Тёмный

जरांगे इफेक्टमुळे अजित दादांचे हे ५ नेते पडतील ? | Ajit Pawar | Chagan Bhujbal | Jarange Patil Live 

Vishaych Bhari
Подписаться 784 тыс.
Просмотров 509 тыс.
50% 1

जरांगे इफेक्टमुळे अजित दादांचे हे ५ नेते पडतील ? | Ajit Pawar | Chagan Bhujbal | Jarange Patil Live
मंडळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकलं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा सुरूय. आता भले ही त्या आरक्षणानंतर राज्यात दोन गट पडलेत. कुणी म्हणतंय अजून सरसकट आरक्षण मिळालं नाही तर कुणी म्हणतंय आरक्षण मिळालंय . पण आज आपल्याला त्यात पडायचं नाही. आजचा आपला मुद्दाय जेव्हा जरांगे पाटील आरक्षण मागत होते तेव्हा त्यांचे सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यांशी सगळ्यात जास्त वाद झाले ह्ये तुम्हाला माहितेय. छगन भुजबळ आणि जरांगे पाटलांची एकेरी शब्दातली खडाजंगी आख्ख्या राज्यानं पाहिली. त्या दोघांच्या उघड उघड भाषणामुळं राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला. अन पुढं त्या वादात अजित पवारांनी छगन भुजबळांच्या बाजुनं उडी घेतली. अन नंतर जरांगे vs अजित पवार ही रायव्हलरी पण चांगलीचं रंगली. दरम्यान आता आरक्षण भेटलंय, अजितदादा लढाईतून साईड लाईन झालेत पण तरीही अजितदादा गट आणि त्यांच्या मंत्र्यावरील राग अद्याप मराठा समाजाच्या मनात धुमसतोय. अन नेमका त्याचाचं तोटा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकात अजितदादांच्या उमेदवारांना होऊ शकतो असं बोललं जातंय. पण मग नेमके कोण आहेत त्ये उमेदवार ज्यांना जरांगे पाटलांशी पंगा घेणं जड जाऊ शकतं चला पाहुयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#ajitpawar
#ajitpawarnews
#ajitpawarlive
#ajitpawarspeech
#chaganbhujbal
#chaganbhujballive
#chaganbhujbalnews
#chaganbhujbalncp
#jarangepatilliveraigad
#jarangepatilraigad
#jarangepatillivenewstoday
#jarangepatil
#obc
#obcreservation
#obcvsmaratha
#jarangepatiltoday
#jarangepatilmumbai
#jarangepatilmumbailive
#jarangepatiltodayspeech
#jarangepatilmorchalive
#jarangepatilhindiinterview
#jarangelivenewstoday
#jarangepatilsongdj
#jarangepatilhindi
#jarangehindispeech
#jarangepatilmumbaidaura
#jarangepatilhindispeechcomedy
#jarangepatillivenewstodaymumbai
#jarangepatillivenewstodayjalna
#jarangehindiinterview
#jarangepatilspeech
#manojjarangepatil
#manojjarange
#manojjarangehindispeech
#manojjarangesongdj
#manojjarangemumbailive
#manojjarangepatiltodaylive
#manojjarangehindi
#manojjarangemumbaiplan
#manojjarangepatilhindispeech
#manojjarangehindispeechcomedy
#manojjarangepatillive20january

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 300   
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg 8 месяцев назад
प्रथम no.1छ गन चा येवला , परळी, बारामती, मावळ, बीड लोकसभा
@tanajimore9614
@tanajimore9614 8 месяцев назад
आजित् दादाच्या पक्षाचा सुपडा साफ करणे हेच एक ध्येय मराठा समाजाचे आहे... त्या मुळे आता. गुलाल विसरा दादा..
