Тёмный

.चमत्कारिक गुहा. त्यावेळी नेमकं काय घडले? अद्भुत गुहा. रहस्यमय गुहा. guha.marathi discovery. 

Marathi discovery
Подписаться 153 тыс.
Просмотров 719 тыс.
50% 1

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 512   
@shashipanchal5423
@shashipanchal5423 Год назад
क्षणोक्षणी अंगावर काटे आणणारी गुहेतील दृष्य होती. खूपच कष्ट घेऊन गुहेत शिरून आपण आम्हांस हा थरारक अनुभव दर्शविलात त्याबद्दल आपले व आपल्या टिमचे मन:पुर्वक धन्यवाद व अभिनंदन !!!!! व पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!!!
@chandrachudbandri2840
@chandrachudbandri2840 Год назад
सर, प्रथम तुम्हा सर्वांना सलाम गुहेत जाऊन संपूर्ण गुहा दाखविण्याचे धाडस केले आहे कोणत्या शब्दात तुमच गौरव करावा त्यासाठी शब्दच सुचत नाही, सर, धन्यवाद
@dattaramnagarekar5502
@dattaramnagarekar5502 6 месяцев назад
आमच्या गावी मोठ्या गूहा आहूत
@shashishekharrayba
@shashishekharrayba Год назад
नमस्कार, आपण जो व्हिडिओ केला आहेत तो आपल व टीमच धाडस दर्शवतो. कृपया आपल्या बरोबर एक मजबूत, पातळ पण हलकी व लांब दोरी न्यावी कारण आपण त्या दोरीच एक टोक बाहेर बांधून दुसर रिळाला बांधलेले टोक रीळ उलगडत आत न्याव. या मुळे आपण गेलेल्या मार्गाने परत दोरी रिळावर बांधत बाहेर पडू शकाल. वाट चुकण्याची शक्यता कमी होईल अर्थात जिथे गुहा बऱ्याच आत गेलेल्या व अनेक वाटा फुटलेल्या असतील तरच याचा उपयोग होईल. आपण ज्या खुणा करत होता ती दिखील चांगली बाब आहे. पण आपण बाहेर पडताना जर मागे वळून बाहेर पडत असल तर त्या खुणा जाण्याच्या दिशेने केलेल्या असल्याने त्या न दिसण्याची शक्यता असू शकते. तेव्हा त्या खुणा आत जाताना मगे वळून मागच्या दिशेला केल्या तर त्या बाहेर पडताना सहज दिसतील. आपण जाडे लांब दोरखंड देखील न्यावेत. ते वर चढताना (रॉकक्लाय्बींग) व उतरताना उपयोगी पडतील. या बरोबरच जर आपण ऑक्सिजन सिलींडर व मास्क नेलात तर अत्यंत उपयुक्त ठरेल. त्याच वजन जास्त असत. तेव्हा छोटे हलके मास्क सकट ऑक्सिजन कॅन मिळतात ते वापरून पहावे. आणखी या गोष्टी नेण्यासाठी धाडसी उत्साही स्वयंसेवक न्यावे. या गोष्टी आपण ट्रेनींग मधे शिकला असणार म्हणून आपणास सांगण्याची आवश्यकता नव्हती पण आपण याचा उल्लेख केला नव्हता म्हणून काळजी वाटून सूझाव लिहिला आहे. शहाणपणा म्हणून नव्हे. धन्यवाद. आपण असेच व्हिडिओ टाकून इतरांना प्रोत्साहन द्यावे.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद नक्कीच.
@ravindragavali261
@ravindragavali261 Год назад
लाईट असलेले हेल्मेट वापरावे आणि सोबत पाण्याची बाटली व मेडिसीन वगैरे प्रथमोपचार कीट जरुर ठेवले पाहिजे
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 Год назад
अतिशय धाडसी प्रयत्न आहेत. खूप सावध रहा. सलाम तुमच्या शोधाला.मला थायलँन्ड मधिल फूटबॉल खेळणारी मुले कशी फसले होते त्यांची आठवन। आफत ओढवली होती. सावध!!
