Тёмный

ह्या ठिकाणाहून झाली बुद्ध धम्माची सुरवात | ह्या अवस्थेत पण अप्रतिम आहे नेणावली प्राचीन बौद्ध लेणी 

Bodhi Satva
Подписаться 226 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 259   
@Reevasm4710
@Reevasm4710 5 лет назад
खरंच माहीत नव्हते महाराष्ट्रात एवढ्या बौद्ध लेण्या आहेत ..भारत हा बौद्धमय देश होता हे सिद्ध होते ..खरंच अभिमान वाटतो तुमचा ...आणि खूप ज्ञान आहे तुम्हाला ..जय भिम 🙋‍♂👌👍
@eknathbhandare6966
@eknathbhandare6966 4 года назад
This Nenawali lenies away from Pali place the way reaches to caves in this placement.
@eknathbhandare6966
@eknathbhandare6966 4 года назад
Change in mindset will bring the change in living communities, & practically following the Sammyak Sammyk Sambuddha's Aarya Asht - -angik Madhyam Patha Way of Our Life we will the life with out having any sufferings from Dukhkha's which is deeply rooted from following Andha Shradas in Hindu's Varnashr- -am divided & spreading/distribution the hates & depraving attitudes & dipressing activities of Brahmanical cruelties carried out in social life of newly converted Buddhist People !
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Prachar ani Prasar kara 👍
@chandrahasmoon3806
@chandrahasmoon3806 5 лет назад
कांबळे सर आणि abcpr टीम आपण दोघेही फारच परिश्रम करता त्याबद्दल आपले अभिनंदन आणि सप्रेम जयभीम तुमच्या चॅनेल मुळे अनेकांना बौद्ध लेण्यांची माहिती मिळते असे आजपर्यंत कुणीच दाखविले नाही म्हणून आपण अतिशय अतिउत्तम सामाजिक आणि धार्मिक कार्य करत आहात करीता आपले आभार।
@vijayakate2533
@vijayakate2533 4 года назад
भारतातील बुद्ध लेण्याचा इतिहास हा तुमच्या मुळे पाहत आहोत.त्याबद्दल धन्यवाद. जय भीम नमो बुद्ध
@amitanagdeve1914
@amitanagdeve1914 5 лет назад
नमो बुद्धाय 🙏🙏🙏 खूप महत्वपूर्ण आणि खरी माहिती दिली रविंद्र सरांनी जी माहिती आजपर्यंत कुठल्याही व्यक्तींकडून कडली नाही ती माहिती अतिशय सोप्या शब्दात सांगीतली Team work is excellent 👍
@sachindhone753
@sachindhone753 5 лет назад
अनेक देशातील लोकांना सोबत घेऊन आपन सर्व लोकांनी प्रत्येक वर्षी या सर्व लेण्यांना भेटी दिल्या पाहिजेत.
@desichokra2433
@desichokra2433 5 лет назад
तुमच्या विचारांशी मी सहमत आहे।।।जयभिम
@prabhakarbagul3530
@prabhakarbagul3530 5 лет назад
खूप खूप साधूवाद. खरंच खूप परिश्रम घेत आहेस भावा. जयभीम नमो बुद्धाय.
@rajeshbadole2416
@rajeshbadole2416 4 года назад
धम्मबांधवांनो तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती मोठं काम करत आहात.हे काम उच्च प्रतीचं आणी समोर येणा-या पिढ्यांकरीता खूपच मार्गदर्शक आहे.बाबासाहेबांनतर ही तिसरी पिढी आहे जी खूपच अभ्यासू आणि मेहनती आहे .या पिढीने एक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली दिसते.हे एक चैतन्य तुम्ही समोरच्या पिढीकरीता प्रसारीत करीत आहात. समोरचे दिवस खुपच आशादायी आहेत.समोरची पिढी कदाचित जागतिक पातळीवरती आपली बाजु मांडेअल त्यावेळेस सर्व बुध्दीष्ट जगाचं लक्ष याकडे जाणार हे निश्चीत.त्यामुळे तुमचे कार्य खूप अनमोल आहे.माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला,मनापासून जयभिम.नमो बुध्दाय!
