Тёмный

जनतेच्या मनात उठाव, निवडणूक लढण्यासाठी दबाव... Harshvardhan Patil यांचा इशारा कुणाला? SA2 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 174 тыс.
50% 1

Harshvardhan Patil EXCLUSIVE Interview by Lokmat Editor Ashish Jadhao : जनतेच्या मनात उठाव, निवडणूक लढण्यासाठी दबाव... Harshvardhan Patil यांचा इशारा कुणाला?
#harshvardhanpatil #maharashtrabjp #maharashtrapolitics #ashishjadhao #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 224   
@S-kn1pn
@S-kn1pn 12 дней назад
भाजपला 2024 विधानसभा निवडनुन्कीला निश्चित जनता 105 हुन 55-60 वर आणून ठेवेल. प्रचंड नाराज आहे भाजप ने पसरवलेल्या अराजकतेवर!
@bdilip9878
@bdilip9878 12 дней назад
महाराजांचा अपमान करणाऱ्या ना 30-40 जागा मिळतील
@S-kn1pn
@S-kn1pn 12 дней назад
@@bdilip9878 जनतेत छत्रपतींबद्दल आदर आणि प्रेम असेलच तर 5 सुद्धा जागा आल्या नाही पाहिज्ये शिवद्रोह्यांच्या!
@deepaklad8943
@deepaklad8943 12 дней назад
100%
@SanjayMane-ge7rk
@SanjayMane-ge7rk 12 дней назад
बुलाया लिहुन घे फक्त बीजेपी सत्ता करनार
@narayanjambukar
@narayanjambukar 12 дней назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@bdilip9878
@ddjadhav9295
@ddjadhav9295 12 дней назад
हर्षवर्धन पाटील साहेब लवकर निर्णय घ्या. नाहीतर तुम्ही सतरंज्या उचलायला लागणार आहे
@akj3388
@akj3388 8 дней назад
tuzya hatat sataranji sodun baki kahi aahe ka
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv 12 дней назад
भाजपचा विधानसभाला माज मोडनार 100 टक्के
@BhagwanGaikwad-w7n
@BhagwanGaikwad-w7n 12 дней назад
हा खुप माजूरडा आहे. हा काही निवडून येत नसतो. मऺत्री असताना खुपच माजूरडा होता. याला आजुन पाडलाच पाहीजे. 🎉🎉
@bdilip9878
@bdilip9878 12 дней назад
अहो पाटील आता झोप लागतेय ना शांत. मग झोपा निवांत...उगाच कशाला उभा रहायच्या फंदात पडताय
@balirammundphane3744
@balirammundphane3744 12 дней назад
कारण लय हायती साहेब तुमची त्यांची
@sunilchougule8838
@sunilchougule8838 12 дней назад
काँग्रेस सोडून गेले ल्याची अवस्था अशी होते
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i 12 дней назад
पाटील साहेब तुम्हाला काँग्रेस ने काय कमी दिलं होतं सोडून गेले काय किंमत आहे भाजप मधे तुम्हाला अशोक चव्हाण यांना विखे भिंती ने पळाले नसते तर कदाचित किंमत राहिली असतें
@DilipBhapkar-r6u
@DilipBhapkar-r6u 12 дней назад
पाटीलभाऊ.तुमचे कार्यकर्ते तुम्हाला तुमची जागा देण्यासाठी फार उतावळे झाले आहेत
@nitinkalambe7709
@nitinkalambe7709 12 дней назад
दुसऱ्यांचे पक्ष फोडलेल हे लोकांना पटलं नाही हे सगळं फडवणीस मुळे झालेला आहे आणि याला जबाबदार फडवणीस आहेत.. लोकसभा ट्रेलर होता विधानसभेला बघाच तुम्ही आता...
