Тёмный
No video :(

जलतारा प्रकल्पाचा चमत्कार बघा ऐका रात्रीत पाणी विहिरीत 

आपली शेती आपली प्रयोगशाळा
Просмотров 196 тыс.
50% 1

जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत अधिक माहितीसाठी त्यांना फोन करू शकता 9423458983
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#जलतारा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#दीपकबुनगे
#दुष्काळ

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 169   
@yogeshsonar2863
@yogeshsonar2863 2 месяца назад
दिपक भाऊ नमस्कार! दादा तुम्ही आम्हा शेतकऱ्यांसाठी किती मोलाची माहिती घेऊन येतात! विना काही स्वार्थ ठेवता! तुमचे आणि वायाळ सरांचे फार फार धन्यवाद! मी ही उन्हाळ्यात जलतारा शोष खड्डे घेणार आहे!
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
धन्यवाद भाऊ शेतकरी मित्रांना फेसबुक व्हाट्सअप वर लिंक शेअर करा. गरजेचा विषय आहे. जल है तो कल है.
@yogeshsonar2863
@yogeshsonar2863 2 месяца назад
@@ApliShetiApliPrayogshala हो नक्कीच!🙏🏻🙏🏻🙏🏻
@cartoonpanya944
@cartoonpanya944 2 месяца назад
😢
@yogeshthombreJayShriRamgmail.c
@yogeshthombreJayShriRamgmail.c 2 месяца назад
@@ApliShetiApliPrayogshala sir Beed District madhya ya na
@nandkishorsonawane2511
@nandkishorsonawane2511 2 месяца назад
​@@ApliShetiApliPrayogshala नक्कीच. मी जलताराचे व्हिडिओ आमच्या गावच्या व्हॉट्स ॲप गृपवर शेअर करत असतो.
@JitendraPatel-xu2ik
@JitendraPatel-xu2ik Месяц назад
खरच अशी किमया करणारी माणस आज आहेत ये बघून खूप आनंद झाला
@user-co6mg7fd9l
@user-co6mg7fd9l 2 месяца назад
दीपक भाऊ आणि वायाळ सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी लाखमोलाची माहिती घेऊन आलेला आहात तुम्हाला शतशः धन्यवाद हे काम प्रचंड मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारत देशामध्ये झाले पाहिजे वायाळ सर तुम्ही देवदूत बनून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हे काम करत आहात आमच्या मंगळवेढा तालुक्यामध्ये दक्षिण भागांमध्ये 35 गावांमध्ये खूप दुष्काळी परिस्थिती आहे या भागात तुम्ही जर आलात तर खूप बरे होईल
@user-df6pj2is2t
@user-df6pj2is2t 2 месяца назад
Ooo
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 5 дней назад
डॉ. वायाळ सरांनी "आपली आपणं, करा सोडवणं" हा विचार अवलंबिला. कार्यास हार्दिक व मंगलमय सदिच्छा. 🌹🌹🌹
@ganeshnangare1296
@ganeshnangare1296 2 месяца назад
सर मी सुद्धा या वर्षी 4 खड्डे पाडणार आहे .ही खूप जास्त उपयोगी माहिती आहे.आता आमच्याकडे खूप जास्त पाऊस पडतो आहे त्यामुळं डिसेंबअखेर मी हे काम करणार आहे
@vbpmvp
@vbpmvp 2 месяца назад
दिपकभाऊ, जलतारा योजना ही आख्ख्या महाराष्ट्रासाठी काळाची गरज आहे. डॅा. वायाळ सरांच्या संशोधनाला व निस्वार्थ कार्याला पुनःश्च त्रिवार वंदन…..🙏🏻
@govindkorde2055
@govindkorde2055 2 месяца назад
मी पण जलतारा चा खड्डा खणायला दिलेला आहे.दीपक भाऊ तुमच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली धन्यवाद दादा तुमचे पण आणि जे या प्रकल्पाचे जनक आहेत वायाळ सर त्यांचे तर खुपच धन्यवाद ...❤🙏
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
धन्यवाद भाऊ शेतकरी मित्रांना फेसबुक व्हाट्सअप वर लिंक शेअर करा. गरजेचा विषय आहे. जल है तो कल है.
