Тёмный

जय भीम कुणी म्हणावं? आंबेडकरांची सभा, तरुणीने गाजवली... Prakash Ambedkar Sabha in Mumbai | AM4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 814 тыс.
50% 1

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@user-mq8gx1lc4m
@user-mq8gx1lc4m 9 месяцев назад
बाबासाहेब आज तुमच्या प्रत्येक शब्द खरा ठरतो आहे, कारण तरुण पिढी जागृत होत आहे ! जय भिम , जय संविधान !
@GKfacts8995
@GKfacts8995 9 месяцев назад
bhai ekda bhagwatgita wach karan babasaheban adji bhagwatgitet ya yugat kay honar hai lihun thevla ye
@vikasrokade4691
@vikasrokade4691 9 месяцев назад
@@GKfacts8995यू शुड रीड थॉट ऑफ आंबेडकर ऑन भागवतगीता ह्वाइल देसगार्डिंग थॉट एंड आइडियोलॉजी ऑफ टिळक…एंड यू शुड आल्सो रीड रिडल ऑफ हिंदुईझम …
@Sayli999
@Sayli999 9 месяцев назад
​@@GKfacts8995pakhand likha bhai jyada usme
@gladglass2944
@gladglass2944 9 месяцев назад
@@GKfacts8995 Bhagwat gita lihinare Maharshi Vyas chi aai shudra jaati chi hoti... mi Vyas yana prabodhankari manto karan tyani suddha tyanchya likhana madhun samajala changle roop deyaycha pryatna kela hota... Kaala - Gora, Sukh - Dukh, Uch - Nich yaacha virodh kela hota pn itkya varsh ulatali aapla samaj tyamadhun ajun kahi baher padlela disat nahi ahe... ulat aata kahi pakhandi lokani hindu dharma chya mull grantha mdhe ulat ferr karun tyanchya soyi nusar Parampara chya navakhali andhshradha pasaravli ahe... aani hindu dharm dushit karnya che kaam kele aahe...
@arunakamble9714
@arunakamble9714 9 месяцев назад
बाबासाहेब आंबेडकर यांचे आज तुमचा प्रत्येक शब्द खरा ठरला आहे कारण नविन पिढी जागृत होते झाली पाहिजे जय भीम जय भारत जय संविधान
@divyankkhade1410
@divyankkhade1410 9 месяцев назад
एक स्त्री इतकी छान भाषण देऊ शकते ती बाबासाहेबची देणगी आहे जय भिम जय संविधान 🥰अप्रतिम स्पीच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏👏👏👏
@satishpandagle3227
@satishpandagle3227 9 месяцев назад
खूप अभ्यासपूर्ण भाषण !🚩🙏 जय शिवराय! जय ज्योती! जय भीम ! 🙏
@Hari-qz8qg
@Hari-qz8qg 9 месяцев назад
​@@maisahebmaharajofficia6088ex
@rajendras4516
@rajendras4516 9 месяцев назад
7.997 l.
@vivekanandchinchole6110
@vivekanandchinchole6110 9 месяцев назад
खरा वारकरी संत परंपरा काय आहे, डोळ्यात अंजन घालणारे व आत्मपरिक्षणात्मक असं.... प्रबोधनपर भाष्य,सलाम.....जय भीम जय संविधान.जय वारकरी संप्रदाय....
@sudamgangurde3535
@sudamgangurde3535 9 месяцев назад
इतक्या छोट्या वयात एव्हढा मोठा अभ्यास! पोरी तुझा अभिमान आहे मला !
@bhimraomore6451
@bhimraomore6451 9 месяцев назад
याला म्हणतात सावित्रीच्या लेकी, की ज्या डॉ.‌बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करतात.या भिमकन्येस लाख लाख धन्यवाद!
