Тёмный

जर्मनीमध्ये माझी सायकल चोरी झाली😥| पोलिसांकडे केली तक्रार| Insurance Companyने दिले पैसे  

Rupali Likhitkar Europe Vlogs
Подписаться 100 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

जर्मनीमध्ये माझी सायकल चोरी झाली😥| पोलिसांकडे केली तक्रार| Insurance Companyने दिले पैसे #vlog #150
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Lost and found Department in Germany-
• जर्मनी मध्ये मला मिळाल...
‪@Rupali.EuropeVlog‬
#marathi #marathivlog #marathimulgi #marathiyoutuber #marathivlogger #dailyvlog #dailyvlogger #marathicouplevlog #marathimulga #marathimanus #maharashtra #maharastrian #viral #viralvideo #india #indian #europe #germany #rupalilikhitkar

Опубликовано:

 

25 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 120   
@shashiborhade6774
@shashiborhade6774 Месяц назад
फारच गरीब देश आहे राव ! आपल्या भारतात तर चार चाकी , दोन चाकी गाड्या चोरीला जातात. सायकल भारतात कुठेही ठेवली अगदी दोन दिवस तिला पाहिले नाही तरी चोरीला जाणार नाही !
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 😄😄
@GPloyal
@GPloyal 28 дней назад
Cycle वर भारतात लोक 10 रुपयाची नोट ठेवून जातात
@vilasbhagat790
@vilasbhagat790 Месяц назад
एकदम चांगला व्हिडिओ झाला आहे. तिकडे सायकलचा इन्शुरन्स होतो आणि तो मिळतो हे हे ऐकून आश्चर्य वाटलं.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@sriniwassant3330
@sriniwassant3330 12 дней назад
सायकल चोरीची सविस्तर व महत्वपूर्ण माहिती दिल्या बाबत आपले दोघांचेही खूप खूप धन्यवाद! आपण भारतीय कल्पनाही करू शकत नाही असा आपला अनुभव आहे.
@savitakulkarni7547
@savitakulkarni7547 Месяц назад
हाय रुपाली रजत खूप छान गार्डन आहे आणि तिथे किती शांतता आहे व्हिडिओ मस्त आहे❤❤🎉🎉
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@SanjuBs-dz5nc
@SanjuBs-dz5nc Месяц назад
ताई गार्डन खूप छान आहे आणि तिथलं वातावरण शांत आहे ताई तिकडे उच्च शिक्षण कसं आहे त्या बदल काही माहिती दे👌
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸 तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक RU-vid चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. RU-vid channel Desi couple in Germany Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram Desi couple in Germany Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Месяц назад
सायकल चोरी व त्या बद्दल घ्यावी लागणारी दक्षता ची माहिती छान दिली जर्मनी मध्ये येणारे नवीन लोकांना उपयुक्त ठरेल 😊. उन्हाचे दिवस म्हणजे जर्मनी करांना पर्वणी च आसते सनबाथ साठी... डि व्हिटॅमिन...
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 Месяц назад
चांगली माहिती मिळाली छान व्हिडिओ ❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@sunillimaye7699
@sunillimaye7699 Месяц назад
मी पुण्यात राहतो. मी एक नवीन सायकल खरेदी केली. संध्याकाळी सायकल घरी आली. खाली गॅरेज मध्ये सायकल साखळी लावुन ठेवली सकाळी बघतो तो सायकल चा मधला त्रिकोणी भाग फक्त होता. बाकी सीट, paydal, चाके सगळे काही चोरी झाली होती.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
अरे बापरे 😱मग परत मिळाली कि नाही ?
@sunillimaye7699
@sunillimaye7699 28 дней назад
@@Rupali.EuropeVlog छे, अजिबात नाही. परत triangle घेऊन रिक्षाने दुकानात गेलो, सगळे refitting करून घेतले अणि चालवत परत आलो
@theresacgonsalves
@theresacgonsalves Месяц назад
Awaiat to watch yr video. Very cheerfully u n yr husband speak. Congratulations on yr new cycle, GOD bless you'll with more vehicles in abundance
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Thank you so much 🤗🌸
@swapnilshinde1926
@swapnilshinde1926 Месяц назад
Asech tumhi khup khup pragati karat raha Tai 😊
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@mpawar00
@mpawar00 Месяц назад
सभ्य मराठी कपल ❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@sanjivkeskar2547
@sanjivkeskar2547 Месяц назад
If possible make video on cycle users in Germany. Netherlands is very famous for cycles.
