Тёмный

जमीन मोजणी नवीन शासन निर्णय I आता जमीन हद्दीवरून भांडणं नाही होणार I शासन निर्णय I GOVT GR I 

Naveen Ghadamodi
Подписаться 225 тыс.
Просмотров 302 тыс.
50% 1

जमीन मोजणी नवीन शासन निर्णय I आता जमीन हद्दीवरून भांडणं नाही होणार I शासन निर्णय I GOVT GR I
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
gr.maharashtra...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#महाराष्ट्र_सरकार
#जमीनमोजणी
#जमिनीची_शासकीय_मोजणी
#केंद्र_सरकार
#केंद्र_शासन
#jaminichimojani
#sarakarimojani
#jaminichisarakarimojani
#governmentgrants
#governmentlandmeasurement
#shasakiyamojani
#शासकीयमोजणी

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 191   
@amolatope
@amolatope 7 месяцев назад
चांगला निर्णय. पण भ्रष्ट अधिकारी आणि जमिनीवर डोळा ठेवून असलेले स्थानिक राजकारणी ह्याला हाणून पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 8 месяцев назад
गावगुंड रिकामटेकड्या ना चोप देने जरूरी आहे. बाकी कोणाला वेळ नसतो.वाद हे फुकटे घालतात. राजकारण मध्ये जाऊन स्वतःला फार मोठे समजतात. सरकारने मोका लावणे जरूरी आहे
@uttamsabale3253
@uttamsabale3253 8 месяцев назад
संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गाव सरकारने एक मोहीम राबविली पाहिजे संपूर्ण गावातील जमीन मोजणी झाली पाहिजे
@suprabhaparab7610
@suprabhaparab7610 8 месяцев назад
Good one
@vilasdupare8685
@vilasdupare8685 8 месяцев назад
जे सरकार मधे आहेत तेच चोर आहेत
@theindiangamer4964
@theindiangamer4964 7 месяцев назад
​@@suprabhaparab7610😅😅😅😅
@VishwanathHiremath-m2b
@VishwanathHiremath-m2b 6 дней назад
Per. One. Person. Comen make. Sarve
@bhimraokolekar2587
@bhimraokolekar2587 7 месяцев назад
जमिनीची मोजणी केल्यानंतर शेजारचा माणूस ताकदवान असल्यामुळे तो जमीन सोडायला तयार नसतो. तो म्हणतो मी मोजणी करणार आहे. पण तो मोजणी करत नाही. काय करायचं ते करा कोर्टात जावा असं तो धमकावतो. अशा घटना काही ठिकाणी झालेल्या आहेत अशा वेळी काय करावे.
@jagannathdagde7917
@jagannathdagde7917 7 месяцев назад
बरोबर
@manoharwaghmare8062
@manoharwaghmare8062 8 месяцев назад
हॅलो दादा मी मोजणी करून करून झाल्यावर क पत्र दिल्यानंतर तरीही शेजारी हद्द कायम करू देत नाही तर मोजणी करून काय उपयोग असले जीआर भरपूर निघालेले आहेत
@maheshsawant8263
@maheshsawant8263 3 месяца назад
कोर्टात केस टाकणे, लगेच च तयार होईल. त्याचा बाप पण तयार होईल, फक्त पैसा खर्च करावा लागेल
@umeshbadhiye2633
@umeshbadhiye2633 8 месяцев назад
भांडणे संपणार नाहीत. जमिनीचा रिसर्वे करणे गरजेचे आहे
@shantaramdavane8489
@shantaramdavane8489 8 месяцев назад
अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाने लवकरात लवकर ही अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि शेत तिथे रस्ता ही पण योजना
@sanjaykhalkar8520
@sanjaykhalkar8520 8 месяцев назад
मोजणी अधिकारी जर मोजणाऱ्या कडून पैसे घेऊन काही नियतीच्या व्यतिरिक्त मिली - जुली करत असेल तर त्याचे संतती पांगळी होणार म्हणजे होणार त्याला प्यारालाईसेस होणार
@शिवप्रसाद-ख5ढ
@शिवप्रसाद-ख5ढ 8 месяцев назад
होणारच कुत्र्यांना
@prakashpatil3114
@prakashpatil3114 7 месяцев назад
मोजणी अधीकारी पैसे घेऊन हवं तसं मोजुन देतात व क प्रत हवी तशी करून वाद निर्माण करुन जातात नंतर हा वाद कोर्टात जातो,
@sanketjadhav6311
@sanketjadhav6311 7 месяцев назад
👍
@shivajigaikwad2852
@shivajigaikwad2852 4 месяца назад
Very true 😊
@amitgurav2250
@amitgurav2250 8 месяцев назад
बांधा वरून भांडणे ही कायमची आहेत. आपण आणलेली मोजणी समोरचा शेतकरी मान्य करत नाही आणि स्वतःची मोजणी सुद्धा आणत नाही आणि हा वाद पिढ्यान् पिढ्या चालू राहतो...