@mansijiwane4860
@mansijiwane4860 9 месяцев назад
बाबासाहेबांची वाघीण, अशी भिमाचे लेकरं..बघितलं की वाटतं माझ्या भिमाचे कष्ट वाया नाही गेले....बेटा अशीच आपल्या बहुजन लोकांना जागृत करत राहा.....🙏🙏🙏
@rameshghodke4394
@rameshghodke4394 9 месяцев назад
Ashi wagin Bharat Sarva Garat Pahije..Nice Speech Tai
@sidharthkamble3836
@sidharthkamble3836 9 месяцев назад
Jay bhim nahi ti obc ahe .. but great 👍
@sampatadhav7037
@sampatadhav7037 5 месяцев назад
4ती जातीवंत स्त्री आहे, तीने बाबांच्या साहित्याचा अभ्यास तीने व्यक्त केलेल्या प्रत्येक शब्दातून दिसून येत आहे. बेटा तूशी ग्रेट हो
@user-uu4yw8lu3g
@user-uu4yw8lu3g 5 месяцев назад
​@@sidharthkamble3836आला ना जातीवर
@anjusingh3075
@anjusingh3075 4 месяца назад
Bwl​@@rameshghodke4394
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 9 месяцев назад
जबरदस्त भाषण केले आहे, ताई, जय भीम, जय शिवराय, कुणी म्हणाव, सर्व भारतीयांनी, म्हणाव, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
@dhurvarajmohite2730
@dhurvarajmohite2730 9 месяцев назад
अतिउच्च दर्जाचे विचार आहेत जयभीम धन्यवाद
@ufyrtgttfsdbucyf1345
@ufyrtgttfsdbucyf1345 9 месяцев назад
ताईच भाषण ऐकून खूप छान वाटल. स्टेजवर ऊपस्थित मान्यवरांकडून व्यवस्थित स्थान्नापन व्हावे ही अपेक्षा.माननीय बाळासाहेब आंबेडकर यांस संपूर्ण बहुजनसमाज एकत्र येऊन साथ देत राहील अशी मनापासून अपेक्षा. खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संतश्रेष्ठ रोहिदास महाराज.
@GKfacts8995
@GKfacts8995 9 месяцев назад
Pratek jan nahi bhai jo dil to murkg karan auranjebachya kabarivar phul chadavnara mansachi nittimatta parshtri baddal aurangebasarkhich asel ani tyana sath denarya lokanchi pan
@vishwanathbhuvad2818
@vishwanathbhuvad2818 9 месяцев назад
बाळासाहेबांना साथ द्या हे ठीक आहे पण रोहींगे ही माॅन मारमधेले अल्प संख्यांक मुसलीम आपलेच आहेत यावर राजरत्न आंबेडकर यांना अभ्यासाची आहे
@devendraawachar7642
@devendraawachar7642 9 месяцев назад
बेटा अप्रतिम विचार . अभ्यासू भाषण . उत्कृष्ट व कत्या . मुहे सूद भाषण . ओजस्वी भाषा . धन्य तू बाबा साहेबां ची लेक . व्वा । बेटा तू सभा जिंकली . श्रध्दे य बाळासाहेबां समोर एवढे अप्रतिम विचार मांडलेत त्या बद्दल तू धन्य आहेस . मला गर्व आहे आमच्या मुली निर्भिडपणे अशे विचार मांडताना दिसता त . धन्य आंबेडकरी विचार . माला गर्व आहे की बाबा साहे बांचे विचार आजही जीवंत ठेवण्याचे काम आंबेडकरी विचारवंतच जीवंत ठेवत आहेत बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या विचारा शिवाय भारताला पर्याय नाही . जय भिम . जय संविधान श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जो राष्ट्रीय कार्यक्रम राबवित आहेत त्यांचे आचार व विचार समजून घेऊन त्यांना साथ द्या . व ख्या अर्थाने वंचीतांची सत्ता बळकट करा व बहुजनोची सता आणा त्या शिवाय काही खरे नाही .
@sandeepgoregaonkar5076
@sandeepgoregaonkar5076 9 месяцев назад
प्रचंड दांडगा अभ्यास असलेल्या, ह्या "लेकीला" सर्वप्रथम "क्रांतिकारी जयभिम" शिवाजी पार्क येथील विराट सभेत, लाखोंच्या संख्येसमोर इतके छान भाषण करणे, हे खुपच कौतुकास्पद आहे. त्यामुळे माझ्या व ऑल इंडिया एस.सी./एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे, ह्या लेकीचे खुप खुप मनपूर्वक अभिनंदन ! संदिप गोरेगांवकर सचिव
@pankajyelve512
@pankajyelve512 9 месяцев назад
ताई तुमची भाषा शैली अप्रतिम शब्द फेक, समजवण्याची पद्धत तुमची वाणी साराच काही आलबेल होत. खूप आभ्यास पूर्वक भाषण दिलत ऐकून कान आणि मन शुद्ध झाल..
@rangraokamble9861
@rangraokamble9861 9 месяцев назад
कसे आणि कोणत्या शब्दात या ताईचे आभार मानायचे ते कळत नाही एवढ्या कमी कालावधीत एवढा मोठा आभ्यास सलाम आणी शॅलुट किसीके सामणे मत झुकना आगर झुकना है तो उस संविधान सामने झुको जिसने सब नारी को मान सन्मान और अधिकार दिया है! जय संविधान आमचे संविधान आमचा सन्मान
@xxxxxxx15656
@xxxxxxx15656 9 месяцев назад
प्रकाशजी आंबेडकर साहेब आम्ही मराठे या पुढे तुमच्या बरोबर आहोत.. एक मराठा.. लाख मराठा...