@theUniqueboy558
@theUniqueboy558 8 месяцев назад
फक्त अजित पवारच नाही ...तर तो कोणीही असो किंवा कोणत्याही पक्षाचा असुदे .. मराठे विसरत नाही ज्यांनी आमच्या हक्काला विरोध केला त्यांना आम्ही कोलनारच..... 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 8 месяцев назад
🍌🍌🍌
@official_vivek_358
@official_vivek_358 8 месяцев назад
निग झात्या 😂😂😂
@official_vivek_358
@official_vivek_358 8 месяцев назад
मेंग्या दम असेल तर फक्त धनंजय मुंडेलाच पाडून दाखवा 😎🔥🤙
@VikasLungare
@VikasLungare 8 месяцев назад
😅
@G_K__game
@G_K__game 6 месяцев назад
शट्ट घे ❤dya
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 8 месяцев назад
आजीत पवारांसह त्याचे सर्वच आमदार खासदार पराभुत होतील 100%
@prashantshinde5516
@prashantshinde5516 8 месяцев назад
अगोदर आज्याला गाडा मग बाकी नंतर बघू काय करायच ते
@swapnilkutwal5888
@swapnilkutwal5888 8 месяцев назад
बारामती मध्ये खूप ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर उपोषण चालू आहेत , एकटा मराठा समाज नाही सगळा समाज पिसाळलेला आहे .
@gm-nz4zb
@gm-nz4zb 8 месяцев назад
हो नक्कीच पडतील आणि आम्ही कुणबी मराठे पाडणार म्हणजे पाडणार
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 8 месяцев назад
फक्त पाडायचे नाही.त्याचे डिपाझिट जप्त करण्यासाठी संपुर्ण मराठा समाजाने कामाला लागावे
@shivajizirpe9216
@shivajizirpe9216 8 месяцев назад
जरंगे✌️✌️
@raghunathchavan904
@raghunathchavan904 8 месяцев назад
अजित पवाराचा एकही आमदार खासदार निवडून येऊ शकत नाही
@G_K__game
@G_K__game 6 месяцев назад
Mg ko acha yenar baba😂😂😂😂
@santosharude990
@santosharude990 8 месяцев назад
पडणार हे मात्र नक्की 😮😮😮
@NamdevKhade-l2n
@NamdevKhade-l2n 7 месяцев назад
मि ओबीसी आहे पण फक्त जरांगे साहेब तुम्ही कराल तेच खर😊
@VishnuGopal-j8q
@VishnuGopal-j8q 5 месяцев назад
Wawa mitara❤
@swapnilkutwal5888
@swapnilkutwal5888 8 месяцев назад
अरे दादाचीच आता शक्यता कमी आहे आता 😂😂
@RG-vc1fz
@RG-vc1fz 8 месяцев назад
अज्याचच खर नाही त्याच्या नेत्यांच काय कौतुक आहे😂😂😂😂😂😂
@sambhajikolhe4665
@sambhajikolhe4665 8 месяцев назад
😂😂😂
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 8 месяцев назад
तू अजून लहान आहेस
@balram355
@balram355 8 месяцев назад
​@@navnathmetkari2585तुला लय कळत
@ajitshinde9455
@ajitshinde9455 8 месяцев назад
​@@navnathmetkari2585 gap re ajyachi chatya..
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz 8 месяцев назад
​@@navnathmetkari2585tuza baap aahe ka
@mangeshshinde4026
@mangeshshinde4026 8 месяцев назад
मी स्वतः नाशिक मधील आहे नवीन चेहरा असेल तर मतदान करू नाहीतर बहिष्कार टाकू
@G_K__game
@G_K__game 6 месяцев назад
शट्ट घेे ❤dya😂😂😂😂😂
@ShyamkantJPatil
@ShyamkantJPatil 8 месяцев назад
कमळीने देशभर राजकारणाचा “कोठा” करुन ठेवला आहे. 💃🏃💃🚶
@babasahebpawar7690
@babasahebpawar7690 8 месяцев назад
अजित पवारांना आम्ही सर्व आमदार खासदार यांना मराठा समाज पाडणार
@G_K__game
@G_K__game 6 месяцев назад
Mg konala nivdun denar
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 5 месяцев назад
​@@G_K__gamewhy you care ?
