Тёмный
No video :(

छगन भुजबळ 'सिल्वर ओक'वर! काका, तुम्ही लावलेली आग तुम्हीच विझवा आता! 

aakar DIGI9
Подписаться 576 тыс.
Просмотров 226 тыс.
50% 1

#chhaganbhujbal #sharadpawar #obcreservation #marathareservation

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 Месяц назад
सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झाल्या नंतर लगेच उपोषणाला का बसले नाहीत? कारण स्पष्ट आहे ठाकरे सरकार पवार पुरस्कृत होते.
@vijayanandbhingi539
@vijayanandbhingi539 Месяц назад
What you said is absolutely correct sir.
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 Месяц назад
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी महायुती नसून महा विकास आघाडीचं आहे हा जो नेरेटिव्ह सध्या चर्चेत आहे ,तो महायुतीसाठी शुभ संकेत आहे . फक्त तो तळागाळापर्यंत नेण्याची करामत महायुतीने करणे गरजेचे आहे .
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb Месяц назад
हा naretive नाही, kharetive आहे, म्हणजे खरे आहे.
@ananthirolkar1028
@ananthirolkar1028 Месяц назад
महाराष्ट्र जाळुन टाकल्याशिवाय शरद पवारांचा आत्मा भटकंती बंद करणार नाही.
@purushottamdeshpande687
@purushottamdeshpande687 Месяц назад
इतका नीच राक्षसी वृत्तीचा १२मतीकर महाराष्ट्र कां सहन करतोय!
@virajpadole1009
@virajpadole1009 Месяц назад
Maharashtra nagpur cha deva bhu sankartoch ahi
@sushilk.6451
@sushilk.6451 Месяц назад
Burnol lav
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Месяц назад
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर सुध्दा मतदार प्रगल्भ झालेले नाहीत,अजूनही गुलामगिरीच्या जोखडातून मोकळं व्हायला तयार नाहीत.प्रत्येक निवडणूकीत अनेक उच्च विद्याविभूषित लोक अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत असतात,पण कुठेही प्रस्थापितांच्या विरोधात अपक्ष म्हणून कोणीही निवडून आले नाहीत.आम्हाला फक्त पवार, ठाकरे, मोहिते,विखे,मुंडे, देशमुख,पाटील, हेच लोकं पाहिजे असतात, असे अनेक आहेत,मग सुप्रिया सुळे विरोधात अजितदादांनी विजयबापू शिवतारे यांना का उभे राहून दिले नाही.कदाचित पवार घराण्यातील खासदारकी जाण्याची भिती असेल
@ChandrakantIngole-ij3ij
@ChandrakantIngole-ij3ij Месяц назад
तुझा का धूर निघतोय रे
@madhavshastri1147
@madhavshastri1147 28 дней назад
सहन करावेच लागणार ना. कारण सध्या महाराष्ट्रात कोणी नथुराम नाही. 😢😂😮😡
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Месяц назад
दुसऱ्याच्या सरणावर आपल्या पोळ्या भाजणारा नेता कधी प्रश्न सुटू देत नाही.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 28 дней назад
अगदी बरोबर.
@RashiM327
@RashiM327 Месяц назад
हिंदुतल्या जातीच्या राजकारणामुळे विदेशी धर्म फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
ख्रिश्चन, मुस्लिम लगेच पुढे सरसावले . करामती काकाची फूस आहे . फक्त मला सत्ता हवी बाकी महाराष्ट्र गेला खड्ड्यात
@SK-ge3vi
@SK-ge3vi Месяц назад
Poorn pane khare aahe.
@prasad8
@prasad8 Месяц назад
सगळे एसटी ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेलवर गाड्या थांबवतायेत त्याच्याबद्दल काहीतरी बोला 😡😡😡😡
@RajaniMohite-y4p
@RajaniMohite-y4p Месяц назад
याचा आता हींदूनीच विचार करावा
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet Месяц назад
Khare aahe
@rajabhauwaskar8826
@rajabhauwaskar8826 Месяц назад
हा करामती काका आग विझवत नसतो जर आग विझवली तर त्याच राजकारण संपेल तो कसा आग विझवील
@marutisanap1638
@marutisanap1638 Месяц назад
शरद पवार सत्तेत आल्यावर आरक्षणाचा मुद्दा कधीच नसतो
@vinayakphadke522
@vinayakphadke522 Месяц назад
वोरा कमिटी रिपोर्ट जाहीर करून एस आय टी कडून चौकशी सुरु झाली तर करामती काकाची वाचाच बसेल !
@AkhandBharat29
@AkhandBharat29 Месяц назад
BJP वाल्यांची ही काही अडकली असणार त्यात,नाहीतर एवढा काळ?? आजपर्यंत चें सगळे कागदपत्रे नियमानुसार declassify करायला पाहिजे.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
वरच जाईल
@prabhakarlolekar9631
@prabhakarlolekar9631 Месяц назад
फक्त कमिटया काढायच्या, टाईमपास
@satishsawant5409
@satishsawant5409 Месяц назад
ईडी ने फरक पडत नाही बाकी बकवास
@HamaraHindustann
@HamaraHindustann Месяц назад
@@vinayakphadke522 इतकी अपेक्षा नका करू. 🙏 मोदीजी चे गुरु आहे ते आणि दूसर म्हणजे प्रत्येक मोठा नेता दुसऱ्या नेत्याला वाचवतो हे सत्य आहे. उदाहरण काका आणि सोनिया.
@aratijoshi7853
@aratijoshi7853 Месяц назад
आधी आग लावायची आणि मग ती विझावल्याच क्रेडिट पण घ्यायचं. म्हणजे शिंदे फडणवीस अपयशी ठरले असं भासावयाच....
@rajub4660
@rajub4660 Месяц назад
Ho ha aahe ya doghacha garcha report 😂
@prasad8
@prasad8 Месяц назад
सगळे एसटी ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेलवर गाड्या थांबवतायेत त्याच्याबद्दल काहीतरी बोला 😡😡😡😡
@Randomeditz440
@Randomeditz440 Месяц назад
Uu
@Ratnagiri-y2b
@Ratnagiri-y2b Месяц назад
हे सत्य आहे ,
@prasannahumnabadkar649
@prasannahumnabadkar649 Месяц назад
Thod Thamba Hishob yatharth honar ahe....... Karta karvita sagale baghtoy🙏
@mpk1312
@mpk1312 Месяц назад
फक्त सत्तेसाठी आणि मराठा आरक्षणाचं क्रेडिट फडणवीसांना मिळु नये यासाठी करामती काका हे जरांगेचा भस्मासुर ऊभा करत आहेत पण त्याचा फटका त्यांनाच बसणार.
