Тёмный

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जान्हवीने काढलेले चित्र...|| Artist Rahul chandankar 

Rahul Chandankar
Подписаться 1,1 тыс.
Просмотров 162
50% 1

जान्हवी मोहितेच्या चित्राची पडली सर्वांना भुरळ
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त उमा विद्यालय मोडनिंब येथील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी जान्हवी नवनाथ मोहिते हिने शिवजयंती निमित्त सुंदर व आकर्षक असे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.
मा. सरपंच नवनाथ मोहिते यांची मुलगी जान्हवी नवनाथ मोहिते तिने रेखाटलेल्या या चित्राचे मोडनिंब मधून अनेकांनी शिवजयंतीच्या निमित्ताने पूजन केले. मोडनिंब व परिसरातून जान्हवीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी तिला आदर्श कला शिक्षक राहुल चंदनकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पेटींग यांची तयार करुन त्यांच्या सोलापूर जिल्ह्यात आणि मोडनिंब ठिकाणी सदिच्छा भेट झाली.
मी बनवलेल त्यांचे वॉटर कलरनी केलेले चित्र रेखाटन गावभर आवडले .
ज्या कलाकारांसोबत संपूर्ण महाराष्ट्र, सेल्फी घेण्यासाठी उत्सूक आहे, तोच कलाकार स्वतःचे वॉटर कलरनी केलेले चित्र पाहून अगदी भारावून जातो, आणि त्याच कलाकाराला चित्रकार सोबत फोटो घेण्याचा मोह होतो.
खऱ्या अर्थानं याच्यापेक्षा कोणतीच गोष्ट एका कलाकारासाठी मोठी असू शकत नाही. एका कलाकाराकडून दुसऱ्या कलाकाराचा केलेला हा सन्मान आहे.
चित्रकार राहुल चंदनकर
.. #छत्रपती #शिवाजी #महाराज #की #जय
#trending #viral #instagram #love #explorepage #explore #instagood #fashion #follow#trending #viral #instagram #love #explorepage #explore #instagood #fashion #follow #tiktok #like #likeforlikes #followforfollowback #photography #india #trend #instadaily #memes #music #style #trendingnow #reels #foryou #likes #photooftheday #model #beautiful #bollywood #bhfyp #insta
#viralvideos #fyp #viralpost #beauty #kerala #picoftheday #dance #art #cute #mumbai #funny #onlineshopping #foryoupage #comment #fashionblogger #youtube #meme #trendy #nature #followme #lifestyle #tamil #life #photoshoot #reelsinstagram #new #motivation #funnymemes #instafashion #share
‎@Rahul Chandankar
‎@vijay Digital modnimb
‎@YUVA BHARAT MODNIMB (सोलापूर) MH
‎@vijay Digital modnimb
‎@Sebastián Yatra
‎@Yatra Vats ‎@Hari Om Yatra ‎@KIRAN JATRA
#motivation #viral #youtuber #indian #india #explore #explorepage #videos #subscribe #subscriberkaisebadhaye #subscribers #subscribemychannel #subscribenow
📢#My #RU-vid #channal:- ‎@Rahul Chandankar
youtube.com/@c...
📞Mobil number:- 8999950379

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Kaprekar's Constant
9:44
Просмотров 1 млн
Master Artist Reveals Why You DON'T Need Art School
20:36
Craziest Nature Videos of the Decade
16:09
Просмотров 1,8 млн