Тёмный

जगाला बुद्ध कळाले पण भारताच्या नशिबात बुद्ध नाहीत | म्हणुन आज जापान प्रगतीच्या शिखरावर आहे 

Bodhi Satva
Подписаться 226 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 146   
@shantabaikamble-tu3ov
@shantabaikamble-tu3ov 14 дней назад
❤❤❤❤❤❤
@amitabhnaagraj6921
@amitabhnaagraj6921 Год назад
सब दुखो की एक ही दवा, बुद्घम् शरणम् गच्छामि
@Ashokjogae-jr5no
@Ashokjogae-jr5no Месяц назад
दादा तुझं कार्य महान आहे इतिहास तुला सदैव लक्षात ठेव
@nileshpatil7227
@nileshpatil7227 4 года назад
Khup chhan jai bheem
@wandanevada4287
@wandanevada4287 4 года назад
बापरे बाप ! अप्रतिम व्हिडीओ। या व्हिडिओत सगळेच आल्हाददायक आहे। बेडसे लेणे फारच सुंदर। असे वाटते तिथे कायमचे वास्तव्य करावे व मुक्त होऊन जावे। रविंद्र व इतरांनी फार छान मौलिक माहिती दिली । आयुर्विज्ञान कसे नागार्जुनाकडून आले ,कशी मैत्री व्यवहारातून सर्व सामान्य जनतेचे जीवनमान सुस्थितीत गेले व सहकार्य वाढून शांतीदाते भिककुंचे प्रसन्न विहार उभे राहिले आणि एकूणच त्यामुळे कसा मानसिक, आर्थिक, व्यवहारिक स्थिरता आणि संतुलन असलेला सृजनशील मुक्त समाज तयार झाला व भारताचे शांती , समृद्धीचे युग तयार झाले। चांगल्या च्या पाठोपाठ वाईट येतेच आणि वाईटा नंतर परत चांगले येतेच हे बुद्धांनी सांगितलेच आहे। तसेच भिक्षु जाऊन त्यांची जागा बटू ने घेतली व सप्तबंदी आणून शिक्षण, जगाशी दळणवळण इत्यादी बंद केले। योग्य जीवनशैलीमुळे योग्य सुजनशील व्यवहाराने सुस्थितीत जीवनमान असणाऱ्या सामान्य जनांच्या दान वृत्तीचा गैरफायदा घेऊन खोट्या कथा रचून स्वतःला श्रेष्ठ ठरवून विशेष अधिकार मिळवून बटू वामनाने ने सामान्य जनांना परत अज्ञान अंधकाराच्या दुस्थितीच्या रसातळात लोटले। उचित सुस्थितीत जीवनमान असलेले दानशील सर्वसामान्य म्हणजेच बळीराजा । धूर्त बटू ने या बळीराजकडे त्याच्या मैत्री आणि दानशीलवृत्तीचा फायदा घेऊन धर्माच्या नावाखाली तीन पावले भूमी मागितली जी दानशील बळीराजाने ती दिली आणि पहिल्या पावलात धूर्त चोर बटु वामनाने बळीराजाचे मानसिक स्वास्थ्य म्हणजे स्वर्ग हिरावला। दुसऱ्या पावलात त्याने त्याची जमीन म्हणजे कष्टार्जित साधन संपत्ती हिरावून घेतली आणि तिसऱ्या पावलात त्या सामान्य माणसाच्या म्हणजेच बळीराजाच्या मस्तिष्कावर म्हणजे डोक्यावर पाय ठेऊन त्याची बुद्धी