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
अगदी. बरोबर. आभारी आहे. धन्यवाद
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
मलाही त्या हृदयद्रावक घटनेची आठवण आली. 😰
@anilpatil7070
@anilpatil7070 Год назад
सर तुम्हाला व तुमच्या सोबत असणा-या टिमच्या धाडसाला माझा सलाम....लाखो वर्षापासुन पालीच्या गुहेचे रहस्य तुम्ही उलगडवून दाखवलेत...तुमच्या या कार्याला माझा मानाचा मुजरा आणि सलाम....अजुन एक सर...आश्या कोणत्याही गुहेत झाताना ऑक्सिजनची सोय किंवा बाहेत एखादी रेस्क्यु टिम सोबत ठेवा pleas...
@sureshkulkarni6981
@sureshkulkarni6981 Год назад
Sir, ग्रेट खूप धाडशी ट्रेक बसल्या जागी दुर्गम गुहांचे दर्शन झाले.खूप खूप धन्यवाद.
@ajitsinhpawar3579
@ajitsinhpawar3579 Год назад
सर तुम्ही अथक, न दमता, न थकता प्रयत्न करून पालिची गुहा खूप छान प्रकारे दाखवलीत त्या बद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. 🙏 तुमचा व्हिडीओ खुपचं आवडला 👍
@sandart8070
@sandart8070 Год назад
कुठली पाली नेमकी
@prasadmestri6693
@prasadmestri6693 Год назад
खूप सूंदर, तेवढीच रिस्क पण आहे काळजी घ्या कारण आपलं जंगल खूप घनदाट आहे.
@vijaybhujade7709
@vijaybhujade7709 Год назад
तुमच्या सर्व टिमचे मनापासून स्वागत आहे कितीतरी अडचणी येत असतील तुम्हा सर्वांना आम्ही पाहीले या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आपल्या सर्वाचे.
@rameshwarake419
@rameshwarake419 Год назад
मोरसे सर! फार रिस्क घेतली तुम्ही! अप्रतिम माहिती.
@subhashmore9029
@subhashmore9029 Год назад
आपलं धाडस कौतुकास्पद आहे..., धन्यवाद आपल्या टिमला.. असेच व्हिडिओ करत रहा
@nandlalpatil4662
@nandlalpatil4662 Год назад
खरच gret आहात सर तुम्हीं Tharark गुहा होती
@ganeshmhatre1074
@ganeshmhatre1074 Год назад
कृपया स्थळांचे वापर कशासाठी होत , होते ,,, ऐतिहासिक वापर,, तसेच जी उपलब्ध माहिती हे सुद्धा वीडियो मध्ये सांगावे हि विनंती,,.. बाकी सुंदर सर्व काही 👌👌
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
नक्कीच
@dattatryagaikwad6890
@dattatryagaikwad6890 Год назад
आपल्या टीमचे खरेच कैतक आहे .
@pradeepbhaltilak8718
@pradeepbhaltilak8718 Год назад
अप्रतिम सर खूप छान अणि नवा व्हिडीओ बघायला मिळाला आमच्या येथे बारहाणपूर (माध्यप्रदेश )येथे पण काही गुहा आहेत त्या पण एक्स्पोर करा सर
@liyakatalimaner968
@liyakatalimaner968 Год назад
Risky expedition. Admirable video. Thanks to you and your team.
@bapusohonmane2159
@bapusohonmane2159 Год назад
तुम्ही गुहेत जाताना ऑक्सीजिन घेतला होता का?जास्त शक्ती शाली व वजनाने हलक्या दोन ब्याटर्या घ्यायला हव्या होत्या त्या घेतल्या होत्या का?गुहेतील पाण्याचे नमुने घेवून त्यातील जीव जंतू चा अभ्यास करायला हवा होता असे मला वाटते
@shivajipatilsir432
@shivajipatilsir432 Год назад
I saw video . When seeing video my body thrilling experience. I salute your courage .I proud of you caused I lived in Gargoti taluka place.I again saluted to you. S N Patil Sir Pimpalgaon Vidyalaya Pimpalgaon.
@rajendrawarishe2622
@rajendrawarishe2622 Год назад
खतरनाक धाडस केले सर तुम्ही सलुट तुमच्या टीमला.