@user-nc9vk5xe5d
@user-nc9vk5xe5d 12 дней назад
भ्रष्ट नेते भ्रष्ट भाजपात गेले जागृत जनता मात्र पवार साहेबांच्या सोबत
@satishshinde8319
@satishshinde8319 12 дней назад
हर्षवर्धन पाटील काँग्रेस मध्ये असते तर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते
@nitabhosale3512
@nitabhosale3512 12 дней назад
नाना काय करणार मग..
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 12 дней назад
आता हालत काय ते पहातोय
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 12 дней назад
१००%
@amolshirsat2276
@amolshirsat2276 12 дней назад
मंत्रीपदाचे उमेदवार होते
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 12 дней назад
योग्य मत, लोकांवर पक्ष चालतो. मगच पक्ष मोठा होतो. पुढे आपोआप पुढारी होतो. शेवटी पक्षापेक्षा मोठा कुणीच मोठा नाही.
@SatishPandit-r3v
@SatishPandit-r3v 12 дней назад
तुम्ही निवांत झोपलाय ते का हे महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, गरजेचे नसतानाही तुम्ही निवांत राहिलात 😊
@ssgaikwad86
@ssgaikwad86 12 дней назад
हर्षवर्धन पाटीलसाहेब... वेळ घालवत बसू नका... तुतारी घ्या तरच निवडूण याल.. अन्यथा तुमचा राजकीय अंत आहे
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 12 дней назад
पाटील साहेब ऐकून घेण्याची पद्धत जरा नारायण राणे आणि तानाजी सावंत यांना शिकवा ना जरा
@RohidasLanghe-f1h
@RohidasLanghe-f1h 12 дней назад
वेक्तीगत चांगला नेता असेल तर तो स्वत्हाच्या हिमतीवर निवडुन येऊ शकतो
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 12 дней назад
लोकांच्या पक्ष चालते हर्षवर्धन पाटलांनी बरोबर सांगितलं आहे निवडणूक आयोगाने शेण.खाल्ले आहे
@dattatraypadwal32
@dattatraypadwal32 12 дней назад
फक्त ४० ते ५० च नाही तर६० ते ७० जागी भाजप हरणार आहे.
@todayspromo2888
@todayspromo2888 12 дней назад
भाजपचे हर्षवर्धन पाटील आता म्हणताहेत कार्यकर्त्यांवर पक्ष असतो म्हणजे निवडणुक आयोगाच्या विरुद्ध भुमिका मांडतात कारण आयोगाने नेते ( आमदार , खासदार ) म्हणजेच पक्ष हे निर्णय देऊनच एकनाथ शिंदेना शिवसेना व अजित पवाराना राष्ट्रवादी देऊन टाकला होता मग आता पाटलांना झालेली ऊपरती म्हणावी काय ? ? ? ?
@eknathmore5879
@eknathmore5879 12 дней назад
हर्षवर्धन पाटील भाजपवर दबावतंत्र टाकत आहेत. पण याचा कितपत उपयोग होईल हे सांगता येत नाही. भरनेना बाजूला करणे अवघड आहे, आणि अजितदादाना वाटतं की हर्षवर्धनच्या लोकांनी लोकसभेला प्रचार केलेला नाही.
@shindepatilr526
@shindepatilr526 12 дней назад
40-45 नाही 80 जागावर कार्यक्रम होणार !
@VijayKumar-bt4rq
@VijayKumar-bt4rq 12 дней назад
जनते ला पर्याय नाही म्हणून एका ना एका पक्षाला मैनडेट मिलतो !!!! नोटा “NOTA” ला पावर व “Right To Recall” पर्याय असता तर चित्र वेगले असते !!!!