@Mr.Indian3799-i7z
@Mr.Indian3799-i7z 2 месяца назад
किती बाय किती खडा घ्यावा
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 2 месяца назад
दीपक भाऊ खूप खूप पुण्याचं काम आपल्या हातून होतय मी माझ्या गावच्या ग्रुप हा vidivo सेंड केला धन्यवाद दीपक भाऊ ❤
@marutibavadane3161
@marutibavadane3161 2 месяца назад
एक नंबर ही योजना आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आली पाहिजे म्हणजे पाणी वाहून वाया जाणार नाही व शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही आणी शेतकरी सुखी होईल खरोखरच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शेतकर्यां पर्यंत ही योजना पोचवली पाहिजे
@rayachandnarale2386
@rayachandnarale2386 2 месяца назад
जल तारा टीम ला खुप खुप शुभेच्छा, सरा ना पण धन्यवाद, खुप छान काम करत आहात हे लोकांनी लक्ष्यात घ्यावे. खुप पुण्याचे काम आहे
@ankushtheng5275
@ankushtheng5275 2 месяца назад
वायाळ सरांना शतशः नमन आणि दीपक भाऊंचे खुप खुप धन्यवाद
@sopankhandagale9549
@sopankhandagale9549 2 месяца назад
वायळ सर देव माणूस आहे ❤
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
धन्यवाद भाऊ शेतकरी मित्रांना फेसबुक व्हाट्सअप वर लिंक शेअर करा. गरजेचा विषय आहे. जल है तो कल है.
@sopankhandagale9549
@sopankhandagale9549 2 месяца назад
@@ApliShetiApliPrayogshala नक्की दीपक दादा 🙏 दीपक दादा तुम्ही डी कंपोजर ची शेनखतावर कशी प्रक्रिया करावी याविषयी माहिती देणारा व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
@B.V.Shinde
@B.V.Shinde 2 месяца назад
सर जे काम करतात त्याचे शब्दात मोल व्यक्त करता येत नाही . अप्रतिम कार्य आहे सरांचे . जयगुरुदेव .
@atul12233
@atul12233 2 месяца назад
100 खरं आहे मी माझ्या शेतात केलंय विहीर जवळ स्वतः बंदरा केला दोन मोठे पाऊस झाले आज पाणी उपसत नाही बाकी लोकांना आजून प्यायला घरून पाणी न्यावं लागतंय
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 2 месяца назад
अत्यंत उपयुक्त माहिती.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
धन्यवाद भाऊ शेतकरी मित्रांना फेसबुक व्हाट्सअप वर लिंक शेअर करा. गरजेचा विषय आहे. जल है तो कल है.
@chetanshinde6739
@chetanshinde6739 2 месяца назад
वायाळ सरांची किती तळमळीने अवघ्या महाराष्ट्राला सांगतात सलाम आणि नमस्कार 🙏🙏 खरे तर शेतकर्यांनी लक्षा पूर्वक समजून घेतले पाहीजे आणि वायाळ सरांचे आभार मानले पाहीजेत.
@shetkaribrand21
@shetkaribrand21 2 месяца назад
डॉ वायाळ सर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sunilk8155
@sunilk8155 Месяц назад
agadi barobar bolalat, ya bhrashtachari jagat niswarthipane kelele mahan karya.
@rajeshpadwal6294
@rajeshpadwal6294 2 месяца назад
सुंदर काम आहे सर,सॅल्युट👍
@dr.arungandhi2094
@dr.arungandhi2094 2 месяца назад
Salute to jalatara. Yawal sir.
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 2 месяца назад
Excellent.shukriya om Shanti. Honorable Dr Wayal sir u are like a God to all farmers.Your work is very appreciated. I will tell to my family and friends and they'll follow your path.Such devoted people are in our country.Jay Gurudev.
@ranjeetogale6499
@ranjeetogale6499 2 месяца назад
❤ very very good 👍 hard efforts useful to all farmers I salute to Dr purusottam wyal sirji you are devdut and jaldut thanks 🙏🙏🙏
@satishdegloorkar8940
@satishdegloorkar8940 2 месяца назад
जलतारा टिमला खुप शुभेच्छा, अतिशय मेहनतीने काम होते, छान माहिती आहे. शेतकरी सम्रध्द होईल. सरांचे आभार.
@pravinwagh2058
@pravinwagh2058 2 месяца назад
दिपक भाऊ ही काळाची गरज आहे वायाळ सर यांचे मार्गदर्शन आमच्या गावात मिळावे
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
धन्यवाद भाऊ शेतकरी मित्रांना फेसबुक व्हाट्सअप वर लिंक शेअर करा. गरजेचा विषय आहे. जल है तो कल है.