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 4 месяца назад
सरकारी मोजणी करायच्या आधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकाशा मधील बारीक सारीक गोष्टी नकाशा मधील दिशा आकृती मध्ये वर्णाणा मध्ये तपासणे जास्त गरजेचे आहे
@kisanshelke1582
@kisanshelke1582 8 месяцев назад
महाराष्ट्र शासनाने प्रत्तेक ग नंबरची मोजणी करुन द्यावी गरीब शेतकऱ्यांना मोठे शेतकरी त्रास देतात.मनगटशाही करतात.तरी गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा आनेक शेतकरी आज पण बांदावरुन मरत आहेत.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 8 месяцев назад
तसेच,,, मुस्लिम समुदायाचे वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक बोर्ड ला कायम चे कुलूप लावून टाकले पाहिजे. भारत पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे
@thegodfather2271
@thegodfather2271 7 месяцев назад
👌😊 अगदीं बरोबर
@sharadkasat4718
@sharadkasat4718 7 месяцев назад
मी काही मोठा शेतकरी नाही... पण मोठ्या शेतकर्‍यांच्या पेक्षा लहान शेतकरीच अशिक्षित असल्याचे नाटक करून येड्या घालतात... प्रत्यक्ष भोगत आहे 😮
@pavansaid6834
@pavansaid6834 5 месяцев назад
बरोबर आहे भावा आमच्या इथे पण असेच आहे
@pokalesomnath2790
@pokalesomnath2790 4 месяца назад
Barobar
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 7 месяцев назад
#महाराष्ट्र भुमी अभिलेख यांच्या द्वारे सामुहिक मोजनी करावी जेणेकरुन पुढील अडचणी निर्माण होणार नाही 🙏🙏
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 7 месяцев назад
लवकरच झाली पाहिजे व संबंधित शेतकरी ला जागेवर प्रत दिली पाहिजे
@bhalchandragogate771
@bhalchandragogate771 8 месяцев назад
भुकर्मापक यांची आर्थिक माहिती, प्रॉपर्टी, कॅश , बँक बॅलन्स याची माहिती भूमापन कार्यालय बाहेर लावली पाहिले
@anantvaishampayan529
@anantvaishampayan529 8 месяцев назад
मोजणी होउन मोजनी मान्य नाही असे सांगून भांडणे वर्षानुवर्ष चालु आहेत त्याचं काय
@PravinPatil-wo7yp
@PravinPatil-wo7yp 8 месяцев назад
Yache uthar dyave
@SM-ih3go
@SM-ih3go 8 месяцев назад
Courtat jaave lagte. Amhi tech kela.