हिरावून घेऊन त्याला बुद्धीभ्रष्ट करून भ्रमाच्या ,अज्ञानाच्या ,मनोगंडाच्या रसातळात गाडले। गेली काही वर्षे परत तेच चालू झाले आहे चुणचुणीत बोलून , खोट्या विखारी प्रचाराचा मारा करून आणि काल्पनिक अति उत्तम जीवनमानाची आशा दाखवून सत्तेत आल्यावर भावनिक राजकारणाचा काल्पनिक बिन गरजेच्या सामाजिक , सांस्कृतिक मुद्द्यांचा गोंधळ उडवून त्यात उथळवृत्तीने उचंम्बळलेल्या, गोंधळलेल्या, बधिर झालेल्या सामान्य जनतेची तिजोरी मात्र मागच्या मागे पडद्याआड साफ करण्यात येत आहे। सत्यजित रे यांची सदगती ही शॉर्ट फिल्म गुगल अथवा युट्युब वर जरूर बघावी म्हणजे बटू वामन काय चीज आहे व रसातळ काय आहे ते कळेल। दक्खन मध्ये उतरलेल्या अति प्रचंड अशा मुघल सैन्या विरुद्ध 27 वर्ष विजे सारख्या वेगवान हालचाली करून त्यांना जेरीस आणून मुघल सत्ता खिळखिळी करणारी व त्या युद्धातून तयार झालेली राजनीतिकुशल, युद्धनीती कुशल अजेय आणि तडाखेबंद अशी मराठी फौज पानिपत वर शेतातील कणसे कापावी तशी का कापली गेली ? त्याचे साधे कारण एकच आहे कर्मकांडी बटुच्या हाती नेतृत्व दिल्यामुळे ते बटू वामन युद्धासारख्या गंभीर गोष्टी साठी जाताना म्हातारी कोतारीं , बाया माणसे , बजारबुणगे यांचे लेंढार तीर्थयात्रा करायला बरोबर घेऊन गेले। बर उत्तरेत परत स्वतःला बटू सारखेच श्रेष्ठ ठरवून तेथील स्थानिक राजकारणात नाके खुपसून असहकार भावना तयार केली।अनुभव नसलेल्या अल्पवयीन बटू च्या हाती नेतृत्व दिल्यामुळे चुकीच्या धोरणामुळे, हालचाली मुळे सैन्य भयंकर वेढ्यात पडले व त्यावर मात करायला बुद्धी वापरण्याच्या ऐवजी बटू नेतृत्वाने पंचांग पाहून मुहूर्त शोधायला सुरवात केली व त्या शुभमुहूर्ताच्या वाट पाहण्यात सैन्य आणि त्यांची घोडी बाजारबूणग्यांना पोसत पोसत रसदे अभावी भुके ने मरायला टेकली। शेवटी बटू नेतृत्वाने पंचांगातून काढलेल्या शुभ मुहूर्तावर शत्रूवर उपाशी गलितगात्र मराठ्यांकडून हल्ला चढवला गेला आणि लाखावर शूर मराठे कणसे कापावी तसे कापले गेले। असा आहे बटू वामनाचा महान प्रताप। बांधवनो शिका आणि समजा बुद्ध काय म्हणतात ते कारण त्यांनीच सर्वसामान्यांचा विचार खरोखरच केला कारण त्यांनी स्वतःला कधीच श्रेष्ठ समजून दहा लाखाचा ड्रेस घालून छाती फुगवून हिंडण्याचे नाटक केले नाही। बुद्धानंतरच त्यामुळे भारतात सुवर्णयुग आले।
@Sunil-qe2ze
@Sunil-qe2ze 4 года назад
Very nice jay bhim namo buddhay.