@reshmajagtap11
@reshmajagtap11 9 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏
@SurajJadhav-t6r
@SurajJadhav-t6r 7 месяцев назад
Jay bhim jay shivray namo buddhay 💙💙💙💙💙🙏💙🙏💙🙏
@BhanudasSurve-p5x
@BhanudasSurve-p5x 7 месяцев назад
S❤
@shekharingle4433
@shekharingle4433 6 месяцев назад
एकदा होऊन जाऊद्या शिवशक्ती + भीमशक्ती🎉
@khandaresir6390
@khandaresir6390 9 месяцев назад
एक दिवस जेंव्हा माझा समाज सुशिक्षित होईल आणि जागरूक होईल तेंव्हा मात्र संविधान विरोधी आणि पैशा देऊन निवडून येणारे पण माझ्या समाजाकडे येण्याचा विचार काय हिम्मत पण करणार नाहीत , हे बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर पासून सांगून ठेवले आहेत आणि आता हेच घडत आहे आसे दिसून येते आहे. ❤Great Babasabeb.❤
@sureshkamble4873
@sureshkamble4873 9 месяцев назад
भाषण असे असावे अभ्यासपूर्ण, कोणतीही टीका नाही, अपशब्द वापरले नाही. सर्वांनी ऐकावं आणि ऐकत राहावं असं भाषण. खूप छान. जयभीम जय संविधान .
@vijendratayade6722
@vijendratayade6722 9 месяцев назад
वारकरी.. जो अन्यायावर वार करी तोच खरा वारकरी... Extremely good explain 👍
@bestthings9318
@bestthings9318 9 месяцев назад
सातारा जिल्ह्यातील आम्ही सर्व मराठा आणि बौदध गाड्या करून सभेला आलो होतो. खूप छान सभा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं पण ते टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्व प्रथम आपला भारत देश. स्वराज्याचे रक्षण करणे हाच आपला धर्म. जय शिवराय जय भिम.
@ravindrapawar2183
@ravindrapawar2183 4 месяца назад
अप्रतिम शब्द 👌
@vanshonlineacademy1561
@vanshonlineacademy1561 9 месяцев назад
हेच बाबासाहेब ज्याना बोलायला शिकविले... जय भीम जय शिवराय 🙏🙏
@madhukarkamble6283
@madhukarkamble6283 9 месяцев назад
जय भीम म्हणायला अभिमान वाटतो मला कारण माणूस म्हणून जगण्याचा हक्क व जगण्याचा अधिकार देण्यात आले ते केवळ विश्वरत्न .महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळेच हे माणव जातीला कळले पाहिजे जय भीम ताईसाहेब आपण आपले विचार अभ्यास पूर्वक भाषणातून मांडले आहे ताईसाहेब जय भीम 🙏🙏🙏🌹🌹🌹 नमो बुध्दाय 🙏🙏🙏🌹🌹🌹 जय शिवराय 🙏🙏🙏🌹🌹🌹 जय संविधान 🙏🙏🙏🌹🌹🌹 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🌹🌹🌹 जय भारत.🙏🙏🙏🌹🌹🌹
@milindrupavate1747
@milindrupavate1747 9 месяцев назад
आपल्या संतांची शिकवण आणि संविधान कसे एकरूप आहे बाबत या ताईने खूप छान आणि प्रखरतेणे मांडणी करून सांगितले जयभीम जय संविधान
@nilimakharat2990
@nilimakharat2990 9 месяцев назад
जिवो मेरे लाल असे म्हटले जाते हे च माझा कडून तुझ्या साठी विक्रमी भाषण झाले खूप खूप धन्यवाद बेटा अशी च पुढे जात राहा जय भीम🙏 जय शिवराय🙏 जय महाराष्ट्र🙏
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 9 месяцев назад
आंबेडकरी चळवळीतील भावि उमलत्या कळीला यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रेरणा मिळाली करिता वानखडे परिवारातर्फे हार्दिक मंगल मनोकामना
@maisahebmaharajofficia6088
@maisahebmaharajofficia6088 9 месяцев назад
धन्यवाद
@mahadevkurane2813
@mahadevkurane2813 9 месяцев назад
बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते समाज जागृत झाला पाहिजे,खर्या अर्थाने आज समाज जागृत झाला आहे, याची प्रचिती आली.जय भिम ,जय भीम.