@jitendrasapkal3398
@jitendrasapkal3398 6 месяцев назад
Tin bhau ahet pan saman watanya zalya mahit kay karave
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 8 месяцев назад
मोजणी करनार अधिकारी पैसे घेऊन मोजणी करतात ते च तेच कर्मचारी असतात नविन कर्मचारी दिला पाहिजे
@sharadsalunkhe5169
@sharadsalunkhe5169 4 месяца назад
जी आर होतो पण अंमलबजावणी करताना सामान्य माणसाला न्याय मिळताना कर्मचाऱ्यांकडून किती त्रास होतो हे त्यानाच माहिती,
@Sagar-a170
@Sagar-a170 8 месяцев назад
सर्व देशाची मोजनी केली तरच याचा उपयोग, कारण, गावगावच्या, जिल्याच्या, राज्यlच्या हद्दी, देशा देशा च्या हद्दी वरुण वाद आहे, कडु आहे पण सत्य आहे 😅
@bhagwandeshekar3015
@bhagwandeshekar3015 8 месяцев назад
मोजणी करून दिली जाते पण एखाद्या शेतकर्याला ति मांणनय होत नाही तर मग काय करणार सरकारला सादर मोजणी चि हमी घेणार का
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 8 месяцев назад
असे खुप निर्णय आले आणि फाईलीत गडप झाले, शिरस्तेदार आणि मोजणीदार जे ठरविलतील तशीच क प्रत दिली जाते, मूळ नकाशेच नाहीत तरीही मोजणी केली जाते,अर्जदारावरच अन्याय होत असतो,
@nanduthorat4429
@nanduthorat4429 8 месяцев назад
जमीन मोजत असतांना 4 ही बाजूच्या जमीन धारकांना न्याय मिळवून दिला जातो का हे ही स्पष्ट झाले पाहिजे,, नाही तर ज्याने मोजणीदार आणला त्याची जमीन शेजारीच्या हद्दीत जाते,हया कारणे त्यांना ही त्यांची जमीन मोजून देऊन न्याय दिला पाहिजे,,
@rajudalvi3157
@rajudalvi3157 8 месяцев назад
धन्यवाद वाद साहेब चागली माहीती दिली
@jayawantshinde8037
@jayawantshinde8037 8 месяцев назад
शासकीय मोजणी चे पैसे भरल्यावर परत संबंतीत पैसे मागतात त्याचे काय?
@dnyaneshwargunte827
@dnyaneshwargunte827 7 месяцев назад
छान माहिती दिली सर पण मला वाटतं लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे 😊😊😊😊😊
@gopalmahajan-k7p
@gopalmahajan-k7p 8 месяцев назад
नवीन कायदा ताबडतोब अमलात आणण्यासाठी तालुका तहसीदार यांना अधिकार प्राप्त केल्यास पीडित मनुष्याला निदान आधार राहील. नाहीतर दादागिरी करणाऱ्या माणसाकडून अतिक्रमण रद्द होणे कठीण आहे
@BharatMore2001
@BharatMore2001 7 месяцев назад
तहसीलदार पैसे घेऊन मोठ्यांच्या बाजूने निर्णय घेतात.
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 18 дней назад
बरोबर, भ्रष्ट अधिकारी यांच्या मुळे गरीबांवर अन्याय होतो
@prakashkamble2426
@prakashkamble2426 7 месяцев назад
एकाच खात्याचे दोन सर्व्हेअर एका बांधावर वेगवेगळे नंबर चे पॉइंट दाखवतात. खरे कोणाचे समजायचे. मोजणी करताना दोन पॉइंट मधले आंतर योग्य येत नाही. मोजणी करूनही काही उपयोग होत नाही. आधुनिक यंत्र सामुग्री काहीच वापरली जात नाही.
@prashantbhandarkawthekar9504
@prashantbhandarkawthekar9504 8 месяцев назад
जो शेतकरी मोजणी मान्य करीत नाही. त्यावर काही उपाय केल्यास वाद कमी होऊ शकतात. मोजणीशी संबंधीत अतिक्रमण, बांध, शेतरस्ते, इत्यादी अनेक कारणे आहेत.
@ramdasGandhile
@ramdasGandhile 8 месяцев назад
धन्यवाद साहेब चांगली बातमी दिल्याबदल🎉
@Vikasgavade-driverfarmer0708
@Vikasgavade-driverfarmer0708 8 месяцев назад
नियम बनतात खुप,पण त्याची अमलबजावणी काहि होत नाहि
@vijayhate2674
@vijayhate2674 8 месяцев назад
समजा आपली यखादी जमिन असेल आणि आपल्याला परफेक्ट लोकेशन माहिती नसेल तर . ते लोकेशन कस सापडणार. किंवा भुमिअभिलेख यांचा रोल काय.
