Тёмный

अशा प्रकारे भारतातून बुद्धाना संपवले | काय आहे पाटन लेणीच रहस्य | Fact of Patan Caves 

Bodhi Satva
Подписаться 226 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 292   
@manishg.2679
@manishg.2679 4 года назад
जय भीम * नमो बुद्धाय. खूप चांगले काम करत आहात तुम्ही. कोंडीवटे, कान्हेरी, बेडसा, वांगे, भाजे, कारले, पितलखोरा, अजिंठा, वेरूळ अशा सर्व लेण्यांची व इतर ही काही लेण्यांची माहिती सर्व बौद्ध जनतेला असली पाहिजे, आणि ती माहिती तुम्ही देता हे खूप चांगले काम आहे. धन्यवाद बंधूंनो.
@pralhaddeshbhratar4875
@pralhaddeshbhratar4875 3 года назад
सागर कांबळे आणि रवीन्द्रं सावंत आपण युट्यूब च्यांनलच्या माध्यमातुन फार मोठ इतिहासीक काम करत आहात बौद्ध धम्मांच्या पुन्नर उत्ताथाणाच महान कार्य आपल्या हातुन घडत आहे या कार्याला इतिहासीक म्हतत्व आहे येणारी भावी पीढ़ी निच्छितच आपल्या कार्याची दखल घेतल्या शिवाय राहणार नाही!नमो बुद्धांय जयभीम 👍👌
@AnikaAlte3418
@AnikaAlte3418 5 лет назад
बोधी सत्व टिम चे सर्व प्रथम आभार आपण आम्हाला सर्व बौद्ध लेणींची माहिती देत आहे . आपल्या जीददी ला सलाम नक्कीच आपण आपली धरोवर जतन करू👍👍नमो बुध्दाय, जय भीम
@yogeshgawai2100
@yogeshgawai2100 5 лет назад
ABCPR team join kara👍
@nileshmore1588
@nileshmore1588 4 года назад
जय भिम नमो बुद्धय..... बोधिसत्व टीम चे सर्व प्रथम खूप खूप आभार..... बोधिसत्व चैनल वरील..... आपले सर्व व्हिडिओ मी पाहिलेत... पाहत आहे.... खूप सुंदर प्रकारे आपण बुद्ध लेण्यांचे दर्शन घडवीत आहात. व धम्म लिपीचे वाचन करून त्याचा अर्थ सांगत आहात. लेण्या पर्यंत पोहोचण्याचा थरारक प्रवास व तसेच आपल्या सुमधुर वाणीने लेण्यांची सुंदर माहिती सांगत आहात...खूप सुंदर....खूप धाडसी कार्य आपण हाती घेतले आहे... आपल्या क्रांतिकारी कार्याला विचारांना... माझा मानाचा जय भीम आतापर्यंतचा आपला प्रवास पाहता .....मी आपला धम्म बांधव म्हणून... सांगू ईच्छितो की.....मी माझ एक छोटस मत मांडत आहे... आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील खूप सार्‍या लेण्या दाखवल्या आहेत. आणि त्या पैकी काही लेण्यांची खूप सारी नासधूस झालेली आहे.... काहीतर मातीच्या ढिगाऱ्याखाली आहेत...... काही झाडाझुडपांनी वेढल्या आहेत.... तर काही धुळीने माखलेल्या आहेत. माती खात आहेत..... ओसाड भकास पडल्या आहेत...... सरकारच अजिबात लक्ष नाही... आणि कदाचित देणार ही नाही... म्हणूनच आपल्या धम्म बांधवांनी जागृत होणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र मध्ये ज्या लेण्या आहेत...त्या लेण्याच्या आजू बाजूच्या गावाने , तालुका .... किंवा जिल्यातील लोकांनी तिथे गेले पाहिजेत....प्रत्येक तालुक्या मध्ये 20,....25 गावे येतात आणि प्रत्येक गाव मध्ये हमखास एक तरी बौद्धवाडी आहे. आणि बौद्धवाडी मध्ये 20...25 किंवा 50 घरे आहेत.... प्रत्येक बौद्धवाडी मध्ये एक दहा-पंधरा नवतरुण युवक असतीलच अशा प्रत्येक गावातील नवतरुण युवकांनी एकत्र येऊन आपल्या जवळच्या लेणी मध्ये गेले पाहिजे.... तिथे गेल्यावर लेणीचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला पाहिजे. त्या लेणी पर्यंत जाण्याचा मार्ग केला पाहिजे. बौद्ध भिक्खू ना बोलावून तिथे वर्षावास चा कार्यक्रम केले पाहिजे. त्या लेण्याच महत्त्व सांगितल पाहिजे व तसेच एखादा बोर्ड लावून त्या बोर्डवर माहिती लिहिली पाहिजे. प्रत्येक महिन्या मध्ये गेले पाहिजे, कमीत कमी महिन्यातून एकदा तरी गेलेच पाहिजे तरच आपण आपल्या बौद्ध धम्माचा प्राचीन वारसा जतन करू शकतो त्याचे संवर्धन करू शकतो.तसेच असे केल्याने पुढे बरच काही घडू शकत ........ तसेच आपल्या पुढील प्रवासा साठी धम्म कार्य साठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.....