@kirangaikwad7751
@kirangaikwad7751 3 года назад
खूप खूप धन्यवाद सर आपण आम्हास बुध्द लेण्यात बद्दल माहिती दिल्याबद्दल आभार जयभीम 🙏
@hemantbokarborkarhemant6244
@hemantbokarborkarhemant6244 3 года назад
नमो बुद्धाय सहप्रेम जयभिम भावांनो,आपले बुद्धाविषयी व्याख्यान अभ्यास पूर्ण आहे सर.छान व्याख्यान सर
@alwarokade6587
@alwarokade6587 5 лет назад
खूप छान असंच कार्य करत राहा... तुला मार्ग मिळत राहील व भरभरून यश मिळेल.... आपल्या धम्माचा प्रचार प्रसार करायला तुला नवीन ऊर्जा मिळो... नक्कीच भारत बुद्धमय आहे...
@BodhiSatva
@BodhiSatva 5 лет назад
NAKKICH SIR, JAY BHIM | NAMO BUDDHAY
@dr.narayanbakalarts6417
@dr.narayanbakalarts6417 4 года назад
तुम्ही मदत करा प्लिज. ..,
@Arhantkamble173
@Arhantkamble173 3 года назад
🙏जयभिम नमोबुद्धाय जयभारत 🙏 🙏JaiBhim Namobudhay jaibharat 🙏
@sachindhone753
@sachindhone753 5 лет назад
ह्या लेण्या जगातील बौध्दांच्या वारसा आहेत.
@vijaysarode9583
@vijaysarode9583 4 года назад
तुम्हाला दोघांना मानाचा जयभीम लेणि बाबत अतिशय महत्त्वाची माहीती दीली आज समाजातील लोकांना ही माहिती मीडत आहे आपल्या लेणीचे सवॅधन होने गरजेचे आहे आपल्या कायाॅसाठी शुभेच्छा...
@darashanthosare1858
@darashanthosare1858 5 лет назад
भावा तुझ्या विडियोला background music छान वाटेय आईकायला बुद्ध ..जय भिम नमो बुध्दाय🙏 🙏 🙏
@krishnawaghmare5079
@krishnawaghmare5079 5 лет назад
Salam
@rajendraahire2211
@rajendraahire2211 2 года назад
सागर कांबळे सर तुमचे व तुमच्या सहकारी यांना जयभीम नमोबुध्दाय आपल्या मार्फत लेण्याची माहिती फारच अनमोल आम्ही तुमच्या पाठीशी आहेत सागर कांबळे सर तुमचे व सहकारी यांचे योगदान फारच अनमोल आहे प्रेरणादायी आहे पु:नष आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन जयभीम नमोबुध्दाय
@rajushambharkar1257
@rajushambharkar1257 4 года назад
Deshat budha jivant ahe. Apalayla japaych ahe. Khup Chan mahiti aktra karun amcha paryant pohochavit ahat.jai bhim, namo budhay.
@bbbc6698
@bbbc6698 5 лет назад
Namo budhay
@vipultambe2655
@vipultambe2655 4 года назад
Ravindra sir tumhala buddha dhamma and leni sthapaty kalecha far gadha abyas ahe.🙏JAI BHIM🙏NAMO BUDHAY🙏
@Vikash-eq8vj
@Vikash-eq8vj 4 года назад
🙏🏻नमो बुद्धाय☝🏻जय भीम🙏🏻
@sudhirgholap7186
@sudhirgholap7186 4 года назад
आपला समाजासाठी खुप मेहनत घेत आहेत याचे फळ लवकरच मिळेल मी माझ्या कडुन जमेल ते करतो आहे आणि करत राहीन एक दिवस सर्व लेण्या बौद्धांच्या हाती येतील जय भिम । नमो बुध्दाय । जय भारत
@rahulkamble1848
@rahulkamble1848 4 года назад
सागर कांबळे तुम्ही खुप सुंदर माहिती देत आहोत जय भीम
@arunchandanshive4328
@arunchandanshive4328 5 лет назад
रविंद्र सर अप्रतिम प्रबोधन .
