हो ताई हे खूप खर आहे कारण मी अनुभव घेतला आहे .घरात या अधी खुप संकट येत होती पण आता 14 आध्याय मुळे खुप कमी झाले आहेत आता तर मी हे 2 आध्याय रोज वाचते. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌼🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌼🙏🙏🌹❤ ताई तू या आधी या अध्याय बद्दल सांगितले आहेस, तेव्हापासून मी रोज हे दोन अध्याय वाचते, खूप छान अनुभव येतात ताई ❤ श्री स्वामी समर्थ 🙏