@nandikanikam6317
@nandikanikam6317 Месяц назад
Tithe cycle far vaprtat car peksha cycle khup common aahe ani khup cycles distat v he sagle thode tabbet japnyachya dristine changle aahe .Ani tithe thode sagle costly aahe tyamule cycle la khup demand aahe .
@sanjaygawade2434
@sanjaygawade2434 Месяц назад
छान व्हिडिओज बनवता आपण. मी mostly बघतो सर्व. मॅडम आपण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या? मी.. सिंधुदुर्ग.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸वर्धा शहर
@user-ds4be5xs8d
@user-ds4be5xs8d Месяц назад
Very nice information
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@shraddhapatole143
@shraddhapatole143 Месяц назад
Tai plz pharmacy field madhle kahi idea asel tr tya baddal ek video banvshil... Pharma companies konte ahet n tya companies madhe kase apply krayche he sarv mention krshil plz
@anjalikane7377
@anjalikane7377 Месяц назад
Naveen mahiti milali. Sunder vlog.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@narendrakakade9428
@narendrakakade9428 7 дней назад
Nice information
@user-bz4sl4qs5r
@user-bz4sl4qs5r 25 дней назад
ताई इथून पुढे माहिती सांगताना दिवस-रात्र वेळ सांगत जावा, अभिनंदन ताई❤❤
@sujatajavkar9428
@sujatajavkar9428 Месяц назад
Maza mulaga pan hamburg la ahe mi pan tumache sagale video baghate
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@sandeepkarmarkar1994
@sandeepkarmarkar1994 Месяц назад
police sarva deshat ekach maleche mani aahet.
@chhayagadekar850
@chhayagadekar850 17 дней назад
खूप छान photography
@pranitadeore9809
@pranitadeore9809 Месяц назад
रूपाली खुप छान विडिओ मला खुप आवडला
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
धन्यवाद 🤗🌸
@narayanmore2392
@narayanmore2392 Месяц назад
खूप सूदंर गार्डन
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@sameerlokhande8630
@sameerlokhande8630 Месяц назад
Good information ! 😃
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
धन्यवाद 🤗🌸
@moh4221
@moh4221 Месяц назад
मला बजाज चेतक आठवली मी 6 महिने वेटींग ला होतो
@swatichavare4150
@swatichavare4150 Месяц назад
Super mast nice cuple
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@user-pc1in6bc9g
@user-pc1in6bc9g Месяц назад
विडियो खुप छान आहे पण तेथे आजून सायकल तुम चा विडीओ मधे बैटरी वर चाल णारी पाहीली ती सायकल च आहे का अजुन दुसरे काही आहे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@mukzam1420
@mukzam1420 26 дней назад
अगदी छान! हा सर्व व्यवहार (सायकल चोरीचा व insurance claim, पोलीस, forms भरणे, communications, इत्यादी) आपण जर्मन भाषेत केला का? का इंग्लिश मध्ये? फक्त उत्सुकतेसाठी!
@ranjitlawangare7446
@ranjitlawangare7446 27 дней назад
Good 👍
@balasahebgangurde164
@balasahebgangurde164 Месяц назад
Madam, your sound is also very good❤❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@surajtajanpure3677
@surajtajanpure3677 Месяц назад
बर झाल सायकल चोरी झाली मोबाईल चोरी नाही झाला नाहीतर हां विडिओ कसा बनला असता😂
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸😂
@girishsavadikar6794
@girishsavadikar6794 Месяц назад
ऊन हे तीव्र असते, तीक्ष्ण नव्हे. हे फक्त माहितीसाठी सांगितलं.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
ओके जी धन्यवाद 🤗🌸
@adityajasud3961
@adityajasud3961 Месяц назад
Are rao hi scheme tikade pn aahe ka🤩
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
🤗🌸
@shubhamchavan8668
@shubhamchavan8668 Месяц назад
👍👍👍👍👌👌🚩🚩🚩
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
🤗🌸
@bsgaikwad3525
@bsgaikwad3525 День назад
Very nice video Rupali and Rajat. Waw !! Very nice view of a Park and you are looking smart today on bike.bike stealing is a common in Germany.?.What a silly job. ?. Kay yevdhe mean minded lok aahet. Who steals bicycle.