@desichokra2433
@desichokra2433 5 лет назад
भावा तुझ्या कार्याला आनी तुझ्या वीचारांना माझा कडक जयभिम
@dr.riteshwagdescccompany1861
@dr.riteshwagdescccompany1861 5 лет назад
Wah wah mitra khup chan khup chan atishay chan..asech pude chala..
@ajaykamble610
@ajaykamble610 3 года назад
अतिशय छान माहिती आहे सर जय भिम नमो बुध्दाय
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 5 лет назад
अप्रतिम खरचं तुमच्या कार्याला मनापासून जय भीम 🙏🙏🙏😍
@shyamsonwane7114
@shyamsonwane7114 4 года назад
जय भिम नमो बुद्धाय💐💐💐
@sachinbadge1450
@sachinbadge1450 Год назад
जयभीम सागर व रवींद्र सावंत रविंद्र भाऊ आपण या लेणीची अगदी सहज लक्षात येईल अशी माहिती दिली आहे त्याबद्दल आपले कौतुक करावे लागेल.सदरील लेणी व त्यातीलच स्तुपा खूपच सुंदर काम केलेले आहे यावरून असे वाटते की खरोखरच आपला देश हा पूर्ण बुद्धमय होता आणि या लेणी साठी दान देणारे दाते हे अजरामर आहेत त्यांच्या मुळे हे सर्व आपणास पाहावयास मिळत आहे तथापि पुरतत्व खात्याने सुध्दा यावर काम करणे गरजेचे आहे व त्यासाठी आपण सर्वांनी सामुदायिक दबाव आणला पाहिजे साधु साधु साधु
@sarveshm.7539
@sarveshm.7539 4 года назад
Nice video.. धम्म सहल ही चांगली आयडिया आहे
@nitinnikam5891
@nitinnikam5891 4 года назад
सागर दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत आणि ते असेच पुढे चालू राहो,,,तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून समाज पुढे आला पाहिजे,,नमो बुद्धाय जय भीम
@dineshpunekar5109
@dineshpunekar5109 5 лет назад
Sir, far sunder माहिती व इतिहास सागितली फार मोठे कार्य अनेक अनेक धन्यवाद
@sachindhone3618
@sachindhone3618 4 года назад
Namo Buddhay. Jay Bhim.
@snehalnarwade372
@snehalnarwade372 4 года назад
Waw nice jay bhim
@pn3348
@pn3348 5 лет назад
अप्रतिम आणि मौल्यवान वीडिओ. जेवढे आभार मानावे तेवढे कमी. Very informative.
@arpanakamble2770
@arpanakamble2770 3 года назад
Jai Bhim Namo buddhay... khup chan 👍👍
@sachindhone753
@sachindhone753 5 лет назад
नमोबुध्दाय जयभिम
@avinashpawar2082
@avinashpawar2082 5 лет назад
तुमच्या कार्याला सलाम🙏
@yogeshgawai2100
@yogeshgawai2100 5 лет назад
सर ABCPR टीम जॉईन करा, किव्हा संपर्कात तरी राहा🙏
@atuljanjal8562
@atuljanjal8562 5 лет назад
Parishramala salute mintranno.Dil se Jay Bhim.
@sushmasomkuwar6759
@sushmasomkuwar6759 4 года назад
Sagar kamble tumchimahitiatishya utam aahe
@mahendrapawar859
@mahendrapawar859 4 года назад
कांबळेसर आणि रविंद्रसर आपले खुप खुप धन्यवाद, आपन खुप वेगवेगळ्या बुध्दलेणीनंच दर्शन घडवतात. व अतिशय दुर्मिळ माहिती आपन सांगतात, हे अभ्यास,व वाचन, केल्याविना शक्य नाही. त्यामुळे आपले आभार .
