Тёмный
No video :(

जुना वाडा | धरणात लुप्त झालेलं गावं..! Juna Wada Khed | Pune tourist places  

VISHAL SHIVEKAR
Подписаться 1,4 тыс.
Просмотров 50 тыс.
50% 1

जुना वाडा | धरणात लुप्त झालेलं गावं..! Juna Wada Khed | Pune tourist places @VISHALSHIVEKAR
#vada
#rajgurunagar
#punetouristplaces
#punetrending
#punetourism
#mahadevtemple
#पुणेमहाराष्ट्र
#maharashtratourism
#villagelife
#gaon
#बालपण
#kokan
#indianvillagelife
#bhimashankar
#maharashtra
#maharashtratourism
#marathi
#documentry
#maharashtraculture
आजवर अनेक गावें धरणाच्या पाण्यामध्ये लुप्त झाली. या गावांच्या आणि त्यांच्याशी नाळ जोडलेल्या माणसांच्या आठवणीही वेगवेगळ्या आहेत. जसजशी धरणाची पातळी कमी होते तसतश्या या आठवणी पुन्हा डोके वर काढू लागतात आणि अश्रुंना अचानक बांध फुटू लागतात. असेच एक वाडा गाव...! या धरणाच्या खाली गेलेल्या पाण्याच्या पातळी बरोबर येथील लोकांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या... या आठवणींची गुंफलेली माळ म्हणजे " जुना वाडा..!
special Thanks to,
श्री पाडूंरगं पाटील हुडांरे.
श्री दत्तात्रय केदारी
श्री रामशेठ ऊबाळे
श्री शिवराम बुआ पावडे
श्री बबुशा पावडे
आणि समस्त वाडा ग्रामस्थ..
Video Includes -
chas kaman dam
chaskaman dam
chaskaman dam pune
chas kaman
chaskaman dam rajgurunagar
chaskaman dam khed
chaskaman dam pune
damchaskaman dam in मराठी
चास कमान धरण
वाडा गाव
महादेव मंदिर
शंकर महादेव
महादेव मंदिर खेड
mahadev temple
शंकराचे मंदिर खेड
राजगुरूनगर
rajgurunagar tourist places
khed tourist places
pune tourist places
प्रेक्षनीय स्थळे खेड
pune beautiful places
pune explore
pune one day trip
pune one day tour
pune city tour
विशाल शिवेकर
vishal shivekar
juna wada khed
pune to bhimashankar
pune dam
wada
abp maza live
शनिवार वाडा पुणे
bhimashankar pune
chaskaman dam pune
juna wada
paywata
वाडा
दत्तधाम वडगाव पान
khadakwasla dam pune

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 67   
@meerapachpind3744
@meerapachpind3744 Месяц назад
खूपच छान होते वाडा गाव
@VISHALSHIVEKAR
@VISHALSHIVEKAR Месяц назад
एक सुंदर गाव.. वाडा.. ❤️
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 2 месяца назад
मी सन1997/98मध्ये 12ला कमऺवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षण घेतले होते... माझगाव मध्ये एका लांब ची मावशी होती . त्या च्याकडे राहत होतो... खूप छान गांव होते..... मी जांभोरी कर
@anitakad1231
@anitakad1231 19 дней назад
खुप छान होते वाडा गाव
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 2 месяца назад
किती सुंदर मंदिर आहे.कुठले देवस्थान आहे हे.धरणग्रस्तांच्या वेदना जिवनभर त्या लोकांना जन्मभर जाणवणारच कारण जन्मगाव सोडणे फार कठीण आहे.
@VISHALSHIVEKAR
@VISHALSHIVEKAR 2 месяца назад
महादेवाचे मंदिर आहे, गाव वाडा. तालुका. खेड
@user-vh8wg5zq9x
@user-vh8wg5zq9x Месяц назад
माझे गाव ❤
@user-vh8wg5zq9x
@user-vh8wg5zq9x Месяц назад
Thank you for video
@ufyrtgttfsdbucyf1345
@ufyrtgttfsdbucyf1345 2 месяца назад
खूप छान सादरीकरण. खूप खूप वाईट वाटत. ज्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली त्यांच दुःख समजण्यासारख नक्कीच आहे.परंतु त्यांच्या त्यागातून अनेकजण स्थापित झालेत, अनेकांच भल झाल आहे.आपल्या कुटुंबावर उद्भवलेल्या प्रसंगातूनच अनेकांचे संसार मार्गी लागलेत यातच पुण्याई समजून घेऊ. जय हिंद, जय संतश्रेष्ठ गुरु रोहिदास महाराज.