@santoshkamble99
@santoshkamble99 5 лет назад
खरंच खूप छान माहिती दिलीत, बोधी सत्व टिम चे सर्व प्रथम आभार आपण आम्हाला सर्व बौद्ध लेणींची माहिती देत आहे जय भीम
@premkumarwaghmare4059
@premkumarwaghmare4059 3 года назад
Well Done, Jai Hind!! Namo Buddhai and Jaibim
@rahulsarvgod7094
@rahulsarvgod7094 5 лет назад
आपल्या तरुणांनी बोधिसत्व युट्युब चॅनेल वरील माहिती नसलेली बुद्ध लेणी शोधून या द्वारे सर्वांच्या नजरेस दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. 👍👍👍
@chhayakharat7120
@chhayakharat7120 4 года назад
मित्रा तू खुपच छान काम करत आहेस, कारण आम्हाला बरेच गोष्टीची माहिती मिळाली आणि आम्ही सुद्धा तिथे जाणार आहोत, त्यासाठी तुझे मार्गदर्शन हे आमच्यासाठी खूप मोलाचे आहे, tnx
@sanjaynagarkar690
@sanjaynagarkar690 2 года назад
Very informative Mitra. Wish you all the best.
@manojgaikwad4031
@manojgaikwad4031 4 года назад
तुझे विडिओ पाहून आम्हाला बु दधाचा खरा इतिहास कळतोय thank you
@Arhantkamble173
@Arhantkamble173 3 года назад
🙏जयभिम नमोबुद्धाय जयभारत 🙏 🙏JaiBhim Namobudhay jaibharat 🙏
@manoharwaghmare5004
@manoharwaghmare5004 3 года назад
Thanks bodhisattva team for information
@sunilpawar7536
@sunilpawar7536 5 лет назад
रविंद्र सावंत व सागर कांबळे जय भिम 🙏 नमो बुद्धय आपण खूप छान काम सुरू केले आहे
@sanjaygaikwad6009
@sanjaygaikwad6009 4 года назад
Great work & information. Salute to you & Ravindraji
@vanvihar748
@vanvihar748 4 года назад
बोधी सत्व team चे सर्वप्रथम खूप खूप आभार..........
@ashajadhav7379
@ashajadhav7379 4 года назад
Thanks for important information. नामोबुध्दाय.
@buddhaandhisdhammashardana6361
@buddhaandhisdhammashardana6361 4 года назад
well done ,thank you #JayBhim #NamoBuddhay 🙏🙏🙏🌷🌷🌷
@harshalidesai5918
@harshalidesai5918 4 года назад
Incredible , nice information about cave, best wishes for your work, thanks, jai bhim , keep it up👍🙏
@sangeetaahire9240
@sangeetaahire9240 3 года назад
Jay Bhim nmo buddhay 🙏🙏🙏 bhau kiti mehnt ghet aahat tumhi khrch tumcha kary mahan aahe thank you 🙏 take care
@sunitachavan3391
@sunitachavan3391 5 лет назад
बुद्धाला जेवढे आधी नष्ट केले तेवढे आत्ता त्याचा ं शोध लागली आहेत लेनी दाखवील्या बद्दल धन्यवाद जय भीम
@yogeshgawai2100
@yogeshgawai2100 5 лет назад
ABCPR team join kara👍
@avinashvanjare9726
@avinashvanjare9726 5 лет назад
Nice bro
@anomamone8166
@anomamone8166 4 года назад
खूपच सुंदर माहीत दाखवली मी आपले चार व्हिडीओ पाहिले आणि हे मला घरी पाहायला भेटले त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद बेस्ट ऑफ लक जयभीम नमो बुधाय तुमि दोघेही खूप छान काम करत आहात hats up you
@sachinbadge1450
@sachinbadge1450 Год назад
जयभीम सागर व ABCPR टीम सदर लेणीची आपण जी माहिती दिली आहे व्ही अप्रतिम आहे आपल्या ह्या परिश्रमाची तारीफ करावी तेव्हढी कमीच आहे आपल्या या कामासाठी शुभेच्छा
@pramilagangurde4159
@pramilagangurde4159 4 года назад
Dear sagar dada and ravindra sir and whole team you are really doing great work.. By giving us the whole knowledge about our Buddhist culture which is vanishing day by day. But please be careful while exploring these places. Thank you so much, because of you I have visited tri Rashmi Buddha Leni, nashik yesterday with my whole family and friends. I tried to gave them some supportive information while watching all your videos. The other visitor who visited over there, I have guided them through your videos only.. Thank you so much for doing such a great work. Could you please start doing any summer camp so that we will visit all those caves. Want to learn lot of things which is hidden in history. Thanks to whole team.. Jay bhim... Namo Budhhay !