@vaibhavbagal9942
@vaibhavbagal9942 8 месяцев назад
अजित पवारांच्या सर्व नेत्यांना मराठा समाज जागा दाखवेल
@Anjaliwagh-h6s
@Anjaliwagh-h6s 8 месяцев назад
पडले हे आत्ताच जाहीर झालाय
@krishnawadikar1833
@krishnawadikar1833 7 месяцев назад
जो नेता मराठा समाजाच्या विरोधात बोलतो त्याला येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत करणारच जय शिवराय एक मराठा लाख मराठा.🚩🚩
@swatimulik96k
@swatimulik96k 8 месяцев назад
अजित पवारांनी फक्तं स्वतःचाच स्वार्थ बघितला जनतेनं या उत्तर यांच्याच शब्दांत द्यावं ✌️💯🔥
@gpnimbale123amol9
@gpnimbale123amol9 6 месяцев назад
✅✅
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 8 месяцев назад
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@ग्लोबलसोशलमिडियाअर्धापुर
खर आहे सर
@shirishdoke2538
@shirishdoke2538 8 месяцев назад
कुणी पडो अथवा न पडो पण छगन आणि फॅमिली यांचा पराभव अटळ आहे😂😂
@tanajiborate2537
@tanajiborate2537 8 месяцев назад
काहीही झालं तरी अजित दादांना आता सुट्टी नाही
@SinghaSarkar
@SinghaSarkar 8 месяцев назад
Only jarange patil saheb tumchya pathisi 🙏
@santoshthorat7589
@santoshthorat7589 8 месяцев назад
शेकडो वर्षानंतर मराठा समाजामध्ये असा दिव्य पुरुष जन्माला आला आहे, तो म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील साहेब. मनोजदादांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यात येणार आहे. आणि हो, आता आमचे मत फक्त एकनाथ शिंदे साहेबांना 🙏🏻 एक मराठा लाख मराठा 💪🏻💪🏻💪🏻 🚩 जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 8 месяцев назад
😂😂😂
@rishigund1464
@rishigund1464 7 месяцев назад
Only yeole nashik kar ahmiJay shivray Jay shivray amhi savad 2024 la 👑🔥🚩🤬 मराठा आरक्षण,👑👑
@PradeepGadade
@PradeepGadade 8 месяцев назад
यळकोट यळकोट जय मल्हार जय शिवराय जय अहिल्या जय जिजाऊ प्रदीप गडदे जिंतूर जिल्हा परभणी
@vishnumhaske152
@vishnumhaske152 8 месяцев назад
Khare ahe yana nivadnukit padle pahije.dhnyavad.
@anonymousboy2620
@anonymousboy2620 8 месяцев назад
💛जय भुजबळ साहेब, जय ओबीसी 💛 Future CM ..... आज पर्यंत 16 CM पीईकी 13 CM मराठा समाजाचे झालेत आता भुजबळ साहेबच ओबीसी समाजाचे भावी मुख्यमंत्री झाले पाहिजे भावांनो !........
@VasantDanve
@VasantDanve 8 месяцев назад
आसा जेलभोगनारा महाराष्ट्राला मंत्री ऐवढ बी खूटलका भ्रष्टाचार करनारा मंत्री आरे आरे
@machindrakekan8593
@machindrakekan8593 8 месяцев назад
मावळ मतदार संघात किती टक्के मराठा मतदार आहेत उरण, पनवेल, कर्जत, तळेगांव, पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा निहाय पाहिले तर मावळ लोकसभा मतदार संघात मराठा मतदार 30% असेल
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 6 месяцев назад
🚩 मी जातिवंत कट्टर मराठा 🚩 तुम्हाला आता अंदोलन नकोय ना ठीक आहे आता लिमिटच्या बाहेर गेल्यावर करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ते मराठे नक्कीच सगळ्यांना दाखवतील लक्षात ठेवा घोड मैदान आता लांब नाही.. मराठा समाजाच्या व्यापक हितापुढे पक्ष आणि राजकीय नेता माझ्यासाठी दुय्यम आहे आणि मी समाजासोबत.. मी मनोज जरांगे पाटलांसोबत.... 🚩 🚩 एक मराठा, लाख मराठा 🚩
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 8 месяцев назад