@anilgondhali9426
@anilgondhali9426 6 дней назад
Nice
@savinaargade7079
@savinaargade7079 2 месяца назад
त्या नदीच्या पलीकडे माझे मामा राहतात. पलीकडे गेलेली होडी आम्हाला कधी घ्यायला येते त्याची वाट बघत तासनतास तिथे बसायचो म्हणुन ती जागा खूप आठवणीतील आहे.... 😓आत्ता ती मज्जा पैसे देवून पन मिळणार नाही. तुमच्या मुळे त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या... Thank u so much dada 🙏🙏
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 2 месяца назад
लय कठीण ये जिंदगी ज्याच्या वाट्याला आली त्यालाच ते कळतं फक्त
@kailashsalunke1224
@kailashsalunke1224 2 месяца назад
Khup chan video, khup mahiti bhetali juna wada var, made me emotional
@macchindrakadlag6754
@macchindrakadlag6754 16 дней назад
माजगांव हे आमचे गाव खुप छान होते (जाण्यासाठी पूल होता ), धन्यवाद पोपट दादांनी आपण आमुच्या पण उल्लेख केला .. माझं पण चौथी पर्यंतचे शिक्षण हे जुन्या वाड्यात झाले. खुप छान संकलन केले धन्यवाद !! I❤WADA
@sanketkedari9640
@sanketkedari9640 12 дней назад
Amchi sheti hoti tith mi Kedari ahe
@salimmundhe5338
@salimmundhe5338 Месяц назад
माझं बालपण वाडया मध्ये गेले
@arvindpatale714
@arvindpatale714 Месяц назад
पानशेत धरणाने पण असेच अश्रू आणले होते जुलै 1961😊
@nilimashah7691
@nilimashah7691 2 месяца назад
आमचे गाव खूपच छान होते निसर्ग रम्य
@salimmundhe5338
@salimmundhe5338 Месяц назад
हे माझं पण गाव होते
@AJ-tm3jv
@AJ-tm3jv 2 месяца назад
Khup chan vishal 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@627709
@627709 2 месяца назад
मी शाळेला १९८०/८१ वाड्याला होतो... आमचे बिबी गाव सुध्दा धरणाच्या कामासाठी आहुती गेले .... ज्यांना ह्या धरणामुळे विस्थापित व्हावे लागले त्यांची त्यावेळी बिकट परिस्थिती झाली होती. अतिशय सुंदर vdo बनवला आहे....डोळ्यात आले पाणी..
@sudheer091
@sudheer091 2 месяца назад
आम्ही शाळेत असताना संध्याकाळी बाजारपेठेत तेव्हाचे सिनियर किर्तिभाई, प्रकाश भाई आमचे बंधू, मधु केदारी असे अनेक जण आणि आम्ही त्या वेळचे कच्चा लिंबू कबड्डी, आट्यापाटया, लिंगोरच्या असे अनेक खेळ खेळले, दिवाळीची बाझार पेठेतील मजा नंतर कधीही अनुभवली नाही. आम्ही मराठी शाळेच्या मैदानात रोज शाळा सुटल्यावर सगळे मित्र आट्यापाटया, कब्बडी, हॉलिबॉल, भोवरे खेळायचे, दर शनिवारी मराठी शाळेच्या मैदानात रात्री सिनेमाची मजा लुटायची. आणि त्यावेळच्या धर्मारायाच्या यात्रेबद्दल तर सांगावे तेव्हढे कमीच.
@poonamoswal1580
@poonamoswal1580 2 месяца назад
😢😢
@AniketGorade-uk9yz
@AniketGorade-uk9yz 2 месяца назад
नक्कीच 🎉🎉❤❤
@VISHALSHIVEKAR
@VISHALSHIVEKAR 2 месяца назад
आजवर अनेक गावें धरणाच्या पाण्यामध्ये लुप्त झाली. या गावांच्या आणि त्यांच्याशी नाळ जोडलेल्या माणसांच्या आठवणीही वेगवेगळ्या आहेत. जसजशी धरणाची पातळी कमी होते तसतश्या या आठवणी पुन्हा डोके वर काढू लागतात आणि अश्रुंना अचानक बांध फुटू लागतात. असेच एक वाडा गाव...! या धरणाच्या खाली गेलेल्या पाण्याच्या पातळी बरोबर येथील लोकांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या... या आठवणींची गुंफलेली माळ म्हणजे " जुना वाडा..! "
@sujaytanpure462
@sujaytanpure462 2 месяца назад
Nice shot and story telling.
@kirangopale3569
@kirangopale3569 2 месяца назад
खूप खूप छान जुन्या आठवणीना नवा उजाळा
@perfectviral6384
@perfectviral6384 2 месяца назад
निशब्द
@prajwalkahane9025
@prajwalkahane9025 2 месяца назад
Khup Chan 👍❤️
@poojagavhane2200
@poojagavhane2200 2 месяца назад
😢 Maaz gaon... Khup chhan video..
@VISHALSHIVEKAR
@VISHALSHIVEKAR 2 месяца назад
Thank you.!
@dattatryahojge3098
@dattatryahojge3098 2 месяца назад
Khup. Chan. Aathawani. Jagya. Zalya 1:20
@samadhanbhosale7640
@samadhanbhosale7640 Месяц назад
मंदिराचे पुनर्वसन करायला पाहिजे शासनाने
@user-rj4rd6vp8f
@user-rj4rd6vp8f 2 месяца назад
मी १९७७ ते १९८१ या काळात कर्मवीर विद्यालयात शिक्षणासाठी होतो. डोळे भरुन आले.
