Тёмный

जर्मनीचे लोक इंग्लिश का नाही बोलत ? जर्मन भाषा कुठे शिकावी | Best way to learn German |  

Rupali Likhitkar Europe Vlogs
Подписаться 100 тыс.
Просмотров 64 тыс.
50% 1

जर्मनीचे लोक इंग्लिश का नाही बोलत ? जर्मन भाषा कुठे शिकावी | Best way to learn German | #vlog #43
नमस्कार मंडळी कशे आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या RU-vid channel वर.
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच मी तुमच्या साठी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओस आपल्या मराठी भाषेमध्ये.
सोबतच जर्मनी मध्ये जॉब कसा शोधायचा, जर्मनी मध्ये शिक्षणासाठी कसे यायचं, या साठी आमचं अजून एक RU-vid Channel आहे.
जॉब आणि एडुकेशन च्या अधिक माहिती तुम्ही या लिंक वर क्लिक करा
RU-vid Channel- / @desicoupleingermany
Instagram- / desicoupleingermany
A1 German course - academy.bharatingermany.com/c...
A2 German course - academy.bharatingermany.com/c...
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद.
#jobsingermany #jobsineurope #jobs #viralvideo #viral #trending #trendingvideo #marathimulgi #marathivlog #europelife #indianvlogger #shivjayanti #shivajimaharaj #lifeineurope #goodnews #indian #itjobs #germany

Опубликовано:

 

1 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 418   
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 2 месяца назад
छान माहिती दिली. लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करा. आपण फार योग्यपध्दतीने माहिती देता. आपण प्रत्यक्ष जर्मनीमधे राहुन हि माहिती देता याला फार महत्व आहे. दोन महायुद्धात बेचिराख झालेला देश पुन्हा इतकी प्रगती करतो म्हणजे जर्मन लोकांमधे कांहीतरी वेगळा चांगला गुण आहे. आपणास तेथे आढळलेले हे विषेश आम्हाला समजून घ्यायला आवडेल त्याबद्दल एक व्हिडिओ करा हि विनंती
@rajendrakhandage1735
@rajendrakhandage1735 28 дней назад
छान आहे दीदी तू दिलेली माहिती जर्मनी देशात शांत लोक आहेत छान आहे
@pradeepthakur2684
@pradeepthakur2684 Месяц назад
रूपाली मॅडम तुमची माहिती देण्याची पद्धत मला आवडली. आमच्याही ज्ञानात भर पडलीय. यापुढेही मी तुमचे व्हिडिओ क्लिप पाहीन. खरं सांगायच झालं तर मला जर्मनीबद्दल पूर्वीपासून आकर्षण आहे. धन्यवाद. 🙏🙏👌
@sonalpatane2532
@sonalpatane2532 Год назад
परदेशात राहून मराठी बोलतेस याचा मला अभिमान आहे💐💐
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you 😊
@NageshChoudhary-je3kl
@NageshChoudhary-je3kl 2 месяца назад
माहिती छान सागतेस
@spandanambulance6202
@spandanambulance6202 Месяц назад
Amravati ka
@truth2357
@truth2357 Месяц назад
More English no Marathi. Do you call this Marathi language. Pity on you intellectual level
@dinanathshiwdikar3535
@dinanathshiwdikar3535 3 месяца назад
बाईसाहेब, तुम्ही अतीशय सुंदर मराठीबोलता.तुमच्या बोलण्यात खुप गोडवा आहे. सुंदर..खूप छान.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 месяца назад