@gurunathsheramkar2466
@gurunathsheramkar2466 Год назад
सर नमस्कार रायगड जिल्ह्यातील आमच्या रोहा तालुक्यामध्ये किल्ला वाडी इथे सुद्धा अशी गुहा आहे आपण आलात तर त्या गुहेमध्ये शिरू शकतो येणार असलात तर कृपया सांगा
@buggujadhav4167
@buggujadhav4167 Год назад
Camera man was hat's offf kanekopre shoot krtaye and team was amazing jy mahara🌍🌍🌍🫰
@shahajisonawane1499
@shahajisonawane1499 Год назад
काळजीपूर्वक जपून मार्गस्थ व्हा व गुहेत दक्ष रहा . नक्कीच दाद द्यावी असा छान प्रयत्न
@jain3656
@jain3656 Год назад
आतमधे तुम्ही जात होते पण..... भिती मला वाटत होती मस्त वीडीओ
@krishnajadhav3563
@krishnajadhav3563 Год назад
आपला धाडसाचे व जबाबदारिचा हा प्रयत्न आहे हयातुनच लोकांना अज्ञानांना ज्ञाण प्राप्त होते शेवटि प्रयत्नाने परमेश्वर म्हणतात ते हयालाच मोठे धाडस म्हणतात आपणाला मानाचा मुजरा व धन्यवाद दादा
@sambhajibhegade881
@sambhajibhegade881 Год назад
सलाम तुमच्या टीमला ,धाडसाला पाहाताना माझा श्वास थांबतोय रात्री स्वप्नात अशी गुहा येऊन घाम फुटतो
@rajendrabhosale3863
@rajendrabhosale3863 4 месяца назад
मेटल डिटेक्टर सोबत घेऊन जाणे
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 Год назад
खुपखुप धन्यवाद तुमचे सगल्यांचे आणी खुपखुप थरारक ,भयानक अशी गुफा होती विशेष म्हणजे अशा ठिकाणी प्राण्यांचे वास्वव्य असते तरीपण तुम्हाला बिबटयाचे पावलांचे ठसे दिसले त्यात आणी वटवाघूल खुपच सगलं एखादा हाँरर चित्रपट असावा तसं होतं खरचं तुम्ही डेंजर काम केलेत खुपखुप तुमचं सगल्यांचे कौतुक आणी तुम्हाला प्रत्येक कामाबाबतीत देव यश देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
@narendrabarge9821
@narendrabarge9821 Год назад
आपले कार्य फार रिस्की व जोखमी आहे आपले अभिनंदन इतिहासचा शोध घ्या
@gopinathjadhav3934
@gopinathjadhav3934 Год назад
तुमच्या धाडसाला सलाम, खरं तर याला म्हणतात मराठी पाऊल पडते पुढे धन्यवाद
@jamesnigrel9170
@jamesnigrel9170 Год назад
जबरदस्त, सलाम संपूर्ण टीमला.
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Год назад
सर तुमची खूप मेहनत करून पालीची गुहा दाखवून दिली त्या बद्दल तुमचे आभार मानले आहे🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@uttamzende583
@uttamzende583 Год назад
तुम्ही किल्ल्या वरच्या गुफा दाखवा सगळ्या फार आवडेल पहायला
@rameshwarake419
@rameshwarake419 Год назад
गारगोटी लढ्याचा (13 डिसेंबर 1942) थरारक इतिहास आणि लढ्याचे नियोजन क्रांतिकारकांनी केले तिच ही गुहा. माझ्या गारगोटी लढ्याच्या कादंबरीच्या निमित्ताने या गुहेत मी येऊन गेलो पण इतकी रिस्क घेतली नाही. जेवढी तुम्ही घेतली. तुमचे कार्य कौतुकास्पद
@adityapowar7158
@adityapowar7158 Год назад
छान आहे सर
@vijayshinde3836
@vijayshinde3836 Год назад
खुप चांगली
@josephpaskulyasankul2609
@josephpaskulyasankul2609 Год назад
Very nice
@RajendraPatil-sq4pe
@RajendraPatil-sq4pe Год назад
तुमचा आवाज़ चांगला येत नाही
@chandalandge6851
@chandalandge6851 Год назад
Very nice
@rahulkadam9226
@rahulkadam9226 Год назад
सर खूपच छान अंगावर काटा आला
@sachinkalake2843
@sachinkalake2843 Год назад
अप्रतिम माहिती व व्हिडीओ... धन्यवाद सर
@surenndrasalunkhe1816
@surenndrasalunkhe1816 4 месяца назад
क्रावलींग कॅमेरा वापरला असता तर अजून आत मध्ये पहाता येईल.