@pravinwagh2058
@pravinwagh2058 2 месяца назад
@@ApliShetiApliPrayogshala शेअर करतोय याआधी 3-4 केलेले आहेत
@sanjaydeshmukh8792
@sanjaydeshmukh8792 2 месяца назад
सुंदर कार्य सुरू आहे, आमच्या शुभेच्छा
@dadasojadhav2090
@dadasojadhav2090 2 месяца назад
श्री वायाळ सर हे कलियुगातील संत आहेत व त्याची टीम तसेच दिपकभाऊ हे सेवेकरी आहेत तरी या सर्वांना त्रिवार जय गुरुदेव दत्त तरी ज्या भारतीयांना या योजनेची गरज आहे त्यांनी त्वरित लाभ घ्यावा असे मला अंतकरनातून वाटते
@adinathrawal4257
@adinathrawal4257 2 месяца назад
सरजी आपण खुप पुण्याचं काम करताहेत...याबरोबरच बोअर वेल घेण्याचे बंद करण्याबाबत प्रबोधन व्हावे...कारण त्यामुळे भुगर्भातील पाणी एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाऊन पाणी पातळी खाली जाते...
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Месяц назад
. वायळ सर ची मेहनत व तळमळ खूप आहे .🎉🎉
@anilghavate
@anilghavate 2 месяца назад
Sirr,❤❤❤khup sunder kam❤❤ Anamol work
@Mauli-sn1zj
@Mauli-sn1zj 2 месяца назад
खूपच छान वायाळ सरांचं बद्दल काय विचारायलाच नको आणि दीपक भाऊ आपण पण खूप मोलाचे काम करत आहात
@user-kl5jj2bg1y
@user-kl5jj2bg1y 2 месяца назад
दीपक भाऊ No.1
@priyankakadam936
@priyankakadam936 Месяц назад
Dr.vayal sir, aaplya la bhetayla khup aavdel, aaplya kadun shiknya sarkhe khup aahe,niswarthi sevecha upkram asach akhand chalu raho hich gurucharani prarthana.🙏💐
@alkasonawane8916
@alkasonawane8916 2 месяца назад
दिपक भाऊंनी खूप चांगली माहिती दिली आहे
@alkasonawane8916
@alkasonawane8916 2 месяца назад
नंदुरबार जिल्ह्यातील पुर्व पट्टातील शेती दुष्काळात नेहमी असते तर तुम्ही आमच्या भागात येण्यासाठी कृपा करावी ि आवर्जून करावे
@baburathod6857
@baburathod6857 Месяц назад
सर आपण जालना जिल्ह्यातील तालुका आंबड मधे या साहेब पाणी साठि फार तहान लेल आहे पावसाळ्यात टँकरने पाणी चालू आहे
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 месяца назад
राम राम भाऊ लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@user-wm3iu2pn5v
@user-wm3iu2pn5v 2 месяца назад
अतिशय सुंदर माहिती सांगितली खूप अभिनंदन भाऊ
@maheshmhetre6709
@maheshmhetre6709 2 месяца назад
Very informative video...keep it up... खूप खूप शुभेच्छा
@shivajibochare1266
@shivajibochare1266 2 месяца назад
त्याला देशभक्ती म्हणतात देशासाठी काम करणे सगळे सरकार कोण मागणारे झाले समाजसेवा हीच खरी देशभक्ती आणि ईश्वर भक्ती
@shivajibochare1266
@shivajibochare1266 2 месяца назад
सरकारला मागणारे सर्वात झालेत असे देशभक्त बोटावर मोजण्या इतकेच पूर्ण जनतेने असे जर काम केले तर देश प्रगतीपथावर जाईल
@jitendrabankar1480
@jitendrabankar1480 2 месяца назад
Good work sir
@anilshelke6268
@anilshelke6268 2 месяца назад
खूपच छानं व लाख मोलाची उपयुक्त. शासनाचे ही उपाय योजना 'रोजगार हमी योजनेत' समाविष्ट करुन घेणे आवश्यक आहे.
@balasahebgund9609
@balasahebgund9609 2 месяца назад
Very Nice information. Many many wishes for this great evolution.
@swayamprabhagaikwad2285
@swayamprabhagaikwad2285 2 месяца назад
अतिशय सुंदर .
