जर्मनीतील भारतीय किराणा दुकान | Indian grocery store in Germany | Marathi Mulgi |Marathi Vlog #21
नमस्कार मंडळी कशे आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या RU-vid channel वर.
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच मी तुमच्या साठी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओस आपल्या मराठी भाषेमध्ये.
आजच्या विडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कि जर्मनी मध्ये भारतीय किराणा दुकान कसे असतात, जर्मनीचे लोक कसे असतात,जर्मनीच्या ट्रेन कश्या असतात ,जर्मनी मध्ये कोरोना आहे का?
या सगळ्या गोष्टीं आजच्या विडिओ मध्ये बघायला मिळेल.
सोबतच जर्मनी मध्ये जॉब कसा शोधायचा, जर्मनी मध्ये शिक्षणासाठी कसे यायचं, या साठी आमचं अजून एक RU-vid Channel आहे.
जॉब आणि एडुकेशन च्या अधिक माहिती तुम्ही या लिंक वर क्लिक करा
RU-vid Channel- / @desicoupleingermany
Instagram- / desicoupleingermany
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद
@Rupali.EuropeVlog
#viralvideo #trending #indianvlogger #marathimulgi #trendingvideo
7 окт 2024