धन्यवाद 🙏🏻😊
@aniljadhav703
@aniljadhav703 Год назад
🎉🎉 छान बोला बिनधास्त विदर्भातली भाषा खानदेशी विदर्भातली मराठवाड्याची पश्चिम महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्राची शान आहे प्रत्येक संस्कृतीचा अभिमान आहे🎉🎉🎉 तुमचा सुद्धा अभिमान आहे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you so much 😊
@shridharavachat1623
@shridharavachat1623 Месяц назад
❤भाषा हे माध्यम आहे, ती विर्दभाची आहे म्हणून चुकीची असु शकत नाही
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@shamkantbaviskar
@shamkantbaviskar 2 месяца назад
तुम्ही जर्मनीची माहिती सांगतात. फार छान हेतू आहे तुमचा
@narayanpesode368
@narayanpesode368 Месяц назад
खूप छान, उपक्रम ताई! आपली ,मातृभाषा, मातृभूमीचा स्वाभिमान खूपच छान. प्रेक्षक जनांसाठी कथन करत असलेली, माहिती, संस्कृती, प्रगती तसेच तिथले सार्वजनिक जीवनमान, व्यवहार , रितीरिवाज निश्चितच ज्ञानात वाढ करणारे आहे. स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा! 🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Месяц назад
छान...प्रमाण भाषा आणि बोली भाषेत भरपूर फरक असतो. मातृभाषा जपणे आणि समृद्ध करणे हे प्रत्येकाचं काम आहे त्यामुळे कुणाचही काहीही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही माझ्या मराठी साठी छान करत आहात.. सप्रेम शुभेच्छा
@gajanandeo9134
@gajanandeo9134 Месяц назад
आपण खुप छान माहिती दिली आहे . त्यामुळे आम्ही जर्मनी येथे आहोत असा भास झाला.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@ratangondane8267
@ratangondane8267 Месяц назад
बहुत सुंदर ,मैं भी विर्दभ से हू,पर मुझे अपनी मातृ भाषा मराठी बोलते नहीं आती, समझ जाता हू ।,फिलहाल अभी बेटे के पास बर्लिन में ,90 दिनों के लिये आया हू। आपके विडियो देखता हू , बहुत अच्छे लगते है। आपके लिये मंगलकामना करता हू।
@digambarkamtekar5041
@digambarkamtekar5041 2 месяца назад
छान माहिती देतात तुम्ही थोडीशी भाषा ईकडे तिकडे झाली म्हणून काही फरक पडत नाही, काही जण छोट्या छोट्या गोष्टी वरून चुका शोधून काढतात, तुमची छान भाषा बोलता , धन्यवाद 👌👌👌
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🤗🌸
@vasudevshinde3897
@vasudevshinde3897 2 месяца назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप आभार तुमची भाषा पण शुद्ध आहे
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri 2 месяца назад
अतिशय चांगली माहिती. समजावणे अतिशय चांगले.
@milanpatange1379
@milanpatange1379 2 месяца назад
Very important information about language....thanks.
@NimaDiwakar
@NimaDiwakar 2 месяца назад
सुंदर विवेचन. जर्मनीत राहून मराठी माणसांसाठी हे तूमचे व्हिडीओ खूप उपयोगी आहेत.
@ramshewlikar7447
@ramshewlikar7447 Месяц назад
जर्मण बद्दल खूप छान माहिती दिली. धन्यवाद. भाषेबद्दल तेवढं बाऊ करून घेऊ नये. कारण संवाद होणं आवश्यक आहे. अन् तुमची मराठी खूप चांगली आहे.