@bhagwanjadhav4784
@bhagwanjadhav4784 2 месяца назад
वायाल सर यांचे खूप खूप आभार सर यांना विधान परिषदेवर घ्यायला पाहिजेत किंवा कृषी राज्य मंत्री पद द्यावे
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 месяца назад
कृषी राज्यमंत्री नव्हे तर जलसंधारण राज्यमंत्री करणे आवश्यक आहे
@ashishpanpatte462
@ashishpanpatte462 2 месяца назад
आमच्याकडे घेऊन या दीपक भाऊ सरांना पुढील उन्हाळ्यात मु.पो. कांडली ता. कळमनुरी जि.हिंगोली.
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 месяца назад
हे काम करण्यासाठी मुद्दाम वायाळ सरांना आणण्याची गरज नाही. व्हिडीओ बघून व वायाळ सरां बरोबर मोबाईल वर बोलून करता येईल असे वाटते.
@eknathsadgir2213
@eknathsadgir2213 2 месяца назад
खूपच छान नियोजन
@yogeshpangarkar2463
@yogeshpangarkar2463 2 месяца назад
Dipak Bhau Tumhi Khup Mehanat ghetay. Vayal sir Great ahet asch Kam Chaludya
@user-wm3iu2pn5v
@user-wm3iu2pn5v 2 месяца назад
क्रुपया आमचा नगर जिल्ह्य़ातील दक्षिण भाग नगर तालुका पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी,शेवगाव, हे तालुके पाण्यापासून वंचित आहेत आपल्याकडून खूप आशा आहेत
@SunilPatil-hm4xn
@SunilPatil-hm4xn 2 месяца назад
खूप छान मांडले आहे
@shantaramdavkhar7715
@shantaramdavkhar7715 2 месяца назад
सुंदर उपक्रम आहे
@dayaramthakre7223
@dayaramthakre7223 2 месяца назад
आमच्या मेळघाट चिखलदरा ता. हे कार्य व्हायला पाहिजे कारण दर वर्षी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते
@randomstuff5278
@randomstuff5278 2 месяца назад
आमच्या जळगाव मध्ये पण जलतारा योजना सुरू व्हायला पाहिजे
@bhanudasghole1879
@bhanudasghole1879 2 месяца назад
साहेब मातोरी ता.शिरूर कासार जी.बीड इथेही जळतारा मोहीम राबवावी ही नम्र विनंती
@kalpanabadole1789
@kalpanabadole1789 2 месяца назад
Pharaoh sundar kam .tumchya karyala yash labho. Shrey tumchya Karyala.
@SantoshDalavi-nt9iq
@SantoshDalavi-nt9iq 2 месяца назад
सर माझ्या शेतात मला विहिरी मध्ये पावसाळ्यात मोटर लावून पाणी उपसावे लागते ,तरी जलतारा चा काही उपयोग होणार का?
@AjitKakde-ke3hr
@AjitKakde-ke3hr 2 месяца назад
विरुद्ध लांब अंतरावर घेतला तर अजुन चांगला रीज्लट लागुन जमीनीच्या आत पाणीपातळी वाढेल
@user-li1vn9gc1m
@user-li1vn9gc1m 2 месяца назад
छान आहे प्रकल्प
@LaxmanKalekar
@LaxmanKalekar 2 месяца назад
खूप खूप अभिनंदन
@shrirangprabhu7448
@shrirangprabhu7448 Месяц назад
जय गुरूदेव❤❤❤❤❤
@shivajibochare1266
@shivajibochare1266 2 месяца назад
शासनाच्या योजनेचा दुरुपयोग होतो अधिकारी आणि गावचे पुढारी खातात तुम्ही काम तर काहीच करत नाही पूर्ण जनतेने सोयीछने करायला पाहिजे शासनावर विसरून बसायला पाहिजे
@vitthalghorpade2149
@vitthalghorpade2149 2 месяца назад
खुप छान माहिती आहे
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 2 месяца назад
Congratulations team
@shivajishinde5223
@shivajishinde5223 2 месяца назад
जलतारा ही योजना शासकिय व राजकारणी यांनी लक्षात घेतले तर ------ पावसाचं वारे माप वाहून जाणारं पाणी " जलतारा " ने जमिनीत पाठवले तसे शासनाचा आशा प्रकल्पावर वारेमाप होणारा खर्च शेतकरी यांचे जिवनमान उंचावण्यास उपयोगी येईल . 8:56 धन्यवाद सर
@bharatpatil1911
@bharatpatil1911 2 месяца назад
खूपच छान माहिती
@ramharikolhe3472
@ramharikolhe3472 2 месяца назад
दिपक भाऊ आमच्या गावातून जवळूनच नदी वाहते आणि ओढही वाहत असतो पावसाळ्यात पण पाणी जिरत नसल्या मुळे नदी वरती गट्टे पण नाही त्यामुळे गावात सतत पाणी टंचाई आहें. आमच्या परिसरात पाणी पतळी खूप खाली गेली आहें तुमच्या आणि गुरुजींच्या माध्यमातून हा परिसर पाणी दार होऊ शकतो मला अशी खात्री आहे. देवगाव कुसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना या गावाचा आणि आजू बाजू च्या परिसरात एकदा सर्वे करण्यात यावा ही विनंती.