@aslamshaikh8249
@aslamshaikh8249 Месяц назад
What is your qualification,? What is your job in Germany? In India cars fortunar, audi. Which cars are there in Germany and what is it's price as compaired in India.
@harshvardhankhadse9659
@harshvardhankhadse9659 27 дней назад
Nic
@shubhangipanse3288
@shubhangipanse3288 25 дней назад
Ho mi pan pahate mla khup आवडतात तिथली माहिती मिळते
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 24 дня назад
धन्यवाद 🤗🌸
@nitinpatil255
@nitinpatil255 Месяц назад
नेहमी सारखे गोडच गोड❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
धन्यवाद 🤗🌸
@SomnathShelar-yz8wh
@SomnathShelar-yz8wh Месяц назад
Chaan mahiti tai
@SomnathShelar-yz8wh
@SomnathShelar-yz8wh Месяц назад
@@Rupali.EuropeVlog welcome
@alkabhandari984
@alkabhandari984 Месяц назад
माझा मुलगा Dusseldorf मध्ये रहातो मी आता तिकडेच आहे तुम्ही कुठे राहता ?
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
वाह छान🤗🌸 तुम्ही मला इंस्टाग्राम वर मॅसेज करू शकता का? नंतर आपण भेटायचा प्लॅन करू.
@prajaktaranade8037
@prajaktaranade8037 Месяц назад
तुमच्या इथे इन्शुरन्सचा क्लेम केला तर पैसे मिळतात इथे ते पण मिळणार नाही आणि इथे कोण सायकलचा इन्शुरन्स सुद्धा काढत नसणार
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
🤗🌸
@amolgawade2546
@amolgawade2546 27 дней назад
Mazya kadhe 3 cycle aahe evrest company chyaa aahe gehun gha....
@RamakantPatil-ir3bo
@RamakantPatil-ir3bo Месяц назад
मॅडम मी मागे तुम्हाला कमेंट्स केली होती माझा मुलगाही हंबरला शिक्षणासाठी आहे तर त्याच्यासोबत एक व्हिडिओ करून बघा
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
धन्यवाद 🤗🌸तुमच्या मुलाला मेल लिहायला सांगाल का? तिथे आम्ही मोबाईल नंबर घेऊन बोलू शकतो. desicoupleingermany@gmail.com
@sureshmohorikar5988
@sureshmohorikar5988 Месяц назад
God bless you. From Shri Mohorikar, Pune, 87.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
धन्यवाद 🤗🌸
@rajashriathale6048
@rajashriathale6048 2 дня назад
खरंय, माझ्या मुलाचीही चोरुन नेली
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 дня назад
इन्शुरन्स असेल तर विडिओ मध्ये सांगितलेली प्रोसेस करायला सांगा तुमच्या मुलाला आणि इन्शुरन्स काढला नसेल तर काढायला सांगा भविष्यात कामात येईल. धन्यवाद 🤗🌸
@tech-pro5868
@tech-pro5868 25 дней назад
ताई सायकल चोरी विरुद्ध काही मोहीम राबवता येत असेल तर बघा जर्मनी मध्ये... जेणेकरून चोरीच प्रमाण कमी होईल...
@GPloyal
@GPloyal Месяц назад
इतक्या प्रगत राष्ट्रात चोर कुठून येतात.
