झी मराठीवर नुकताच सुरु झालेल्या ड्रामा जूनियर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. पहिल्याच भागात या शोमधील लहान स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलय. पहा पहिल्या भागाची ही खास झलक.
#dramajuniors #amrutakhanvilkar #sankarshankarhade #promo #zeemarathi #newmarathishow #rajshrimarathishowbuz #marathientertainment #zeemarathiserials
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
23 июн 2024