कुणबी कित्येक वर्षपासून obc तच होता मग ह्यांना काय प्रॉब्लेम. उगाच राजकारण करते आहे
@anandgaudar6495
@anandgaudar6495 8 месяцев назад
Dada Pn Padtil 100%
@ganeshchavare6162
@ganeshchavare6162 6 месяцев назад
सगळ्याच
@SunilPatil-np6mn
@SunilPatil-np6mn 7 месяцев назад
Correct
@Iam-wg6wg
@Iam-wg6wg 8 месяцев назад
Bhujbal saheb 50k plus lead ne nivdun yenar✨
@Anjaliwagh-h6s
@Anjaliwagh-h6s 8 месяцев назад
तुझ मतदान आहे का
@Anjaliwagh-h6s
@Anjaliwagh-h6s 8 месяцев назад
तांदूळ चोर छगा आरोपी
@snk31195
@snk31195 8 месяцев назад
😂 ok
@AshokShirsath-ls1cu
@AshokShirsath-ls1cu 8 месяцев назад
आगदी बरोबर आहे भुजबळ अजित पवार पडणार
@RavindraMogre-t5d
@RavindraMogre-t5d 8 месяцев назад
Tatkare Baap lek PADNAR ! Lai udya maralya ! Marathyachya jivavar 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩Jai Bhavani
@Ashok-f1s
@Ashok-f1s 8 месяцев назад
Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐅🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha
@santoshborhade8013
@santoshborhade8013 8 месяцев назад
Obc साठी छगनी काय केले
@vishalgadge7073
@vishalgadge7073 8 месяцев назад
या पत्रकाला सांगू इच्छितो भुजबळ साहेब पडणे अशक्य आहे जेवढं त्यांना पाडण्याचा प्रयत्न करा त्याच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत तुमच्या मनाला शांती साठी तुम्ही म्हणत असाल तर म्हणा पण भुजबळ साहेब पडणार नाहीत जय ज्योती जय क्रांती जय भीम जय आदिवासी
@ashokdeshmukh698
@ashokdeshmukh698 8 месяцев назад
राष्ट्रवादी काँग्रेस ला मराठा मतदार मतदान करणार नाही...
@shrikantmore6225
@shrikantmore6225 8 месяцев назад
एकदम खर आहे
@satappapatil3754
@satappapatil3754 8 месяцев назад
शेवटी आम्ही मराठा आहे
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 8 месяцев назад
Only bhujbal saheb
@akshaykhaire1374
@akshaykhaire1374 8 месяцев назад
Phila Chagya ani ajya!🚩
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 8 месяцев назад
आतामराठा ठरवनार कोणाला पाडायचे
@umeshpatil8028
@umeshpatil8028 8 месяцев назад
मनोज दादांनी आता काही विश्रांती घेऊन नंतर ह्या अजित गटाच्या सर्व मतदासंघांत सभा घ्याव्यात जेणे करून ह्या मराठा द्वेशी ना सरसकट हरवता येईल.
@MohanMengane
@MohanMengane 8 месяцев назад
भूजबळ तो गेला
@shankartakale7063
@shankartakale7063 8 месяцев назад
अजित पवार यांचे सर्व नेते आरक्षण नाही दिल्यास पडणार हे नक्कीच
@ishwarkale7625
@ishwarkale7625 8 месяцев назад
मराठे,,अजित पवार सह सर्व राष्ट्रवादी चे उमेदवार ना मत नाही करणार, सर्वांच्या पराभव करायचा आहे😡😡😡
@sanjaybadade
@sanjaybadade 8 месяцев назад
होनार
@manojsonawane2682
@manojsonawane2682 7 месяцев назад
कायदा बदलत नाही
@kailaskhillari
@kailaskhillari 7 месяцев назад
आरे कितीही पाडलेत तरी ते आमचे नाहीतच
@shankargujargujar1652
@shankargujargujar1652 8 месяцев назад
विनाश काले विपरित बुध्दी . सत्तेचा माज .
@satishsuradkar7539
@satishsuradkar7539 8 месяцев назад
👌👌👌👏👌👌🌹💐💐🌹🌹
@vijaywagh2815
@vijaywagh2815 8 месяцев назад
भुजबळ पाडण येवढ सोप नसत. भुजबळ किंग आहे. ते पडले तर कित्येक पडतील.
