Тёмный

जावयाची सोयमोडी || Episode 927 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 301 тыс.
Просмотров 110 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 325   
@DATTAFALE
@DATTAFALE 10 месяцев назад
|| ❤ काय कमाल आहे सर , विडीओ मध्ये करुण रस, हास्य रस, रौद्र रस , शॄंगार रस , भयानक रस , बीभत्स रस , अद्भुत रस , शांत रसाचे दर्शन आम्हांला घडवता... फक्त एक दिवस देवीदास भाऊ ले #वीर रस धारण करायला लावा.... तेव्हा कुठे जवायाची दिवाळी चांगली होईल..🤣😂😍🥰🙏💐||
@idianabhi6788
@idianabhi6788 10 месяцев назад
Bapa bapa evdhe ras😮 mala t fakt mango an ananas ch ras mahit ahe😂😂 just kidding
@DATTAFALE
@DATTAFALE 10 месяцев назад
@@idianabhi6788 it's ok 🤣🙏💐
@vaibhavchaudhari7743
@vaibhavchaudhari7743 10 месяцев назад
Devidas Bhau la yanch sarhk krayala
@DATTAFALE
@DATTAFALE 10 месяцев назад
@@nileshgawande8510 ते contract आपल्या लुटेरे मामा कडे असते...,🙏💐🤣😍
@idianabhi6788
@idianabhi6788 10 месяцев назад
@@nileshgawande8510 to rayltach😂😂
@satish_bele_77
@satish_bele_77 10 месяцев назад
देवलाल च्या बहणीला अन् त्याच्या दाजी ला काही तरी... शिक्षा भेटली पाहिजे सर देविदास भाऊ कडून च त्यानं काही तरी शिक्षा द्या...💯🙏
@narayanpesode9210
@narayanpesode9210 10 месяцев назад
सर्व आजारावर एकच रामबाण औषध ते म्हणजे देविदास भाऊ औषध एक उपाय अनेक
@dinanandtajane358
@dinanandtajane358 10 месяцев назад
एका पराभवाने टीमची गुणवता सिद्ध होत नसून,दहा दिवस निव्वलं विजयी होहून आपल्याले आनंद दिला,धन्यवाद भारतीय टीम,,,,नेहमी तुमच्या पाठीशी एक भारतीय❤❤❤
@bharatborale1254
@bharatborale1254 10 месяцев назад
सही कहा भाई.
@Aditya.w
@Aditya.w 10 месяцев назад
आज ची खरी परिस्थिती .😢 #जयराम ले बत्ती ते पण देविदास भाऊ च्या हातून.#रुमनेसंघटना गुरुजी❤🙏🏻
@seemababar1157
@seemababar1157 10 месяцев назад
सगळ्या मुलांमध्ये जगन हुशार आहे❤👌👌
@bharatborale1254
@bharatborale1254 10 месяцев назад
दुर्गाची अती होत आहे, अडीच एकर वावर दिल म्हणजे काही घाम गाळून कमावल नव्हत. जर आई बाप सुखात रहावे असे वाटत असेल तर पहीले सासु सासरे सुखात ठेवा ❤❤❤❤
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 10 месяцев назад
अगदी बरोबर आहे सासु सासरे माय बाप समजून वागवा मनजे झालं ❤❤
@yogeshdhage2003
@yogeshdhage2003 10 месяцев назад
जयराम ले बेडके ची भाजी दर्या एक वेळ
@yogeshdhage2003
@yogeshdhage2003 10 месяцев назад
शिवल्या चे हात पाय मोळले आता ते ची जीभ कापा तेची आता
@ayush_kaje-.
@ayush_kaje-. 10 месяцев назад
Miss you Dhoni 😢
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 10 месяцев назад
आतुरता फक्त 4 वाजून 59.मी ची मॅच हरले तरीही टीम इंडिया चे अभिनंदन ❤❤❤❤❤
@yogeshdhage2003
@yogeshdhage2003 10 месяцев назад
भुषण काही खतरनाक आहे बो
@santoshdada9148
@santoshdada9148 10 месяцев назад
अभिनंदन लाज वाटून दे
@gauravsakharkar5734
@gauravsakharkar5734 10 месяцев назад
देविदास भाऊ च्या हातानी त्या दुर्गाबाई ची सर्वा समोर कान उघडणी करा गुरुजी....