@pankajg8432
@pankajg8432 2 года назад
namo buddhay jai bhim jai bharat jai mulniwasi
@pravinkasbe2709
@pravinkasbe2709 Год назад
👍👍👍👍
@dolmayaneopane8519
@dolmayaneopane8519 3 года назад
बुध्द के गुफाको देखकर मै आपको धन्यवाद देतिहुँ ।
@Arhantkamble173
@Arhantkamble173 3 года назад
🙏जयभिम नमोबुद्धाय जयभारत 🙏
@Soham_Patole_47
@Soham_Patole_47 3 года назад
Jai bhim jai bharat 🇮🇳🙏 nomo Buddha jai shiv shahu fuhule aambedkar 🙏🇮🇳🙏
@sachinbadge1450
@sachinbadge1450 Год назад
जयभीम सागर व पूर्ण टीम आपण या लेणीची खूपच चांगल्या प्रकारे माहिती दिली हा आपला जागतिक दर्जा चा बुद्ध धम्म वारसा आहे या बद्दल वादच नाही प्राचीन काळी आपण खरच जगाच्या पुढे होतो यात शंकाच नाही
@laxmansonake7864
@laxmansonake7864 4 года назад
खूप छान सागर कांबळे साहेब
@pravinkasbe2709
@pravinkasbe2709 Год назад
👍🙏🏾👌🏻
@amitgopale11
@amitgopale11 4 года назад
JayBhim Jaybharat Namo Buddhay
@atuljanjal8562
@atuljanjal8562 5 лет назад
Video खुप आवडला.तुमची चलवल चालवण्याची पध्दत १ nomber - मध्यम मार्ग.😘😘😘
@dhanrajmeshram3272
@dhanrajmeshram3272 Год назад
Baryach adchanitun tumhi buddachi Leni amhala dakhavata,thakyou, jaybhim Sagar sir
@sunandafulzele8680
@sunandafulzele8680 2 года назад
Namo budhay Bahut khub sach me budh ki dharati hokar bhi sab anjan h sagar sir or sabhi ko jaybhim Thanx
@shyamsonwane7114
@shyamsonwane7114 4 года назад
जय भिम नमो बुद्धाय💐💐
@pramodsomkuwar5093
@pramodsomkuwar5093 4 года назад
खुप छान कार्य करत आहात
@sandeepmeshram1104
@sandeepmeshram1104 5 лет назад
Tumchamule aamhala amcha varsa mahit zala ........thank u
@sureshsurave4460
@sureshsurave4460 5 лет назад
रविंद्र सर आणि आपले खूप खूप अभिनंदन
@baliramkamble41
@baliramkamble41 4 года назад
जय भीम नमो बुद्धाय
@ramkrishnabhojane1324
@ramkrishnabhojane1324 4 года назад
Jay bhim
@Nikita-vt5tx
@Nikita-vt5tx 4 года назад
Jay Bhim Namo Buddhay
@amolmohod6878
@amolmohod6878 4 года назад
Jai bhim Namo budhhay
@chandraprakashganeshkar8576
@chandraprakashganeshkar8576 4 года назад
Very very great job selut Sir, All sir, Jaybhim namo buddhay
@pramodmore5318
@pramodmore5318 2 года назад
Gret job...
@ashwitalokhande4773
@ashwitalokhande4773 4 года назад
Thank u so much sir tumhi amhla mahiti dilya badal...🙏 💙Jay bhim🙏namo Buddha💙
@dhayandeepmusicacadamy7112
@dhayandeepmusicacadamy7112 5 лет назад
तुमची प्रचाराची पध्दत खूप चांगली आहे पऩ कांहीजन मनुवाद हींदूना शिव्या याने फक्त द्वेश वाढतो आपली सं सूंदर पध्दत घोर विरोधी सूध्दा पाहातील विचार करतील प्रेमानेच जग जिंकता येते
@sapnabodele5686
@sapnabodele5686 4 года назад
Khupch chyan dada
@atulkhakse2236
@atulkhakse2236 3 года назад
Good
@prakashpradhan6776
@prakashpradhan6776 5 лет назад
अनमोल ठेवा सर्वा नी घेवा जय भीम नमो बूधाय बूध मय भारत जय भारत
@barbd7315
@barbd7315 5 лет назад
खूप खूप मोठे कार्य तुम्ही हाथी घेलते दादा तुमचे मनापासून आभार
@pravinkasbe2709
@pravinkasbe2709 Год назад
🌷👍👍👍
@Budhabhushan
@Budhabhushan 3 года назад
Jay bhim namo buddhay
@pradeepkumarmauryabanshi8967
@pradeepkumarmauryabanshi8967 2 года назад
Very good bhai
@jayshridadajibadekar2490
