डॉ,मॅम, नमस्कार, मी नागपुर रहातो, माझ्या मिसेज पाठीवर माने खाली काळेडाग आहेत,आपण काही औषध कळवाल तर फार बरे होईल,मी आपली फि पाठवेन, माझ्या कडे आपला नं,नाही आहे, कृपया योग्य तो उपचार कळविणे ही विनंती नमस्कार,
मॅडम खूप छान माहीती,माझ्या चेहऱ्यावर असेच डाग आहेत खूप प्रयत्न करते मला थायराईड आहे माझे वजनही कमी होत नाही टेन्शन आले की जास्त वाढते तुमचे मी सगळे व्हिडिओ पाहाते
Hi. मॅम मी तुमचे आत्ताच एक महिना झाला व्हिडिओ बघायला लागली आहे खूप छान असतात व्हिडीओ तुमचे माझ्यापण चेहऱ्यावर काळे डाग आहेत तर मला पण औषध मागवायचे आहे तर मी कशी मागू मी मुंबईला गोरेगाव मध्ये राहते
बाहेर गेल्यावर चेहरा काळवंटतोय... आणि डोळ्याखाली ब्लॅक सर्कल जास्त पडतात... दिसतात.... तर प्लझ उपाय किंवा क्रीम सुचवा.... माझ्या डोळ्या खाली जास्त डार्क सर्कल आहे.. काहीतरी उपाय सांगा.