@vijaysawant2572
@vijaysawant2572 12 дней назад
महाविकास आघाडीला 175/180 जागा मिळतील....👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 महायुतीला 5/3/2 फाॅर्मुल्या नुसार बीजेपीला 50 शिंदेला 30 आणि अजित पवार ला 20 जागा मिळतील आणि महायुती 100 च्या आत ऑलआऊट होईल...😜😜😜😜😜 पाटील साहेब झोप लागते का...🤣🤣🤣🤣🤣
@Rocky-dz2bd
@Rocky-dz2bd 12 дней назад
जेवढ्या स्पीड ने शांत झोपत होते..त्याच्या 100 पटीने स्पीड ने यांची झोप उडालीय 😂😂😂😂😂
@pawancool4545
@pawancool4545 12 дней назад
BJP fakt 46 जागा जिंकू शकते
@Vancqa
@Vancqa 12 дней назад
हाड मिळाला की सगळे शांत 😂
@satishrekhi
@satishrekhi 12 дней назад
तुम्ही कुठुनतरी निवडून आले म्हणजे झाले देवा भाउ आणतोय बरोबर पक्षचे पक्ष फोडुन आणि घेतोय भाजप ला जोडुन 😅
@sunilsalunke2024
@sunilsalunke2024 12 дней назад
बरे झाले लवकर कळाले पाटील कसे आहे भाजपा मध्ये
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 12 дней назад
जरी भाजपने हर्षवर्धन पाटील यांना उमेदववारी दिली तरी सुद्धा इंदापूर मधून शरद पवार साहेब यांचे ncp चे उमेदवार तुतारीचाच विजयी होणार आहे त्यामुळे पाटील यांनी तुतारीच घ्यावी असे वाटते आहे आणि खरच लवकर वेळ वाया घालू नका ❤
@madanchauthe3970
@madanchauthe3970 12 дней назад
हर्षवर्धन पाटील पाडायचे या वेळीला परत
@chandrasenaware2449
@chandrasenaware2449 12 дней назад
पुण्याचे तुतारी भावी पालकमंत्री.. हर्षवर्धनजी पाटील साहेबच...
@vijaytakale-4536
@vijaytakale-4536 12 дней назад
पाटील साहेब लोकृसभेला कोणत्या राज्य त BJP च्या जागा वाढल्या ?
@saiandparthdarange5470
@saiandparthdarange5470 12 дней назад
पाटील साहेब तुम्ही bjp सोडून कोणत्या ही पक्षाकडून उभे रहा तुम्हीच निवडून येणार आहात....❤
@roshanwankhade8850
@roshanwankhade8850 12 дней назад
महाराष्ट्रातुन भाजप संपनार हे सत्य आहे
@viveknalawade1983
@viveknalawade1983 12 дней назад
भाजपला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे
@nitabhosale3512
@nitabhosale3512 12 дней назад
तुम्ही तुमचं बघा..पक्षाचं पक्ष बघेल..
@bhagwangarje3702
@bhagwangarje3702 12 дней назад
हर्षवर्धन पाटील फारच भित्रे वाटतात.
@ranvirpatil8588
@ranvirpatil8588 12 дней назад
अजितदादांची भीती आहे ही…..जास्त वळवल केली तर याची वस्तीच उठवली म्हणून समजा😂😂😂
@ganeshshinde8591
@ganeshshinde8591 12 дней назад
Dadancha vanda zala aahe sumitra vahininmule ​@@ranvirpatil8588
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 12 дней назад
भित्रा नाही याला संस्कार म्हणतात
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 12 дней назад
जे कोणी भा ज पा कडे राहणार आहेत त्यांचा पराभव निश्चीत आहे
@deepaklad8943
@deepaklad8943 12 дней назад
चेहरा सांगतो तुतारी घेणार 😂
@deepakpatil3723
@deepakpatil3723 12 дней назад
लय चबरा गडी आहे....