@ashishpatankar1404
@ashishpatankar1404 Год назад
हा VLOG खूपच छान होता. तुम्ही जर्मन भाषेबद्दल खूप छान माहिती दिलीत. नक्कीच मराठी लोकांना - विद्यार्थ्यांना नोकरीसाठी, शिक्षणासाठी ही माहिती खूपच उपयुक्त. धन्यवाद 😊
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you so much 😊
@rajkumarkharote6952
@rajkumarkharote6952 2 месяца назад
फारच छान माहिती मिळाली
@savitakulkarni7547
@savitakulkarni7547 Год назад
जर्मन ‌भाषे बद्दल ‌खूप छान सांगितल तू तर मराठी ‌छान बोलतेस आज‌ छान होता ‌विडीओ
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you so much ❤😊
@user-lt8eu4ej2p
@user-lt8eu4ej2p Месяц назад
Mahiti upayukt aahe, ashich nahiti malavi hi vinanti. Khup sundar
@Tanumad5990
@Tanumad5990 2 месяца назад
ताई तुम्ही खूप छान माहिती देता आणि बोलता 👍
@vilaspandare
@vilaspandare 2 месяца назад
मला देशाच्या माहीती विषयी काही घेणं - देणं नाही ! तुमचा आवाज व बोलण्याची लकब मला खुप आवडते . . म्हणुन तुमचा चॅनेल पहातो . ❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🤗🌸
@manasirajwade8150
@manasirajwade8150 Месяц назад
खूप छान माहिती दिली तुम्ही....इतर ही माहिती छान मिळते तुमच्या मुळे मिळते... धन्यवाद 🙏
@chitranadig4301
@chitranadig4301 Год назад
Khoop Chan video. Very informative and useful.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you 😊
@gokuldesai6969
@gokuldesai6969 Месяц назад
माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत.
@user-vn8tv9wv6p
@user-vn8tv9wv6p 22 дня назад
Khupach Chhan Mahiti Video.
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 2 месяца назад
मॅ तुम्ही विदर्भातल्या आहात आणि सुशिक्षित आहात, जर्मन भाषा, हिंदी भाषा, मराठी, इंग्रजी या सगळ्या भाषा तुम्हाला अवगत आहेत ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही आई वडिलांना अभिमान वाटावा ,तसेच आपला विदर्भ ही तुम्हांस आमच्यासह शुभेच्छा देत असणार हे नक्कीच .. छान व्हिडिओ करता, खुप माहीती मिळते.धन्यवाद❤❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 😊🌸🙏🏻
@Poojasagarvlog-fn9fo
@Poojasagarvlog-fn9fo 2 месяца назад
Vidarbhat kuthlya district madhlya aahe tai❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Wardha 🤗🌸
@Poojasagarvlog-fn9fo
@Poojasagarvlog-fn9fo Месяц назад
@@Rupali.EuropeVlog ohh mi Nagpur Chi☺
@keshavjoglekar7785
@keshavjoglekar7785 7 дней назад
फारच सुंदर व्हिडिओ. असेच व्हिडिओ करा.
@ranjeetrathod8656
@ranjeetrathod8656 Месяц назад
'मे' महिन्यात मी Europe tour केला आणी खरोखरच वाटायला लागलं की काही वर्ष का असेना पण इथे येऊन राहिलं पाहिजे. परंतु इथे भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो म्हणून परत मन बदललं. आज आपला व्हिडिओ पहिला आणी जर्मन भाषा शिकण्याची उमेद परत निर्माण झाली. जर्मनिमध्ये जाता येऊ अथवा न येऊ पण माझ्यासहित माझ्या मुलिंनी देखील एखादीतरी युरोपियन भाषा शिकवावी असे वाटायला लागले आहे. धन्यवाद ताई, खूप छान माहिती सांगितली तुम्ही
@sonalijoshi5495
@sonalijoshi5495 Месяц назад
Ich stimme Ihnen ganz zu. Das ist wirklich eine gute Information. Vielen Dank dafür. Mach Spaß!!!
@user-it2fo6tt7d
@user-it2fo6tt7d 4 месяца назад
Very nice 👍👌 V.D.O👀Best information.💋 God Bless for.
