Тёмный

जरांगेंनी विश्वासार्हता गमावलीय काय? | Mahesh Vichare | Manoj Jarange Patil | Andolan | 

News Danka
Подписаться 178 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

#maheshvichare #manojjarangepatil #akshayshinde
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ९ दिवसांनी उपोषण मागे घेतले. प्रश्न हा निर्माण होतो की त्यांनी या आंदोलनातून साध्य काय केले?
#maharashtrapolitics #marathaaarkshan #marathareservation #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #ajitpawar #bjp #congress #narendramodi #indiaalliance #rahulgandhi #shortsviral #amitshah #shortsvideo #loksabhaelection2024 #reels
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 182   
@jbpatil4246
@jbpatil4246 3 часа назад
स्वतःच उपोषण सुरू केले आणि स्वतःच मागे घेणे ह्याचात फक्त हस करून घेतलं,लोक सगळ ओळखून आहेत ह्याचं मागे कोण आहे ते, राजकारणाचा वास यायला लागला,एकच टार्गेट देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ साहेब,फक्त आरक्षणाचा मुद्दा पेटवत ठेवण हेच काम चालू होत,पण शेवटी काय हसू झालं.
@pramodthosar266
@pramodthosar266 2 часа назад
फुकट पब्लीशिटी स्टंट नेहमी प्रमाणे उपोषण मागे यावेळी सरकार ने दुर्लक्ष केले
@vishnudaund7985
@vishnudaund7985 2 часа назад
सलाईन घेऊन उपोषण केले त्याच वेळेस त्याची विश्वासार्हता संपली.
@umakantmisal6696
@umakantmisal6696 3 часа назад
अभ्यासपूर्वक विश्लेषण 🎉
@santoshkage7463
@santoshkage7463 3 часа назад
निव्वळ शिव्या. शिवराळ भाषा, धमकी देणं जाळपोळ करणं, रस्ते आडवण. म्हणजे आरक्षण नव्हे.कायदेशीर भाषा बोल.
@mk4-p8e
@mk4-p8e 2 часа назад
उपोषणाची स्टँटबाझी करायची, अन सरकारी खर्चान फुकटात उपचार घ्यायचे दवाखाण्यात!! 😅
@sanjayekande9273
@sanjayekande9273 2 часа назад
मराठा समाजाने जिरांगे पाटील ्यांना चांगलेच ओळखले आहे.
@hemantsant3552
@hemantsant3552 3 часа назад
जरांगेचा उद्देश फक्त मिडियात आणि चर्चेत रहाणे आणि फडणवीस साहेबांना शिव्या देणे. मिडिया हे आनंदाने दाखवते.
@vishwanathawati7483
@vishwanathawati7483 2 часа назад
शरद राव यांचा निरोप घेऊन टोपे साहेब आले पहिल्या दिवशी का आले नाही टोपे हे सर्व काय चाललंय समाजाने सुद्धा समजून घेण्याची गरज आहे
@suyogmahajan8715
@suyogmahajan8715 3 часа назад
नाटक तयार होतं पण प्रेक्षक जमला नाही म्हणून नाटकाचे आणखीन प्रयोग होत नाही व नाटक पडत त्यामुळे नाटकातील कलाकारांना पैसे मिळत नाही व ते नाटकाचे आणखीन शो करत नाहीत
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 3 часа назад
हा रात्री पार्टी करीत असणार च याला शरद पवार पैसा मिळतो भूखंड मिळतात
@DnyaneshwarSusar
@DnyaneshwarSusar 3 часа назад
Jarange हा फार हावेत आहे त्याला आभायास कोणताच नाही. असे लोक शेवटी झीरो होतात व झालं तेच.
@ulhasbhor19
@ulhasbhor19 3 часа назад
100%गमावली
@santoshkage7463
@santoshkage7463 3 часа назад
स्वताच बसतो, स्वताच उठतो. आता बायका उठवतात स्वताच हसू करून घेतल.