@vishnumanchekar9287
@vishnumanchekar9287 12 дней назад
जनतेतून उठाव नाही 🤣तुम्ही लाचारी करून झोपणार 😂उठणार च नाही 🤣
@pranayshetkar6027
@pranayshetkar6027 12 дней назад
आम्ही सांगणार नाही....आम्ही दाखवणार...(एक मतदार)
@amitnarkhede5354
@amitnarkhede5354 12 дней назад
आता फक्त विधानपरिषद घेऊन तुमच्या क्रांतिकारी जनतेचा अपमान करू नका म्हणजे झाला
@mahadeogund232
@mahadeogund232 12 дней назад
महाविकास आघाडी विजयी होणार 200+
@sandeshkirdak1622
@sandeshkirdak1622 12 дней назад
भा.ज.प. गेला चूलीत
@rajendrachaudhary1872
@rajendrachaudhary1872 12 дней назад
Only mva
@Life_lesson143
@Life_lesson143 12 дней назад
15 लाख दिलं तरी भाजप येतं नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रराज्यात नुसतं फोडाफोडी आणि छत्रपती महाराजांचे राजकारणासाठी वापर करायचा आणि त्यांच्यावरच टीका करायची कोणीही सत्तेत येईल पण बीजेपी नाही येऊ शकत.
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 12 дней назад
आपल्या या सर्व चर्चा विफल आहेत.लोक सभेचे सर्व आणि सर्वांचे अंदाज ( राजकीय लोकान सकट ) चुकीचे ठरले होते .ते आपण विसरलात वाटत
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 10 дней назад
अहमदनगर जिल्हयात तर १२ जागापैकी फार तर एक दोन जागा भाजपच्या येतील . महाराष्ट्रातील ट्रेन्स हा भाजप व अजीत पवाराच्या विरोधात आहे
@sachinbansode6069
@sachinbansode6069 12 дней назад
साहेब आपण काँग्रेस मध्ये परत यावे
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 11 дней назад
सत्ता मिळवने गेले भाजप मध्ये अजीत आले आणि गोची झाली आता पक्ष सोडणे शिवाय परयाय नाही.
@chandrasenaware2449
@chandrasenaware2449 12 дней назад
पाटील साहेब...तुम्ही तुतारी हाती घेतली तर अजितदादा व भरणे बदला पण पुर्ण होईल..
@user-wi4nn3zb6j
@user-wi4nn3zb6j 11 дней назад
पाटील चांगली झोप लागते तेवडच समाधान माना 😂
@ratnasinhrajeghatge778
@ratnasinhrajeghatge778 12 дней назад
तुम्ही काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेते म्हणूनच ओळखला जात होता पण तिकडे गेल्यावर दुसऱ्याला राष्ट्रीय नेते म्हणण्याची वेळ तुमच्यावर आली म्हणजे काय अवस्था झाली तुमची बघा
@kalyanningadale3522
@kalyanningadale3522 12 дней назад
भाजप वाले निवडणुकीत येऊ देत आम्ही जोडे हातात घेऊन उभे आहोत
@dewrampote5570
@dewrampote5570 12 дней назад
पाटील साहेब तुम्ही तुतारी हाती घ्यावा ही विनंती आहे
@arunmore1991
@arunmore1991 11 дней назад
मालकांचे हमाल झाले साहेब तुम्ही
@zunjarpatil.3664
@zunjarpatil.3664 12 дней назад
हर्षवर्धन पाटील साहेब शञुला मीञ करता येत पण शेजार्याला बध्दलता येत नाही अस आपलच वक्तव्य आहे असेच अनुभव लातूर जिल्ह्य़ातील नेतृत्वाने आनुभवले आहेत प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या जोरावर आपल्यालाच निर्णय घ्यावाच लागेल यात कांही शंका नाही भाजप मध्ये आपण जेष्ट जुनेजाणते नेते आहात पक्ष ते आपक्ष असा अनुभव पण आहे नाही तर जुनी ऐक म्हण आहे दोन घरचा पाहूना उपाशीच असतो
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d 12 дней назад
अजित पवार कुठेही जाणार नाही तो महायुती मधेच रहाणार वंचित एम आय एम अजित पवार एकत्र येऊ शकतात जरान्गे काय करणार ते या जाधव ला माहित
@tanajitembhe8054
@tanajitembhe8054 12 дней назад
आशिष १२ आमदार राज्यपाल नियुक्ती बाबत चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील या ची नाव आहेत. आमच्या माधव भंडारी च पण नाव आहे का
@vijaykumarjagtap7570
@vijaykumarjagtap7570 12 дней назад
उठाव, बिठाव काही नाही तुम्ही उतावळे झाला आहात
@pravinkavitake7580
@pravinkavitake7580 12 дней назад
यंदा हॅटट्रिक
@amolshirsat2276
@amolshirsat2276 12 дней назад
तुम्ही नारळ किंवा गाजर या चिन्हावर उभे राहा.