@viveksalunke5716
@viveksalunke5716 Месяц назад
Khup chan sangitle, 👍👍👍💐💐
@mahadeoingle5198
@mahadeoingle5198 Месяц назад
ताई तू विदर्भातील कुठल्या जिल्ह्यातील आहेस, मी पण विदर्भातील च आहे 28 वर्षा पासून पुण्यात राहतो तू खूपच सुंदर माहिती देतिसअजिबात घाबरु नकोस चुकार्यांना चुकाच काढायेला आवडत असतात
@dhanrajmitkari8512
@dhanrajmitkari8512 Месяц назад
आपण चालत चालत बोलता त्यामुळे आम्हास जर्मनी पहावयास मिळते
@raginibhagwat6799
@raginibhagwat6799 Месяц назад
तू रोज आम्हाला जर्मनीचे दर्शन घडवतेस त्याचबरोबर माहीती देतेस ती आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते. एक मराठी मुलगी इतक्या उत्साहाने आणि हसतमुख माहिती देते ते ऐकायला खूप छान वाटते प्रत्येक भाषेचा एक गोडवा असतो तो तुझ्या भाषेत जाणवतो. All the best 🎉
@user-tj5gr4nl1p
@user-tj5gr4nl1p 7 месяцев назад
Keep it up खुपचं छान उपक्रम
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 6 месяцев назад
Thank you 😊
@tanajimore8792
@tanajimore8792 3 дня назад
खूप छान माहितीचा विडिओ आहे त्याबद्दल धन्यवाद
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 дня назад
धन्यवाद 🤗🌸
@suhassulakhe8004
@suhassulakhe8004 2 месяца назад
Excellent information shared. Your Marathi accent is also clear. 🙏🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Thanks a lot 🤗
@mangeshbhalerao5263
@mangeshbhalerao5263 Месяц назад
Great
@diwakarmore8854
@diwakarmore8854 2 месяца назад
खुप छान माहितीपूर्ण आहे आपणास मनापासुन अभिनंदन
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🤗🌸
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 2 месяца назад
चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद... लोकांच्या चुकीच्या कॉमेंट कडे दुर्लक्ष करा अस तुम्हाला सुचवायचं आहे....
@manjulashetgaonkar6798
@manjulashetgaonkar6798 Месяц назад
Khpach chan mahiti dilit tumhi
@kausalyapatil1614
@kausalyapatil1614 Месяц назад
छान माहिती देतेस आम्ही पण विदर्भातील आहोत. ❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍
@leelamiskin3959
@leelamiskin3959 Год назад
Mi halli tuze video bagate Mala far aavdate aamhala bhartat rahun tuzya kadun jarmani che bharpur mahiti milate Danywad❤🍫🍫🌹🌹👍
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Mla tumchi comment khup aawdli. Thank you 😊❤️
@christicerejo2639
@christicerejo2639 Месяц назад
अभिनंदन रूपाली मॅडम खूप सुंदर माहिती आणी सुंदर निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न होत. धन्यवाद
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Год назад
Khup Chan speech
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you 😊
@vijaypatil4600
@vijaypatil4600 Месяц назад
खूप छान माहिती दिलीत
@sainitinlakade1355
@sainitinlakade1355 Месяц назад
Mam bhavana mahtvachya ahet ani uddesh khup chaan mam good information and inspirative vedeo
@kiranshinde1601
@kiranshinde1601 Месяц назад
10:31 I liked your honest approach and respect towards German language . परदेशात राहून तिथल्या भाषेशी आणि संस्कृतीशी जुळवत स्वतःची मराठी भाषेशी जोडलेली नाळ कायम ठेवलीत याबद्दल तुमचं अभिनंदन 💐
@kirankulkarni7433
@kirankulkarni7433 2 месяца назад
उत्तम माहिती दिलीत
@dugguhisfamily6572
@dugguhisfamily6572 Год назад
Very good dear khup Chan information 👌👌
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you so much 😊
@arunawaghole3229
@arunawaghole3229 Месяц назад
छान बोलतेस.छान माहिती दिली आहे.मनापासुन अभिनंदन. आम्हाला तु जर्मन परिसर दाखवला.