@sushilgamre387
@sushilgamre387 9 месяцев назад
अगदी अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण,ऐकत राहण्या सारखे.👌👌👌....👍
@balasahebrakshe1061
@balasahebrakshe1061 9 месяцев назад
आज बहुजन समाज खुप जाग्रुत झाला तो संविधानाचे अधिकार मिळाला धन्य ते फुले शाहू आंबेडकर जय भिम जय कांशीराम जी
@bajarangpawar2908
@bajarangpawar2908 9 месяцев назад
या ताईला मानाचा सलाम। जय भीम, जय संविधान।👍.
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 9 месяцев назад
अप्रतिम भाषण बेटा!तूझ्या वाटचालीस मनःपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद 🌹🌹🙏🏻 जय संविधान जय भिम जय भारत 🙏🏻
@prashantsingru7459
@prashantsingru7459 9 месяцев назад
👏👏👏🙏जय भीम त्या मजुराने तर म्हणावेच त्यासोबतच त्या बिल्डरने सुद्धा म्हटले पाहिजे. थोडक्यात काय तर जयभीम हा सर्व मानवतेच्या कल्याणाचा महामंत्र आहे.🙏🙏🙏🚩
@alkakamble9959
@alkakamble9959 9 месяцев назад
भारतीय सर्व मुलींना स्त्रीयांचे असे विचार असते तर भारतातील सध्याची स्थिती खुप वेगळी असते नाहीतर कोणते बागेक्षवर बुवांच जओतईश ऐकायला गर्दी झाली नसती ❤
@dipakrajput4743
@dipakrajput4743 9 месяцев назад
असुरक्षित वाटत, म्हणून बागेश्वर बाबा जवल जातों,
@kishorsatarkar3509
@kishorsatarkar3509 9 месяцев назад
​@@dipakrajput4743 ह्याच भ्रमातून पहिले बाहेर या दादा. मानसिक सुरक्षिता ही स्वतः ची मनाची व बुध्दी परिक्षणातून येते, बुआबाजी मधून नाही. व इतर सुरक्षितता संविधान व कायदा देतो.
@devanandjadhav5348
@devanandjadhav5348 9 месяцев назад
खूपच अभ्यासपूर्ण आणि कौशल्यपूर्ण वक्तृत्व.. असं वाटलं की हे भाषण संपुच नये ते ऐकतच रहावे.. जय भीम जय शिवराय जय संविधान🙏🙏🙏 #Only VBA #Ban EVM #Save DEMOCRACY
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 9 месяцев назад
जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान एक मराठा कोटी मराठा एक बहुजन कोटी बहुजन प्रकाश आंबेडकर जिंदाबाद आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@maganjagtap5211
@maganjagtap5211 9 месяцев назад
खुपच छान भाषण या ताईला मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय एक मराठा लाख मराठा प्रकाश आंबेडकर साहेब जिदांबार
@RustamTayade-zu6gp
@RustamTayade-zu6gp 9 месяцев назад
आपले शब्द नी शब्द अंगावर शहारे आणणारे आहेत... धन्यवाद... माऊली...
@manojtayade1404
@manojtayade1404 9 месяцев назад
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी नमन, जयभीम, जय शिवराय शाहू फुले आंबेडकर
@UmaDudhgaonkar-yr2nt
@UmaDudhgaonkar-yr2nt 9 месяцев назад
You are great,beta... खूप खूप धन्यवाद बाबासाहेबांच्या विचारांची वास्तवता लोकसमुहासमोर निर्भिडपणे मांडलेत.. अभ्यासपूर्ण भाषण..bravo..🎉🎉असेच विचार समाजप्रबोधन करू शकतात..या पिढीला तुझ्यासारख्या तरूणांची गरज आहे..all the best 💯
@sakharamsalve4151
@sakharamsalve4151 9 месяцев назад
जय भीम जय शिवराय जय संविधान जय विज्ञान जय महाराष्ट्र
@shivdassalodkar8330
@shivdassalodkar8330 9 месяцев назад
😊
@madhuribagade7474
@madhuribagade7474 9 месяцев назад
नविन फळी तयार होत आहे . जे अनुभवले , जे पाहिले , आणि ज्याचा अभ्यास केला ,त्या सर्वांचा उत्तम मेळ म्हणजे हे स्पुर्तिदायक भाषण आहे. जय भिम ......🙏🙏
@mandhanratnjadhav.6094
@mandhanratnjadhav.6094 9 месяцев назад
किसीको पैसों का अभिमान, किसीको अंधे धर्म का अभिमान। लेकिन इन्हें नही पता.. सत्य, त्याग, प्रेम और न्याय से युक्त है हमारा भारतीय संविधान। Very well said
@dnyandeobansode2837
@dnyandeobansode2837 9 месяцев назад
वा! ताई, फारच अभ्यासपूर्ण व सर्वसमावेशक असं बहुजनांना जागृत करण्यास उपयुक्त, ऊत्तम प्रकारची मांडणी. बाळासाहेबांना यावेळी दलित, वंचित, व बहुजनांने बळ द्यावं, व संविधान व देश वाचवावा.