@raghunathghodeswar8547
@raghunathghodeswar8547 3 года назад
सागर दादा खरंच आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आणि हेवा पण वाटतो.
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Год назад
Sagarji apale koti koti dhanyvad kadak jaybhim bro namo budhhay the Great babasaheb great salute tyana tumhi kharach babasaheban che dhadadiche jivant karykarte aahat tyamule kadhich bhagavn budhhacha dhamm nasht nahi hou shakt lakh lakh shubhechha sarvana thanks amhala ja purvajana varsa dakhavnyasathi
@reenajadhav2061
@reenajadhav2061 4 года назад
खूप छान लेणी बद्दल माहिती मिळाली धन्यवाद
@sunilgamre4360
@sunilgamre4360 4 года назад
JAIBHIM bandhu really you are great people
@kirankol8828
@kirankol8828 Год назад
बहुत-बहुत बढ़िया जानकारी के लिए धन्यवाद। जय भीम नमो बुद्ध
@kailasakhade3184
@kailasakhade3184 5 лет назад
Khup chhan prayatn Ahe tumcha... Namo bhudhay
@ishroopvlog
@ishroopvlog 3 года назад
मित्रा बुद्ध हे ज्ञानरुपी महासुर्य आहेत त्यांच्या विचारांना संपवणे शक्य नाही किंबहुना कोणामध्ये इतकी लायकीही नाही, सूर्याचा प्रकाश आजपर्यंत कोणाला लपवता आला आहे का? त्याच प्रमाणे बुद्धांचा मार्ग जीतका लपवाल तितका तो उजागर होत आहेत.. खूप छान व्हिडीओ असतात तुझे ..👌💐💐
@ajaywadekar963
@ajaywadekar963 4 года назад
You are doing great job... this is one of the important step towards dhamma work....it ideal and courageous work..best wishes for same work...
@hemrajbhowate2541
@hemrajbhowate2541 3 года назад
Namo Buddhay Namo Jay Bhim Better Thanks
@ashcharyagajbhiye7615
@ashcharyagajbhiye7615 5 лет назад
Yaa maatichya kanaakanaat buddh rujlela tr aahech pn yaa team chya nasaanasaat pn bauddh dhamma bhinlela aahe Tyanchya kashtala salaam 👍👌
@myangelspiyuyeshu7626
@myangelspiyuyeshu7626 3 года назад
You guys are doing well 👍
@balukamble2729
@balukamble2729 4 года назад
Very good 👌👌👌👌👍👍👍👊
@sgbhalerao576
@sgbhalerao576 4 года назад
खूप खूप छान भवतु सब् मंगलम्
@shilpajadhav5581
@shilpajadhav5581 4 года назад
Great information
@varshasonawane5458
@varshasonawane5458 5 лет назад
Kiti chaan bolaat tumhi. Matichya kana kana madhey buddhache avshesh ahet. NAMO BUDHAY NAMO DHAMMAY NAMO SANGHAY
@sharadkhobragade1446
@sharadkhobragade1446 3 года назад
छान शोध आहे..नमो बुद्धय
@dharmeshgaik3298
@dharmeshgaik3298 4 года назад
Both of you doing very great job, well done n All the best best
@rajuwasnik5368
@rajuwasnik5368 4 года назад
Tumchya work la Hats off namo buddhay jaibhim
@solankiyogendrabhai1139
@solankiyogendrabhai1139 2 года назад
Namo buddhay🙏
@kurudhamma1410
@kurudhamma1410 4 года назад
Background music is very nice & calm 👏👌👍
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Год назад
जय भिम जय प्रबुद्ध भारत ❤💙🙏
@tusharshinde3816
@tusharshinde3816 3 года назад
Mast Ek number लेणे
@gautamsalave1416
@gautamsalave1416 5 лет назад
Very nice and deep information are giving you Sir Jai Bhim
@pralhadbrahmane7165
@pralhadbrahmane7165 5 лет назад
Congrats Bodhisattva team Thanks Jaibhim brothers
@kuldipingale2780
@kuldipingale2780 4 года назад
Good job 👍
@tathagat1109
@tathagat1109 5 лет назад
सर ज्या काही आपल्या लोकांला असा वाटत असेल की बुद्ध लेणी संवर्धन आणि संशोधनाचं काम हे भारत सरकारच आहे अश्या लोकांला आपला कामाच्या व्हिडिओ बघून एक आवड निर्माण होईल आणि जास्तीत जास्त आपली नवीन पिढी बुद्ध लेनी संवर्धनाच्या कामासाठी एकत्र येणार तर सर आपण असच काम करा नक्कीच आपल्याला खूप मोठं यश मिळणार आहे. 🙏💐 जय भीम नमो बुद्धाय 💐🙏
@vidyakamble1793
@vidyakamble1793 4 года назад
Nice.. Sagar dada and Ravindra dada khup mast 😍🙏🇪🇺♥️ jai Bhim bhawano ..kalji ghya swtach dada noo . Namo buddha.very nice broos..