@jayshridadajibadekar2490 4 года назад
✨✨✨✨✨✨✨✨Nice
@sindhedipak1363
@sindhedipak1363 5 лет назад
Very nice Jay bhim Namo buddhay
@nikhilkamble7146
@nikhilkamble7146 4 года назад
Jai bhim dada tula join whavese watate.. 👍
@VikasJadhav-xd9cu
@VikasJadhav-xd9cu 3 года назад
🙏jay bhim namo buddhay 🙏
@deepakdabkare8696
@deepakdabkare8696 5 лет назад
Ravindra sir..welcome
@pradipCgarad
@pradipCgarad 4 года назад
Nice information please make video on bodhagaya
@ajaymusicalgroupgovandi
@ajaymusicalgroupgovandi 5 лет назад
Namo buddhay Khup chan ,, sir
@ankushraut2777
@ankushraut2777 2 года назад
Namo bhudhay 🌹🌹
@amrpalilankeshwar3124
@amrpalilankeshwar3124 5 лет назад
u r great sir
@anitaramteke6361
@anitaramteke6361 5 лет назад
Jai BIM namo budhya
@tathagat1109
@tathagat1109 5 лет назад
जय भीम नमो बुद्धाय..💐🙏💐 सागर सर u r great, आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधुन खूप काय नवीन शिकायला भेटत आपल्या लोकांना तुम्ही जो मॅसेज देण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल बोलायचं झालं तर सागर सर काही काळातच खूप मोठा बदल घडणार आहे खूप मोठ्या संख्येने आपला समाज एकत्रित होणार आहे. तुम्ही तुमचं कार्य असच चालू ठेवा. **रवींद्र सरांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे बुद्ध धम्माच्या ज्ञानाचा एक भंडार आहे सतत ऐकावं असं वाटतं. अजून बोलायचं झालं तर मुकेश जाधव सरांनी पण धर्माबद्दलची माहिती देण्याचं खूप छान प्रयत्न केला. **तर प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे की हा वारसा आपला आहे आणि ते जपण्याची जबाबदारी ही पण आपलीच आहे तर चला म आता बोधिसत्व चायनल च्या मधामातून एकत्र येऊन कामाला लागू..💐🙏💐
@sharadmore7909
@sharadmore7909 5 лет назад
Yes you are right
@dhammaprakashraipure6664
@dhammaprakashraipure6664 5 лет назад
जय भीम नमो बुद्धाय सर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, एक विनंती होती तुम्ही ज्या ही लेणी ला भेट देता डिस्क्रिपशन मध्ये तीच नाव आणि पत्ता टाकत जा लोकांना तिथं पर्यंत जाण्यास मदत होईल.
@pramodsawant9280
@pramodsawant9280 4 года назад
खूप छान माहिती सर जय भीम
@rishichaudhary8166
@rishichaudhary8166 5 лет назад
Good.sir.jaybhim
@ajaylokare5384
@ajaylokare5384 5 лет назад
Agi sundar kaam
@mangeshubale7887
@mangeshubale7887 4 года назад
Good Info Jay bhim namo budhay 👌👌👌
@dayanandhanmante8207
@dayanandhanmante8207 5 лет назад
सर आपको खूप खूप धन्यवाद
@sanjaywaghmare7509
@sanjaywaghmare7509 5 лет назад
Nice
@rupalispeaks6155
@rupalispeaks6155 5 лет назад
खुप छान 🙂 जय भीम नमो बुद्धाय
@vidyakamble1793
@vidyakamble1793 4 года назад
Khup mot Kam krt ahat Sagar dada aapn. Asch pude chalu tewa.khup abhari aahi aapl dada . Teth Jaun pahn possible nahi prtekala. Aaplya karyamul he Kam hot ahi dada .aabhari ahi aapl.jai Bhim namo buddha . &Tyq u & u r team🇪🇺🙏♥️♥️🙏🇪🇺
@shrikantwaghole9202
@shrikantwaghole9202 3 года назад
Hindu budhddhajain all three. Ekach watevche vatsarru ahe
@jaybhimcreation
@jaybhimcreation 5 лет назад
Khup Chan bhau
@shashij9876
@shashij9876 5 лет назад
Nice video bro.Because of u we r gaining So much knowledge of about our dharma our lost culture thanks a lot bro.namo buddhay .