@maheshmarawade5153
@maheshmarawade5153 Год назад
खरच, पाहतानाच एवढी भीती वाटते, तुमच जेवढे कौतुक करावं कमीच आहे. खरच व्हिडिओ खूप आवडला.
@PadmaKale-cr1dy
@PadmaKale-cr1dy Год назад
तुमच्यामुळे खरंच आम्हालाही प्रवास केल्यासारखा वाटतो. असेच video तयार करून आम्हाला माहिती देत जा. पण यासोबत स्वतः ची आणि team ची काळजी घेऊन video करत जा.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
नक्कीच. मँडम
@dattatraytelangpure3737
@dattatraytelangpure3737 Год назад
भयंकर साहसी गुहेची डिस्कव्हरी आहे. धन्यवाद.
@lsdsongs8478
@lsdsongs8478 Год назад
सर्व महाराष्ट्रातील लोकांनी सबस्क्राईब केलेच पाहिजे. यात अतिशय रिस्क आहे
@pramodkamble4929
@pramodkamble4929 Год назад
ग्रेट सर खूप धाडस करून घेतले आहे 👌👌👌👌🌹🌹
@indrajeetsir55
@indrajeetsir55 Год назад
कमी साहित्या मध्ये मोठे काम.... खूप रिस्क आहे सर........... छान काम
@swapna6246
@swapna6246 Год назад
हे फक्त आपली मराठी लोकच धाडस करू शकतात.सलाम तुमच्या धाडसाला 🎉
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद.
@b.k.6202
@b.k.6202 Год назад
खूप छान आणि थरारक अनुभव आला विडिओ पाहताना. आपल्या धाडसाबद्दल खरोखर कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@ajaykadali
@ajaykadali Год назад
मराठी माणसासाठी लाईक ❤❤
@mrkonduskar8586
@mrkonduskar8586 Год назад
खूपच थरारक व्हिडिओ होता सर अप्रतिम छान 👍
@pralhadtryambake2530
@pralhadtryambake2530 3 месяца назад
आपल्या धाड़साच कौतुक आहे तुम्हीं जे जे गुहेतिल बारकावे दाख़विले ते पाहताना सारखी धास्ती वाटत रहाते येरवि आम्ही हे कधीच पाहिले नसत आभार!
@madhukarshirole4924
@madhukarshirole4924 3 месяца назад
सर अप्रतिम. सर ऑक्सिजनचा छोटा सिलेंडर घेऊन जावा हिच विनंती. आज मी अमेरिकेत पाहिला.खुप छानच आहे.धन्यवाद.
@guruji8383
@guruji8383 Год назад
थरारक प्रवास करताना स्वतःची काळजी घेत जा ... The ग्रेट डिस्कवरी मॅन टीम..
@vijayd4100
@vijayd4100 Год назад
रोमांचक,सर्वांनी स्वतःची काळजी घ्या
@mohankongere8934
@mohankongere8934 Год назад
खुपच छान आणि उत्तम भाषा ,हॅट्स ऑफ
@TheRohankalse
@TheRohankalse Год назад
छान माहीती,व,,ऐतिहासिक, गुफा,,आहे आभारी आहे,,,,सर ,पण काळजी,म्हणून आकसीजन सीलेडर, व,,काही,,,जीव घेणा हल्ला झालाच ,तर ,,काही,हत्यार ,,, मंगला कळसे
@MusicTheTherapist
@MusicTheTherapist Год назад
पण महाराष्ट्रात पाली 3-4 तरी असतील तुम्ही नक्की कुठल्या पालीतल्या गुहा दाखवत आहात, जिल्हा -तालुका काही तरी सांगा.