@RajaniMohite-y4p
@RajaniMohite-y4p Месяц назад
आता परमेश्वरानेच मनावर घ्यावे,आणि विधानसभेपूर्वी महाराष्ट्राला आता ह्या आग्लाव्या पासून मुक्त करावे .
@madhavshastri1147
@madhavshastri1147 28 дней назад
*तथास्तु...!* ✋ 😂😊
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Месяц назад
काकांनी ज्या ज्या व्यक्तीला ज्याज्या पक्षाला जवळ केल त्या सर्वांना संपवलं हे माहीत असताना देखील अनेक जण काका करत परत परत जवळ जातातच.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
BJP वाले काय करता मग?? महाराष्ट्र गोमंतक पक्ष आठवतो ना😅😅
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Месяц назад
ज्या ज्या वेळी शरद पवारांची सत्ता नसते त्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो
@RajaniMohite-y4p
@RajaniMohite-y4p Месяц назад
नव्हे, त्या त्या वेळी अशी जाती पाती मध्ये भांडणे लावली जातात
@mibhartiya
@mibhartiya Месяц назад
He Maratha lokanna pan kalta Pan nete paise ghetat aani velevar uposhan kartat
@ramprsadkashte3090
@ramprsadkashte3090 Месяц назад
Bhava amhi 40 varsha pasun ladtoy
@mibhartiya
@mibhartiya Месяц назад
@@ramprsadkashte3090 40 varsha pasun kaka kaay kartoy hé nahi vicharnar?? Aani je kartat tyanna tokavar dharta.. Vote jihad tumhi pan karta..Je Kaka virodhat karayche pan karat nahi…
@shivajidasal1622
@shivajidasal1622 Месяц назад
खरंच का हे माहीत नव्हतं मराठा समाजाला.
@yashwantmahadik7503
@yashwantmahadik7503 Месяц назад
सर इतकी चांगली समाजातील थोर व्यक्ती होऊन गेल्या पण इतका निच (काका) माणुस पाहिला नाही. जरांगे ला भेटतो. पण हाके ना नाही. व आपलच भल करतोय. मी व माझी मुलगी. मी व माझा मुलगा. ह्या लोकांना मतदार का स्विकारतात !!!! खर खुप छान विश्लेषण सर. 👍👍🙏🙏
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Месяц назад
व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा.भुजबळ यांनी साहेबांची भेट घेतली त्यातून एकमेव मार्ग हाच आहे.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Месяц назад
आग लावायचंच ज्यांचं काम आहे ते आग विझवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यताच नाही .
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Месяц назад
जबरदस्त कमेन्ट.👏🏻👌👍🙏
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Месяц назад
🙏आग लावणाऱ्याची राख होत असते, मग कोणीही असो कोणत्याही समाजाचा असो 🙏
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
संपूर्ण भारतात हिंदू धर्माला शापच आहे. हिंदू धर्मीय लोकांची बुद्धी हरपली आहे.. लढा जाती जाती त
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Месяц назад
☑🤣😂 मीर तक़ी मीर चा एक शेर खूप मशहूर आहे कि -- "मीर क्या सादा है , बीमार हुए जिनके सबब ,उसी अत्तार के लौण्डे से दवा लेते हैं ।"
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 🌹💐🙏
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
सगळीच आरक्षण बंद करा . जैन , गुजराती , ब्राह्मण, पारसी या लोकांचे काय ? यांना कुठे आहे आरक्षण ? सगळेच नियम पाळायचे , टॅक्स भरायचा आणि हाती काय घंटा ?
@satishsawant5409
@satishsawant5409 Месяц назад
😂😂😂😂हा हा.
@sandeeppawar3764
@sandeeppawar3764 Месяц назад
Haha gujrati bhasha ahe jat nahi tyat pan SC ST astat tyana arakshan asate ki.....patel ka bhandtayet😂😂😂
@dkolekar2934
@dkolekar2934 Месяц назад
जैन, पारसी ना आहे
@dattachavan6878
@dattachavan6878 Месяц назад
हो आरक्षणचं बंद झालं तर सगळे सुता सारखे सरल होतील नो मोर्चा नो आंदोलन ज्याच्यात काबिलीयत आहे तो पुढे जाईल जांनी इतके वर्ष कमी टक्केवारीच्या आणि जातीच्या आधारावर ज्यांनी आरक्षण इतके वर्ष खाल्लं त्यांची खाणावळचं काढून घेतली पाहिजे तेव्हाच हे जातीपातिचे राजकारण बंद होईल.
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Месяц назад
Have u fergotten Rajputs ,or lost your memory.Any way they are watching the so called rule of Monkeys on the throne,to establish so-called democracy when monkeys rule.
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 Месяц назад
आरक्षण बंद करुन टाकायचे कोणालाच आरक्षण द्यायचे नाही, प्रत्येकाच आर्थिक निकष बघायचे व त्यांना सवलती देण्यात याव्यात व जात हा काॅलमच काढुन टाकावा, ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, जैन, सिंधी यांनी काय केलेय त्यांना आहे का? त्यांना कुठल्या सवलती दिल्या आहेत ते बिचारे आरक्षण नाही मागत.
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Месяц назад
या वयात देवधर्माचे कामं करतात. हे करामती करायचं वय नाही. खुप छान विश्लषण.
@dilipgj
@dilipgj Месяц назад
करामती काकांच्या करामती मांडल्या तर आहेत व्यवस्थित. या वयात समाजाला प्रबोधन करणारी किवा राष्ट्राला मदत करणारी कार्य करायचे सोडून अजूनही खाज मिटत नाही हे खरोखर दुर्दैवी आहे.....
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 Месяц назад
जो हा. जिवंत आहे तो पर्यंत महाराष्ट्र त असेच होणार
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Месяц назад
What about Ranga & billa ? 😂😂😂😂 you know who ?
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Месяц назад
​@@anilkhanolkar2587like fadanvis ?