@manoharpokale3275
@manoharpokale3275 10 месяцев назад
प्रत्येक माय-बापाने जीवंत असेपर्यंत आपली संपत्ती कोणालाच देऊ नये हे आजच्या जयरामच्या आई-वडीलांचे हाल पाहून वाटते 👌👌🙏🙏
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 10 месяцев назад
गुरुजी भुषण मारोती लारा चेत्या झाबरु यांचा कीरकेट चा नाद वेगळाच 😀😀😀😀
@vishnuqpaikrao4048
@vishnuqpaikrao4048 10 месяцев назад
Cricket n mood off zala... Pn Teacher takatak n mood fresh kela❤😂🎉🎉love u our family🎉🎉
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 10 месяцев назад
दुर्गाबाई च्या मालका चा समाचार घेतात वाटते देविदास भाउ😂😂
@shubhamdahate288
@shubhamdahate288 10 месяцев назад
या जावयाला देविदास भाऊ चा दणका द्या सर😊
@pankajkhairkar1007
@pankajkhairkar1007 10 месяцев назад
शांतारामजी जावयाचा बंदोबस्त करा बर जरा.... जवाई बापू जरा रन्नावून रायले 😜 ओ दुर्गा बाई जरा सबुरीन घ्या न जी तुम्ही 😀
@sudamawachar1443
@sudamawachar1443 10 месяцев назад
😢😢
@aakashgaygole934
@aakashgaygole934 10 месяцев назад
देविदास भाऊ रुमन काढतात आता 😅
@vijayborade8798
@vijayborade8798 10 месяцев назад
मोठे बाबांचा जावई बायलाच दिसतो दुर्गा तर देवलालची नाही तर शिवलालचीच बहिण आहे सर तुम्हाला कळकळीची विनंती आहे की एकदा दुर्गीची जरा चांगलीं आरती घ्या 🙏🙏🙏🙏🙏 व्हिडिओ खूपच छान आहे
@maheshramteke675
@maheshramteke675 10 месяцев назад
Jay bhim ho Raut sir wawrat aho harabharya le pani chalu ahe 🌹🌼❤❤❤
@sheikhirfan2010
@sheikhirfan2010 10 месяцев назад
Warwat bakal aahe ka
@BGmironugamig
@BGmironugamig 10 месяцев назад
सर पन हे व्हिडिओ खऱ्या परिस्थिती आहे 💯 आणि खरि परिस्थिती दाखवली सर ❤😊
@ajayjadhav6668
@ajayjadhav6668 10 месяцев назад
सर या जवायाचा चांगला कार्यक्रम लावा हो 😂😂😂
@SandipKakde-y8e
@SandipKakde-y8e 10 месяцев назад
सर भुशन लय सुधारला सर एक नंबर 😅😅
@rameshwardhole9988
@rameshwardhole9988 10 месяцев назад
जयराम सारखे जावई आणि दुर्गा सारखी मुलगी असली तर कस वागावं बापानं आणि भावानं .जास्तच झालं पण यायचं.जयराम मायबाप यांना कसा वागवते त्याची सयमोडी करा सर वाटल्यास 2 भाग अजून बनवा.🎉🎉❤❤🎉
@mangeshumate4592
@mangeshumate4592 10 месяцев назад
जावयाला जोडे मारा😅
@yashthokal36
@yashthokal36 10 месяцев назад
World Cup चे dream तुटले 😢
@Watchwithketan
@Watchwithketan 10 месяцев назад
एक शिक आली तर आमच्या घरचे मनले असते की सत्य शिकली......😂 हे मंतय की दवाखान्यात घेऊन जाय मनुन कासच काय करावं....😅😅😅
@indianfarmer76
@indianfarmer76 10 месяцев назад
पाच वाजले की गुरुजीचा विडियो लाव आजिमाय मनते रोज 😊
@pavanthakare7050
@pavanthakare7050 10 месяцев назад
देवलाल च्या बहिणीला जरा शिकवा धडा
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 10 месяцев назад
खरंच मरेपर्यंत पैसा जवळ पाहिजे 😢👍🙏
@anantpatil2636
@anantpatil2636 10 месяцев назад
देवलाल. बहीन.आणि. जावाई.लयच. हारामखोर.आहे. सर❤❤
@yogeshlonkar5220
@yogeshlonkar5220 10 месяцев назад
Khup changala episode 1 no
@gopalgore5590
@gopalgore5590 10 месяцев назад
Khup mast video sir
@lakhaningole9324
@lakhaningole9324 10 месяцев назад
देविदास भाऊ बेस्ट 😊😊
@rushikeshchavhan6987
@rushikeshchavhan6987 10 месяцев назад
सर खुप छान विडिओ दाखवला,😊 आई बाबा कोनाचे, पन असोत, आदर झालाच पाहीजे,,,😊❤
@chandanmalani2604
@chandanmalani2604 10 месяцев назад
दमदार सुरुवात सर...