@chandrakantparsekar8200
@chandrakantparsekar8200 Год назад
जबरदस्त साहस
@CookingConnections
@CookingConnections Год назад
सर खूप रिस्क घेऊन आम्हाला खूप छान माहिती दिली धन्यवाद ऑल टीम पुढच्या व्हिडीओ साठी खुप खुप शुभेच्छा
@arunkamat7917
@arunkamat7917 Год назад
Adventure doing by taking risks is really appreciated.
@vilasdongare4776
@vilasdongare4776 Год назад
Great adventure vidio sir l like this is ancient cave great discovery chanel sir where is this place and jangal
@sgk2100
@sgk2100 Год назад
साष्टांग दंडवत 🙏🏼
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 Год назад
आदरणीय, आपल्या धाडसा ला माना चा मुज़रा। धन्यवाद
@rajeshwarishinde3460
@rajeshwarishinde3460 Год назад
सलाम तुमच्या धाडसाला खरच खूप कठीण आहे हे गुहा शोधणे नको जाऊ जास्त आत मध्ये दादा हे पाहताना मलाच भिति वाटत होती 🙏ऑक्सिजन पाहीजे दादा आणी मुलाला पण आणल दादा खुप डेनंजर आहे
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
काळजी नसावी. प्रोफेशनल काम करुन शुटिंग केले आहे.
@isdindiaawareness9272
@isdindiaawareness9272 Год назад
खरच अतिशयेते धाडसी कृती आहे ही 🙏💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
@annabhere7196
@annabhere7196 5 месяцев назад
अप्रतिम आहे तुमच्या धाडसाचे मनापासून कौतुक
@vinyabhatkya
@vinyabhatkya 9 месяцев назад
बापरे..किती मोठी रिस्क घेता तुम्ही लोक...इतकं केल्या वर technology चा वापर करून आत कॅमेरा पाठऊन explore करत जा. बघताना आम्हालाच खूप भीती वाटत होती. खूप triller video !
@googlebabaa5118
@googlebabaa5118 Год назад
खूप छान वाटला... मला पण इतिहास आवडतो....
@ajaypadmawar7046
@ajaypadmawar7046 Год назад
खुप महत्वपूर्ण काम केलेत आपन. अशीच मौलिक वीडियो घेऊन येत चला.अदिमानवा चे वास्तव्य किंवा प्राचीन संस्कृतीचा मागोवा पन माहिती मधून देत जा ही विनंती
@harshadthavil7697
@harshadthavil7697 Год назад
खूपच रिस्क घेऊन बनवलेला हा व्हिडीओ..खूप छान
@bhagwankharat2913
@bhagwankharat2913 4 месяца назад
आपली हिम्मत दांडगी आहे आपली हिम्मत अशीच वाढत राहो ह्याच शुभेच्छा! धन्यवाद! 🎉🎉🎉
@vishnuchitale1176
@vishnuchitale1176 3 месяца назад
खरोखरच थ्रिलर। मी वयस्क आहे व आपले धाडस पाहून मलाच गुदमरायला होऊ लागले होते। शुभेच्छा, शुभचिन्तन, शुभाशीर्वाद।❤😊
@santoshbhandari6375
@santoshbhandari6375 Год назад
खुपच थरारक ट्रेक आहे आपलं आणि आपल्या टीमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
@siddantchothe
@siddantchothe Год назад
Great work Sir! Your knowledge is extensive! Very brave effort! Congratulations on this team effort! I've a feedback only on background music. You should have someone in the team who can put better music in there for videos on this channel,
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
आभारी आहे.
@robertwaghmare2016
@robertwaghmare2016 Год назад
Very dangerous picture
@arjuntupe8110
@arjuntupe8110 Год назад
​@@marathidiscovery मराठी डिस्कवरी साठी एक नाविन्यपूर्ण शोध मोहीम आपण सुरू करावी महाराष्ट्राचा इतिहास हा आपण आपल्या चैनल द्वारे दाखवा म्हणजे मला असे म्हणायचे आहे की महाराष्ट्राचे आराध्यदैवत व स्वराज्याचे छत्रपती यांचे अनेक किल्ले आजही अस्तित्वात आहे परंतु ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यांची ओळख करून आपण इतिहासाला पुनरुज्जीवन करून द्यावे यासोबतच स्वराज्य कामी आलेल्या ज्ञात-अज्ञात वीरांना बद्दलही माहिती देण्याची एक्स सिरीयल आपण सुरू करावी ही इच्छा
@parasramjadhav6296
@parasramjadhav6296 Год назад
Sir kharach tumcha video khupach riskine ani chhan banvla ahe asech navnvin video amchyaparyant pohchvat raha...