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Месяц назад
आग तर फडणवीस ने लावली आणी आता विझवता येत नाही
@rahulphapale407
@rahulphapale407 Месяц назад
​@@ganpatchaudhary1924 मशाल पेटवली अन् त्यावर बसले तुम्ही पंक्चरपुत्र लेंडुकचाटे
@navergiveup4851
@navergiveup4851 Месяц назад
जरांगेचा कर्ता आणि करविता पवार साहेबच त्यांना गप्प करू शकतो पण तो करणार नाही😏🤫🤫🤫🤫🤫🤫
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Месяц назад
हागेचा करता करविता कोण आहे तेवढं सांगितलं तर बर होईल... आतापर्यंत हागे कुठल्या बिळात लपला होता आता आला उपोषण करायला..😅😅 जरांगे पाटील आधीपासून कोपरडी घटनेच्या आधीपासून मराठा हितासाठी लढत आहेत..
@संघर्षयोद्धा
महाविकास आघाडी च्या काळात साष्ट पिंपळगाव ला 100दिवस आंदोलन झाले तेव्हा म्हणले नाहीं पवार चा माणूस आहे. आंदोलन संपविण्यासाठी काही पण करतील ☑️
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Месяц назад
​@@Kattarmaratha250असू द्या हेच narretive मदे राहू देत सुफडा साफ च होणार आहे
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Месяц назад
अरे बाबा मान्य आहे जारंगे खूप दिवसापासून कार्य करतो पण आता तो अति उड्या मारत आहे काहीही फालतू बोलत आहे व्यावहारिक मागण्या सोडून अति फालतू मागण्या करू न मराठी समाज्याला सुद्या अडचणीत आहे महारास्टात मराठा 35% इतर समाज 65% पण जारणगेच्या वागण्यामुळे इतर सामाज्याची सहानभूती मराठा समाज गमवू लागला आहे मग इतर समाज्यातून असे अनेक हाके निमंत्रण होऊ शकतात मराठा समाजाने विचारकरून जरागेला बाजूला सारून व्यावहारिक दृष्टीकोन ठेऊन आंदोलन चालवावे आरक्षण नक्की मिळेल समाज्यात आग लावणाऱ्याला हट्टाने बाजूला सारावे ही नम्र विनंती ​@@Kattarmaratha250
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
@navergiveup4851 जे आग लावतात ते गप्प कसे करतील
@vinodpawar5407
@vinodpawar5407 Месяц назад
दंगल झाल्याशिवाय हे प्रकरण थांबत नाही ह्याचा उद्देश हेच आहे.जाती जातीत महाराष्ट्र फोडायचा हाच उद्देश पवार साहेबांचा आहे त्याशिवाय त्यांचं राजकारण टिकणार नाही.
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 Месяц назад
करामती काकांना कुठल्याच समाजाचं काही देणं घेणं नाही त्यांना फक्तं आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे,, जाणता राजा एकच होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,, ज्यांनी १८ पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला,,
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 Месяц назад
@@kishorjamdar1054 अगदी बरोबर!👌👍
@madhavshastri1147
@madhavshastri1147 28 дней назад
❤❤❤🙏✌️👌👍
@sunilsawant5510
@sunilsawant5510 Месяц назад
म्हाताऱ्या हुप्पटा ने शेपटाला पलिता बांधून आग लावली आहे;त्याच आगीत तो भस्मसात होईल!
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Месяц назад
काल ते वक्तव्य भुजबळांनी केलं आणि आज जाऊन त्यांना भेटतात हे अगदीच अनाकलनीय आहे ....
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Месяц назад
पवार Vs भुजबळ नसून पवार विथ भुजबळ असा खेळ चालू आहे
@hemantkumarparadkar9882
@hemantkumarparadkar9882 Месяц назад
त्यांनी क्लिन चीट मिळाल्यावर एक मोठा ढेकर देवुन व्हील चेअर सोडली.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
​@@shirishvyas6559😂
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
@@sushamanaik9997 बरोबर गेम करतील ते फडणविस चा जरा थांबा 😅
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Месяц назад
​@@Rajans-y9iवाट बघा .....
@machindragaikar4424
@machindragaikar4424 Месяц назад
जो आग लावतो तोच आग विझवतो हे मात्र 100%सत्य सर. काय वास्तववादी विचार मांडलेत. Super 👌🏻🙏🏻
@vikasaglawe3024
@vikasaglawe3024 Месяц назад
प्रभाकर जी, जरंगे हा उभा केलेला दुसरा अण्णा आहे.याला सरकार ने युक्तीने हाताळले पाहिजे...नाहीतर भटकती आत्मा महाराष्ट्राला भटकवत राहणार...दुसरी बाजू म्हणजे या आत्म्याला केंद्रात ही वाटा हवाय..त्याकरिता दादा ला तिकडे सोडलय...
@sharadphatak1629
@sharadphatak1629 Месяц назад
करामतीचा काका आगीशी खेळतोय . भिंद्रनवाले सारखा भस्मासूर महाराष्ट्रात निर्माण करतोय . . काका तर कोणत्याही क्षणी ढगात उडुन जाइल पण हा भस्मासूर काममचा महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसवून जाणार . आसला निचपणा कधी बघीतला नव्हता .
@tsc2708
@tsc2708 Месяц назад
Right
@RajaniMohite-y4p
@RajaniMohite-y4p Месяц назад
कोणत्याही क्षणी नाही,लवकरच....
@patil615
@patil615 Месяц назад
अरे मुर्खा पाप नाही रे पवार साहेबांनी विकास केला आहे जाऊन पश्चिम महाराष्ट्रातलं बघ 13 धरण कित्येक तरी कंपन्या स्थापन म्हणून लाखो लोकांना रोजगार भेटतो नागपूरला जात नाहीत लोकं रोजगारासाठी पुण्याला येतात लक्षात असू दे मित्रा 85 वर्षे वय चालू आहे तरी शरद पवार साहेब आज जिवंत अशी वेळ कुणावर येऊ नये परंतु नियतीचा घाल काळ कसा असतो आर आर पाटील विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंडे साहेब अरुण जेटली, मनोहर पारडीकर सुषमा स्वराज अशा अनेक कित्येक तरी नेते कमी वेळामध्ये अल्पायु मध्ये वारली परंतु साहेबांना दीर्घायु आहेत कारण का त्यांच्यावर भगवान भीमाशंकर महादेवाचा आशीर्वाद आहे आज दहापैकी आठ खासदार निवडून आलेत हा लोकांचा विश्वास आहे रे कावळ्याच्या शापाने गाय मरत नस्ती रे माणसा😂😂😂
@dvp322
@dvp322 Месяц назад
एकदम बरोबर दादा
@vinayadegvekar3163
@vinayadegvekar3163 Месяц назад
पवारांना आग विझवण्याचा बदल्यात लाडावलेल्या लेकीसाठी मुख्यमंत्रीपदाची भिक घातलीत तरच हे ग्रहण लगेच सोडवतील.