@udaysinghsardesai6011
@udaysinghsardesai6011 6 месяцев назад
३महिणे मुदती साठी पैसै भरून २वर्षे झाली, अजून मोजणीचा पत्ता नाही.
@udaysinghsardesai6011
@udaysinghsardesai6011 8 месяцев назад
शासन, मोजणी करणे साठी कालावधी नुरूप पैसे आकारले जाते मग वेळेत मोजणी का नाही. तरी विलंब रक्कम शेतक-याला देणेत यावी.
@deepaknikam321
@deepaknikam321 7 месяцев назад
सर खूप खूप धन्यवाद माझी दिवाणी कोर्टात अशीच केश चालू आहे
@GorakhanathSawant-o6f
@GorakhanathSawant-o6f 8 месяцев назад
शासकीय मोजणी मोफत कधी होणार आहे. 6:19
@AnnasahebGhodake-c4z
@AnnasahebGhodake-c4z 8 месяцев назад
धन्यवाद साहेब.
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 8 месяцев назад
सरकारी मोजणी गावागावांमध्ये कधी होणार
@laxmanjavale183
@laxmanjavale183 8 месяцев назад
धन्यवाद दादा
@PagareSaheb
@PagareSaheb Месяц назад
Very nice
@elyasqureshi9142
@elyasqureshi9142 Месяц назад
Nice ser
@yashodakhatal8181
@yashodakhatal8181 8 месяцев назад
धन्यवाद सर
@sharadbankar3345
@sharadbankar3345 8 месяцев назад
Mojni jhalyavr area barobar aslyache calculate karun samjavun sangnhe compulsory karave
@sureshchimote3667
@sureshchimote3667 8 месяцев назад
शासकीय मोफत मोजणी केव्हा होणार आहे?
@SantoshBajabalkar-x8z
@SantoshBajabalkar-x8z 8 месяцев назад
जर वाट नसेल तर मग काय करावे लागेल
@anandkarajanagi9138
@anandkarajanagi9138 2 месяца назад
Nice information sir
@udaysinghsardesai6011
@udaysinghsardesai6011 7 месяцев назад
'क' प्रत मिळणार पण केव्हा? ३ महिन्याच्या मुदतीसाठी भरले पण,१वर्ष होऊनही गेले तरी अजून मोजणी झाली नाही.
@umeshpathare7517
@umeshpathare7517 4 месяца назад
जमीन मोजणी झाल्या नंतर दोन्ही पक्षा ना मान्य असेल तरच पैशे घ्यावेत
@maltitalole981
@maltitalole981 8 месяцев назад
Thank you
@subhashpatil9188
@subhashpatil9188 8 месяцев назад
Very nice Information
@prashantmoghe2822
@prashantmoghe2822 8 месяцев назад
नमस्कार,क प्रकारचा नकाशा मिळण्याची वेबसाइट कोणती हे समजेल का? आभारी आहे
@nitinbahirat6158
@nitinbahirat6158 8 месяцев назад
गटातील 2 गुंटे जागा काढून मिळेल का चातूर्सेमा चा प्रॉब्लेम आहे कृपया मार्गदर्शन करावे 6:00
@khandumali2193
@khandumali2193 7 месяцев назад
पैसे भरुन सुध्दा व लाच देऊन सुध्दा 2-, 2, वर्ष झाले तरी मोजणी येतच नाही.मग मोफत मोजणी कधी येणार हे देवाला पण नाही कळणार?
@nanasahebghule3558
@nanasahebghule3558 7 месяцев назад
मोजणी साधारण कधी होऊ शकते
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 8 месяцев назад
मोजणीचे अभिलेखे नाहीत तरीही मोजणी केली जात आहे, मूळ मोजणी अभिलेख गहाळ केले आहेत.