@rajendradonde2814
@rajendradonde2814 9 месяцев назад
युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब ज्यानी एक हजार वर्षांचा गुलामीचा इतिहास बदलण्याची ताकत या समाजाला दिली। तळागाळातील या समाजाला अशी ऊर्जा दिली की ती सूर्य असे पर्यन्त विझणार नाही।
@vishnukamble600
@vishnukamble600 9 месяцев назад
खुप खुप अभिनंदन दीदी... आमच्या साठी फार अभिमानाची गोष्ट आहे. की, भारतीय संविधान जनतेमध्ये पोचवण्यासाठी नवयुवक तयारी करत आहेत. पुढील उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा... 🌹🌹🌹🙌🙌❤️❤️
@SamratDipke
@SamratDipke 9 месяцев назад
❤ सर्व समाजातील कैटेगिरीच्या बहुजनांचे कैवारी वचिताचे आधार स्तंभ आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤ नमो बुद्धाय, जय भीम, जय बहुजन, जय सविधान, जय भारत, ❤
@pruthvitelore7655
@pruthvitelore7655 9 месяцев назад
खूप सुंदर विचार मांडले evdya कमी वयात, बाबासाहेब ह्यांच्या sundar विचार आणि संविधान सोबत संताचे माहात्म्य सुद्धा किती सहज आणि सोप्या भाषेत सांगितले ❤
@user-zg2ze8zq5z
@user-zg2ze8zq5z 9 месяцев назад
ताई एवढ्या कमी वयात किती सांस्कृतिक कार्य तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय भीम
@shailajasonawane9878
@shailajasonawane9878 9 месяцев назад
खरंच ताई खूप छान असे भाषण केले, कोटी कोटी प्रणाम त्या आपल्या बाबासाहेबांना, आणि ताई तुला पण माझा सॅल्युट, जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय जिजाऊ.
@balasahebdahikar8911
@balasahebdahikar8911 9 месяцев назад
ताई तुझ्यासारख्या महान महिला या देशात जन्माला येऊद्या हीच माऊली चरणी प्रार्थना
@arunakamble9714
@arunakamble9714 8 месяцев назад
खूप खूप छान भाषण केले दिदी जय भीम जय भारत जय संविधान
@rahulwaghmare5017
@rahulwaghmare5017 9 месяцев назад
खूप अभ्यासपूर्ण भाषण खूपच छान जय संविधान
@sucess1232
@sucess1232 9 месяцев назад
🙏अप्रतिम व्याख्यान.. जय शिवराय,जय भीम🙏
@pramilatelang2362
@pramilatelang2362 9 месяцев назад
एकच नंबर जय भीम जय संविधान 🙏🙏🙏💙💙💙💙🌹🌹🌹💐💐💐💐👌👍
@sunitak8462
@sunitak8462 9 месяцев назад
बाबासाहेब म्हणायचे "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व जो हे पिणार तो गुरर्गुरल्या शिवाय राहणार नाही " हे ह्या मुलीने दाखविले आहे , कोटी कोटी धन्यवाद बाबा. जयभीम🙏🙏🙏
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 9 месяцев назад
धन्यवाद ईतके लहान वय आणी किती मोठे अभ्यास आणी विचार ईतके लोकांचे समोर बोलायचे धाडस असे युवा पिढी तयार झाली तर देशतर एक संघ होईल परंतू युवा पिढी सुशिक्षीत होतील फार विचार करण्याची वेळ आहे खुप खुप शुभेच्छा जय भारत 🎉
@sangitachavan4879
@sangitachavan4879 9 месяцев назад
Very good 💯 khre aprtim bhashan dile beta chan khup khup chan 👌🥰 jay Bheem 🙏🙏🙏
@deepakgamare6843
@deepakgamare6843 9 месяцев назад
एक नंबर भीमकन्येच अभिनंदन....जयभीम
@ashwinisunke1206
@ashwinisunke1206 9 месяцев назад
संविधान सभेमध्ये सर्वाचेच भाषण खुप छान. सर्व च खुप मोठे विचारवंत
@indian9355
@indian9355 9 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम......