@yashwantjoshi967
@yashwantjoshi967 Месяц назад
फडणवीस शिंदे यांनी जरांगे ना जाहीरपणे सांगायला पाहिजे की विरोधी पक्षांना त्यांची भूमिका नेमकी आणि नि: संदिग्ध शब्दांत जाहीर पणे मांडायचे आवाहन करा. सर्वपक्षीय सभेला गैरहजर राहण्यामागे या प्रश्नावर तोडगा निघूच नये असा विरोधी पक्षांचा अंत:स्थ हेतू आहे हे जगासमोर आले पाहिजे.
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Месяц назад
हा जरांगे म्हणतो की विरोधीपक्ष मिटींग ला आले नाही तर तुम्ही आरक्षणावर स्व:त निर्णय घ्यायला पाहिजे होता. डुप्लीकेट माणूस पण त्याने एकालाही विचारले नाही का आले नाही.
@sushilkadam5361
@sushilkadam5361 Месяц назад
साहेब,हा काका विधानसभा निवडणुका होईपर्यंत हे असच चालू ठेवणार,महाराष्ट्राचं भल यांनी कधी पाहिलेच नाही,याला पाड,याला उलथवून टाक हेच केल
@vitthalpalve8768
@vitthalpalve8768 Месяц назад
बारामतीच्या करामती काडी सम्राट काकांचा छान """"पानउतारा""" केल्याबद्दल अभिनंदन प्रभाकर जी सुर्यवंशी साहेब 😂😂😂
@patil615
@patil615 Месяц назад
शरद पवार म्हणतात तुम्ही कितीही असले video बनवा काही फरक पडत नाही 10 पैकी 8 खासदार..... अजून लई धमक आहे साहेबा मध्ये तुमची जिरवायला 😂😂😂😂😂 पवार साहेब इंदिरा गांधी विरोधात बंड केलत त्या काळात चिल्लर चालर तर सोडा ..... आजचे तर बच्चे आहेत
@mibhartiya
@mibhartiya Месяц назад
@@patil615kaka ki tarif kartay ki nagda kartay? Aaj congress sobat aahet te..
@madhavshastri1147
@madhavshastri1147 28 дней назад
​@@patil615 10 पैकी आठ. आणि स्वतः फक्त साडेतीन जिल्ह्याचे खासदार. लई धमक आहे तर अजून स्वतःला पंतप्रधान का नाही बनवू शकले? तिथे कुठे त्याची हवा गेली? सारे आयुष्य स्वप्न पाहण्यात गेले पण स्वतःचे एक तरी स्वप्न पूर्ण झाले का? खरंच कौतुक करता की नागडा करताय?😂😂😊😅😢
@pankajshah9063
@pankajshah9063 Месяц назад
‌‌हे पाप काका कसा फेडतील.??
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 Месяц назад
ही पापे याच जन्मात फेडणे सुरु झाले आहे. राहिलेली पुढच्या जन्मी.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Месяц назад
अक्षरशः सडून सडून मर.. ल
@brijk6167
@brijk6167 Месяц назад
Kaka la kide padtil Salyala. Maharashtrachi vat laun baslay Vakdya.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Месяц назад
@@brijk6167 नीच पणाचा कळस आहे काका
@patil615
@patil615 Месяц назад
अरे मुर्खा पाप नाही रे पवार साहेबांनी विकास केला आहे जाऊन पश्चिम महाराष्ट्रातलं बघ 13 धरण कित्येक तरी कंपन्या स्थापन म्हणून लाखो लोकांना रोजगार भेटतो नागपूरला जात नाहीत लोकं रोजगारासाठी पुण्याला येतात लक्षात असू दे मित्रा 85 वर्षे वय चालू आहे तरी शरद पवार साहेब आज जिवंत अशी वेळ कुणावर येऊ नये परंतु नियतीचा घाल काळ कसा असतो आर आर पाटील विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंडे साहेब अरुण जेटली, मनोहर पारडीकर सुषमा स्वराज अशा अनेक कित्येक तरी नेते कमी वेळामध्ये अल्पायु मध्ये वारली परंतु साहेबांना दीर्घायु आहेत कारण का त्यांच्यावर भगवान भीमाशंकर महादेवाचा आशीर्वाद आहे आज दहापैकी आठ खासदार निवडून आलेत हा लोकांचा विश्वास आहे रे कावळ्याच्या शापाने गाय मरत नस्ती रे माणसा😂😂😂
@snehabarve2201
@snehabarve2201 Месяц назад
हे सगळे निवडणुका साठी चालले आहे एकदा का महविकास आघाडी सरकार परत आले की हा जरांगे पाटील कुठे तरी बिळात जाऊन बसेल परत मग हे सगळे आंदोलन गुंडाळले जाईल
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
मग फडणवीस ने उभा करावा एखादा 😅😅.....
@Bhai-ds2zu
@Bhai-ds2zu Месяц назад
हे दुसरे अण्णा हाजारे आहे
@संघर्षयोद्धा
महाविकास आघाडी च्या काळात साष्ट पिंपळगाव ला 100दिवस आंदोलन झाले तेव्हा म्हणले नाहीं पवार चा माणूस आहे. आंदोलन संपविण्यासाठी काही पण करतील ☑️
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
@@संघर्षयोद्धा अगदी बरोबर
@tsc2708
@tsc2708 Месяц назад
Maulana sharuddin PAWAR budda ne jarangya lla khoke dilet tyala aarakshan ch kahi den ghen nahi
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 Месяц назад
देवाला नवस करा सर्वानि काका लवकर या दुनिया मधून जावा
@tsc2708
@tsc2708 Месяц назад
Aho to tyachya karmanech marnar Tyache thode divas rahilet
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 Месяц назад
@@anilkhanolkar2587 खरंय अजून किती वर्षे या जातीयवादी काकाला झेलावं लागणार आहे देव जाणे.
@vishnukale894
@vishnukale894 Месяц назад
सगळेच जातींचे आरक्षण काढून सर्व जमातीतील गरीब घटकांना आरक्षण दिले पाहीजे जय श्रीराम
@Rock-star143
@Rock-star143 Месяц назад
हे फक्त छगन भुजबळ साहेब करू शकतात जरांगे मध्ये दम नाही 🙏🙏🙏🙏
@SharadMakode-kl4fb
@SharadMakode-kl4fb Месяц назад
आई..