@vijaydevhare9522
@vijaydevhare9522 2 месяца назад
खूप छान असंच चालू ठेवा
@arvindsawant1202
@arvindsawant1202 Месяц назад
Khup chan.khup khup shubhechha.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@deuwayeda4423
@deuwayeda4423 Месяц назад
Very nice informàtioñ
@premkumarpatil1782
@premkumarpatil1782 Месяц назад
🚩 tikde rahun suddha marathi mdhe videos banavta great salute 🚩😍
@prakashkhalwadekar2895
@prakashkhalwadekar2895 Месяц назад
Very good information. Thanks.
@viveksadashioraomaitrikar2561
@viveksadashioraomaitrikar2561 2 месяца назад
Chhan video 👌 Good understanding
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 месяца назад
धन्यवाद 🤗🌸
@vikaspokharana4813
@vikaspokharana4813 Месяц назад
खूप छान video.
@HarshadFulzele
@HarshadFulzele 2 месяца назад
Thanks ❤❤❤
@aparnakumthekar-taware790
@aparnakumthekar-taware790 2 месяца назад
भाषा कोणतीही असू देत, शेवटी भावना महत्त्वाच्या असतात😊😊 लोकांकडे दुर्लक्ष करायचं...😊 आणि तू जो मुद्दा भाषेचा बोली खरंच आपल्याकडे इंग्रजी भाषा नाही आली तर त्याचा बाऊ करतात हे मात्र खरं आहे.....पूर्ण खाली वर बघतात😅😅 आपणच आपल्या माणसांना समजून घ्यायला हवं हे माणसांना कधी कळणार काय माहित😂😅
@aparnakumthekar-taware790
@aparnakumthekar-taware790 2 месяца назад
बाऊ*
@sudhirsuryawanshi6295
@sudhirsuryawanshi6295 2 месяца назад
निवेदन शैली खूप छान आहे. दिलेली माहिती मला खूप खूप आवडली आहे. तुला मनःपूर्वक धन्यवाद 💐🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@ShrikantDigrajkar-mm6di
@ShrikantDigrajkar-mm6di Месяц назад
खूप छान
@gulabpatil9684
@gulabpatil9684 Месяц назад
ताई खूप छान माहिती देता . आणि विशेष म्हणजे आपला आवाज खूप गोड आहे.
@madhurisalunke9793
@madhurisalunke9793 Месяц назад
भाषा. महाड पासून बघाल तर बाणकोट. चिपळूण वेंगुर्ला हा पट्टा येथील भाषा. जळगाव नागपूर पूना पोट्या मराठी भाषेला खूप लहेजा आहे.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@sunitasurase1098
@sunitasurase1098 Месяц назад
खूप छान माहिती👌👌
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@pradnyanehe2601
@pradnyanehe2601 Месяц назад
Superb !!! nice information ❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@nutankokane5546
@nutankokane5546 2 месяца назад
खुप सुंदर बॊलतॆस Keep growing Love u❤
@shitalchandrap7987
@shitalchandrap7987 Месяц назад
Very nice Mrs Rupali likhitkar and thank you so much for your help. Wish you all the best
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Thank you🤗🌸
@Mujawarshakir
@Mujawarshakir 2 месяца назад
Veri nice talking
@zomatogold9919
@zomatogold9919 2 месяца назад
Very nice video.. भारत ता त व तसेच महाराष्ट्र त खूप cultural , food anni Language s chi diversity आहे..which is very good.. diversity is our strength and unique ness.. त्या मुळे मला असं वाटतं आहे की तुमचा जो naturally flow kiwa pronounciation आहेत जे naturally (विदर्भ tone) yet आहेत ते तसेच आसू de..it is very nice to hear..my many friends are from विदर्भ सो we alI like that .. preserving our diversity is also imp)tone.. So you don't worry about it.. U r Making nice videos खूप छान..keep it up.😊all the best
@ramdongre7474
@ramdongre7474 2 месяца назад
Some western Maharashtra people think that they are talking about superior Marathi but language chances from village to village so you are doing well. Keep it up!!!