@prakashbhingardeve6454
@prakashbhingardeve6454 9 месяцев назад
युग पुरूष भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा विजय असो जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब आंबेडकर का नाम रहेगा.🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@arjuntambe7458
@arjuntambe7458 9 месяцев назад
खूप अभ्यासपूर्वक भाषण केलं ताई. जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय भीम 🧿👍
@vidhyadharkadam5862
@vidhyadharkadam5862 9 месяцев назад
Very nice. फारच छान भाषण. आम्ही संविधानवादी. जयभिम व नमोबुध्दाय. आयु. विद्याधर धोंडु कदम जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे.
@subhashgujar6777
@subhashgujar6777 9 месяцев назад
खरोखरच खूपच छान अनुभव सिद्ध अभ्यासपूर्ण माहिती विश्लेषण,सर्व संतांची माहिती शलोक,त्यांचे खरे विचार,आणि विशेष म्हणजे सत्यशोधक वारकरी यांचा खरा वारसा,काय होतं हे या ताईंनी सांगितले,आम्हला वाटते सुषमा ताई आंधरे यांच्या मांदियाळीत बसायला हवे असो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय लहुजी जय मल्हार जय ज्योती, जय बिरसा,जय जोहार, जय भीम
@jayprakashmundada5846
@jayprakashmundada5846 9 месяцев назад
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण भाषण मन प्रसन्न झालं हे आज प्रत्येकाने ऐकून आमच संविधान किती अभ्यासपूर्ण आहे हे समजलं पाहिजे जय संविधान जय भिम ताई तुमचा अभ्यास कौतुकास्पद आहे
@sandipmagar7280
@sandipmagar7280 9 месяцев назад
ताई तूमच्या सारख्या जिजाऊ ची गरज आहे.तूम्हि येणाऱ्या काळात कितीतरी शिवाजी.ज्योतीबा.बाबासाहेब. घडवू शकतात. जय जिजाऊ.जय भीम.
@AayushGaikwad4976
@AayushGaikwad4976 9 месяцев назад
सलाम अश्या विचारांना. धन्य ते आई, वडील आणि शिक्षक अश्या मुलांना घडवतात. दुर्दव्य ह्या देशाचे अशी लोक राजकारणात नाहीत.
@maisahebmaharajofficia6088
@maisahebmaharajofficia6088 9 месяцев назад
धन्यवाद दादा 🇮🇳🙏🇮🇳
@quotes_pune138
@quotes_pune138 9 месяцев назад
संपूर्ण शिवचरित्रात शिवाजी महाराजांन विरोधात उभे असणारे ब्राह्मण आणी मराठेच होते त्यांचा बिमोड शिवरायांनी केला, पण संपूर्ण शिवचरित्रात एकाही दलीत शुद्रावर महाराजांनी कधी हल्ला केलेला नाही तसा एकही पुरावा नाही असा हा माझा 'जाणता राजा" 🙏 जय शिवराय जय भीम 🙏
@ramsontakke4345
@ramsontakke4345 9 месяцев назад
जय भीम अतिशय सुरेख व उपयुक्त असे मनाला भिडणारे विचार सर्व समाज हा एकच आहे वसुधैवं कुटुंबकम्
@SahebraoBhagat-rx2jb
@SahebraoBhagat-rx2jb 9 месяцев назад
खूप खूपच छान सुंदर अभ्यास पुर्णपणे करून प्रेरणादायी भाषण व्वा खूप खूपच स्पष्ट मत मांडले आहेत आपले मनःपुर्वक अभिनंदन धान्यवाद मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम 🙏 जय संविधान 🙏 जय शिवराय 🙏 जय भारत 🙏✊🤝👆💯🙏💙💐🌹🙏💙💙💙🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌏💙💙💙💙💙💙💙💙💙🙏
@ravindragaikwad3715
@ravindragaikwad3715 9 месяцев назад
अतिशय सुदर अशी भाषणाची सुरवात आणि अभ्यासक पुर्वक भाषण .अशी मुलगी जर प्रत्येकाच्या घरात जन्मली तर ख-या अर्थाने प्रत्येक स्ञी सुशिक्षित होईल .कारण मुलगी शिकली तर संपुर्ण कुठूंब शिकेल व सुशिक्षित होईल .