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 Месяц назад
जात कॉलम कायमचा रद्द करणे राष्ट्र हित जे जे सवलती देणे आर्थिक निकर्श वर देणे एक विचार
@SK-ge3vi
@SK-ge3vi Месяц назад
Yogya vichar,aata jaati chech vyavsay kiti jan kartat?jaat kashala pahije?garjuna sarv madat milavi.
@jaishreemataji43
@jaishreemataji43 Месяц назад
Very very true
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Месяц назад
💯 सही
@sushilk.6451
@sushilk.6451 Месяц назад
Mag tumchya pasun survat kara karan jati dwesh pan tumhich nirman kela mhanun aata pasun antarjatiya vivaha chalu kara
@mibhartiya
@mibhartiya Месяц назад
@@sushilk.6451aahe re tu aarakshan chyaa chadar khalun baher yeshil tevha mahit padel.
@vidyadharkulkarni5435
@vidyadharkulkarni5435 Месяц назад
खरंच कपाळकरंटे आहोत आम्ही आणि सर्व समाजातील बांधव.....या सत्तापिपासू राजकारणी लोकाच्या भाऊगर्दीत....ससेहोलपट चालली आहे संपूर्ण महाराष्ट्राची..... दुर्दैव आहे ना.....
@anilvaidya783
@anilvaidya783 Месяц назад
झोपलेल्याच सोंग घेतलेल्याला नाही जाग करता येत. जरांगे कायम सदैव विनाकारण फडणवीसांना शिव्या घालत असतो. Soft target आहे. बामन लोक काही पेटून उठत नाही.
@user-xh5br6iw6o
@user-xh5br6iw6o Месяц назад
सूर्यवंशी साहेब नमस्कार. अगदी बरोबर विश्लेषण.
@shrikantkale751
@shrikantkale751 Месяц назад
पण हे जनतेला समजेना झालय ओ कोण करामती करतय ते.
@sudheershinde2395
@sudheershinde2395 Месяц назад
अगदी बरोबर बोललात साहेब, समाज दुरदृष्टी ठेवून नाही चालत. काका,दादा,ताई इथेच घुटमळतोय. त्या पलिकडे मुस्लिम धर्म आपल्या हिंदू बांधवांचा फायदा उचलतो आहे.
@shashankdusane2797
@shashankdusane2797 Месяц назад
म्हाताऱ्या वर काहीही परिणाम होणार नाही..... भाऊ नी सांगितलं ते खरं आहे की छक्के पंजे करून तोड फोड करणे हा शरद पवारंचा श्वास आहे....
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Месяц назад
जरांगे अडेलतट्टू आहे. पवारानी अशा माणसाच्या हातात कोलीत दिलाय स्वार्थासाठी.
@laxmikantgirgaonkar7979
@laxmikantgirgaonkar7979 Месяц назад
साहेब 🔥 आग विझवतील असं वाटतं नाही,,, त्यांना फक्त गंमत बघायची सवय आहे
@baliramdesai5152
@baliramdesai5152 Месяц назад
मराठा समाज मोरचुद काकांना भुलालंय मराठा तर मी पण आहे
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 Месяц назад
सर्व मराठे मोरचूद काकांना भुलायला काय मूर्ख नाहीत.अनाडी आणि लालची लोकांना च हे लोक हेरतात आणि मूर्ख बनवतात.पैशावर काहीही विकत घेऊ शकतात पण वेळ आल्यावर तेच यांना यांची जागा पण दाखवतील.आणि तो दिवस आता दूर नाही.
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Месяц назад
देसाई कधीपासून मराठा झाला 😂😂
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Месяц назад
भटुकड्या...😂😂
@seema2695
@seema2695 Месяц назад
​@@Kattarmaratha250कोकणात देसाई ९६ कुळी मराठा आहेत.
@seema2695
@seema2695 Месяц назад
कोकणातील घरंदाज , खानदानी मराठे समर्थन देत नाहीत, ९६ कुळी मराठा म्हणून सांगते आहे.
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k Месяц назад
दादा कीर्तनकार एक गोष्ट सांगतात ती आठवली.... एका गावात मोठा पाटील असतो. तो आयुष्यभर लोकांना छळतो. कोणीही त्याच्या जवळ जात नाही. अंतिम समयी त्याला वेदना होतात तो गावकऱ्यांना बोलावतो. माफी मागतो. मी तुम्हांला खुप छळले आहे . माझ्या मरणानंतर मला घोड्याच्या पायाला बांधा व जमिनीवर घसरत न्या. गांवकरी करतात तसे पण पोलीस बघतात आणि गावकऱ्यांनी याला मारले म्हणुन पकडुन नेतात.... तसेच हि भटकती आत्मा आहे.... सत्ता जाणार नाही.. एकनाथ जी शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे अनंत कोटी ब्रम्हांड नायक पंढरीश पांडुरंग यांचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहे🙏
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 Месяц назад
मुस्लिम मतदारां मुळे 10:05 खासदार जास्त निवडून आले त्यामुळे महाविकास आघाडी ला सूज आली
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Месяц назад
भस्मासूराचा अंत जवळ आलाय म्हणायचं!SIT ची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून ओरा कमीटी चा अहवाल प्रसिद्ध करावा!
@abhijeetshinde9318
@abhijeetshinde9318 Месяц назад
नुसता बड्या बड्या बाता करा तुम्ही यासाठी चौकशी करायची काय गरज आहे सगळं उघड उघडच आहेत काय
@Marathas5151
@Marathas5151 Месяц назад
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची नाही का अंत करून मराठे म्हणजे पोरखेळ वाटला काय 😂😂
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 Месяц назад
फक्त आथिर्क निकषांवर आरक्षण द्यावे. एकीकडे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणायचे आणि दुसरीकडे धर्म आणि जातींवर आधारित आरक्षणाचा खेळ मांडायचा.
@AvinashVasave-ef8he
@AvinashVasave-ef8he Месяц назад
शिंदे चा गेम करायचा होता, जमले नाही . सगळे लोक सिदेंचा मागे लागले आहे.पण सिंदे ना संपवणे सक्य नही.