@VishnuGopal-j8q
@VishnuGopal-j8q 5 месяцев назад
Jay sihivaraya jay jarage patil jay gopal patil Aajeeta pavarhe sagale umida vaar padanar bajapahe sagale umida var padanar ok fakata maratha samajaha padanar beed jeelyahe rajakaran sapale henahe aata ok❤ 1 maratha koti maratha
@anandaraomate3997
@anandaraomate3997 8 месяцев назад
आता मुके आमदार खासदार ना. मराठा समाजातील मराठा मतदारांनी. घरीच बसवावे
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 6 месяцев назад
वाद झाले तरी समाज एन डी ए बरोबरच आहे
@MaheshUgale-sy1nh
@MaheshUgale-sy1nh 8 месяцев назад
आजित शेबंडयाचे आमदार पडणार
@devidaszambare8287
@devidaszambare8287 6 месяцев назад
यांचे पैसा वाटप थांबले की धागेदोरे तुटले समजा.. मराठा उमेदवाराने याकडे लक्ष दिले की काम झालेच नक्की समजा...शेवटी पैसे वाटूनही आरक्षण न दिल्याने उमेदवार पडणारच हेही समजा...
@raosahebmohite4229
@raosahebmohite4229 8 месяцев назад
पडनार नाही पाडणार
@jalindarshinde1629
@jalindarshinde1629 8 месяцев назад
मराठा समाज मतदान करू नये
@parshurampatil5674
@parshurampatil5674 8 месяцев назад
सगळे उमेदवार पडले पाहिजे
@vishnuniphade6984
@vishnuniphade6984 6 месяцев назад
😊
@harshadshinde5683
@harshadshinde5683 8 месяцев назад
भुजबळ साहेबांचा बाल पण वाकडा होऊ शकत नाही
@amarsinhkadam9377
@amarsinhkadam9377 8 месяцев назад
निवडणुका तोंडावर आल्या आहेत बघू की कोण पडतोय ते मग समजेल मराठ्याची ताकात
@snk31195
@snk31195 8 месяцев назад
😂 ok
@anonymousboy2620
@anonymousboy2620 8 месяцев назад
​@@snk31195 हसतो का बरोबर बोलतोय तो
@SD-hf6ee
@SD-hf6ee 8 месяцев назад
Bhujbal ne lai zukvle ase
@manikraokhode7146
@manikraokhode7146 8 месяцев назад
Ajit गटाचा सफाया होईल.शरद पवारांच्या नांदी लग्न एवढं सोपी नक्कीच नाही.बाप बापच असतो
@chavansagar3222
@chavansagar3222 8 месяцев назад
Dhanya la pan padayche...Ani tyachya Tai la pan padayche
@somnathjadhav3058
@somnathjadhav3058 8 месяцев назад
ओबीसी पण मतदान करतात
@GB-_-gamer.
@GB-_-gamer. 8 месяцев назад
अजितदादा गटाचा एकही आमदार होणार नाही
@ChintamanKadam-mn4xx
@ChintamanKadam-mn4xx 5 месяцев назад
मनोज जरागे यांनी सुनील शुक्ला अध्यक्ष ऊतर भारतीय विकास सेना,महाराष्ट्रातील गिरणगावातील कामगार, वंचित मुस्लिम व उपेक्षित धनगर व गोरगरीब शेतकरी यांना एकत्र करून मोदिचे भ्रष्ट सरकार लोकसभेत 48 ऊमेदवार उभे करून पाडून टाका.तूमची ताकद दाखवा.