@sagarjathar4672
@sagarjathar4672 12 дней назад
Bjp 50 क्रॉस काशीच करत नाही विधानसभेला
@Amadmi..55
@Amadmi..55 12 дней назад
रामकुर्ष्णहरी वाजवा तुतारी 💐💐💐💐💐
@krishnapachegonker777
@krishnapachegonker777 12 дней назад
किती पक्ष बदलत आहात? काँग्रेस शी गद्मारी?
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 11 дней назад
नुसते गोल गोल बोलतय.
@yogeshpatil7415
@yogeshpatil7415 11 дней назад
बाकी इकडे आल्यावर तुमचे झोपेचं काय मग😂
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 12 дней назад
तुतारी हाती घेतल्यास 40000+ ने हर्षवर्धन पाटील निवडून येतील.
@saurabhpatil2919
@saurabhpatil2919 9 дней назад
हर्षवर्धन पाटील साहेब काँग्रेस मध्ये असताना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून झळकायचे. आज मात्र 'मी केवळ इंदापूर पुरता मर्यादित आहे, मी वरिष्ठ चर्चेत सहभागी नसतो, मी काय मोठा कार्यकर्ता नाही' अशी वक्तव्ये ऐकून किती लाचारी आली आहे हे लक्षात येतंय.
@Rocky-dz2bd
@Rocky-dz2bd 12 дней назад
झोप लागते ना शांत...मग तळमळ कशाला उभारायला...
@Dinkarjadhav4047
@Dinkarjadhav4047 7 дней назад
दल बदलू च्या नशिबी हेच दिवस यनार हे खर आहे
@pghadage1467
@pghadage1467 12 дней назад
तुतारी हातात घेतलीत तरच राजकीय अस्तित्व राहू शकेल गाव पुढारी सोडून द्या तळागळातील कार्यकर्ता मतदार सामान्य माणसापर्यंत घरातील सर्व लोक पोहचून लोकांचा विचार घ्या मग सत्य परिस्तिथी समजेल माढा मतदार संघात मोहिते पाटील कुटुंबीयांनी केले आणि त्याच फलित मिळालं
@dnyaneshwarghule889
@dnyaneshwarghule889 12 дней назад
🎉Great leader Ilike
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 12 дней назад
नका हो लोकमत असेल धंदे करू परंपरा जरा या हिंदूंसाठी विसरा हो. बस झाल आता ,,,,,लोकमत ,,,
@amitrao2601
@amitrao2601 12 дней назад
माजी एक विनंती आहे सगळ्याना आपण सगळयाला पकक्ष सत्ता मध्ये बघीतला आपण एकदा मनसे ला अनुभवया नाकी सांगतो राज साहेब चा महाराष्ट्र बदल घडवून आणतील.
@sharadjadhav1108
@sharadjadhav1108 11 дней назад
साहेब गूजराती हटाव देश बचाव
@SantoshDorkar-bk2wf
@SantoshDorkar-bk2wf 12 дней назад
मता साठी फिरताय आमदार मंत्री होता तेव्हा गाडीत बसून न्यूज पेपर कधी डोळ्यासमोरून कधी बाजूला केला नाही म्हणून दहा वर्ष जनतेनेच आराम करायला लावला इंदापूर ची जनता सुध्दा स्वाभिमानी आहे म्हणून आता आमदार होण्याचं स्वप्न सोडून द्या आणि निवांत झोपा म्हणजे चांगली झोप लागली बरी आता जनता आठवली 18 वर्ष मंत्री होता तेव्हा जनता नाही आठवली
@RameshwarMhamane-oq6wi
@RameshwarMhamane-oq6wi 12 дней назад
Tutari. Ghya
@rajendrachaudhary1872
@rajendrachaudhary1872 12 дней назад
No benefit to mahauti from any free scheme
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 12 дней назад
अरे महा विकास आघाडी पेक्षा ही खुप चांगलें काम महा युती सरकार ने केले आहे पणं महा विकास आघाडी चे पाळलेले पत्रकार हे नेहमीच महा विकास आघाडी चे प्रवक्ते म्हणून काम करणारे आहे जे भाजप मधे गेले ते गद्दार मग महा विकास आघाडी मधे जातात ते गद्दार नाही का.