@madhavdeshpande4602
@madhavdeshpande4602 Месяц назад
जरांगे पाटील हा माणूस हिंदूं मधे दुफळी निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे त्याने शरद पवार म्हणजेच मुस्लिम समाजाची सुपारीच घेतली आहे असे दिसत आहे व
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Месяц назад
😂😂😂पांड्या लुटमारीच्या मराठा आरपार कोलतो
@dineshdawkare8023
@dineshdawkare8023 Месяц назад
तुम्हला मतं दिलं की हिंदू अन नाही दिलं की दुफळी
@omsgoogle3223
@omsgoogle3223 Месяц назад
Ithey loka dole asun tyanna dufali disat nahiye , maratha vs obc ashi dufali jya andhalyala disat nahiye tyaney muslim dharma sweekarava, karan hindu mhanun jagaychi tumchi layki nahi !
@vijayaingle8349
@vijayaingle8349 Месяц назад
अगदी बरोब्बर प्रभाकर जी तुमच विश्लेषण! धन्यवाद!
@user-nf8iu6ij5x
@user-nf8iu6ij5x Месяц назад
जरांगे स्वतःला क्षत्रिय मराठा म्हणतो मग मागास कसा ? तुम्ही सुध्दा जातीवर गेलात म्हणून म्हणता की मराठ्यांना आरक्षण हवच. मग महाराष्ट्रात खुल्या वर्गात किती जाती राहतात हे पण जरा सांगा
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION Месяц назад
अरे याचा अर्थ तुम्ही इतके दिवस मागास च होतात का? आरक्षण घात करत सामान्य विद्यार्थ्याचा. मग त्यात जात कोणती असू. जा झोप भुजबळ पासी जाऊन इथं नको ग्यान देऊ
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
पूरा नंगे Political आरक्षण आणि वाकडयची सत्ता साठी नंगा नाच करतो आहे
@user-nf8iu6ij5x
@user-nf8iu6ij5x Месяц назад
@@VIDEOS_COLLECTION जर आरक्षणाला विरोध असेल तर मग स्वतःला आरक्षण का मागता . दम असेल तर सर्व आरक्षणाला विरोध करा ना उगीच आरक्षणाच्या नावाखाली रडू नका खत्रिय असाल तर
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION Месяц назад
@@user-nf8iu6ij5x अरे मराठ्यांनी लढाया लढल्या नसत्या तर तु अन तुझ्या घरच्यांनी हिरव्या टोप्या घातल्या असत्या. आदाब आदाब करत. कशाला जळतात रे एवढं. राजकारण्यांनी आग लावली की वाढवत जातात तुम्ही लोक. एवढा मराठा द्वेष ठेऊ नकोस मित्र.
@antypg5486
@antypg5486 Месяц назад
जबरदस्त विश्लेषण
@manishvispute6650
@manishvispute6650 Месяц назад
सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण दिले तर सर्व जातींना लाभ मिळेल. ज्यांच्या घरात दोन दोन सरकारी पगार येतो ते आरक्षणाचा फायदा उचलतात .🙏
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 Месяц назад
भुजबळ जर असे प्रयत्न करत असतील तर चांगलेच आहे.पण हल्ली कुणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. जरांगेंची "समजूत" काय काढणार? मुद्दामच चाललं आहे ते थांबवायचे कसे?
@santoshshinde9292
@santoshshinde9292 Месяц назад
भुजबळ से प्यार
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 Месяц назад
न्यायालय जरांगेना चाप लावू शकेल का? आरक्षण हवंय मान्य,‌पण ओबी‌सीतून हवे असे हे कोण सांगणार?
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 Месяц назад
तेच तर ओबीसीतुन मराठ्यांना आरक्षण न्यायालयात टीकणार नाही हे सत्य मराठ्यांच्या लक्षात येत नाही उगाच त्या जरांग्याच्या मागे फरपट करून काहीही साध्य होणार नाही
@SK-ge3vi
@SK-ge3vi Месяц назад
Shivay aata muslimansathi sudhha magni karnar aahet.
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff Месяц назад
जरा गे ची पूच्ची फाटणार आहे
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 Месяц назад
@@SK-ge3vi मुस्लिम आरक्षणाचे पिल्लू देखील बारामतीच्या काकाने सोडलेले आहे.
@dvp322
@dvp322 Месяц назад
काकांचा अवतार संपल्या शिवाय हा प्रश्न सुटणार नाही
@marutisanap1638
@marutisanap1638 Месяц назад
अठरा पगड जातींवर सतत मराठा समाजाचे वरच्वस राहावं हीच शरद पवार याची पहिल्यापाूनच इच्छा आहे मुस्लिम समाजाचा सुद्धा फक्त वापर करून घेतात
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx Месяц назад
अगदी बरोबर... म्हणूनच आम्ही पवार ना मतदान करणार...😅
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Месяц назад
ह्या जातीपाती च्या राजकारणा मुळे, पुरोगामी महाराष्ट्राचा, प्रतिगामी महाराष्ट्र निर्माण झाला
@sanketgarkal5733
@sanketgarkal5733 Месяц назад
म्हणूनच किती एनर्जी आहे यावरूनच तरंगे पाटील यांना फक्त शरद पवार राजकारणात पाहिजेत दुसरा कोणी नको हे त्यांच्या बोलण्यावरून सिद्ध होतंय
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Месяц назад
वोरा अहवाल, सुशांत/ दिशा S I T अहवाल जाहीर केले तर मग रणधुमाळी नक्की 😜😜😘😜
@soulfulsounds2338
@soulfulsounds2338 Месяц назад
खुर्चीच्या आणि सत्तेच्या हव्यासपोटी महाराष्ट्रातील जनतेचा आणि संस्कृतीचा बळी जातोय...
@maheshpawar23
@maheshpawar23 Месяц назад
काय चाललंय महाराष्ट्रात करामती काका म्हणता तर या त्यांच्याच करामती नसतील कशावरुन,लोकसभेला झालेल्या मतदानावरुन पण जर भाजप च्या शीर्ष नेतृत्वाला कळत नसेल तर अवघड आहे....
@laxmanaghav526
@laxmanaghav526 Месяц назад
आम्हाला आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून माहिती आहे हे शरद पवारांनी उभं केलं
@meenavaidya9005
@meenavaidya9005 Месяц назад
जातीच राजकारण आता बंद झाल पाहिजे. गरिब कोणत्याही जातीचा असो त्याना आरक्षण दिल पाहिजे. ब्राम्हणद्वेष पसरवला तो बस झाला. अशी समाजात दुफळी निर्माण करणे म्हणजे महाराष्ट्र मागे जाण्याच लक्षण. जातीय दंगल घडवून आपल्या पोळ्या भाजणारयाना वेळीच लगाम लावला पाहिजे. निवडणुका येतील जातील पण समाज एकरुप राहिला पाहिजे.