@rajeshmore8888
@rajeshmore8888 10 месяцев назад
टीम इंडियाचा पराभवामुळे खूप नाराज झालो होतो😌 पण तुमच्या व्हिडिओ मुळे मन प्रफुल्लीत झालं 😊👌🙏🙏
@not_just_youtuber
@not_just_youtuber 10 месяцев назад
सर रामपुर कि अदालत मध्ये जावयाचा विषय घ्या.......❤ वकील देवीदास भाऊ
@dnyaneshwermetkar4141
@dnyaneshwermetkar4141 10 месяцев назад
भुषण ले खुपचं जास्त खराब वाटलं याले म्हणतात फॅन 😢😢😢
@bharatborale1254
@bharatborale1254 10 месяцев назад
भुषण भारत वल्डकप हरल्यमुळे तुला जेव्हड दुख : झाले तेव्हढेच आम्हालाही झाले,पण खेळ म्हटला कि हार जीत चालायचेच. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है.
@Ramexperiment-up2yd
@Ramexperiment-up2yd 10 месяцев назад
Lay bhary episode zala sir best of luck 👌
@satishraut778
@satishraut778 10 месяцев назад
देवलाल भाऊ चा घरी आल्यावर जावाई आणि बहीण हे दोघं देवलाल भाऊ ची पुर्ण दिवाळी करतात का झाबु भाण्ये लारा चेतन भुषण जगणं सेठ हे क्रिकेट पाहत होते शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा हे सर्व मंडळी ऊशार आहे ❤😂😂🎉😢😮😮😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
@ajayraddy8815
@ajayraddy8815 10 месяцев назад
धन्यहो दुर्गा बाई
@PandurangMuley-b7o
@PandurangMuley-b7o 10 месяцев назад
जावई अन दुर्गा ला देविदास भाऊ च्या हातून काही शिक्षा होऊ द्या😂😂
@lankeshjoge5261
@lankeshjoge5261 10 месяцев назад
दुर्गाबाईला आणि जावयाला चांगली अद्दल शिकवा shantaram bhau आणि देविदास भाऊ , असे episode पाहून खूप वाईट वाटते😢😢 sir.. खरंच देविदास भाऊ ह्या जयराम la आणि दुर्गा la चांगली अद्दल घडवा Sir please..
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 10 месяцев назад
देविदास भाऊ जयराम आपटे ले चांगला हात दाखवा मनल ❤❤
@sapnaborkar7475
@sapnaborkar7475 10 месяцев назад
जावई आणि दुर्गा जास्तच हात पाय पसरावत आहेत आणि जावयाच्या आई बाबांचे हाल होत आहेत आता देविदास ला सर्व हकीकत समजली पाहिजे आणि जावयाची आणि दुर्गा ची खडसावून कान उघडणी झाली पाहिजे
@ganushindepatil
@ganushindepatil 10 месяцев назад
खरच खूप वाईट वाटतं वर्ल्ड कप😢 अंतिम सामन्यात येऊन स्वप्न तुटल
@RDclasses5
@RDclasses5 10 месяцев назад
मॅच वानखेडे वर असती तर जिंकली असती 2011 आपण तिथे जिंकलो होतो अहमदाबाद stadium 🏟️ navalech ahe fkt😢
@yashthokal36
@yashthokal36 10 месяцев назад
Right bhau
@bharatborale1254
@bharatborale1254 10 месяцев назад
मॅच कुठेही असो ते जिंकलेना , आपलीच टिम थोडी कमी पडली.
@RDclasses5
@RDclasses5 10 месяцев назад
@@bharatborale1254pitch matter karte
@saurabhtembhurne943
@saurabhtembhurne943 10 месяцев назад
Tithe panoti hote bhau samjun ja kon hote baghayla politition
@pawanshikhare617
@pawanshikhare617 10 месяцев назад
हार जीत परिणाम है कोशिश हमारा काम है!