@sachinnalawade2859
@sachinnalawade2859 7 месяцев назад
फाळणी नकाशा नसेल तर मोजणी करता येते का, अधिकारी फाळणी नकाशा मागत आहेत आणि भूमी अभिलेख कार्यालयातच नकाशे उपलब्ध नाहीत, जे आहेत ते चुकीचे आहेत पुढे काय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 4 месяца назад
सामुहीक मोजणी सरकारने करुन द्यावी
@sudambodke212
@sudambodke212 7 месяцев назад
साहेब जामगांव च्या ग्रामपंचायत नि पण मोजणी केली अजुन यांना खुणा नाही दाखवता आल्या मग सांगा या नालायक अधिकारी यांचा काय फायदा
@bhausahebthakare1249
@bhausahebthakare1249 7 месяцев назад
GR निघून एक महिना झाला अद्याप संबंधित विभागाकडून कोणतेही मोफत मोजणीचे कामकाज दिसून येत नाही. तर या जीआर चा उपयोग काय?
@dilipdongare5833
@dilipdongare5833 8 месяцев назад
रहिवाशी जागेची म्हणजे लेआउट मंजूर नसलेल्या भुभागाची हद्द निर्धारन मोजणी होईल काय?
@nandkishorjakkalwad5958
@nandkishorjakkalwad5958 4 месяца назад
संपूर्ण जमीन केली असता गावातील गावगुंड ना आळा बसेल व असाह्य लोकांना मदत होईल शासनाने सामाजिक न्याय मिळेल
@daulathire9313
@daulathire9313 День назад
मोजणी करताना पोलीस आधिकारी हजर आसने गरजेचे आहे
@GorakhanathSawant-o6f
@GorakhanathSawant-o6f 8 месяцев назад
शासनाकडून मोफत मोजणी कधी होणार. ?
@laxmandeshmukh-sy2ud
@laxmandeshmukh-sy2ud 8 месяцев назад
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल आपला आभारी आहे
@gajanansadatkar4345
@gajanansadatkar4345 8 месяцев назад
Vat paha.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 8 месяцев назад
कार्यकाळ संपल्यानंतर
@gauravawaghad9228
@gauravawaghad9228 4 месяца назад
10 वर्ष नंतर
@sachinsonawane6808
@sachinsonawane6808 4 месяца назад
वाट बघा..😅
@दत्तरावजगताप
@दत्तरावजगताप 2 месяца назад
सरकारने एक वेळ संपूर्ण महाराष्ट्राची जमीन
@shetemaroti31
@shetemaroti31 7 месяцев назад
जमिनीचे मोजणी करताना व हद्द कायम केल्यानंतर,भूमी अभिलेख विभाग जमिनीचे क्षेत्रफळ क प्रत मध्ये दाखवित नाही. मोजणी झाल्यानंतर क प्रत मध्ये जमिनीचे क्षेत्रफळ तपासून पहावे.
@BalasahebKharate-nd7gb
@BalasahebKharate-nd7gb 8 месяцев назад
भुमि आभीलेख विभागाचा मला खुपच कटू अनुभव आला आहे .
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 8 месяцев назад
अर्थात,,,,,?
@BalasahebKharate-nd7gb
@BalasahebKharate-nd7gb 7 месяцев назад
@@EdCEvarTes543 माझे प्लॉट संबधी शेजार्या बरोबर भांडण कोर्टात गेले हे मैटर 2001 पासूनचे आहे .एवढ्या दिवसात भूमि अभिलेख मार्फत पाच पेक्षा जास्त वेळा मोजणी झाली पण एकदा ही त्यानी रितसर रास्त मोजणी केली नाही .माझा 23 वर्षाचा कालावधी व्यर्थ गेला .
@umakantkawale1749
@umakantkawale1749 7 месяцев назад
भुमीअभिलेख विभागात काम हे वेळेत पूर्ण केले जात नाही व मनमाने कर्मचारी व अधिकारी वागतात व खातेदारांची पिळवणूक केली जाते
@neelamanand3792
@neelamanand3792 6 месяцев назад
Hoy
@Diplip-ql5ts
@Diplip-ql5ts 8 месяцев назад
Good
@sadashivshejwal2877
@sadashivshejwal2877 8 месяцев назад
सर माझ्याकडे भुमिअभिलेख ना परत दिलेली आहे पण माझ्या शेजारी फॉरेस्ट वनविभागाची मोजणी झाली आहे दोघांमध्ये कमीत कमी 90 ते 100 फुटाचा फरक
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 Месяц назад
शासनाने स्वतः सरकारी खुणा लावून द्याव्यात खूणा नष्ट करणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दोन लाख रुपये दंड ठोठावला पाहिजे
@allnews3611
@allnews3611 7 месяцев назад
दुसऱ्याच्या 7/12 मध्ये घरे आहेत त्यांचे ( गाव नेत्यांचे ) काय होणार.