@CP-im8ju
@CP-im8ju 2 года назад
सर्व बौद्ध समाजाने जास्तीत जास्त संखेने सर्व लेण्यांची काळजी घेण्यासाठी तिथे जाऊन संवर्धन व सुधारणा करावी .
@bhimvichardhara1400
@bhimvichardhara1400 4 года назад
"जय✺भिम"🙏🏻"नमो✺बुद्धाय"
@rajarametame6186
@rajarametame6186 Год назад
नमोबुद्धाय। आपल्याला धन्यवाद
@pralhadbrahmane7165
@pralhadbrahmane7165 5 лет назад
Well explained ,Ravindra sir ,thanks for excellent knowledge Patan stupa near Malavali
@pandurangbandurangpanduran6248
@pandurangbandurangpanduran6248 3 года назад
Namo Namo buddhay
@dewdryengineers4590
@dewdryengineers4590 4 года назад
Khup changle kam karat ahat bandu apan kahitari janya sati marg kela pahije
@pavanganvir6435
@pavanganvir6435 5 лет назад
Khup Chan Leni dakhavlya baddal tumche Abhaar. Jaibhim namobuddhay.
@saritasuryawanshi8155
@saritasuryawanshi8155 4 года назад
खुप छान जयभिम
@marutijadhav7752
@marutijadhav7752 2 года назад
Very nice efforts sir keep it up...
@vijayakhaparde4647
@vijayakhaparde4647 4 года назад
Namo Buddhay 🌷🙏👌👌
@Dhammayatra
@Dhammayatra 5 лет назад
बुद्धम शरणम गच्छामी...
@rj6399-t7y
@rj6399-t7y 5 лет назад
खुप छान video आहे 👌👌👌 आपल्या धम्मासाठी तुम्ही खूप छान काम करत आहात . सातारा जिल्ह्यातील लेणी ला पण भेट द्या त्या सुद्धा आपल्या बौद्ध लेणी आहेत. जय भिम. 🙏
@dr.narayanbakalarts6417
@dr.narayanbakalarts6417 4 года назад
धम्म हा जागतिक वारसा आहे.....तो एक प्रचंड मोठा विचार आहे. ....मानवतेचा आधार आहे. ....
@ashutoshovhal6808
@ashutoshovhal6808 3 года назад
Good job👍💙
@sumitkumar35810
@sumitkumar35810 4 года назад
☸ नमो बुद्धाय 🇪🇺 जयभिम 🙏 भाऊ🙏
@sshende55
@sshende55 4 года назад
another great stuff buddy i want to go there for medetation
@mahindrakedare722
@mahindrakedare722 4 года назад
खुप छान
@sanjayyelekar.namobuddhay.6586
Nice guide...
@Sarthavahathetraveller
@Sarthavahathetraveller 5 лет назад
Khub chan
@pritipadghane1288
@pritipadghane1288 4 года назад
Kharch sir jithe amhi jau shakt nahi ti amhala botha leni bhaghayela milale yevdya adchani madhun dongratun jan shaky nahi ani he tumcha mule shakya zale kharch sir tumche khup khup abhari ahot jay bhim namo bhudhay I proud of you u r great sir kharch patan botha leni khupch chan ahe nisargat laplela Bothacha khazina ahe 🙏🙏 thank you sir
@r12m12t1978
@r12m12t1978 5 лет назад
Khup chan
@pankajg8432
@pankajg8432 3 года назад
Jai Bhim Namo Budhay 🙏
@varunrajguru5177
@varunrajguru5177 3 года назад
भाऊ, आपला वारसा ,जपून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे... बुधिस्ट international network shi जोडले पाहिजे..