@gokulmundale9851
@gokulmundale9851 10 месяцев назад
शिवलाल आणि दुर्गा मधे काहीच फरक नाही 😢
@DrSwara
@DrSwara 10 месяцев назад
😝😆🤣🤣🤣 mst episode
@sachinkale8724
@sachinkale8724 10 месяцев назад
सर जावयाची चांगली सोय मोडी करा 😂 देविदासच्या हातानं
@skmusic51288
@skmusic51288 10 месяцев назад
दुर्गा अन जावयाची चांगली सोयमोडी झाली पाहिजे 😂😂🎉
@nandkishorchopade5834
@nandkishorchopade5834 10 месяцев назад
@nareshmalshetvar2204
@nareshmalshetvar2204 10 месяцев назад
जावयाची चांगली जिरवा राऊत गुरुजी उद्याच्या एपिसोड मध्ये 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@santoshamrute8878
@santoshamrute8878 10 месяцев назад
सर जयराम ला चांगली अदल घडवा
@indianfarmer76
@indianfarmer76 10 месяцев назад
मारतिचे लगन विडियो बनवा आज गुरुजी 😊😂❤
@AyushKharate
@AyushKharate 10 месяцев назад
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🚩🧡🚩🧡
@AtulPakade
@AtulPakade 10 месяцев назад
Jagan khupch chaan Raut sir
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 10 месяцев назад
कोट पहिजे तुले नहि देतो कोट तूले 😅😅😅😅
@vedantghogare1639
@vedantghogare1639 10 месяцев назад
गुरुजी या जवायाले चांगलं ठेसा
@nikhilneware3629
@nikhilneware3629 10 месяцев назад
देविदास कडून जावयाची आणि दुर्गाबाई ची कान उघडणी करा..एकदा सर..😢
@SagarBhonde-mz6rf
@SagarBhonde-mz6rf 10 месяцев назад
जावह्यला soote dy 💯💯💯💯💯 mag khup maja ynaar aani sar video khup caglaa zala💯 👌 sar मेच् चा एक् video hou द्य bar वाह टेल् अस् म्य ला vahte, 🙏 sar
@rajendrakhandagale8457
@rajendrakhandagale8457 10 месяцев назад
खर च आहे sir ओवर कॉन्फिडस न हरलो आपण 1 no भूषण 10 पैकी 9 जिंकलो असतो त 10 वा कप आपला असता ❤❤❤❤
@Padhe_chalo
@Padhe_chalo 10 месяцев назад
सर तुमचे पूर्ण व्हिडिओ मजेशीर 😅😅असतात पण ही सिरीज काही खूपच imotional आहे 😢😢😢😔
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 10 месяцев назад
एक नंबर विडिओ सर👍🙏
@javedssayyad9293
@javedssayyad9293 10 месяцев назад
शिवलाल शेर तर बहीण सव्वा शेर
@akshaykothe6601
@akshaykothe6601 10 месяцев назад
जय श्री राम
@Vishal-oc7ky
@Vishal-oc7ky 10 месяцев назад
Climax जबरदस्त होणार आहे..😂
@vijaykhadse9389
@vijaykhadse9389 10 месяцев назад
गुरूजी जवायाची धुरा जरा देवीदास भउच्या हाती दया आणि शिवल्या च्या खिशाले झळती दया दुर्गा बाई च्या सासु सासऱ्या ला न्याय करुण दया तुमच्या कल्पने पुढे नतमस्तक 🙏👌🙏
@piyushyeotikar3443
@piyushyeotikar3443 10 месяцев назад
आई बाबा ची सेवा कराणत पुण्य भएटनाआर
@Shridhar-rane-
@Shridhar-rane- 10 месяцев назад
नमस्कार काल रात्रभर झोप आली नाही भारताची एकता व अखंडता निराळी आहे संपूर्ण भारत देश निराश झाला भारतान टॉर्च जिंकला असता तर भारत विश्वविजेता झाला होता भारत माता की जय🇮🇳🇮🇳
@swapniljain3988
@swapniljain3988 10 месяцев назад
Sir Tumhala aani tumcha family la 100 warsha ayushya labho Tumche khup khup abhar ahet sagalya followers aani subscriber war
@ChetnaIndustry
@ChetnaIndustry 10 месяцев назад
देवीदास भाऊ सनसणे च्या हातानं रूमण्याचा सनसण प्रसाद दुर्गा बाई आणी जवायला पाहिजे आहे आता 😡, घे साडी, घे आंगठी, घे ड्रेस, वाटणी च्या वेळेस देंडके च्या जावयाला जशी शेती दिली तशी 😂😂😂😂😂😂😂
@dosti2002
@dosti2002 10 месяцев назад
जावई खूप खूप माजलेले आहेत वाटते पुठ्ठ्यात रुमन पाहिजे वाटते 😡
@swapnilm_24
@swapnilm_24 10 месяцев назад
जगन चा परिवार ला पाहुन नेहमीच डोल्यात आश्रु येत..दुर्गा ला आणि तिचा नवराला चांगला धडा शिकवा गुरुजी देविदास भाऊ चा हाताने एवढी इच्छा आहे...😔🙌🙏
@gopalkute5711
@gopalkute5711 10 месяцев назад
वावर देऊन देया देवलाल भाऊ
@phulajigorade6602
@phulajigorade6602 10 месяцев назад
Bhushan ekch numbar
@vishalcharpe1884
@vishalcharpe1884 10 месяцев назад
भूषण म्याट झाला रे
@varshabhise4188
@varshabhise4188 10 месяцев назад
देविदास भाऊ खूपच भारी माणूस आहे त्याने त्या शिवलाल chya बहिण अन् जावई यांची चांगली कान उघाडणी केली पाहिजे सर......
