💐🙏🏻श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐अशक्य ही शक्य करतील स्वामी.. ❤️भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे .. श्री स्वामी समर्थ 😘आज मला स्वामींनी दिलेली प्रचिती आणि साक्षात आलेला अनुभव 😍खरंच स्वामी सदैव आपल्या सोबत असतात... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Thanks u swami & love u so much swami ❤️❤️😘😘💐💐🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 खूप छान सागितले ताई मला खरच खूप त्रास होतो खूप रडू वाटते मागे ताई सागितले मी विसरले परत आठवण करून दिली आहे धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
Me Sangita sanap bolte tai tumhi Aaj mazhy mantil gosht sagitli khar me aaj toch vichr kart hoti ki mazhy mantil tanshan me kunla sangu pan tumhla somi ni mazhy mantil vichar sagitle tar kahrch khup tax shree somi samrdh 🙏🙏🙏🙏🙏🌺