छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अमळनेर शहरात जयंतीच्या पूर्वसंधेला भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती, अमळनेर शहरातील शिवप्रेमींनी रॅली मध्ये आपला सहभाग दर्शवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली!
#bikerally #shivjayanti #shivjayanti2024
10 окт 2024