@sachinnalawade2859
@sachinnalawade2859 7 месяцев назад
क प्रत किती वर्षे valid असते, इकडे सांगतात की एकदा केलेली मोजणी फक्त 5 वर्ष ग्राह्य असते
@sandipvitthalpatilpatil8682
@sandipvitthalpatilpatil8682 8 месяцев назад
नंदुरबार मध्य कोनता तालुका आहे
@udaysinghsardesai6011
@udaysinghsardesai6011 7 месяцев назад
२ वर्षापासून पैसे २ वेळा भरूनही अजून मोजणी नाही याच काय? फक्त घोषणा?
@vishwajitthakur2250
@vishwajitthakur2250 7 месяцев назад
शेताला रस्ता नाही त्याचे काय?
@HariMadnkar
@HariMadnkar 4 месяца назад
भुमिलेखचे नेञहिन भष्टहिन कर्मचारी हद्द चे.पैसा भरून सुध्दा नकशाप्रमाणे.मोजनि.न.करता व.न.हद्द न.दाखवता.विकले..
@shivajimane7436
@shivajimane7436 7 месяцев назад
सर्वे नंबर व गट नंबर माहीत नाहीत १९६० नंतरच्या बदलावरच राज्य सरकारला अधिकार आहेत,१९५७ पुर्वीचा ७/१२ फक्त फक्त भारत सरकारला आहेत,
@ashokkarnekar7353
@ashokkarnekar7353 8 месяцев назад
तालुका वाइज जमीन मोजावी लागणार वाद सम्पून जातील
@27jadhavshriyasachin38
@27jadhavshriyasachin38 Месяц назад
नमस्कार शुभ रात्री शासनाच्या वतीने दर दहा वर्षांनी पोट हिस्सा मोजनी करून देण्यात यावी. खर्च समान वसूल करण्यात यावा.
@yogeshshelke307
@yogeshshelke307 2 месяца назад
सर आमचा 42क्रमांकाचा गट नंबरमध्ये 42/1,42/2,42/3,42/4 असे उपगट तयार झाले आहेत.मला फक्त 42/2या गटाची मोजणी करून हद्द खुणा करून मिळतील का की पूर्ण 42चा गटाचीच मोजणी करावी लागेल कृपया सांगावे
@mangeshvibhute197
@mangeshvibhute197 Месяц назад
Sir shet jamin, nakasha durusti karayachi aslyas kay karave
@SunilGiram-b9f
@SunilGiram-b9f 7 месяцев назад
माजी शेती एका गटात येत आहे. .. पण मला मोजणी साठी संपूर्ण गटाच्या मोजणी ची फी भरावी लागणार. .गरीब शेतकरी येवडे पैसे कुटून आणणार. .. याच्या वर काही उपाय आहे का ? मला फक्त माज्या शेतीची मोजणी करायावची आहे. .सगळ्या गटाची नाही
@dailythings5692
@dailythings5692 8 месяцев назад
gavran kukutpalana sathi kahi sarkari yojna aahe ka.
@narayanpawar7683
@narayanpawar7683 3 месяца назад
सरकारी मोजणी केल्यानंतर पोलीस संरक्षणामध्ये सदर मोजणी अधिकृत करून हद्द कायम याचा खर्च त्याने केला. याला कायद्याचे संरक्षण असावे
@rdgaikwad26
@rdgaikwad26 2 месяца назад
भूमिअभिलेख मधील कर्मचारी फार भ्रष्ट आहेत, जो पैसे देईल त्याच्या सोयीने हे लोक मनमानी हद्द काढून देतात त्यामुळे जास्तीत जास्त टेकनॉलॉजि चा वापर करावा.