@Djkingisback
@Djkingisback Месяц назад
जरांगे, शरद पवार यांना महाराष्ट्र बाहेर काढून फेकून द्या म्हणजे राज्य शांत होईल 😢
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx Месяц назад
😂😂😂
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 Месяц назад
जरागे नी स्वतः चे२८८उमेदवार ऊभे करून निवडून आणावें व स्वतः मुख्यमंत्री बनवून जसं पाहिजे तसं आरक्षण घेऊन गरीब लेकराच कल्याण करावे हिच विनंती
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Месяц назад
25 जरी उभ केले तरी bjp बसनात बसेल.😂
@ganeshpatil9165
@ganeshpatil9165 Месяц назад
​@nandkishoritrajb877 jarange जरी cm झाला तरी मिळणार आरक्षण भाऊ..आधीच मिळालं आहे आरक्षण आता..डोळे उघड मित्रा.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
कोण देणार मत ? अजिबात नाही देणार लोकं . तुम्ही म्हणजे सगळी लोक नाही .
@cosmos92
@cosmos92 Месяц назад
आंडाने डमरू वाजवल्याने होत नाही मित्रा रिॲलिटी वेगळी आहे😂​@@nandkishoritraj877
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 Месяц назад
​@@nandkishoritraj877मुख्यमंत्री जरांगे आरक्षण देतील.
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Месяц назад
भिंद्रनवाले भस्मासूर आटोक्यात येणार नाही कारण प्रचंड पैसा.....
@patil615
@patil615 Месяц назад
अरे मुर्खा पाप नाही रे पवार साहेबांनी विकास केला आहे जाऊन पश्चिम महाराष्ट्रातलं बघ 13 धरण कित्येक तरी कंपन्या स्थापन म्हणून लाखो लोकांना रोजगार भेटतो नागपूरला जात नाहीत लोकं रोजगारासाठी पुण्याला येतात लक्षात असू दे मित्रा 85 वर्षे वय चालू आहे तरी शरद पवार साहेब आज जिवंत अशी वेळ कुणावर येऊ नये परंतु नियतीचा घाल काळ कसा असतो आर आर पाटील विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंडे साहेब अरुण जेटली, मनोहर पारडीकर सुषमा स्वराज अशा अनेक कित्येक तरी नेते कमी वेळामध्ये अल्पायु मध्ये वारली परंतु साहेबांना दीर्घायु आहेत कारण का त्यांच्यावर भगवान भीमाशंकर महादेवाचा आशीर्वाद आहे आज दहापैकी आठ खासदार निवडून आलेत हा लोकांचा विश्वास आहे रे कावळ्याच्या शापाने गाय मरत नस्ती रे माणसा😂😂😂
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Месяц назад
@@madhusudanphatak5763 हा करामती काका जारंगे आपल्या वरचाढ होतोय दिसलेकी tyala सुद्धा संपवायला कमी करणार नाही
@user-pr3hs3zx6i
@user-pr3hs3zx6i Месяц назад
जरांगे यास झुपा पाठिंबा सरकारचा आहे. घटने प्रमाणे हे काहीही करू शकत नाही. लोकांनी लक्षात घ्यावे व शांतपणे राहून आपले भाऊ व बहिणीचे समाजिक नात सांभाळावं व भारतीय नागरिक म्हणून आनंदी वातावरण महाराष्ट्रात निर्माण रहाणे आवश्यक आहे.
@anjarkale3733
@anjarkale3733 Месяц назад
राज्यकर्त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी काहीही उपद्व्याप करावेत मात्र जाती-जातीत भांडण लावून जातीय सलोखा बिघडवण्याच पातक करू नये.🙏🙏
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Месяц назад
जरांगे पाटील याने सर्वोच्च न्यायालयात जावे असे वाटते एक जेष्ठ नागरिक म्हणून
@suhaspatil9175
@suhaspatil9175 Месяц назад
जयंत पाटील, (शेकाप) यांची वाट लावली. शेकाप पक्ष कोणी संपवला.‌
@parmeshwarrathod9676
@parmeshwarrathod9676 Месяц назад
काकांची करामत आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही त्यांना ओळखतो
@mangeshdeshmukh2950
@mangeshdeshmukh2950 Месяц назад
लक्षात ठेवा, जेंव्हा हिंदू मुस्लिम दंगे होतील त्यावेळेस मुस्लिम समाजाला फायदा होणारच आहे. 110%
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx Месяц назад
😂😂
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Месяц назад
सुंदरच विश्लेषण! आणि खरं आहे!
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff Месяц назад
काका ला घरात जाऊन घोडा लाऊन आला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 Месяц назад
व्वा! प्रभाकरजी योग्य विश्लेषण.👌
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Месяц назад
उपद्रव मूल्य सिद्ध करण्याचा उद्योग चाललाय दोन्ही समाजात समजूतदारपणा उरला नाही? स्वतःला विचार न करण्या एवढे हे दोन्ही पक्ष हतबुद्ध झालेत? ज्यांनी एवढे वर्ष सत्तेसाठी दोन जातीत फूट पाडली त्यांना साकडं घालताय?
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 Месяц назад
प्रभाकर जी,जरागे,फार, मोठा,नेता,नाही,सरकार, का,कारवाई, करत,नाही,हे,समजत,नाही,हे,सरकार ला,जड,जाईल,हे,नक्कीच, ऐनारा,कालच,दाखवुन,देईल,
@santoshshinde9292
@santoshshinde9292 Месяц назад
भुजबळ फार मोठा नेता नाही भ्रष्टाचारी नेता आहे तो कारवाई का करत नाही सरकार समजत नाही
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE Месяц назад
कारण पाटलांमागे समान्य जनात आहे
@YogeshNikam-bx3fr
@YogeshNikam-bx3fr Месяц назад
​@@DNYANUAWATEpatrakar bjp che ahet mulat 2 samajat bhadan koni lavle he kalnya itpat lok yede nahit.bhujwal watavarn kharb karta tyach kya
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Месяц назад
😂😂😂 लोकसभेला हातभर फाडली .आता विधानसभेला आरपार फाडेल
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
​@@DNYANUAWATEसामान्य😂😂
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 Месяц назад
अप्रतिम विश्लेषण.
