सर मी वीस वर्ष वाट पहात आहेत माझा नवरा मला म्हणतोय मी तुला रिटायर झाल्यावर वेळ देईल आता ते ऑफिस लाच सर्व जग समजतात कायमच भांडण करतात माझी काहीच किंमत नाही*
विष्णू भावा मी ६ वषँ खर prem केल पण मला धोका मिळालल ते पण माझ्या मित्राने माझा तोडून स्वतःच्या जमुन घेतलं, हे जेव्हा माझ लग्न झालं तेव्हा समजलं .ते पण स्वता x Gf ने सांगितले .मला नक्की हे समजत नाय आसं का झालं माझ्या बरोबर No idea