@TanajiHatkar-b1g
@TanajiHatkar-b1g 3 часа назад
देवाभाऊ तुच एक चांगला महाराष्ट्राचा उदार करता आहे जो हिंदूंच्या हितासाठी आपल्या सोबत आहे नाथाचा नाथ एकनाथ तुझ्या सोबत आहे जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे
@gopinathdabholkar7302
@gopinathdabholkar7302 3 часа назад
अगदी बरोबर
@maheshpavaskar9098
@maheshpavaskar9098 2 часа назад
खरं आहे
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 2 часа назад
Right
@XYXZ123
@XYXZ123 2 часа назад
are bhau, desh ,darma, aplya loka karita to jiv pan deu shakto, ashya lokanchi shikvan ch aste🎉
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 3 часа назад
हा पडद्यावर आहे आणि पडद्या मागून शरद पवार सूत्र चालवतात कारण सुप्रिया सुळे मॅडम मुख्यमंत्री म्हणून बसवायचे आहे
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 часа назад
पडद्यामागचे सूत्रधार शरद काका मजल 55 सीट.. जरांडे पाटलाना निवडणुकीची महत्वकांक्षा मी माझे सहकारी निवडून आणायचे व काकांना सपोर्ट करायचा.. दुसरे केजरीवाल 😂😂
@vijaylagad6999
@vijaylagad6999 3 часа назад
अहो विश्वासाहर्ता नव्हतीच
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 часа назад
अगदी बरोबर.. जनतेला रोडवर उतरायचं होतं नको हुशार झाली.. याच्या डोक्यामध्ये निवडणुकीचा विचार आहे
@raghunathsatale5388
@raghunathsatale5388 2 часа назад
तुम्ही लोकांनीच त्याला मोठा केला,नाहीतर कुणाला माहित ही नव्हता।त्याचं तोंड बघण्याची ही ईच्छा नाही,
@santoshkage7463
@santoshkage7463 3 часа назад
याच्यावर गुन्हे दाखल करा.राज्याचं बरंच आर्थिक व स्थावर मालमतेच नुकसान याने केला आहे. उचला याला.
@vishwasthatte7833
@vishwasthatte7833 2 часа назад
जरांगे म्हणजे फक्त औरंगझेबकाकाच टूलकिट आहे.
@babanjadhav6986
@babanjadhav6986 2 часа назад
110 % गमावली... बर झाल
@ulhasbhor19
@ulhasbhor19 2 часа назад
जरांगे नी कितीही ओरडून ओरडून काही फायदा नाही येणार तर महायुतीचयेणार
@ravindradesai1376
@ravindradesai1376 2 часа назад
शेवटच अस्त्र म्हणून जरांगेने उपोषणाच नाटक केलं पण ह्यात आपला जिव जावू शकतो हे लक्षात आल्यावर सलाईनच निमित्त करुन उपोषण सोडले.
@ओबीसीएल्गार
टोपे चा कानमंत्र - उपोषण स्थगित...
@Nation_first1
@Nation_first1 2 часа назад
पुढील उपोषणाची तारीख हे उपोषण सोडतांना लगेच जाहीर करायला हवी होती.
@satishpanse4907
@satishpanse4907 3 часа назад
ही व्यक्ती कधीच विश्वा सारह आहे असे वाटले नाही..😂
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
ह्याने जर देवाभाऊबंद्दल विनाकारण टीका टिप्पणी सुरु केली तर पोलिसानी सुमोटो दाखल करून याला अटक करावी.
@jyotijoshi6702
@jyotijoshi6702 2 часа назад
चला आता २८८ आमदार उभे राहणार.नि आरक्षण मिळवणार.
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 3 часа назад
सर्व काही नाटक आहे, कर्ता सवरता नीराळाच आहे, जनता सर्व काही ओळखुन आहे
@makarand7925
@makarand7925 2 часа назад
गमवायला मुळात विश्वासार्हता असावी लागते.लोंबकाळणार्याकडे ती नसते.ते फक्त छू म्हणलं कि धाऊन जातात.
@shreepadgolwalkar8826
@shreepadgolwalkar8826 2 часа назад
मराठवाड्यातील मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे हे वास्तव आहे. मी त्यामुळे मराठा समाजाला योग्य संधी मिळावी या मताचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय मराठा समाजाला हिताचे होतील असे घेतले होते. मराठा समाजाने योग्य विचार करावा व आपल्या हिताचे पहावे असे वाटते.