@sharayuvardam4769
@sharayuvardam4769 2 месяца назад
धन्यवाद खूप मोठे योगदान
@srepoul2167
@srepoul2167 2 месяца назад
शोष खड्डे घेऊन जलभरण होऊन पाणी पातळी वाढते व विहिरीचे पाणी वाढते हे खरं आहे पण एका दिवसात पाणी वाढले किंवा विहिरीत आले हे काही पटत नाही.
@seemapawar3115
@seemapawar3115 Месяц назад
Good job
@balasahebingale9788
@balasahebingale9788 2 месяца назад
Great work salute your work please start work in solapur madha
@rahultambile8853
@rahultambile8853 2 месяца назад
सोलापूर तालुका मोहोळ येते या योजनेची खूप गरज आहे येते पण ya
@Kambale3115
@Kambale3115 2 месяца назад
दिपक भाऊ नमस्कार, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले परीसरात एकूणच पंधरा गावात दुष्काळी परिस्थिती आहे, पंधरा गावे आळते, लक्ष्मी वाडी,बिरदेववाडी ,नेज मजले,अतिग्रे, तारदाळ, हातकणंगले,चोकाक,माले सावर्डे,मिणचे, अशी अनेक गावे पाणीदार करायची आहेत, आपण भेट द्यावी, आम्ही तुमच्या सोबत आहोत
@leadysafe298
@leadysafe298 2 месяца назад
सर.योजना.फार.चांगली.आहे.मी.काहि.गावे.सांगीतले.तर.योजना.करु.शकशिला.काय.के.बी.पाटील.इचलकरंजी.जि.कोल्हापूर.धन्यवाद.आपण.देवदूत.बनून.काम.करीत.आहात.याचा.आनंद..वाटतो.
@babasahebnaikwade1810
@babasahebnaikwade1810 2 месяца назад
जय शिवराय दिपक भाऊ🙏✌👍
@abhaymagadum7007
@abhaymagadum7007 2 месяца назад
खुप सुंदर
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 месяца назад
धन्यवाद भाऊ शेतकरी मित्रांना फेसबुक व्हाट्सअप वर लिंक शेअर करा. गरजेचा विषय आहे. जल है तो कल है.
@mahadevkadam2975
@mahadevkadam2975 2 месяца назад
खूप छान दीपक भावू
@user-qe3sj5kj3i
@user-qe3sj5kj3i 2 месяца назад
मला असे वाटत की डॉ पुरूषोत्तम वायाळ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा कारण ह्या देशात शेतकरी आत्महत्या हा एक चिंतेचा वि🤿
@AjitKakde-ke3hr
@AjitKakde-ke3hr 2 месяца назад
मी धाराशिव मधुन बोलतो आहे मलापण जलतारा शोषखड्डा घ्यायचा आहे आपली टीम येऊ शकते का धाराशिव हे डोंगरावरचा दुष्काळी जिल्हा आहे
@user-hj9qz3ou4c
@user-hj9qz3ou4c Месяц назад
दिपक सर जलतारा विदर्भात राबवा
@harshalgiri4939
@harshalgiri4939 2 месяца назад
प्रॅक्टिकल दाखवा कस करता ते
@skbhai4027
@skbhai4027 Месяц назад
किती बाय किती चा खडा करायचा किती खोल करायचा ते सांगा सर
@moreshwarwasekar7209
@moreshwarwasekar7209 3 дня назад
Sir borewell che jaltara mule Pani vadhel kay.