@kalnusadar5351
@kalnusadar5351 20 дней назад
Rupali madam tumhi pati patni Germany madhye konta job karta
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 Месяц назад
Safety nahi ka jermanyt baki technology tr khup fast aahe
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
Cycle chori hotat ithe 🤗🌸
@user-qf6vc8wp8q
@user-qf6vc8wp8q 4 дня назад
😂😂😂😂😂😅aplykad bgt pan nahit saykal kad
@anandraosuryavanshi1026
@anandraosuryavanshi1026 Месяц назад
Maharashtra madhe tumsa jila kaun sa aahe
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Wardha 🤗🌸
@memeplantation7413
@memeplantation7413 29 дней назад
तिथे पासपोर्ट किती वर्षात मिळतो ?
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 Месяц назад
Tumhi doghepn job krtt swatach own home aahetr ek car pn gheun ghya
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
धन्यवाद 🤗🌸
@dilipbabar4789
@dilipbabar4789 Месяц назад
नवर्‍याला अरे तुरे बोलतेस हिच का संस्कृती.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
खालील लिंक वर क्लीक करा एक छान विडिओ आहे त्यामुळे तुमच्या प्रश्नच समाधान नक्की होईल🤗🌸 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-2_hlCZ7PW7I.htmlsi=bi1zIHnjXzr95f2Y
@GaneshShinde-bk3he
@GaneshShinde-bk3he Месяц назад
मी तुमचे व्हिडीयो बघते पुरंतु मला एक गोष्ट खटकते तु तुझ्या नवऱ्याला आरे तुरे बोलतेस ठीक आहे तिकडची संस्कृती तसी असेल परंतु तुझे व्हिडीओ बघताना तुझ्या सासु सासऱ्यानां नवऱ्याला आरे तुरे बोलून वाईट वाटत असेल ती संस्कृती आपली नाही तु तुम्ही दोघे जर्मनीत घरात असताना काही बोलु शकतेस परंतु मिडीयावर बोलताना हे चुकीचे वाटतेय हे माझे वैयक्तिक मत मांडतेय बाकी तुमचे कर्तव्य sorry
@kauthaku23456
@kauthaku23456 Месяц назад
आपल्या कडे सुद्धा अरे तुरे करणारी संस्कृती चालू झाली , आपल्या आजूबाजूला बघा
@hrutikajagtap1111
@hrutikajagtap1111 Месяц назад
धन्यवाद फॅमिली ४०० सबस्क्राईबर पूर्ण झाले
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
अभिनंदन 🤗🌸
@hrutikajagtap1111
@hrutikajagtap1111 28 дней назад
@@Rupali.EuropeVlog thank you 🥰
@PratikshaBhagat-bc2ih
@PratikshaBhagat-bc2ih Месяц назад
❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
🤗🌸
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 Месяц назад
जुन्या सायकलची चोरी झाली ? यात व्हीडीओ बनवायसारखं काय ?
@user-lm7uv3wg3c
@user-lm7uv3wg3c 29 дней назад
मॅडम, महाराष्ट्र मध्ये तुमच गाव कोणता आहे?..
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
Wardha🤗🌸
@user-ws4qx5hu6d
@user-ws4qx5hu6d 26 дней назад
Why do you worry? Coz you have so much money. So, Please don't tell about
@user-xy5vm1hg5n
@user-xy5vm1hg5n 26 дней назад
Red light area😂😂😂😂
@himanshu617
@himanshu617 26 дней назад
काही प्रश्न- जर्मनीत साइकिल चोरीचे प्रमाण जास्त असल्याचे कारण काय? जर्मनीत सध्या किती भारतीय, मुख्यतः मराठी भाषी राहतात? तुम्ही यूट्यूबर ध्रुव राठीला जर्मनीत भेटला आहेत का?
@bapubavale3610
@bapubavale3610 Месяц назад
तिकडे पण चोरी होते का
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Месяц назад
Ho na 🤗🌸
@subhashpallival3200
@subhashpallival3200 Месяц назад
Gardanla entry fee asteka
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 28 дней назад
Nahi Free aste 🤗🌸
@sanjivkeskar2547
@sanjivkeskar2547 Месяц назад
If possible make video on cycle users in Germany. Netherlands is very famous for cycles.
Далее
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 2,4 млн
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 4,1 млн