@ni3vlogs4137
@ni3vlogs4137 2 месяца назад
bhari
@sdt2983
@sdt2983 Месяц назад
माझा जन्म , बालपण जुन्या वाडा गावातलं ... आज सुद्धा नवीन वाडा गावात गेलो तरी ही जुन्या गावाची आठवण येतेच ... मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेला विद्यार्थी ... आयुष्याची जडणघडण वाडा गावातली ... गाव सोडून जाणे खूपच वेदनादायी आणि रडू आणणारे होते ... आजही त्या वेदना कायम आहेत ... कायमच आठवणीत असणारे जुने " वाडा"
@shamraomukanesm1630
@shamraomukanesm1630 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤
@gajanantitkare673
@gajanantitkare673 2 месяца назад
Gajanan Titkare, Naifad. I myself experienced Wada Bajar every Saturday, when I was 10 years old.One lady to be called as Aji always helps to people for loading unloading luggage on ST Bus. I still remember her face but I forgot her name. 🙏
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 2 месяца назад
आम्ही पण काळामवाडी धरणग्रस्त... तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर... दूधगंगा धरण... जवळ जवळ 28 गावांचा पुनर्वसन झाले... आम्ही पण जातो पाणी खाली गेल्यावर घराची निष्यानी बघायला... तिथले मंदिर, चर्च, शाळा घरे
@mastertom307
@mastertom307 Месяц назад
Bhagwan krishna cha ashirwad yeshu Bala var kayam raho
@sureshshivekar8573
@sureshshivekar8573 2 месяца назад
Nice ❤
@kailashsalunke1224
@kailashsalunke1224 2 месяца назад
❤❤❤❤❤
@user-so8zj5ln3w
@user-so8zj5ln3w 2 месяца назад
आमचं पण बिबी गाव ह्या धरणात गेलं 🥺
@627709
@627709 2 месяца назад
मी ही बिबीचा
@comedyviralkatta8685
@comedyviralkatta8685 2 месяца назад
आमच्या पण गावाचा असच झाला आहे जुन्नर तालुक्यातील माणिक डोह धरणात आमची गाव लुप्त झाली आहेत
@user-xu3ow6tm1t
@user-xu3ow6tm1t 2 месяца назад
Nice presentation. Proud to learn Rayat School was there.
@VISHALSHIVEKAR
@VISHALSHIVEKAR 2 месяца назад
Thanks sir 🙏
@varshatokekulkarni
@varshatokekulkarni Месяц назад
Junya petha, chouwk ajunahi pusat athawtay...
@Yashwantgopale
@Yashwantgopale 2 месяца назад
Junya wadyache avshesh pahun dolyat pani ale... Junya athvani jagya zalya😢
@pravinpapal3913
@pravinpapal3913 2 месяца назад
😔😔😔
@ashokrakshe7309
@ashokrakshe7309 2 месяца назад
मी हि जुने वाडा गावा1987 साली पाहिले आहे
@lakii65
@lakii65 2 месяца назад
😢😢
@rupa5650
@rupa5650 2 месяца назад
Mazya mamache gav aahe aamchyahi khoop aathvani aahet😢
@perfectviral6384
@perfectviral6384 2 месяца назад
😢😢😢
@marutianant7723
@marutianant7723 2 месяца назад
मी 1986/87 साली वाडा गाव पाहिले वाड्याची यात्रा तमाशा / बैलगाडा शर्यत पाहीली होती
@priyaj1704
@priyaj1704 Месяц назад
People's representatives in power, their decisions / mistakes not only leaves people's life in disarray but a life time scar on the their families, which is repairable even with / without composition ! Elected representatives need to be more responsible & responsive before making a decision without the concent of the people living in the village/ town. It's people's right to life & live in dignity, they can't be taken for granted ! Voice of the people can not be throttled nor can be silenced ! May sence of responsibility prevaile on them & mend their views/ mistakes, never to repeate in the future !!!!!
@SurekhaThoke131
@SurekhaThoke131 2 месяца назад
हा वाडा कोणाचा होता? मुलांना माहिती सांगण्यासाठी.
@VISHALSHIVEKAR
@VISHALSHIVEKAR 2 месяца назад
वाडा हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील एक गाव आहे.. हे गाव चासकमान धरणाच्या पाण्याखाली गेलं... आज हे गाव नव्याने वसलेले आहे..
@VISHALSHIVEKAR
@VISHALSHIVEKAR 2 месяца назад
वाडा हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील एक गाव आहे.. हे गाव चासकमान धरणाच्या पाण्याखाली गेलं... आज हे गाव नव्याने वसलेले आहे..
@user-vl4cd3wg5l
@user-vl4cd3wg5l 16 дней назад
Wada he gavach nav aahe
@poonamoswal1580
@poonamoswal1580 2 месяца назад
😢😢
Далее
Gaav Maze | Wada Gaav! 🎥✨| Pranay Tanpure
6:59