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 часа назад
'ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात मुतल्याने' आता सहानुभूती गमावली आहे !
@electricalrocks1816
@electricalrocks1816 2 часа назад
मुळात मराठवाड्याचा विकास BJP नि केला आहे.. आता कुट सुदरत होते.. त्यात जाती वाद आला.. Bjp गेली BJP येत नाही मराठवाड्यात आता असा चित्र सगळं.. इकडे तुतारी वाजवातील लोक 😅
@jaijavanjaikisanjaihind2559
तुमी फक्त भ्रमात राहा bjp चा बागा कसा सुफडा साफ होतोय फक्त बगत राहा.
@Pacemaker2352
@Pacemaker2352 59 минут назад
​@@jaijavanjaikisanjaihind2559तुला काय केळ भेटलं का मग?
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 52 минуты назад
Bjp नकोच फार त्रासदायक आहे त्यापेक्षा मुस्लिम लोकांना निवडून दिलेले बरे.
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 2 часа назад
१००टक्के विश्वासाहर्ता संपली आहे
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 часа назад
समाजामध्ये आपसा मध्ये भांडणे लावावी.. विरोधक व सत्ताधारी व पवार ओबीसी तून आरक्षण देण्यास तयार आहेत का
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 часа назад
आता जरांगेनी स्वतचे सगळे गमावले आहे. आमरण उपोषणाच्या संख्येची नोंद गिनीज/लिम्का बुकमध्ये नोंद करण्यात येईल!
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 часа назад
अजून उपोषणाचे प्रयोग केले तर मोहनदास करंमचंद गांधीना मागे टाकल असत.
@suvarnapande4876
@suvarnapande4876 2 часа назад
आता महायुती येणारच
@narendrachauhan5367
@narendrachauhan5367 2 часа назад
महाराष्ट्राला कुणाची तरी वाकडी नजर लागली आहे.
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 2 часа назад
लाळ गाळ्या फावड्या ' तो राहुल्या ची नजर लागली
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 2 часа назад
समाजाची दिशाभुल करून सत्ता मिळवणे
@ShivramMagare
@ShivramMagare 2 часа назад
अशानेसमाजाचीप्रगतीहोतनाही.उलटसमाजा-समाजातद्देव्व्यषवाढतआहे.❤
@StsDm-y2j
@StsDm-y2j 2 часа назад
जरंगे चपटीकींग मिथून शरद खानचा खुळखुळा 😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 часа назад
आता पुढच्या उपोषणाच्या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदीर मुंबई इथे ठेवा.
@anandsarmalkar68
@anandsarmalkar68 2 часа назад
जरांगे आणि विश्वास, काय गंमत करताय...
@Avirbhav-p
@Avirbhav-p 2 часа назад
चर्चेत राहणे हा एकमेव उददेश आहे बाकी काही नाही
@kanchangutti1043
@kanchangutti1043 2 часа назад
साधी गोष्ट आहे, ज्यांच्या कडून आरक्षण मिळवायचं त्यांना शिव्या शाप, गांभीर्याने जमवून घेऊन चर्चा असं पाहिजे तरच काम होतं
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 2 часа назад
जरांगे नी फडणवीस ला शिव्या दिल्या मुळे साहेबा वरील प्रेम कमी होऊन फडणवीस बद्दल सहानभुती तयार झाली आहे .
@jaijavanjaikisanjaihind2559
😂😂😂😂 bjp it सेल 😂
@maheshpavaskar9098
@maheshpavaskar9098 3 часа назад
आम्हाला सर्व माहिती आहे
@prashantdakane2813
@prashantdakane2813 2 часа назад
उपोषण चालू केले बंद केलं आरे जरागे काय तुझी आवकात कळाली
@chandrashekharpathak3767
@chandrashekharpathak3767 3 часа назад
😂😂 बारामती वरून आदेश आला असेल..