@anwarshaikh8908
@anwarshaikh8908 7 месяцев назад
Guntewari me plot ki mojni ki k parat version 2.0me online download kaisa karna hai ispar video bano sir
@kothiramchandankhede6536
@kothiramchandankhede6536 4 месяца назад
It is good think all farmer in Maharashtra state
@vilasbajad3917
@vilasbajad3917 3 месяца назад
सरकारने सर्व जमिनी मोजून दावे
@beautifullife7234
@beautifullife7234 24 дня назад
कमी क्षेत्र असेल तर शासकीय मोजणी कशी करावी
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 7 месяцев назад
वडिलोपार्जित जमिनीत कब्जेदार ( खातेप्रमुख वारसदाराची नावे वारसदाराच्या यादीतून काढून टाकत असेल तर काय करावे.
@dadajambhale9953
@dadajambhale9953 4 месяца назад
शासनाने मोजणी करून देखील शेजारचा बाधकरी जमीन देण्यास नकार देऊन भांडण काढतो यासाठी ठोस कायदा बनवला पाहिजे असे मला वाटते
@gopalmahajan-k7p
@gopalmahajan-k7p 8 месяцев назад
😂अहो, कोर्टात प्रकरण आहे तर वकिलाला आदेश द्या की आता तु कारवाई कर आणि ताबडतोब प्रकरण संपवून तक्रारदाराला न्याय दे. असा अधिकार द्या. सामान्य माणूस दादागिरीला बळी पडतो आहे त्याला सरकारने वाचवावे अनेक जण भरडले गेले आहेत आणि वर्षानुवर्षे वेळ व पैसा खर्च होत आहे.
@vishwasjoglekar9493
@vishwasjoglekar9493 8 месяцев назад
वहिवाट म्हणजे बाजूच्या जमिनीतून येणे जाणे,पाणी भरणे, सामान,विटा असे नेने तसेच पागोल्यांचे पाणी बाजूच्या जमिनीवर chaparavarun पडणेचा हक्क या बाबत मोजणी होताना दर्शविले जाते का....ही स्पष्टता वरील माहितीत नाही.क्रुपया या विषयी खुलासा केला तर कळेल.
@shetemaroti31
@shetemaroti31 7 месяцев назад
Please upload video of a sample example of the measurement of agriculture and residential land . How people have to be alert when government officials are coming for measurement of land. The cost of measurement of land by भुमी अभिलेख department is very high which shall be based on area of land and government officials should come with necessary equipment and manpower as they are public servants.
@ranadevarajput856
@ranadevarajput856 8 месяцев назад
Govt..kadhi. Mojani. Karnar
@sukhadevawate6654
@sukhadevawate6654 8 месяцев назад
Kiti divas lagtil
@purushottamvyas1468
@purushottamvyas1468 16 дней назад
Sheticha kahi bhag road karita shasan sapadit karate pan tya hi nonda kuthech ghet nahi karita 7/12 var Purna sheti distste jase road karita 10 aar/guntha sapadit kela mozani kartana yachi nonda nasate karita vad asattat yala upaya Kay rule nusar
@sudambodke212
@sudambodke212 7 месяцев назад
साहेब 100&सरकारी अधिकारी नियमानुसार मोजणी करीत नाही त्यामुळे दयनीय अवस्था झाली आहे
@sheikhahemad8703
@sheikhahemad8703 5 месяцев назад
खुली रिश्वत चालु आहे नुजुल आफिस मधे शेतकरी सोबत कशी आरे रावि केली जाते ते बघा एका झाडाला जपनारा शेतकरी कशि हावलदिल होऊन बसला आहे
@santoshpatil7246
@santoshpatil7246 6 месяцев назад
मोजणी अधिकारी यांना मोजणी करता येत नाही.
@vilasnawale9888
@vilasnawale9888 3 месяца назад
Gharche Plat ahe pan navat today farak ahe 3 varsha pasun arj dila pan kahi fayda nahi
@rajugorde4107
@rajugorde4107 8 месяцев назад
Notecamcha photo kontya gatatala ahe te kalel ka
@ramkrushnathakre8561
@ramkrushnathakre8561 7 месяцев назад
Dist. Nagpur,Ta .Saoner. Shadana kadun mojani kadhi honar.
Далее