@ashoksonawane9145
@ashoksonawane9145 9 месяцев назад
व्हेरी गुड आपले क्रांतिकारी विचार आपण कमी वयात मांडत आहात याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन
@maisahebmaharajofficia6088
@maisahebmaharajofficia6088 9 месяцев назад
धन्यवाद दादा जय भीम
@ShakuntalaShelar-wc7cr
@ShakuntalaShelar-wc7cr 9 месяцев назад
खूप छान विचार मांडले. छोट्या ताईनं जबरदस्त सॅल्यूट आहे. क्रांतिकारी जय भिम 🙏🌹👍💙
@nitinovhal1174
@nitinovhal1174 9 месяцев назад
ताई तुझे विचार खूप छान आहेत ताई तू खूप अभ्यासू आहेस सद्या तुझ्या अश्या मार्गदर्शन करणाऱ्यांची खूप गरज आहे ताई तू खूप म्हण आहेस
@yogeshbnarvade5820
@yogeshbnarvade5820 9 месяцев назад
आदरणिय बाळासाहेब आंबेडकर ❤❤
@umeshkamble7625
@umeshkamble7625 9 месяцев назад
छान माहिती समजावून सांगितली आहे. अशी सत्य माहिती सर्वांना सागितले पाहिजे आणि सर्वाना तारणारे आपले संविधान आहे. खऱ्या वरकऱ्याची माहिती सांगितली आहे. पुनः पुन्हा संविधान किती चांगले आहे हे समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या आपल्या जीवनात वापर केला पाहिजे. यातच बहुजन हित बहुजन सुख आहे.
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 9 месяцев назад
एकच नंबर ताई.... जयभीम सर्वांनी म्हणायला पाहिजे....... कारण. सर्व धर्म समभाव हे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि जोतिबा फुले यांनी केले आहे....
@suvarnabansode5666
@suvarnabansode5666 9 месяцев назад
जय संविधान,जय लोकशाही,जय भीम खूप अभ्यासपूर्ण विचारांची मांडणी भीम कि बेटी है तू बुध्द कि वाणी है तू संतों का विचार है तू भीम कि कलम है तू रमाई कि छाव है तू अरे बेटी संविधान कि जान है तू भीम कि
@ashwinigangawane5272
@ashwinigangawane5272 9 месяцев назад
पाटील ताई यांना माझा कडक जय भीम माझा ताई यांना कोटी कोटी प्रणाम जय भीम जय संविधान जय भारत
@Vinodmbarsagade
@Vinodmbarsagade 9 месяцев назад
भाषण लई सुंदर जय भीम जय भीम निवासी गर्दी खूपच पण मतदान करतो तेव्हा आमदार खासदार एकही निवडून येत नाही ही शोकांतिका आहे तेव्हा एक जूट होत नाही कोणी इकडे कोणी तिकडे जातो पैशासाठी नाव फक्त जय भीम बाकी सर्व खोटे अशीच एकजूट असेल तर असेल तर आपला निश्चय पक्का आहे जय भीम जय संविधान
@bestthings9318
@bestthings9318 9 месяцев назад
सातारा जिल्ह्यातील आम्ही सर्व मराठा आणि बौदध गाड्या करून सभेला आलो होतो. खूप छान सभा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं पण ते टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्व प्रथम आपला भारत देश. स्वराज्यचे रक्षण करणे हाच आपला धर्म. जय शिवराय जय भिम.सातारा जिल्ह्यातील आम्ही सर्व मराठा आणि बौदध गाड्या करून सभेला आलो होतो. खूप छान सभा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं पण ते टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्व प्रथम आपला भारत देश. स्वराज्यचे रक्षण करणे हाच आपला धर्म. जय शिवराय जय भिम.
@विजयप्रभाकरसागऴेसागऴे
जय भीम श्री डा बाबासाहेब आंबेडकर की जय ओबीसी जय महाराष्ट्र जय शिवराय जय जय भीम
@shaileshsinagare4831
@shaileshsinagare4831 9 месяцев назад
Great speech, what a knowledg,God bless you
@maisahebmaharajofficia6088
@maisahebmaharajofficia6088 9 месяцев назад
धन्यवाद दादा 🇮🇳🙏🇮🇳
@rajnishmeshram5753
@rajnishmeshram5753 9 месяцев назад
जय भीम ताई खूपच सुंदर संभाषण
@SanjayMore-s4k
@SanjayMore-s4k 9 месяцев назад
Excellent speech so proud of you 👌👌👌👌👌
@sunitashinde2864
@sunitashinde2864 9 месяцев назад
Great..
