प्रगतदादा तु मिठबावमध्ये आपल्या घराजवळ असलेल्या माडांच्या मोकळ्या जागेत बांधकाम करुन होम स्टे ची सुरुवात करावी त्यासाठीच्या सर्व आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्याकडे ऊपलब्द आहे असे मला वाटते . आम्हांलाही तुझ्या सोबतीने कोकण आणखीनच जवळुन अनुभवता येईल .
❤♡Konkan Sanskruti,Malvani life,Goshta Kokanatli,Pragat loke ,Kokankar Avinash,$ for Satish.❤♡ yaaa TOP 6 Konkan RU-vidr che shoots 1080p60fps 📸khup bhari aastata....aani famous 📷》RU-vidrs《📷 aahet koknatil...ya na nkii cha subscribe,like,link share karaa.... 👌👌👍👍...from Pune city..
Hi , तू आणी तो अनिकेत रासम आमका हलवो , बांगडे ,कुरल्यो कोलंबी ,कालव दाखवून दाखवून जेवतास तोंडाक पाणी सुटता रे .... हय पुण्यात असे मच्छी मिळत नाय रे ....जास्त खाऊ नको ,पोटात कळ येता आमच्या ....😋😋😋😋😋👌👌👍👍👍