@SatishShinde-f1u
@SatishShinde-f1u 5 месяцев назад
आजीत पवार यांच्या पराभव झाला पका🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y 7 месяцев назад
अजित पवार चा‌ एक सुध्दा आमदार आणि खासदार निवडून येणार नाही
@tanajiborate2537
@tanajiborate2537 8 месяцев назад
आता एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र तुमच्या पाठीशी हा मराठी समाज
@Sachinbkhule
@Sachinbkhule 8 месяцев назад
Ajit pawar ,chagan ,Ramdas kadam ,Rane ,विजय watediwar,राज ठाकरे,शरद पवार,dhanjay मुंडे,गोपीचंद,विखे,फडवणीस,
@nanawarangule9630
@nanawarangule9630 6 месяцев назад
मराठा समाज फक्त मनोज जरांगे म्हणतील तेच धोरण
@rajuvanjare8533
@rajuvanjare8533 8 месяцев назад
मित्र हो सत्य कडु आसते आणी ते आसे आहे की जरांगे पाटलामुळे मराठा आमदार सगळे पडनार कारन एकटा मराठा समाज वेगळा पडनार आणी हेच सत्य आहे
@Ashok-f1s
@Ashok-f1s 8 месяцев назад
Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad
@SachinAnu-ln8id
@SachinAnu-ln8id 8 месяцев назад
लक्ष्यात असूद्या ओबीसी आणि इतर समाज ठरवतो निवडून कोणाला आणायचं
@dr.dineshkuldhar9542
@dr.dineshkuldhar9542 8 месяцев назад
Bhujbal padat nahi baba..... Bhujbal yeola maddar sang ahe....
@purushottamtambat3166
@purushottamtambat3166 8 месяцев назад
जे नेते मराठा आरक्षणाला विरोध केला ते 100% पडणार की हो ते काय सांगायला लागता का मराठी माणसाला😂
@subhashraoshisode7500
@subhashraoshisode7500 7 месяцев назад
अजित पवार यांच्या सर्वच आमदारांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते च
@AjiWagg
@AjiWagg 6 месяцев назад
Only king bhujbal saheb jay obc
@mahadevjadhav4828
@mahadevjadhav4828 6 месяцев назад
अजित,,पवार,याचे सर्वे 🎉 6:57 6:57 6:57
@Rajeshbandre7310
@Rajeshbandre7310 8 месяцев назад
अजित पवार गटाचा एक ही आमदार खासदार निवडून येणार नाही .... बारामती येथून तर नाहीच नाही
@MaheshUgale-sy1nh
@MaheshUgale-sy1nh 8 месяцев назад
छगण पडणार च
@SkGamer52343
@SkGamer52343 4 месяца назад
अजित दादा चे उमेदवार येणारच नाहीत
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 8 месяцев назад
ते70000को टी संभाळतील जंरागेपा.चामुबंई खर्च दादानिचकेल आतुन
@Laxmanfmfan-nl8dl
@Laxmanfmfan-nl8dl 8 месяцев назад
OBC 160 आमधार पडनार
@banduraykar4796
@banduraykar4796 8 месяцев назад
भुजबळ पडूच शकत नाहीत
@pramodkamble4703
@pramodkamble4703 7 месяцев назад
तोडा फोडा राज्य करा एकाच नावाचे दोन पक्ष मतदान कोणाला करायचे सामान्य माणसाच्या मनातला प्रश्नआधी यांनां आपापसात भिडावा काँग्रेस संपवा तेव्हाच सत्ता येईल इंग्रज नीती जय बीजेपी एकाच पक्ष बीजेपी 🙏
@shankarmanjare2726
@shankarmanjare2726 5 месяцев назад
Only one buzbal saheb boss
@ParmeshwarJanjire
@ParmeshwarJanjire 8 месяцев назад
कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार राम शिंदे साहेब यांना फटका बसणार हे नक्की
@aniruddhamandake5062
@aniruddhamandake5062 8 месяцев назад
Yuva generation nakkich ajit dadanchya aamadarana virodh karanar....
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 8 месяцев назад
जरांगे एव्हढा मोठा नाही आंदोलन वेगळं आणि राजकारण वेगळं
@newmovie7137
@newmovie7137 8 месяцев назад
पाच नहीं सर्व पडतील
@mhaskubadadhe5942
@mhaskubadadhe5942 8 месяцев назад
प्रत्येक.पक्षानी.दुसर्या.प्रतीष्टीत.कार्यकर्ता.नवीन.असावा.घराने.शाही.नको.
@SiddhuGuttedar-k5y
@SiddhuGuttedar-k5y 8 месяцев назад
100% rajkaran jarange patil🎉🎉
@gorakhsontakke1170
@gorakhsontakke1170 6 месяцев назад
❤❤
Далее
This mother's baby is too unreliable.
00:13
Просмотров 24 млн