@aniruddha.ardalkar
@aniruddha.ardalkar 2 года назад
जय भीम नमो बुद्धाय
@vijayahire8063
@vijayahire8063 5 лет назад
खुप छान माही ति दिलीत सर नमो बुधाय ज य भी म
@mithilagadhire3815
@mithilagadhire3815 5 лет назад
Very nice 👌👍 😊👍👍
@poonamingle1164
@poonamingle1164 4 года назад
Khup chan mahiti dili sir, 🙏🙏🙏jay bheem sir
@vijayjadhav8299
@vijayjadhav8299 4 года назад
Jaibhim
@pramodsawant9280
@pramodsawant9280 4 года назад
रविंद्र सर खूप छान माहिती सर जय भीम.ह्या लेन्या बघुन खुप वाईट वाटतं सर काय अवस्ता आहे ह्या लेन्या ची....अस वाटत खुप काहितरी कराव आपल्या धम्मा साठी........जय भीम
@vijaymokal9050
@vijaymokal9050 5 лет назад
आपला प्रत्येक विडिओ बघण्या सारखे, प्रेरणादायीं आहे व भरपूर शिकन्या सारखे आहे सर
@vinayakbahadure3329
@vinayakbahadure3329 5 лет назад
नमो बुध्दाय जय भीम। माहिती ठिक आहे। हे साऺगताना त्या काळची भाषा जसे पाली,मागधी, अर्ध मागधी भाषेतील शब्द आणि त्या वेळेला वापरण्यात येणारी मराठी भाषा शब्द आणि उच्चार कसे होते।ह्याचा अभ्यास केला पाहिजे। ह्या भाषेला अशुध्द भाषा म्हणून हेटळणी करण्यात कोण पुढाकार घेत होते त्यामागील कारणे काय त्यामधून मार्ग निघेल। लोकाऺना माहिती लाभ मिळेल।
@yogeshgawai2100
@yogeshgawai2100 5 лет назад
सर ABCPR टीम जॉईन करा, किव्हा संपर्कात तरी राहा🙏
@tanajirajvardhan4376
@tanajirajvardhan4376 2 года назад
नमो बुद्धाय जय भीम जय संविधान ☸️
@rupalibadole9880
@rupalibadole9880 5 лет назад
Namo buddhay
@studytimes358
@studytimes358 4 года назад
Namo buddhay jaybhim bhavano khup chan mahiti sangitli
@dr.narayanbakalarts6417
@dr.narayanbakalarts6417 4 года назад
दू:ख तर होत आहे. ...काय करावे हे ही नाही कळत. .....पण खरच आम्ही घरामध्ये बसून नुसत होणार नाही. .....अशोक सम्राट यांनी राजा असून सुद्धा ....खूप खूप प्रवास केला आणि धम्म जगभर पसरवला. ...आपल्याला ऊठाव लागेल पेटाव लागेल. ......स्वार्थी पणा सोडा एकमेकांना जोडा आणि माझ्या धम्माला त्या कैदेतून सोडवा. .....साथ द्यावी मदत मागावी. ...धम्मासाठी. .....😢
@mensattitude8471
@mensattitude8471 4 года назад
Jay Bhim Namo Buddhay
@sachinbagade7442
@sachinbagade7442 4 года назад
Ashya prakarchya videos sathi mana pasun dhnyvaad ,👍👍👍👍👍
@tusharkadam3932
@tusharkadam3932 5 лет назад
🙏साधु साधु साधु 🙏
@highpowerelectricalsandsol8768
V nice keep it up
@ankushkadam5730
@ankushkadam5730 3 года назад
सर्व वीडियो मध्धे हा एक वीडियो मला मनापसुन आवढला, , हिच आहे बुद्ध ओलख, khoop छान!
