Thank you soooo much. तुमच्या कमेंट्स वाचल्या की व्हिडिओसाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटतात. ❤😊 आणि फक्त मीच नाही तर जगातल्या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या जगातल्या बार्बीच आहेत!! You can be Anything हा बार्बीचा संदेश कधीच विसरायचा नाही. प्रॉमिस??? 🥰
तुमचे व्हिडिओ खरच motivational असतात...ज्यांना कोणाला बार्बी म्हणजे फक्त एक डॉल एवढच काय ते माहिती ... त्या एका डॉल मागे सुद्धा एवढी माहिती असेल एवढं कोणाला वाटलं न्हवत...पण तुम्ही ती माहिती जमा करून जगा समोर आणून खूप जणांना ह्याची माहिती मिळून दिली...तिची real life style दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद...🥰
प्रत्येक गोष्टी कडे कसे positively बघायचे हे तुझ्या कडून शिकतेय ताई आणि बार्बी ही एक खेळण्याची गोष्ट समजून दुर्लक्ष केलं असतं पण तू जो सखोल अभ्यास करून जी माहिती दिलीस त्यामुळे बार्बी नव्या रुपात अवडायला लागली आणि खरच माझ्यासाठी तू माझ्या स्वप्नातील बार्बी आहेस जी मला सतत प्रोत्साहित करत असते❤
हा खेळ बाहुल्यांचा मनातल्या स्वप्नातल्या सावल्यांचा नमस्कार गौरीजी अतिशय सुंदर .छान.अप्रतिम. लहान मुलांच्या जगातील एका बाहुलीचा इतिहास आपणं सुरेख पद्धतीने सांगितला ऐकतच रहावं असं निरुपण वा गौरीजी वा खुप मस्त धन्यवाद
ताई तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली तुमचे व्हिडिओ खुप माहिती पुर्ण असतात . खुप चांगल वाटतं व्हिडिओ बघायला . तुम्ही कधी कुठे फिरायला घेऊन जातातर कधी दुकानात घेऊन जाता . खुप छान वाटत
ते billu बघा मागे एक अमेरिकेची आणि एक भारताची चपल घालून आलाय किती गोड आहे billu🥰❤ताई तू पण तर या फ्रॉक मध्ये barbiee दिसतेस...and very informative viedo
हे खुप गरजेचे होते समझने... प्रत्येक मुलीला पडणारा प्रश्नाचे उत्तर आज आई देऊ शकेल तुमच्या मुळे... माझी मुलगी 10 महिन्याची आहे आता तरी पण मोठी झाल्यावर विचारेल बार्बी कडून आली तेव्हा हे तिला सांगणे खुप सोपे झाले... Thank you so much.
New generation Indian barbie Gauri with her baby doll Billu. Billune tyache py 2 vegveglya butant ghaagle hote. Majhya ghari choti barbie hi nahi aani tichi aai pan nahi.
Thank's A lot for making this video Gauri. You took me back to my childhood. I haven’t been present on social media for quite a while, and I’ve not seen your videos for a long time but thank you very much once again for making this wonderful video you have really presented it very well as always. Keep up the good work and may God bless you and your family. Take care.
नमस्कार ताई ruth handler प्रमाणे भारतात मुलींना स्वप्नं दाखवणाऱ्या आणि एका स्त्री ला तिझ्या पाया वर सक्षम पणे उभे राहण्यास शिकवणाऱ्या आणि अनाथांची आई म्हणून ओळखलं जाणारं एक व्यक्ती महत्त्व म्हणजे pink साडी मधील सिंधुताई सकपाळ.. खरचं खुप मोठा आदर्श आहेत त्या.
बार्बी बाहुली बद्दल तुम्ही सांगितलं खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही दिली खूपच धन्यवाद. पण सिनेमांमध्ये असं वेगळं काय दाखवलं की एवढे सारे चित्रपट निघाले.
बार्बी ची कथा खुप छान, मी पण माझ्या नातीला वाढदिवसानिमित्त बार्बी आणून दिली आहे,तिला खप आवडते,आता तिला बार्बी ची गोष्ट सांगीन,तिला पण मज्जा वाटेल.गौरी छान माहिती सांगितलीस,धन्यवाद 👍👍👍
ताई अमेरिकेत पण गॅस ची सिलेंडर असतात का? आणि तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये व्हेजिटेबल्स लावता का? अमेरिकेत आंबा व नीम अशी झाडे लावता येतात का गार्डन मध्ये? please answer this questions 😊😊😊😊 and i like your all vlogs😊😊😊
Thank you so much my dear mazya lahanpani chya anek prashanchi uttare milali.. mazya lahan pni pn mazya ekach frd kde Barbie hoti tiche baba kamanimmitt khup firayche mg te tikdun tila Barbie set gheun yayche..Pn ti mla hat lavun dyaychi. 😅 Ani mazya manat anek prashn hote hech ki jyachi tu aaj uttare. Dilis .. Barbie chya magach ek veglach jag milal aikayla. Ani 1st time kall ki ji mazi lahapni jya bahuli brobr mi khelale ahe tichya vr pn objection ghetal gel hot😮