Thank you thank you thank you मंडळी.... तुमचं प्रेम किती मनापासून व्यक्त करत आहात तुम्ही... प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाहीये एवढ्या कंमेंट्स येताहेत ❤❤❤❤
गौरी ताई मी कोल्हापुरमधुन आहे गौरी ताई अवि दादा बिल्लू तुमच भारतात स्वागत आहे गौरी ताई तुमच स्वागत केलं घरच्यांनी खुप छान आवडलं पण जेव्हा तुमची मम्मी आणि पप्पां आले तेव्हा खुप मन भरून आले होते आणि मम्मीनी मायेने मिठीत घेतल तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले
खरंच ते आई-वडील खूप नशीबवान आहे त्यांना तुमच्यासारखी सून मुलगा लाभला आणि तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला त्यांच्यासारख्या आई-वडील लाभले आपल्या आई-वडिलांच्या कष्टामुळे आपण आज इथे उभा आहे आणि त्यांचे कष्ट कधीच आयुष्यात आपण फेडू शकणार नाही आपल्याला त्यांच्या कष्टाची जाण असली पाहिजे आणि ती जान तुम्हाला आहे खूप छान फॅमिली आहे मी पण सातारची आहे तुम्ही सातार मध्ये कुठे राहता
खूपच अप्रतिम असे जंगी स्वागत झाले आहे तुमचे महाराष्ट्राच्या भूमीवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली जीवा भावाची माणसे भेटली तर प्रसंग खूपच भावनिक होऊन जातो तुमचे स्वागत बघून आमचेही हृदय भरून आले आमच्याच घरी आली आहे असे मेलाहोत
गौरी अवी आणि बिल्व तुमच खुप खुप स्वागत आपल्या भारतात आजचा व्लाँग बघून। डोळ्यात टचकन पाणी आल तुमचे स्वागत बघून आमचही ह्दय भरून आल अस वाटत होतं की तुम्ही आमच्याच घरी आलात
डोळात पाणी आल खरच खूप रडली मी अस वाटल की माझच कुणी तरी अमेरीके वरून आलं आहे आणि मी त्याच्य स्वागत करत आहे अमेजिग मुमेड आहे खरच वेल कम टु ईडीया अवि दादा बिल्लु गौरी 😢😢🌹🌹🥳🥳🥳👏🏼👏🏼💃🏼💃🏼💃🏼
Welcome to home Gouri, Avinash & Billu 😘....tumhala hat's off aahe. Kiti motha pravas kela. Billu che pan kup kup kutuk . very touching video. tears in my eyes
Welcome to India ...tumche swagat khup.chan kele....amhi sarv bahini India madhech asunahi kadhihi maheri gelot ki amachi aai Ani kaku asech nehami ovalate...tich athvan zali Ani maan bharun radale ha video pahun...Anand ashru... Enjoy your Vacation with your loved ones....
So emotional… Bilwa is getting all love and affection… no one ready to put him down…I got emotional when you hugged your mum and sis…I wish you all love and happiness.. Asach bharpur prem milo tumala.. ani ata sagale padarth khaun ghe😂😂👍👍
नमस्कार गौरीजी नमस्कार अविसर विडीओ पाहिला आपले आगमन पाहिले आपणं आपल्या मायभुमित परत आलात आनंदाचा परमोच्च बिंदू म्हणजे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनानी केलेले स्वागत तो क्षण पाहात असताना कळत नकळत प्रत्येकाच्या डोळ्यात दाटले आनंद अश्रू विडीओ पाहात असताना मी ही तिथे कुठेतरी घुटमळतोय असा भास होत होता गौरी ही सर्व किमया आपल्या चैनेलची आहे. आपल्या व्यक्तीमत्त्वाची आहे खरंच माणुस जगाच्या पाठीवर कुठेही असो आपल्या मायभुमीत आल्यावर आपल्या लोकांना भेटल्यावर जो प्रेझेंट होतो त्यातून तो किती प्रगल्भ झाला आहे मानवी स्वभावाचा किती विकसित झाला आहे. स्वताच्या जगापलीकडे आणखी एक जग आहे. ह्याचे भान ज्ञान हे आपणं वारंवार आपल्या विडीओतुन दिसत होतं जग बघितल्यावर कळतं जगायचं कसं असो. अविसर आपणांस मानाचा मुजरा. खुप खुप आनंद झाला आता इथेच थांबतो. बाकी प्रत्यक्ष भेटी अंती बोलुच तो पर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या जय हिंद जय महाराष्ट्र आ. माने काका कल्याण
Tai mala khupcha radu aale😢 kharach itkya lab rahane te pn aaplya family Shivay kharach khup kathin aahe pn tu nehami smile kart jaa😊 welcome to India🎉❤