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 Месяц назад
❤❤❤❤❤❤
@user-tz6eu4gc8w
@user-tz6eu4gc8w 2 месяца назад
हिंगोली जिल्ह्यात कधी येणार आहे दादा योजना
@akshaydemgunde5717
@akshaydemgunde5717 2 месяца назад
Sir Latur madhe udgir talukayt yala ka
@user-bx1rm1fr4d
@user-bx1rm1fr4d 2 месяца назад
सर वर्धा जिल्ह्य़ातील आहे आर्वी तहसील गुमगाव या गावातील आहे जलधारा काम करायचे आहे 5 व 7 गाव कोरडेच आहे तुम्ही या विनंतीवरून नमस्कार
@SpythonGaming
@SpythonGaming Месяц назад
Khara sona ❤❤❤❤❤❤
@rameshsakhare1356
@rameshsakhare1356 2 месяца назад
DADA YA PRAKLPACHE NAV JALTARA CHY AIVGI JALDARA NAV DYA HI VINTI MI PAN VIHIRICHY BAJUL 10by 10cha 10FOOT KHOL KHADDA KELELA AAHE TYACHA KOOP FAYDA HOTO PRAKLPA KHUPCH CHAN AAHE
@PrakashGavit-jq1nw
@PrakashGavit-jq1nw Месяц назад
Prakash gavit Aamchya ariyat pan boring Pani lagat nahi ( jaltara prakalp ) Aamchya gavat pan rabvu.
@balasahebwaghule7159
@balasahebwaghule7159 2 месяца назад
Pune district madhe khed,ambegaon and sirur i.e Amol kolhe M.P Yancha maydar sangh dry aahe Ya bhagat ashi scheme Keli aahe Kai?
@jadhavd4949
@jadhavd4949 2 месяца назад
@ वायल सर ३० ते ३५ फूट काळी जमीन असलेल्या शेतात किती फूट खोलीचा खड्डा खोदावा लागेल.
@Prashant_Ghanwat
@Prashant_Ghanwat 2 месяца назад
Jai Maharashtra 🎉
@vijaybhurbhure771
@vijaybhurbhure771 2 дня назад
सर आपण अमरावती जिल्हात आपला प्रकल्प चालु कराल मि आपनास निमंत्रित करीतो.
@user-oi2vr3ci7l
@user-oi2vr3ci7l 2 месяца назад
❤❤
@ranjeetogale6499
@ranjeetogale6499 2 месяца назад
Our taluka and district Beed dry land and poor farmers waiting for your help please co-operate
@rajaramshinde224
@rajaramshinde224 5 дней назад
एक नंबर काम आहे भाऊ
@satyamphapal8372
@satyamphapal8372 2 месяца назад
जलतारा प्रकल्पाचे काम बीड मध्ये पण करणे गरजेचे आहे वायाळ सर.
@kondibatambe7939
@kondibatambe7939 2 месяца назад
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी परिसरातही राबवा
@shubhangirane9025
@shubhangirane9025 2 месяца назад
आमच्या विहिरिला पाणी चांगले येते. पण आजू बाजुला बोरिंग विहिरी आहेत. त्यामुळे पारंपारिक विहिरिँचे पाणी संपते लवकर असे सगळीकडेच दिसून येत आहे.
@jayatupe8194
@jayatupe8194 2 месяца назад
सर जलनात करा तिकड़ हिट जादा आहे
@AjayNihal-bu5nd
@AjayNihal-bu5nd 2 месяца назад
जलतारा योजने शेतकऱ्यांना मोफत खड्डा करून देतात काय, खड्डा कसा किती फुट खोल व लांब रुंद किती करावा मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती,
@bharatdate-jc9qk
@bharatdate-jc9qk 2 месяца назад
फेसबूक फॉलो केल आहे मराठा क्रांती मोर्चा व्हिडीओ बन वले आहे मुंबईचे .
@prakashbhagat6716
@prakashbhagat6716 2 месяца назад
सर कराव तेवढ कौतुक कमीच आहे सर, जय जवान जय किसान
@shankargudade9919
@shankargudade9919 2 месяца назад
Vvvv good
@rahultarle7717
@rahultarle7717 2 месяца назад
सर तुम्ही व्हीडीओ बनवता आहेत पण आमच्या गावाला फायदा कसा करुन घेणार ते सांगा
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 Месяц назад
जलयुक्त शिवार याला पर्याय?
@lalitajagtap2222
@lalitajagtap2222 2 месяца назад
पुरंदर मधे पण असा प्रकल्प राबविण्यात यावा
@LORDHANUMANSHORTS143
@LORDHANUMANSHORTS143 2 месяца назад
Sir khadaa kiti khol aani kiti rund ghyaycha
Далее