@sameer6680
@sameer6680 4 года назад
namo buddhaya Jay bhim sir your are doing good work Gautam Buddha is really god all India my heart Buddha 🙏🙏🙏👌👌👌
@amoltayde3363
@amoltayde3363 5 лет назад
Thank you so much Tumi Amala khup chan leni dakhvali aani sundar mahiti sangeetli jay bhim
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Год назад
Sarvana samajat pan umajat nahi karan swatacha hindu dharmacha khota abhiman adavava yeto jaybhim bro namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father the Great lord budhha 💟💟👌
@AmanIkhareOfficial
@AmanIkhareOfficial 5 лет назад
खूप चांगलं काम करत आहात आहात सर आपण 💖💖💖.....😘😘😘😘😘😘............😍😍😍😍
@BodhiSatva
@BodhiSatva 5 лет назад
खुप खुप धन्यवाद सर
@BodhiSatva
@BodhiSatva 5 лет назад
🙏🙏🙏
@prajaktaganvir5892
@prajaktaganvir5892 5 лет назад
🙌👌
@cloudgamer5179
@cloudgamer5179 5 лет назад
आपण समाज हिताच कार्य करत आहात.असेच चालू ठेवा.तुमच्या कार्यातुन आपोआप धम्म प्रचार आणि प्रसार होतो.
@santoshjagtap2519
@santoshjagtap2519 5 лет назад
You are doing very well job
@adhikarchavhan9131
@adhikarchavhan9131 5 лет назад
Namo bhudday JAY BHIM SIR
@bglandge9698
@bglandge9698 5 лет назад
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 जय भिम नमोबुध्दाय
@rgcreation1136
@rgcreation1136 5 лет назад
Khup chhan mahiti sagar sir vinod sir 🙏🙏
@veerrao977
@veerrao977 5 лет назад
Namo Buddhay
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 5 лет назад
नमो बुद्धाय. 🙏 🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Jai Bharat Jai Savidhan Jai Dhamma No Human Idol Worship Guided by Tathagat Buddha Light of Universe 🇮🇳📢🌹
@mangeshtivare3582
@mangeshtivare3582 5 лет назад
Awesome bhau .. namo buddhayy.., jay bhim.....
@ashokbramhane4929
@ashokbramhane4929 5 лет назад
Jaybhim namobuddhay
@zenmotorworld5835
@zenmotorworld5835 5 лет назад
we are very proud of you sir march towards 50k subs. Keep it up !!!!!
@vishalmasane8398
@vishalmasane8398 5 лет назад
JayBhim Namo Buddhay
@arunchandanshive4328
@arunchandanshive4328 5 лет назад
रविंद्र सरांनी अनिश्च वाद समजाऊन सांगण्याचा चांगला प्रयत्न केला आहे .
@yogeshgawai2100
@yogeshgawai2100 5 лет назад
Namo buddhay sir
@BodhiSatva
@BodhiSatva 5 лет назад
Jay Bhim | Namo Buddhay Yogesh Sir
@sumedhalhat6380
@sumedhalhat6380 5 лет назад
Namo Buddha 💐
@alwarokade6587
@alwarokade6587 5 лет назад
तुमचं नाव इतिहासाच्या पानात कोरल जाईल नक्की 😥😥😥😥खूप इमोशनल आहे तुमच्यामुळे बौद्ध लेण्यांच दर्शन होते
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Pun Me Nahe Visarloo Buddhist Culture Read The Book The Buddha and his Dhamma Vol 11 Written By Dr Babasaheb Ambedkar Available at Government Book Depot in INDIA Blue Coloured Book 🇮🇳🌹 Chaloo Tathagat Buddha ke aur Light of Universe Practice Vipassana
@sulbhameshram9752
@sulbhameshram9752 5 лет назад
मिञांनो भिमा कोरेगाव येथे 1 तारखेला पोस्टर घेऊन थांबा किंवा लावा. तुमच्या युटुब चैनल ला subscribe करा म्हणून .लाखो येतात लगेचच लाखो युटुबवरा वाढतील.