@manojingale1490
@manojingale1490 5 лет назад
जय भीम नमो बुद्ध
@monicabansode829
@monicabansode829 4 года назад
Ravindra Dada kiti tari khup abhyas ahe tumcha....Ani tumchi thought process pan khupach unbelievable perfect ahe....khup khup Dhanyawad tumche itak knowledge tumhi amhala dilat..🙏 Jai Bhim🙏 Namo Buddhay 🙏
@ravirajsujagare4234
@ravirajsujagare4234 5 лет назад
Ya Lenitil Pashan Bhinti Padlya Aahet.. Khali Cha Jaminicha Bhagavar.. prashthbhagavar ,Khup Khadde Padle Aahet Puratatv Vibhag Yavar ka Lakshy Det Nahi... A S I La Lekhi Nivedan Aapan Dyayla Have Sambandhit Zilla Prashasanas... Very Nice Job Bhawano ..Good vishes for the Next.... Jay Bhim ..Namo Budhay...
@vishalboss9123
@vishalboss9123 5 лет назад
Super bro jay bhim name buddhay
@riteshsangole9188
@riteshsangole9188 5 лет назад
Nmo bhudhay sir,
@buddhaparadise5728
@buddhaparadise5728 5 лет назад
Tula khup dam lagto ani dhapa pan lagtat.....jara japun ani haluwar karya karat rahaa.....aamhi aapalya sobat ahot
@sunandafulzele8680
@sunandafulzele8680 2 года назад
Ravindra sir Thank you so much Jay bhim Nami budhay
@mahindrakedare722
@mahindrakedare722 4 года назад
Very nice keepit up government should make some arraingement of bus and give upliftment to turism
@deeprajdupare4447
@deeprajdupare4447 3 года назад
अप्रितम सौंदर्य आहे लेनिचे
@meenaohal9552
@meenaohal9552 5 лет назад
Nmobuddhay 🙏 Jaibhim
@mandakinijairajghodke9869
@mandakinijairajghodke9869 3 года назад
छान माहिती दिली आहे Thank you
@johnnyphantomgaming5424
@johnnyphantomgaming5424 3 года назад
Khup chan mahiti dili sir .thanks
@sanjayyelekar.namobuddhay.6586
Namo Buddhay
@rajutambekar7472
@rajutambekar7472 5 лет назад
खुप छान एतिहासिक माहिती देता या बद्दल साधुवाद
@yogeshwakode157
@yogeshwakode157 5 лет назад
खूप छान माहिती दिली सर आपन । जय प्रबुद्ध भारत 🙏🙏 जय भीम🌸🌸
@yogeshgawai2100
@yogeshgawai2100 5 лет назад
सर ABCPR टीम जॉईन करा, किव्हा संपर्कात तरी राहा🙏
@vijaybhaisare1713
@vijaybhaisare1713 5 лет назад
very good information Ravindra sir
@subhash6433
@subhash6433 5 лет назад
खुप छान माहिती आहे.
@bhimrajramteke7953
@bhimrajramteke7953 4 года назад
Sagar Kamble and Ravindra Sir have deep knowledge regarding and they give information and advice properly. Thank u very much about your devotion
@anilshendge5529
@anilshendge5529 8 месяцев назад
खुप छन महिती दिली धन्यवाद
@kapilkhandagale3359
@kapilkhandagale3359 4 года назад
jay bhim jay Buddha
@dmbahadure7821
@dmbahadure7821 5 лет назад
Dear Sir, Hearty Thanks to your team, excellent work dedicated to Buddha dhamma, every and each Buddhist caves must be invented and spread knowledge to all peoples , Whatever any help for ABCRT we will provide. Thanks
@kantilalsoni9535
@kantilalsoni9535 5 лет назад
PLEASE GIVE MONEY HELP. THANKS.
@swarapatil1117
@swarapatil1117 5 лет назад
Khupch chhan...sir
@sunandafulzele8680
@sunandafulzele8680 2 года назад
Thanks sagar sir Namo budhay Jay bhim
@nileshawate7676
@nileshawate7676 3 года назад
It,s so incredible haritage for all of us.that,s why itr our responsiblity to keep it safe.