@parasramjadhav6296
@parasramjadhav6296 Год назад
Veryyyyy Niceeeee
@vijaykhavale6503
@vijaykhavale6503 5 месяцев назад
मराठी जगतातील अद्भुत आणि साहसी प्रकार केल्याबद्दल आणि आमच्यासारख्या एडवेंचर न करू शकणाऱ्या ना तुम्ही हा अनुभव दिला आहे तू खरोखरच प्रशंसनीय आहे भविष्यात कोकणातील काही कडे कपारी जे आहेत जे अजूनही अजूनही शोध आणि संशोधनाच्या बाबतीत कोणाची तरी आशेने वाट पाहत आहेत तर अशा ठिकाणांचा तुम्ही शोध घेऊन त्या ठिकाणाबाबत माहिती द्या जेणेकरून काही ठिकाणांबद्दल जी अंधश्रद्धा आहे गैरसमज आहेत ते दूर होतील आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणाची एक बाजू समाजासमोर येईल असा मला विश्वास वाटतो आणि हे काम तुम्ही नक्कीच करू शकता असा मला दृढ विश्वास आहे
@sudhirpatil6159
@sudhirpatil6159 Год назад
खूप काही काळापूर्वी दबून गेलेला इतिहास तुम्ही पुन्हा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@Ankit5159rathor
@Ankit5159rathor 3 месяца назад
Sar apko or apki Tim ko dhanybad Jai maharastra
@akshaybhadavalkar5305
@akshaybhadavalkar5305 8 месяцев назад
खुप छान चित्रीकरण केलं आहे दादा तुम्ही
@mangalasonawane8808
@mangalasonawane8808 Год назад
जबरदस्त धाडस आहे दादा तुमचंच अभिनंदन तुमच्या टीमचू
@sagardalvivlogs
@sagardalvivlogs Год назад
दादा तुमची विडेव्हो खूप चांगली आहे👌👍 . पण तुम्ही जो विडेव्ही च्या स्क्रीन वर लोगो आणि मराठी डिस्कवरी नाव आहे तो छोटा पाहिजे कारण विडेव्हो बगताना त्या लोगो आणि नावा कडे जास्त लक्ष जातो. दादा काही चुकल असेल तर माफ करा. बाकी सर्व आणि पूर्ण विडेवो छान आहे. God bless u दादा 👍🙏
@Vijaykumar-bq9gp
@Vijaykumar-bq9gp Год назад
उत्तम vedeo कौतुक करावे तितके थोडे आणि शब्द अपुरे पडतील.
@SunilPawar-tq5zg
@SunilPawar-tq5zg Год назад
सर धाडशी कार्य केले आहे.
@साक्षीअविनाशलाखे-ध7झ
जबरदस्त सलाम तुमच्या सर्व टिमला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akshaybhadavalkar5305
@akshaybhadavalkar5305 8 месяцев назад
मला आवडलं चित्रीकरण
@hemangiumarye3807
@hemangiumarye3807 Год назад
व्हेरी व्हेरी धाडसी . Great . Shekhar Athalye
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@lokdarshan.shankartadas5675
अशीच मोठी नैसर्गिक गुहा चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आहे... तिथेही अशीच स्थिती दिसते... 🙏🙏🙏
@Artstall9238
@Artstall9238 4 месяца назад
मित्रहो,तुम्ही गुहेत शिरत आहेत पण माझ्या अंगावर काटा येतो, हिम्मत आहे तुमची🎉 कल्याण पूर्व
@vilaslole1439
@vilaslole1439 Год назад
माहिती छान दिली धन्यवाद
@siddharthsurvase1548
@siddharthsurvase1548 Год назад
मेहनत घेतली चांगली पन भाऊ टॉर्च बैटरी चांगली अस्ती तर खुप छान झाले असत
@harishtilekar3304
@harishtilekar3304 Год назад