@Sudarshan109
@Sudarshan109 3 часа назад
हसू करून घेतले
@ashokghuge5211
@ashokghuge5211 3 часа назад
😂😂😂😂😂😂
@ShivramMagare
@ShivramMagare 2 часа назад
सत्यजनतेलासांगण्याचाआपलाकौतूकास्पद...❤❤
@jk-sc6vy
@jk-sc6vy 2 часа назад
काल राजेश टोपे आले तेव्हाच अंदाज आला होता की उपोषण संपणार काकांचा निरोप होता नाटक बंद करा म्हणून
@santoshkage7463
@santoshkage7463 3 часа назад
288 उभ कर
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 2 часа назад
केव्हाच *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 3 часа назад
मेंडपाळ आणि लांडगा गोष्ट माहीत आहे का....तसच
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 2 часа назад
हा तर अण्णा पेक्षा पांचट निघाला उठ सुठ मनात आलं की उपोषण मरायला लागली की उपोषण स्थगिती.
@anadraoraut4856
@anadraoraut4856 2 часа назад
आता तरी मराठा समाजातील तरुणांचे डोळे उघडतील का
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 2 часа назад
अत्यंत शिवराळ भाषा वापरून यांनी काय साध्य केले ?
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 часа назад
विश्वासार्हता कमावली कधी होती म्हणून गमावली ? सुरवातीपासूनच सगळ्यांनी ओळखले होते, 'हे मदाऱ्याचे माकड' आहे. आता मदारी कोण ? असे विचारू नका !
@sanjayekande9273
@sanjayekande9273 2 часа назад
जरांगेंचा यांना मिडीयाने मोठ केल.हे पाप मिडीयाने केले आहे.
@manhorprabhu2294
@manhorprabhu2294 3 часа назад
OBC leaders are in action mode government is also with obc. Political ambitions is in Dark position he knows very well
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 3 часа назад
Absolutely right 👍
@ajitbohade6892
@ajitbohade6892 3 часа назад
desh tumacha runi rahil
@rammeshjoshi766
@rammeshjoshi766 2 часа назад
विश्वासू मुळातच न्हवते तें
@shivrajsontakke3562
@shivrajsontakke3562 2 часа назад
पवारांच्या इशारा वर नाचत आहे.
@vinodpatil7040
@vinodpatil7040 2 часа назад
डंका मिडीयाचे मालक सागर बंगल्या वर आहे
@RajendraVhanmnae
@RajendraVhanmnae 2 часа назад
होय
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 3 часа назад
गुरु कोण साहेब त्या वर् पण नाही कां?
@rb7015
@rb7015 2 часа назад
5 vi napass jarangya
@pushpakpatil2723
@pushpakpatil2723 Час назад
त्याला विचारा त्याच्या बापाने 95 मध्ये काय केलं
@WakeUpSun
@WakeUpSun 2 часа назад
He is PUPPET of Opposition, where was he in 2019 when SC rejected Maratha Reservation
@protechengineering8824
@protechengineering8824 2 часа назад
News danka🍌
@ashm1736
@ashm1736 2 часа назад
शरद पवार चा 😂😂😂
@indughuge8962
@indughuge8962 2 часа назад
Mithun Jarange SHARAD PAWAR KA TUTARI BAAZ HAY
@kanchangutti1043
@kanchangutti1043 2 часа назад
मीडिया
@WakeUpSun
@WakeUpSun 2 часа назад
Ladke UPOSHAN Yojana 😂😂
@anitapowar6932
@anitapowar6932 2 часа назад
Kavdi molacha sudha ha manus nai sut him
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 часа назад
But Why do You remain Unrepplied ?
@KedarKulkarni-k4c
@KedarKulkarni-k4c 2 часа назад
Aadhi fakta Maratha aarakshan hota aata tyat muslim aarakshan hi aala aahe
@VickyShinde-d2d
@VickyShinde-d2d 2 часа назад
Nahi
@KedarKulkarni-k4c
@KedarKulkarni-k4c 2 часа назад
Rajkiy aarakshan hi pahije ka??