@vinayshakya3415
@vinayshakya3415 4 года назад
खूप छान माहिती मिळाली,
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog 5 лет назад
Great sir
@mealmakeover9699
@mealmakeover9699 5 лет назад
I must say u r so laborious and hardworking.....jaybhim
@madanmarathe3382
@madanmarathe3382 3 года назад
Sundar Mahiti
@kronza1447
@kronza1447 3 года назад
सागर तथागत भगवान बुद्धांनी दु ख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले .संपूर्ण मानव जातीला सुखाचा मार्ग सांगितला अशा दस् बल तनु ज बुद्धाला च्या स्तूप आणि लेनी तुम्ही शोधत आ हे. तुम्हाला मैत्री भावनेने रक्षित भग वंत करतात आ म्हीही शुभेच्या देतोय
@nikleshgedam2448
@nikleshgedam2448 4 года назад
Khup chan sir...
@riteshsangole9188
@riteshsangole9188 5 лет назад
Nice bodhisatav chenal, jai bhim sir..
@kashinathpatil8710
@kashinathpatil8710 5 лет назад
चांगली माहीती
@tarakabansod1667
@tarakabansod1667 4 года назад
Patan leni khadtar vat kadali danyawad
@ambikaramraogaikwad1655
@ambikaramraogaikwad1655 3 года назад
👌👌
@Avinashpatil0804-1
@Avinashpatil0804-1 5 лет назад
❤💗🙏🙏🙏tumachya kamashDhi 👏👏👏
@pradeepchandanshive3760
@pradeepchandanshive3760 3 года назад
Doing good job jai bhim
@jaybharat6221
@jaybharat6221 5 лет назад
Very nice work Bhau Jay Bhim namo budhay
@pradnyadhavare5600
@pradnyadhavare5600 4 года назад
Very nice information, wants to know about ABCR team
@sachinsurve5544
@sachinsurve5544 5 лет назад
Good work..... Namo Buddha...
@akashmhetre2283
@akashmhetre2283 5 лет назад
Bhava kdkk Jay Bhim namo buddhay 🙏🙏
@100dagarmane2
@100dagarmane2 5 лет назад
जयभीम नमो बुद्धाय बौद्ध उपासक आणि उपासिका यांना कळकळीची विनंती आहे की हे बोधिसत्व युट्यूब चैईनल जास्तीत जास्त भीम सैनिकांना शेयर करा जयभीम
@dilipborde9783
@dilipborde9783 4 года назад
जय भीम नमो नमो बुध्दाय सर तुम्ही छान माहिती सागीली धन्यवाद
@ambikaramraogaikwad1655
@ambikaramraogaikwad1655 3 года назад
❤️❤️❤️
@sumitbhandare7094
@sumitbhandare7094 5 лет назад
Your taking good effort very nice namo buddhaya
@shyamsonwane7114
@shyamsonwane7114 4 года назад
जय भिम नमो बुद्धाय💐💐💐
@gautamigausun-zg5ne
@gautamigausun-zg5ne Год назад
Good, luck, ,
@ambikaramraogaikwad1655
@ambikaramraogaikwad1655 3 года назад
💖💖💖
@Prabuddha.Bharat
@Prabuddha.Bharat 5 лет назад
आपण खरे संशोधक व संवर्धक आहात
@ambikaramraogaikwad1655
@ambikaramraogaikwad1655 3 года назад
👌
@manishtambe4083
@manishtambe4083 4 года назад
Nice Sir
@NileshPatil-358
@NileshPatil-358 5 лет назад
Jay bhim namo buddhay sagar sir ravindra sir very nice..
@ambikaramraogaikwad1655
@ambikaramraogaikwad1655 3 года назад
🌹🌹🌹
@sandybodke1277
@sandybodke1277 3 года назад
सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील मल्हारपेठ गावात प्राचीन बुद्ध लेणी आहे हृदरेश्वर नावानी प्रसिध्द
Далее
ДУБАЙСКАЯ ШОКОЛАДКА 🍫
00:55
Просмотров 2,2 млн
मौन | धनश्री लेले
32:18
Просмотров 381 тыс.