खुप सुंदर होते हे चित्र बदलण्यासाठी फार मोठा पल्ला गाठायचा धेय दाखल करण्यात खप कठीण होते ते तुम्ही आपल्या क्यामर्यातुन दाखल खप छान होते पण तुमच्या संपूर्ण प्रवासात जीवन मरणाचा विचार केला पाहिजे जय श्री स्वामी समर्थ महाराज पाठीवर होते हे ही तितकेच खरे आहे या बद्दल धन्यवाद माहिती दिली मराठी माणसाचे अस्तित्व दाखवून दिले की मराठी माणसं खरच धीट लोक आहे हेच यावरून सिद्ध करून दाखवले जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@nileshsonavane2814
@nileshsonavane2814 Год назад
मस्त व्हिडिओ सर एक नंबर 👌👍🙏
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
तुम्ही गुहा explore करत होता पण आमच्या हृदयाचे ठोके वाढत होते. अशा गुहांना आतमध्ये बर् याच वाटा फुटलेल्या असतात. पुन्हा air ventilation आणि oxygen चा पुरवठा कमी असतो. जेंव्हा तुमची टाॅर्च विजली तो क्षण...... अशावेळी माईन्स मध्ये वापरतात तसा डोक्यावर फिट करण्यासारखा टाॅर्चचा वापर करा. God Bless You. 🙏🏻
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद. आभारी आहे. सर्व काळजी घेऊन केले आहे.
@jeevannagavekar3764
@jeevannagavekar3764 Год назад
मला पण खूप आवडत अस शोध घ्यायला ❤
@maheshkamble5735
@maheshkamble5735 Год назад
खुप छान सर.ईतका सुंदर व्हीडीऔ बनवलात.आम्हांला घरी बसल्या सर्व काही तुम्ही दाखवतात.जगल डोंगर खरच खुप छानव वाटत.आपली वाटचाल अशीच असो ही माझी सदिच्छा.
@mastarchyalekhanitun7238
@mastarchyalekhanitun7238 Год назад
खूप सुंदर सर
@chandrakantpatil1315
@chandrakantpatil1315 4 месяца назад
सर खूप छान माहिती दिलात धन्यवाद 🌹🌹🌹🌹👏👏🌹
@rohanmeher1485
@rohanmeher1485 Год назад
Ha video pahatana maruti chitampalli yani varnan kelelya Pokhar dongarichya prasangachi athavan zali ...😊😊👍👍🙏
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@thankgoditsfriday5859
@thankgoditsfriday5859 Год назад
Amchya patan talukyat pan ek juni guha ahe ti pan bagayla ya Sir.
@girishdhond2663
@girishdhond2663 Год назад
Salute to the team 😂 take care 😅
@dilipbaviskar4464
@dilipbaviskar4464 Год назад
Atishay Sundar 🚩🇮🇳🙏✊🔱🌹
@subhashingale5040
@subhashingale5040 Год назад
Adivashi lokanni tayar kelya gufa
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
असू शकेल.
@dhanajipat7508
@dhanajipat7508 5 месяцев назад
अतिशय धाडशी आणि जिद्दी प्रवास.माहिती पण छान सांगितली आहे. संशोघणाची पूर्ण माहिती असल्याशिवाय अश्या गुहेतील शोध घेण्याचा प्रयत्न करू नये.तुम्हा तिघांच्याही धाडसाला सलाम.प्रवासाची माहिती प्रमोद पाटील यांनी सुंदररित्या सांगितली आहे.त्या काळच्या क्रांतिकारकांना व गुहा खोदनाऱ्याना त्रिवार सलाम.
@rajeshwarishinde3460
@rajeshwarishinde3460 Год назад
अशा गुहा का करत होते लोक
@haridaspatole
@haridaspatole Год назад
कुठला गाठ आहे
@learnerspirit
@learnerspirit Год назад
Everytime amazing experience.
@sandiphaldankar5490
@sandiphaldankar5490 5 месяцев назад
तुमच्या धाडसला सलाम
@shivajishelakeshelake2312
@shivajishelakeshelake2312 Год назад
Khup thararak anubhav.apan khup risk ghewun video banawta.pan ya guha kuni ani kashakarita banawlya.ha video karatana ekhada prani Kasa bhetat Nahi.
Далее
Дикий Бармалей разозлил всех!
01:00