@prakashkavalagudda5092
@prakashkavalagudda5092 2 года назад
Sadhu sadhu sadhu
@ranveerchakre3223
@ranveerchakre3223 4 года назад
बाबासाहेब म्हणतात की माझे नशिब जर का सूर्य चंद्र तारे ठरवीत असतील तर माझ्या मेंदू चा व मनगटाचा काय उपयोग
@marotiramteke9478
@marotiramteke9478 5 лет назад
रुप वेदना सदन्या संस्कार विदन्यान हे बुध्दानि पंचस्कंद सांगितले आहे..जय भिम नमो बुद्धाय।
@shrikantwaghole9202
@shrikantwaghole9202 3 года назад
Dr Shrikant waghole
@vimleshkumarkanaujiya
@vimleshkumarkanaujiya 4 года назад
Main Buddhist City Siddhartha Nagar , U.P se Hu.
@vimleshkumarkanaujiya
@vimleshkumarkanaujiya 4 года назад
Ye City Me Hi Buddha Ka Janm Hua tha , Jo Adha Bhaag UP me Hai Aur Adha Nepal.
@yashawanthsr76
@yashawanthsr76 4 года назад
Bhai if you can explain in Hindi also it will be helpful jai bhim ✊
@pranilranpise989
@pranilranpise989 4 года назад
Great Job Team 👍
@pradipmohod1762
@pradipmohod1762 5 лет назад
Sar mi tumcha fhen aahe sar namo buddhay
@apkkhob123
@apkkhob123 5 лет назад
Nirbhid pane bol Bhau ghabru nako tujya pathishi amhi aahot..... Jay bhim namo buddhay
@Adityayadav-ti6sm
@Adityayadav-ti6sm 5 лет назад
Jag buddhache svikar karto pan bharat aajun hi buddhancha tirakar karto
@anilshinde3807
@anilshinde3807 5 лет назад
bhartiy mansarla (Hindustan madil Nahi) manu Marla jayil tewhach bhartala (hi ndushanla nahi ) budh kalel mi prathmtahi bhartiy Ani antimtahi Jay bhim Jay bharat namo budhay
@arundange5931
@arundange5931 4 года назад
Ours is the probblem as we are unaware of our dharma sanskriti
@sumitbhandare7094
@sumitbhandare7094 5 лет назад
Khup chan all team very nice atta apli jababdari ahe ki bhartala buddha dhamma samjavaycha ani sarvat pahiley aple buddhist samaj jo ahe tyana samjavla pahijel je kharach buddha dhamma paltat tyana trivar vandan pan je ajunhi cocktail banun jagtat dhad buddhist pan nahi ani hindu mahar tyana samjavla pahijel.
@imright129
@imright129 4 года назад
Sir mala kharach tras hotoy , mi kahich nhi karu shaqat ahe😢,
@imright129
@imright129 4 года назад
Mala hi tumchya sobat kam karayche ahe, kasa karu mi?
@swatigawade3389
@swatigawade3389 5 лет назад
Talagalatil lokani buddhancha tatwanche palan kele tar desh punha swarga hoiel...itar dharmancha respect karun shi ya denyaaewaji buddhism tatwanche palan kele tar nakkich matabhed rahnar nahit...
@sanjaykawade5553
@sanjaykawade5553 5 лет назад
Hamari Sanatana civilization ne bhudha banaya .Ham hi bhudha banege to aur bhudha kaise banege ,
@मनिषसंजयकुमारनिंबाळकर
बुद्ध ही एक आध्यात्मिक अवस्था आहे अशे अनेको बुद्ध झालेत भारतात
@apkkhob123
@apkkhob123 5 лет назад
Tathagat Buddha sarkha dusra Buddha kuni nahi
@sachinsw6052
@sachinsw6052 5 лет назад
बुद्ध ही बुद्ध हे
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 4 года назад
BUDDHA the light of Asia! BUDDHISM the religion of soil. The glorious history of India! Wherever you dig in India from East to west and North to south you will find BUDDHA & BUDDHA only!
@indugaikwad6475
@indugaikwad6475 4 месяца назад
Foreigner Kon ahay Dakhwa Tyanchee Maheetee Ghya 😅
@shrikantwaghole9202
@shrikantwaghole9202 3 года назад
Je distaya te rajkarni mandalincha khel ahe
Далее