@atmaramindave3410
@atmaramindave3410 9 месяцев назад
नंदुरबार. ताईने वदलेला दर एक शब्द ह्रदयात चेतना निर्माण करणारा आहे त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देखील लक्षपूर्वक भाषण ऐकताना दिसत आहेत ही ताकद या ताईने उपस्थित जनसमुदायाला सिध्द केले आहे
@maisahebmaharajofficia6088
@maisahebmaharajofficia6088 9 месяцев назад
🇮🇳 जय शिवराय जय भिम 🇮🇳 जय संविधान 🇮🇳
@manchakjodh772
@manchakjodh772 9 месяцев назад
व्वा गं माझी ताई ....! खुप छान भाषण ... खुप खुप आवडलं ...! "जय शिवराय "
@prashantmorey6550
@prashantmorey6550 9 месяцев назад
One of the best speech in my life ❤
@rajeshpatange7030
@rajeshpatange7030 9 месяцев назад
Good
@BhaskarJadhav-pc3hj
@BhaskarJadhav-pc3hj 9 месяцев назад
​@@rajeshpatange7030ठआठ ❤आणि ❤आ
@rahulkharat5470
@rahulkharat5470 9 месяцев назад
जय शिवराय जय भीम जय भारत 🔥💙 वंचित बहुजन आघाडी चा विजय आसो बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो
@SureshPathare-l9s
@SureshPathare-l9s 9 месяцев назад
जगातील सर्व श्रेष्ठ ग्रंथ, भारतीय संविधान.
@GKfacts8995
@GKfacts8995 9 месяцев назад
bhagwatgita shresta granth ahe nana ani savidhan nyayasathi pan kaliyugat kay honar he sagnari mahanje bhagwatgita and anayavirudh kase ladayche he sagnari bhagwatgita shresta ye nahi tar savidhan sabut ana tar gunegar pan paisachyachya jorawar aropi suttat, mokat bhataktat ani rape kartat are kay kamachi nyaypalika ani savidhan Tyapeksa chatrapati shivaji maharajanchi nyayvevashta changli hoti rape karnayla saral chaurag
@vasantringe8379
@vasantringe8379 9 месяцев назад
भगवतगीता
@rodeshchauhan8086
@rodeshchauhan8086 9 месяцев назад
जय वाल्मीकि जय भीम जय मूलनिवासी 💐👌👌👌🙏
@VaishnaviJadhaav
@VaishnaviJadhaav 9 месяцев назад
खूपच छान अप्रतिम भाषण
@dnyandevmore400
@dnyandevmore400 9 месяцев назад
खरंच खूप छान भाषण ताई तुमच्यासारखे विचारवंताची खूप गरज आहे तरच कुठेतरी परिवर्तन होईल जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान
@sunilssawant1882
@sunilssawant1882 9 месяцев назад
🇮🇳🇮🇳🙏🙏🌹🌹💐💐क्रांतिकारी जयभिम 🇮🇳🇮🇳नमोबुध्दाय 🇮🇳🇮🇳जय संविधान चिरायु हो🇮🇳🇮🇳 जय संविधान चिरायु हो 🇮🇳🇮🇳जय संविधान चिरायु हो 🇮🇳🇮🇳🙏🙏🌹🌹💐💐
@adityakurane3420
@adityakurane3420 9 месяцев назад
चांगला अभ्यास चांगले व्यक्तिमत्व व अभ्यास पूर्ण भांषण खरच ग्रेट.. सलाम या मुलीला ❤
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 9 месяцев назад
जय भिम जय संविधान जय भारत 🙏
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 9 месяцев назад
अभिनंदन दिदी अशें भाषण ऐकले नाही 🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🎉🎉🎉🎉🎉
@sunitaingle6416
@sunitaingle6416 9 месяцев назад
फारच नाविन्यपूर्ण आणि अभ्यासपुर्ण हिम्मतीने मांडलेले शब्दधन..
@balma8552
@balma8552 9 месяцев назад
बाळासाहेब आंबेडकर साहेब आगे बडो हम आपके साथ है ❤
@user-xe4lf1ob7d
@user-xe4lf1ob7d 9 месяцев назад
धन्यवाद ताई तुझ्यासारख्या अशा मुली खूप व्हायला पाहिजेत दुसऱ्यास मार्गदर्शन करणाऱ्या तुझ्या बुद्धीला कोटी कोटी प्रणाम
@bholadhage1033
@bholadhage1033 9 месяцев назад
खूब छान समजून संगीतल ताई जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत ❤❤❤
@vasudevkamble9951
@vasudevkamble9951 9 месяцев назад
या ताईला मानाचा सलाम जय भिम
@nileshgaikwad185
@nileshgaikwad185 9 месяцев назад
पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय..
@jitendravidhate1686
@jitendravidhate1686 9 месяцев назад
ताई क्रांतीचा स्वाभिमानचा न्यायाचा समतेचा जय भीम
Далее