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 10 месяцев назад
जयराम बापु ले देविदास भाऊच्या हातून टिपारी द्या दुर्गा बाईले गुंफा मावशी कडून धुलाई द्या फारच नालायक आहे देवलाल भाऊले फारच त्रास देत आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
@dnyaneshkadam193
@dnyaneshkadam193 10 месяцев назад
देशप्रेम तेच जिथं उभ्या आयुष्यात विश्वचषकाची ट्रोफी कधी आपल्याला पाहता पण नसती आली पण फक्त आपल्या देशाला मिळाली नाही म्हणून डोळ्यात अश्रू येणं ❤️❤️❤️
@rahulbawne5018
@rahulbawne5018 10 месяцев назад
Mast
@PramodChachane-rb3wh
@PramodChachane-rb3wh 10 месяцев назад
जगणची आत्या दिवाळ काढते वाटत.
@nitindeokarpatil.malegaonl8100
@nitindeokarpatil.malegaonl8100 10 месяцев назад
जावयाला बत्ती देवलाला मोकळा स्वास😮😮
@kiranbhagat1145
@kiranbhagat1145 10 месяцев назад
Osmmm 😅
@amolwankhede8873
@amolwankhede8873 10 месяцев назад
Super ❤❤❤
@rohitsasane5854
@rohitsasane5854 10 месяцев назад
देवलाल भाऊ चया जवाई आणि बहिणीला चांगला धडा शिकवा देविदास भाऊ
@kkcreated9660
@kkcreated9660 10 месяцев назад
लई भारी 🎉
@ganeshgore5614
@ganeshgore5614 10 месяцев назад
जयराम ले दणका दया सर
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 10 месяцев назад
दुर्गा सासूसासर्याच्या भरोशावर पाटलिनसारखं मिरवून राह्यला त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवते.पोरगंय त्याच धरतीचं.
@BGmironugamig
@BGmironugamig 10 месяцев назад
Wc 👍 sr मी वाट पाहत होतो सर तुमच्या व्हिडिओ पहा साठी ❤🎉😊
@omswami123
@omswami123 10 месяцев назад
Best
@AMOLCHARPE-z9b
@AMOLCHARPE-z9b 10 месяцев назад
अडीच एकर वावर वापस देवुन टाका गुरुजी
@ChandrashekharModankarModankar
@ChandrashekharModankarModankar 10 месяцев назад
Shupar viedo ❤️
@yuvrajgawale
@yuvrajgawale 10 месяцев назад
Very nice 👌👌 sir
@MH29Digraslover
@MH29Digraslover 10 месяцев назад
Jay shree ram 🙏🚩🚩🚩🚩
@samianaparveenmohdismailsh4259
@samianaparveenmohdismailsh4259 10 месяцев назад
Nice video sir pan ek sangacha aahe durga la ani apte la changla dhada shikwa te doge hi khupch lalchi aahe
@SangitaKhadke
@SangitaKhadke 10 месяцев назад
देविदासभाऊ करतात चांगली सोयमोडी . शिवल्याच्या नादी लागून भांडणंच पदरी पडतील......
@rahulgharde5436
@rahulgharde5436 10 месяцев назад
Swashech khand 😂😂😂
@vivekmeshram2987
@vivekmeshram2987 10 месяцев назад
❤😂❤😂❤❤😂
@SharadGawande-r6w
@SharadGawande-r6w 10 месяцев назад
सर जलगाव (नाहटे ) ता अकोट ची जत्रा २ डिसेंबर ला आहे सांगजा लोकांना
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17
Все по факту
00:48
Просмотров 17 тыс.
BRUTAL STREET FIGHT KNOCK OUT
00:20
Просмотров 1,1 млн
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17