@patil615
@patil615 Месяц назад
शरद पवार म्हणतात तुम्ही कितीही असले video बनवा काही फरक पडत नाही 10 पैकी 8 खासदार..... अजून लई धमक आहे साहेबा मध्ये तुमची जिरवायला 😂😂😂😂😂 पवार साहेब इंदिरा गांधी विरोधात बंड केलत त्या काळात चिल्लर चालर तर सोडा ..... आजचे तर बच्चे आहेत
@venkateshranvirkar5519
@venkateshranvirkar5519 Месяц назад
असा करामती काका आहे म्हणूनच निसर्गाने सुधा अनेक आजारांनी वेढल न्याय अन्याय जसे दोन बाजू आहेत तसे करामत नेता विचारवंत नेता हे समाजात वीच्यार होणारच हा इतिहास आहे
@bdb5504
@bdb5504 Месяц назад
प्रभाकर जी: ही आग एकदा इतकी वाढली पाहिजे की त्यात ती लावणारा पण जळून जाईल जसे निरपराध पण. त्या शिवाय हे मिटणार नाही.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
आग लावनारा सगल्यात shevatla आग विजली की श्रेय घ्यायला येतो
@HamaraHindustann
@HamaraHindustann Месяц назад
खुप जबरदस्त चाल खेळली आहे 👍 काका अलिप्त राहु पाहत होते. मी तर म्हणतो रोज 😂 महायुति च्या एका नेत्यानी काका ची आरक्षण साठी भेट घ्यावी आणि बातम्या निर्माण कराव्या. 🙏
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Месяц назад
भंडावून सोडलं पाहिजे काकाला!
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Месяц назад
😄😄😄😄 करामती काका उघडे पडत आहेत हळू हळू 😄😄😄
@nature5161
@nature5161 Месяц назад
2014ला तुमही धनगराना आरक्षण देतो,विनायक मेटे ना सत्तेसाठी म्हणाला मराठयाना आरक्षण देतो.आता सगळ तुमच तरी पण काय होईना.एक अकेला देवेंद्र क्या करेगा😂😂😂😂😂
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Месяц назад
बरोबर ! ओढा त्यांना , काक्याला गप्प बसूच देऊ नका , आग लाव्या मस्त घरी झोपा काढतोय🤢
@HamaraHindustann
@HamaraHindustann Месяц назад
@@swapnilingle2196 हो. 😂 काका ला पार वेड करून टाकावे सांगा म्हणा तुम्ही कोणा कडून? 😂
@gajananbramhekar4606
@gajananbramhekar4606 Месяц назад
आपल विष्लेषण ऐकदाच नाही तर त्रिवार सत्य येत्या आगामी काळात हे महाराष्ट्राला पहाला मिळणार हे नक्की
@vilasbharote6727
@vilasbharote6727 Месяц назад
अगदीच परखड विश्लेषण, हा सडका कधी जाईल ? अशी म्हणण्यात ची वेळ आली आहे .
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Месяц назад
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट निर्देश देवून सामाजिक ऐक्य राखून देश हिताला प्राधान्य दिले पाहिजे.
@shrikantsewak6925
@shrikantsewak6925 Месяц назад
काही नाही.. एखाद्या माणसाला दुर्लक्ष करून त्याचे महत्त्व संपविले तर त्यातून योग्य ते साध्य होते..
@sudhakarsuryawanshi2229
@sudhakarsuryawanshi2229 Месяц назад
हे अगदी सत्य आहे सूर्यवंशी सर ज्याचे कर्म त्याचेच हाताने पूर्ण करने आवश्यक होते. मला सुद्धा हेच वाटत होते, अगदी योग्य विश्लेषण🎉❤❤
@ashishmore8623
@ashishmore8623 Месяц назад
सर, या शंकराकार्य बद्दल १ वीडियो बनवा भाऊ तोरसेकर सोबत, मला समजत नाही कि हा शंकराचार्य आहे कि कांग्रेस चा एजेंट आहे, कोनत्याच एंगल नी हा हिंदू किंवा सनातन धर्माचा शंकराचार्य असु शकत नाही.
@tsc2708
@tsc2708 Месяц назад
Aaj janabali Uddhavoddin kade pan aala to bhondu baba
@sanketgarkal5733
@sanketgarkal5733 Месяц назад
म्हणून तरंगे पाटील यांनी फक्त धमकी न देता त्यांनी 288 उमेदवार उभे करावे आणि आपली सत्ता स्थापन करावी हीच खरी आता संधी आहे ना सत्ताधारी ना विरोधक तुम्हाला कोणीही काय देणार नाही तुम्ही तुमचे 288 उमेदवार उभे उभे करण्यास सक्षम आहात का हा विचार करून त्यांनी उमेदवार उभे करावेत आमचा पाठिंबा राहील
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION Месяц назад
ताई लोकसभे पासून विधानसभा वर आल्या 🔥🔥हेच खूप आहे
@dhairyasingbhoite5795
@dhairyasingbhoite5795 Месяц назад
शरद पवार हेच कारणीभूत आहेत आग लाऊन मजा पहातोय. मराठा समाजाचे खुप नुकसान करुनही ह्या jarange ch आंदोलन मुळे शरद राष्ट्र वादी कॉंग्रेस la मतदान केले व 8 खासदार निवडुन दिले...
@PS4Base
@PS4Base Месяц назад
सुंदर विश्लेषण राज साहेबांनी 2022 च्या संभाजीनगर च्या सभेला सांगितलं होतं
@user-lt2pv2zi9m
@user-lt2pv2zi9m Месяц назад
हे सर्व जनतेच्या पण लक्षात आलेलं आहे👉👉👉 की ही आरक्षणाची आग 🔥🔥🔥कोणी लावली आहे.
@Chintamoney134
@Chintamoney134 Месяц назад
भस्मासुराचा वध शेवटी वर देणारे शिवशंभू यांनीच केला हे लक्षात ठेवा....
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Месяц назад
तुझी माहिती तोकडी आहे भस्मासुराचा अंत विष्णूने मोहिनीरूप घेऊन केला. कथा मनोरंजक आहे सवडीने ऐक.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Месяц назад
😂😂😂😂 आरपार बांबु घुसवतो मराठा.तडफडणीस हद्दपारच करणार.
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 Месяц назад
एकदम कडवं पण खरे बोल आहेत आपले श्री प्रभाकर्जी🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalyansatpute9645
@kalyansatpute9645 Месяц назад
खरं आहे सर, महाराजांनी जे जुळवून ठेवलं होतं ते सर्व बो... ने उधवस्त केलं आहे
@dhairyasingbhoite5795
@dhairyasingbhoite5795 Месяц назад
हा आग विझे वेल वाटत नाही उलट पेट्रोल टाकेल.
Далее