@vijaytakale-4536
@vijaytakale-4536 12 дней назад
साहेब DNA महत्त्वाचा असतो पिंड सोडुन जास्त दिवस कोणी राजकारण करु शकत नाही .तुम्ही वेगळ्या विचारसरणीत वाढलात आज मजबुरीन bjp मध्ये आहात
@Vishva.10
@Vishva.10 10 дней назад
Only mama
@deepakpatil3723
@deepakpatil3723 12 дней назад
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब, शेतकरी, कष्टकरी,कामगार,शेतमजूर,अपंग, बहुजन, वंचित यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर....जय जरांगे पाटील....
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg 10 дней назад
पाटील साहेब. तुमी भाजप. सोडा.चागली. गोष्ट आहे
@drajendra761
@drajendra761 12 дней назад
भाजपला मतदान म्हणजे छत्रपतींचा सन्मान
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 12 дней назад
महा विकास आघाडी भगाव महा राष्ट्र बचाव
@mahendradadas
@mahendradadas 12 дней назад
👌👌👌
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 12 дней назад
तुतारी कडूनच निवडून येऊ शकतात नाहीतर पराभव होणार
@DilipPandhare-g8b
@DilipPandhare-g8b 12 дней назад
काल यांच्या संपर्क दौऱ्यात चेहरा चेंगरी झाली 20 कार्यकर्ते जायबंदी आहेत
@Om-qy9mr
@Om-qy9mr 12 дней назад
हर्षवर्धन पाटील BJP चे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत🚩 विखे पाटील ला जसे मोठे पद दिले तसे हर्षवर्धन पाटीलना मिळणार🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@drbharatgyn
@drbharatgyn 12 дней назад
00:36 वरीष्ठ पातळीवरील चर्चेच्या प्रोसेस मधे फक्त कॉंग्रेस स्थान द्यायची आणि पवार साहेब कधीही महत्वाचे खाते द्यायला विरोध करत नसत.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 10 дней назад
चुकिचे अंदाज का मांडतात. भाजप १ नंबर , उ. बा. ठा. नंबर २. असेल.
@pandushelar6953
@pandushelar6953 12 дней назад
जाधवसाहेब 🙏🙏🙏
@firefire3060
@firefire3060 12 дней назад
Jarange Patil mhantat Bjp che 113 Padnar.
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 12 дней назад
पंत ने घान केल राजकारण सर्व
@rakeshmahajan1314
@rakeshmahajan1314 12 дней назад
Saheb te tutari varach ladnar aahet fix aahe loksabhe pasun
@yeshuprayerchormale440
@yeshuprayerchormale440 12 дней назад
Saheb hich sandhi aahe aapan pawarsahebana sath dyave ani aaplehi rajkaran tikun thevave
@archdprashant
@archdprashant 12 дней назад
तुतारी❤
@gautamghuge1213
@gautamghuge1213 12 дней назад
M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad
@UnmeyaPatil
@UnmeyaPatil 12 дней назад
साहेब तुम्ही काँग्रेस मधे या तुम्हाला पर्याय नाही
Далее
Раскрыла секрет дочки!
00:37
Просмотров 355 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ? #cat
00:21
Просмотров 602 тыс.
Раскрыла секрет дочки!
00:37
Просмотров 355 тыс.