HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY BENCH AT AURANGABAD Junior Translator & Interpreter सर , या पदाकरिता जे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे त्यावर आपली साही म्हणजे (सेल्फ अटेस्टेड )करायचे आहे ना? कि शाळा / कॉलेजमधून मुख्याध्यापक / प्रिन्सिपल यांची घ्यावा लागेल साही ? आणि चरित्र प्रमाणपत्र पण आता लगेच पाठवावा लागेल का?