वर्षाचे माहेर आणि तिचे सर्वच जण खूप गोड आहेत..सारंग मुळे आणखी छान वाटला vdo... भावना लगेच एकरूप होते मुंबईकर असूनही..तिचे विशेष कौतुक... वर्षा बाबू लवकरच गोड बातमी द्या..सारंग ला प्रमोशन हवंय दादा च❤
विनू बाबल्याच्या सासरवाडीला जाण्यासाठीचा तुझा आनंद पाहून बरे वाटले. सारंगने त्याचा पहिला गणपती उत्सव चांगला एंजॉय केला आणि भावनाने सुध्दा ती खरंच सुसंस्कृत आणि सुस्वभावी आहे. तुमच्या गणपती सिरीजमध्ये यावर्षी विशेष भावना आणि सारंगला सहभागी करून तुम्ही सर्वांनची मने जिंकली आहेत. तुम्हाला सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा. आपली लवकरच भेट होईल असा अंदाज आहे, मी मुळचा दापोली मधील असून सध्या वास्तव्य पनवेलमध्ये आहे.
असेच हसत खेळत रहात दोघे भाऊ आम्हां ला पन बर वाटत असे काॅमेडी व्हिडिओ बनवत रहा बाबलया ची सआसरवआड ची माणस सगळी छान आहेत सारंग पन गावाला चांगला रमला😊😊 खुप छान आहे व्हिडिओ
बाबलयाचा सासवाड खुप छान आहे , घरातील लोकांना बघून खुप आनंद झाला ,सगळे एकत्र कुटुंब बघून खुप छान वाटले ,असेच एकत्र रहा खुप छान आजी होती बोलत , आई पण खुप छान बोलत होती, वर्षाच्या घरची सगळे छान बोलत होते, ,
वर्षाचे माहेरचे लोक खूप छान आहेत वर्षाची आई खूप जाड आहे आणि वर्षात खूप बारीक वर्षा मेन चांगली आहे त्याच्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून आणि बाबू तर खूपच छान विनू पण खूप छान दोन दोघं भावांचं खूप कौतुक
खुप सुंदर मनाला भावणारी परंपरा आणि संस्कृती❤❤❤मी रायगड जिल्हा पनवेल तालुक्यातील एक छोट्याश्या गावातला आहे आमची ही परंपरा संस्कृती अशीच आहे होतो पण आता जमिनी विकून पैसे वाले झाले भावा भावात वाद निर्माण झाले बहीनी भावाला मानत नाय जमीनीच्या हीशापाई पुतण्या काकाचा खुन करतो ......ही सर्व पंरंपरा सगली संस्कृती आता आमच्या पासुन दुरावली .. जेव्हा जेव्हा तुमच्या विडीओ बघतो तेव्हा मला 1998 चा माझा गाव मला आठवतो मला तुमच्या विडीओ खूप आवडतात आणि तुम्ही सर्व अशाच विडीओ बनवत रहा माझा आशीर्वाद आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाबल्याच्या सासरवाड चे दोन्ही व्हिडीओ खुप छान झाले..मी रिपीट ३/४ वेळा व्हिडीओ पाहिले मस्त वाटले त्यामध्ये भावना ताईची स्माईल व्हिडीओ मध्ये जान आणते सारंग हि खुप गोड आहे
छान होता विडियो बाबल्याची सासरवाड छान मानस आहेत आणि तूम्ही तूमच्या छोट्या बाळाचे केस येवढे का वाढवून ठेवले आहे थोडेसे कापून ठेवून द्या आणि जायवळ कराल त्या वेळी पाण्यात सोडून द्या
वर्षा अग मेदू वडे (मेंदू वडे नाहीत). घर छान आहे. बाबलाच आवाज बसलाच होता.अरे सगळ्यांची ओळख करून द्यायची.सगळ एकत्र कुटुंब मस्तच वाटल.ओम गं गणपतेय नमो नमः 🌺🌺🙏
Vinu ani bablyachi jodi bhari vataychi mala pan tumchya chaughanchapan group bharich vattoy..vinu- bhavna, bablya- varsha. Ani ho chota pillu sarang.. Khup mastach vlog..
बाबलो सासरवाडीकं जाताना एकदम टकाटक. मुबंईच्या वर्षांकं गावात दिल्यानी अडवलीकरांनी ह्या मोठ्ठा विशेष असा.🤔 बारको ( सारंग ) त्याची आवसं ( भावना ) रमलीत नारिंगऱ्यात. गेल्या ठिकाणी ऍडजेस्ट होणारी भावना 👌 बाबू वर्षावर एक पिक्चर हो्यंत शिकलेली बायको. 😄 ♥️ 👍
विनयराव, तुम्हाला हवा तो विषय निवडा पण नारिंग्रेचे व्हिडीओ/ब्लाॅग टाकत रहा कारण तुम्हा सर्वांना बघणं व ऐकणं हा आमच्या दैनंदिनीचा एक अविभाज्य भाग बनला आहे!!!