@khiladikumar1344
@khiladikumar1344 2 часа назад
Kadaaar aalaa ata tyaa Jarange chya uposhan cha.. ase uposhan nvte pahile kdhi.. ata lok pn dakhaal ghet nhit 😂
@rameshrasal1249
@rameshrasal1249 2 часа назад
संपूर्ण मराठा समाज जरा पाटलाच्या पाठीमागे आहे
@bhagwatsaundare4007
@bhagwatsaundare4007 2 часа назад
संपूर्ण मराठा समाज पाटलांच्या मागे ठामपणे उभा आहे
@balajikakade8517
@balajikakade8517 2 часа назад
मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivajiubale1598
@shivajiubale1598 2 часа назад
तु पाकीट घेऊन व्हिडिओ बनवणारा youtuber... तू जरांगेची विश्वासार्हता काढतो 😂
@shitalshingade6878
@shitalshingade6878 58 минут назад
Ubale Tula ani Jarange la Rozandari var thevu shkto ha 😂😂
@nitinsawant9326
@nitinsawant9326 2 часа назад
पडणार आम्ही bjp ला
@krushnabhosale1744
@krushnabhosale1744 2 часа назад
ओनली पाटिल
@rushikeshshinde5638
@rushikeshshinde5638 3 часа назад
Amhi Marathe sagale jarange patil sobat ahot
@chandrakantnimbalkar7331
@chandrakantnimbalkar7331 Час назад
निवडणूकीच्या नंतर जरांगे पाटील कळतील
@SagarWakchaure-hb3mk
@SagarWakchaure-hb3mk 2 часа назад
होय
@ssd0902
@ssd0902 Час назад
Jarange तुतारी वादक आहे त्याला पाटील म्हणून मराठ्यांची शान घालवू नये....जय शिवराय 🚩
@xyz123abcdef
@xyz123abcdef 2 часа назад
समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करून वातावरण खराब केल्यामुळे विश्वासाहर्ता संपली
@anandtodkar6187
@anandtodkar6187 Час назад
आता मुख्यमंत्री ओबीसी च ठरवेल🚩🚩🚩
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho Час назад
यावेळी सरकारने दुर्लक्ष केले ते योग्य,जरांगे यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली,अभ्यास नसल्याने हसू झाले,दरवेळी देवेन्द्र हेच गाणे
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 2 часа назад
सलकार शिंदेचे आहे शिव्या फडणविस व भुजबळाला . याच्यामुळे शिंदे यांच्या मनात गुदगुदली व्हायला लागल्या असेल की जमलं ब्बाॅ आपलं .
@bharatishendre1544
@bharatishendre1544 Час назад
जरांगे नाटकी करतो आहे आम्ही पण मराठा आहोत तो फडणवीस साहेबाना टार्गेट करतो आहे कुणाचं तरी ऐकून
@successmindset9683
@successmindset9683 Час назад
अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤
@ArjunNigade-ex8no
@ArjunNigade-ex8no Час назад
मसका लावू नका .आता परत आंदोलन करनार नाही लाज.वाटतेय याची.
@pushpakpatil2723
@pushpakpatil2723 Час назад
लवड्द्या साठी शेट जळतंय......😂😂
@electricalrocks1816
@electricalrocks1816 Час назад
90 मारून उपोषण सोडलं 😂
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 Час назад
जरांगे उपोषण नव्हता करत तो नाटक करत होता
@jitendraburange1003
@jitendraburange1003 29 минут назад
"केव्हाचीच" अण्णा हजारे आणि यात काय फरक आहे. "दोघेही कधीच एकाच मुद्यावर पूर्णपणे लढले नाही '
@jitendraburange1003
@jitendraburange1003 25 минут назад
"असं आहेना आपण का आणि कशासाठी लढतोय हे आज जरागे आणि यापूर्वी अण्णा हजारे यांना समजलेच नाही. "आणि आज तर हा जरांगे फक्त वाकड्या म्हणतो म्हणून भुंकत आहे दुसर काही नाही.
Далее
Признавайтесь, кто его смыл?
00:54
Ozoda & Dilime - Lada
00:36
Просмотров 629 тыс.
Признавайтесь, кто его смыл?
00:54