Тёмный

mystry cave discovery .चमत्कारिक गुहा .भयंकर अनुभव. मराठी डिस्कव्हरी, life in jungle. 

Marathi discovery
Подписаться 152 тыс.
Просмотров 51 тыс.
50% 1

mystry cave discovery .चमत्कारिक गुहा .भयंकर अनुभव. मराठी डिस्कव्हरी, life in jungle.
मंदिरातील चमत्कारिक गुहा.गुहेतील रहस्य. गुहेत शिरताच आला भयंकर अनुभव. मराठी डिस्कव्हरी
मित्रांनो मी या व्हिडीओ मध्ये पंडीवरे ता भुदरगड येथील महादेव मंदिरातील गुहा दाखवल्या आहेत. हा व्हिडीओ मी आणि माझ्या मुलाने बनविला आहे. मराठी डिस्कव्हरी च्या प्रेक्षकांसाठी पुर्ण दिवसभर कष्ट करून हा नवीन दुर्मिळ रहस्यमय भाग तुम्हाला दाखवत आहोत. नक्की पुर्ण व्हिडीओ बघा. आणि शेअर करा.
१) mystery. Cave,
2) cave.
3) chamatkar guha.
४) रहस्यमय गुहा.
इन्स्टाग्राम लिंक.
www.instagram....
फेसबुक लिंक.
www.facebook.c...
Email. dattamorase@gmail.com.
www.royal camping club.com
#marathidiscovery,
#wildlife,
cave,

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@bhimraopatil590
@bhimraopatil590 Год назад
कोल्हापुरी ढंगातील खास पहाडी खर्जातला खणखणीत आवाज , स्थानिक व प्रमाण भाषेत वर्णन , नैसर्गिक ,भौगोलिक दृष्ट्यीने केलेले शास्त्रीय विवेचन , ऐतिहासिक तत्कालीन काळाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी असलेले महत्त्व ईत्यादी विविध प्रकारे केलेले विश्लेषण व स्थानिक लोकांना मदत करण्याची , पर्यटन करताना निसर्गाची घ्यावयाची काळजी अशा विविध अंगानी होत असलेले प्रबोधन. यामुळे शेवट पर्यंत ऊत्कंठा निर्माण होते. छान ऊपक्रम.👍
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
पाटील सर मनापासून आभारी आहे. योग्य समिक्षा केलात. करमणूक म्हणून व्हिडीओ पाहिला नाही. प्रबोधन म्हणून पाहिलात. धन्यवाद. 🙏
@rameshwarake419
@rameshwarake419 2 года назад
गुहेचे व माझे जवळचे नाते आहे. या ठिकाणी नक्कीच भेट देणार 👌
@adityadesai4452
@adityadesai4452 2 года назад
अप्रतिम माहिती दिलात सर खुप छान 👌👌
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 6 месяцев назад
Thodya jasta lokan na barobar theva Lahan Mulala ghevun Risk ghet javu naka 😮 tumcha Himmati la Salam❤
@liyakatalimaner968
@liyakatalimaner968 2 года назад
First time u can see real marathi discovery. Excellent work
@marathidiscovery
@marathidiscovery 2 года назад
धन्यवाद
@ushakamble3251
@ushakamble3251 2 года назад
Nisargatil video baghun anubhavalya sarkh wattle, sir khup sundar vatavaran pn ahe .khup varsh zalit asa nisarg anubhavala nahi .. khup shubhechha sir tumhala,ase video banvat raha ✨🙏
@rajrane7156
@rajrane7156 Год назад
Budhanchya kalatil guhaaaa aahet ya, aapala prachin etihas aahe sir, Namo budhay, samarat ashok ki jay ❤❤
@adityagramjivansamajiksans2134
@adityagramjivansamajiksans2134 2 года назад
खूप छान माहिती सर... ग्रामीण भागात अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत.. कदाचित ती दुर्लक्षित असू शकतात... आपल्या माध्यमातून ती लोकांच्या समोर येत आहेत.... शुभेच्छा... ... द महाविजन युट्युब चॅनेल.. टीम सदस्य
@upendrapendse8457
@upendrapendse8457 Год назад
फार छान माहिती मिळाली
@hemantdeshpande7185
@hemantdeshpande7185 Год назад
सुंदर .
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 2 года назад
मस्त 👌👌👌👌👍👍👍💥💥
@akshaybalankar9386
@akshaybalankar9386 2 года назад
खूप छान मराठी डिस्कवरी
@sardarpatil1563
@sardarpatil1563 2 года назад
छान
@paragsakpal5698
@paragsakpal5698 Год назад
बुद्ध कालीन लेणी
@rajrane7156
@rajrane7156 Год назад
Sir, pahila guhancha abhyas kara, Nantar publication video kara please Baki aapal khup chhyan Kam aahe sir❤❤
@subhashtagad6846
@subhashtagad6846 Год назад
आपल्या चॅनलला भरभरून शुभेच्छा
@ratnakarsuryavanshi2437
@ratnakarsuryavanshi2437 Год назад
Please arrange a supply system for providing pure Deshi cow milk and ghee.
@dadasahebshingade8620
@dadasahebshingade8620 Год назад
Khup chan
@_CHNDRAGUPT_
@_CHNDRAGUPT_ 11 месяцев назад
अहो या गुफा नाहीत , बुद्ध लेणी आहेत. बौद्ध भिक्षु यांनी , विपेक्षणा साठी ,मोठ मोठ पहाड़, डोंगर, दर्यात, या कोरिव लेणी (गुफा) ची निर्मिति केली आहे.
@santoshmhaske6701
@santoshmhaske6701 Год назад
Hi jaga konti aahye sir
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
पंडीवरे ता भुदरगड.
@er.swapnilkadam
@er.swapnilkadam Год назад
Location pls Village Taluka And District
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
सांगितले आहे व्हिडीओ मध्ये
@smitasawant3037
@smitasawant3037 Год назад
मधेच अर्धवट माहिती देऊ नका उगाच उत्सुकता वाढवू नका
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
स्मिता मँडम जुना व्हिडीओ पाहता. जंगल स्टोरी आहे ती.
Далее
Snake Bites Bear  - Born Survivor
2:07
Просмотров 23 млн
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 177 тыс.
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 116 тыс.
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 177 тыс.