@prachib7715
@prachib7715 Год назад
Thank you so much
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
You're most welcome 🤗
@subhashpatil5339
@subhashpatil5339 Месяц назад
फार छान
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@tanajikale594
@tanajikale594 Месяц назад
खूप छान. धन्यवाद !!
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@aniruddhajagtap5571
@aniruddhajagtap5571 6 месяцев назад
khup chan video ahe mam 👌
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 6 месяцев назад
Thank you 😊
@prafullakadam592
@prafullakadam592 6 дней назад
दिदी खुप छान माहिती देतेस
@dilipandharikar95
@dilipandharikar95 Месяц назад
छान वाटली तुम्ही दिलेली माहीती .
@ajitdalvi1822
@ajitdalvi1822 Месяц назад
Good work
@sharadwankhede5787
@sharadwankhede5787 2 месяца назад
सुंदर
@subhashpallival3200
@subhashpallival3200 Месяц назад
Sundar
@ketakikarekar4913
@ketakikarekar4913 Месяц назад
Chan mahiti dilit ❤
@swapnilshinde1926
@swapnilshinde1926 2 месяца назад
Khup chan videos banvita tai tumhi 😊
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@manojgawande2590
@manojgawande2590 Месяц назад
ताई तुम्ही जर्मनीत राहून महाराष्ठा बद्दल विचार व मार्गदर्शन करता या बद्दल तुमचं अभिनंदन
@deepakambure2558
@deepakambure2558 Год назад
छान
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you 😊
@sangeetaballadhye2142
@sangeetaballadhye2142 5 дней назад
खुप हिडिओ आवडला खुप छान माहिती आहे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 дня назад
धन्यवाद 🤗🌸
@SimplyRajat
@SimplyRajat 2 месяца назад
Proud of you, Rupali Mam.... Kolhapur Maharashtra 👍👍
@tejashreephaterpekar9446
@tejashreephaterpekar9446 Год назад
Bhavana mahatwachya... mast informative video German manasansarakhe acceptance vadhaun tyachya sarakhe kharya arthane apali pragati zali pahije 👍 Keep it up 👍
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you so much 😊❤️
@rajendrathakare7304
@rajendrathakare7304 Месяц назад
वर्हाडी भाषा खुपच मस्त आहे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@chhayatandel4521
@chhayatandel4521 2 месяца назад
ताई तुम्ही मराठीत विडिओ बनवता आम्हाला खुप आवडते,विडिओ खुप सुंदर असतात
@vakiljadhav4635
@vakiljadhav4635 Месяц назад
Khup sweet Marathi bolta te d
@pradeepdukare8241
@pradeepdukare8241 2 месяца назад
V. Good Rupali we proud of you
@shivnarayanabhale
@shivnarayanabhale Месяц назад
Nice
@revansidhajavalkote
@revansidhajavalkote Месяц назад
Excellent video made by you. Ignore to those suggestions of marathi comments (चुका सांगणे) .You are the inspiration to future students who are in search of carreers. I hereby would like to say that मराठी पाऊल पडती पुढे. So great work. Thanks.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Год назад
मी video चालू झाला की लगेचच like करते
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thanks 😊
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 2 месяца назад
मी पण 😂👍🤗
@Pari35353
@Pari35353 Месяц назад
Tumhi dusrya kade laksh deu naka madam aapan khup Chan mahiti det ahat,thank you so much.
@user-nf8bp4gw7s
@user-nf8bp4gw7s Год назад
U are really awesome ! How you manage to gather so much information while doing full time job and taking care of family with required issues and all. What a blessed person u are ! U really a gem of a person ! infact u both.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Год назад
Thank you so much 😀
@vinoddorke5201
@vinoddorke5201 Месяц назад
Very nice
Далее
Воскресный утренний стрим!
1:00:16
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 4,4 млн
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 1,2 млн
Воскресный утренний стрим!
1:00:16