Тёмный
No video :(

जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी कसे चालावे| रोज चालत असाल तर फास्ट वेटलॉस साठी लक्षात ठेवा या 11टीप्स | 

Dr. Smeetha's Health World
Подписаться 90 тыс.
Просмотров 4,2 тыс.
50% 1

1. गुडघे दुखी असताना चालण्याचाव्यायाम कसा करता येईल__
जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी कसे चालावे|फास्ट वेटलॉस साठीदररोज चालत असाल तर लक्षात ठेवा या 11 टीप्स|
#फास्टवेटलॉस
#drsmeetha
#healthtips #fastweightloss
#marathicontentcreator
#easyweightloss
#easyweightlosstips
#easyweightlossideas
#fastweightlossidea
#fastweightlose
#healthylife
#healthylifestyle
#healyfitlife
#healthyfood
#weightlossjourney
#walking
#walkingforhealth
#walkingforfitness
#walkingforweightloss
#walkingforhealthandfitness
#walkingfotfastweightloss
#womenshealth
#womenshealthcare
#walkingjournals
#pedometer
#powerwalking
#warmupexercise
#shorterwalks
#jogging
#running

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@asmitakharat7271
@asmitakharat7271 2 месяца назад
खूप छान मार्गदर्शन तुम्ही करत आहात . माझा चालण्याने काही फरक पडतो यावर विश्वास नव्हता . पण तुमचे आधीचे काही व्हिडीओ पाहून सुरु केले.गेले 20 दिवस रोज एक तास चालत आहे. वजन कमी होईल का ममाहित नाही. पण खूप हलकं वाटत आहे शरीर. वर्षी दुखणी , अंगदुखी हिल होत आहे असं वाटतंय. तुम्ही नाष्ट्या नांतर दोन्ही जेवणा नंतर जो 15 मिन light walk सांगितलं त्याने 10000 स्टेप्स कंप्लेंट व्हायला मदत होत आहे. थँक यु 🙏🏻
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world 2 месяца назад
खूप छान.. वजन ही नक्की कमी होईल . Keep it up.👍🥰
@asmitakharat7271
@asmitakharat7271 2 месяца назад
Thank you
@shitalghogale5881
@shitalghogale5881 27 дней назад
Kiti chan sangtay tumhi😊, khup mast vatt tumhala aiktana, ekdum prasann vattay🙏🙏
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world 24 дня назад
Thank you so much.🥰😊
@ruchikaninde4206
@ruchikaninde4206 13 дней назад
मॅडम माझे वजन 72 आहे ,वय 45 आहे व एक गुढगा दुखतो डाक्टर म्हणले वजन कमी करा plz गाईड करा
@sadhananaik3032
@sadhananaik3032 2 месяца назад
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ 👌
@rakeshmhetre4713
@rakeshmhetre4713 9 дней назад
Chalun jhalyavar vyayam karava ka
@Rangoli_EasyArt
@Rangoli_EasyArt 2 месяца назад
@jyotikokate7485
@jyotikokate7485 Месяц назад
Tai mla 1 शंखा आहे. 10000 पाउल हे दिवसभराच्या चालन्यातून complete कराचे आहेत का workout दरम्यार
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
एकत्र किंवा विभागून ,दोन्ही पैकी तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता.
@arunagawali2286
@arunagawali2286 2 месяца назад
1/2 tasat kiman kiti calories burn vhayla pahije
@sayajipatil6175
@sayajipatil6175 2 месяца назад
1320 steps means 1 km....for that 12 minutes
@swatibabar3119
@swatibabar3119 Месяц назад
माझे वजन जास्त आहे आणि चालताना दम लागतो तर काय करावे... वजन तर कमी करायचे आहे..
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
काल वेट लॉस डाएट प्लॅन चा व्हिडिओ upload केला आहे. त्या व्हिडिओ ची मदत होईल तुम्हाला
@swatibabar3119
@swatibabar3119 Месяц назад
खूप प्रयत्न करून ही वेट loss होत नसेल तर.....तोच ना.. ओके 👍
Далее
65. What's Perfect Figure for Women? | Marathi Podcast
37:17