@anilshinde5119
@anilshinde5119 5 лет назад
ii proud of u bro budh hi budh he Satya MeV jayte Jay bhim mamo Buddhay
@sangeetaahire9240
@sangeetaahire9240 3 года назад
Jay Bhim nmo buddhay 🙏🙏🙏 Sagar sir aani tumchI Tim Salam aahe tumcha karyla khrch kiti mehnt ghet aahat tumhi srv kiti risk aahe prvast tri pn aaplya Dhamma cha varsa japnya sathi sglya na mahiti vhavi ya sathi khrch snpurn Yuva pidine tumcha kdun shikayla hv thank you so much aamhala etki sundar leni dakhvtat aani khrya itihasachi mahiti sagtat Sagar bhau tumhi kdhi Mumbai Thane ya Palghar ya thikani aalat tr klva🙏 pl tumhala bhetaych aahe
@advlogs7175
@advlogs7175 4 года назад
अतिशय सुरेख सादरीकरण महत्त्वपूर्ण माहिती. 😊 👍 👍
@kbamne99
@kbamne99 5 лет назад
are bapre evdhi mahiti kharach sir tumhi great ahat jay bhim...
@pravinkotangale3979
@pravinkotangale3979 5 лет назад
Nice job friend
@sumedhtheeditor6002
@sumedhtheeditor6002 4 года назад
खुपच छान माहिती दिली !
@gaikwadarun4565
@gaikwadarun4565 5 лет назад
द्वेषभावना बद्दल खूप छान समजवल. अप्रतिम अभ्यास आहे तुमचा. जय भीम नमोबुदधाय.
@aaryansing1342
@aaryansing1342 5 лет назад
गर्व वाटतो भाऊ तुमच्या सारख्या परिश्रमी लोकानवरती.. जय भिम
@satishgaikawd7037
@satishgaikawd7037 3 месяца назад
Jay bhim 💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akcreation5125
@akcreation5125 5 лет назад
Jay bhim namo budhay bhai khup chan
@dhammapalgaikwad2638
@dhammapalgaikwad2638 4 года назад
Nice information thank
@deeprajdupare4447
@deeprajdupare4447 3 года назад
Itkya कमी वायत इत्के मटवापुर्ण कार्य हीच खरे ambedarkarवादी कार्य
@sudinsawant649
@sudinsawant649 2 года назад
मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात समुद्र मार्गे बौद्ध धर्म प्रसारकांचे कार्य महान आहे
@prakashlangi7894
@prakashlangi7894 3 года назад
Marathi pustkache nav sangitlya badhal, dhanyavad Dada.
@omtatsatt
@omtatsatt 5 лет назад
ये च बुद्धा अतीता च, ये च बुद्धा अनागता। पच्चुपन्ना च ये बुद्धा, अहं वन्दामि सब्बदा। 🙏🙏
@nirupagajbhiye6597
@nirupagajbhiye6597 Год назад
Khup chan mahiti dili sadhu sadhu sadhu
@SanjayharidasGaikwad
@SanjayharidasGaikwad 4 года назад
खूप छान माहिती दिली हो साहेब जय भीम
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 3 года назад
कसे जमते तुम्हाला साहेब आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत आज तुमच्या मुळे ऐवडे लेणी आम्ही व्हिडीओ मध्ये बघू शकलो नाही तर आम्हाला माहिती मिळाली नसती खरच पुन्हा एकदा आपले धन्यवाद
@Toooooooo876
@Toooooooo876 5 месяцев назад
Very beautiful thank you 💕 sir Ji
@Prabuddha.Bharat
@Prabuddha.Bharat 5 лет назад
Very valuable,useful dhamma,and historical guidNce
@siddharthanagdeve259
@siddharthanagdeve259 5 лет назад
Jay bhim .namo budhay
@amolkamble8982
@amolkamble8982 5 лет назад
खूप छान दादा जय भिम नमो ब बुद्धाय 🙏🙏☸☸❤❤
Далее
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн
skibidi toilet 77 (part 4)
05:20
Просмотров 11 млн
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн