डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे तुम्ही केलेला पुलाव खुपच छान झाला आहे साधी सोपी रेसेपि आहे मार्गदर्शन छान केले आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
नमस्कार डॉक्टर, मला एक विनंती करायची होती कृपया कराल का? तुम्ही तुमचे मिस्टर जे diabetic आहेत त्यांना भात चपाती जेवणात देता. तसच साबुदाणा खिचडी ज्यात खूप स्टार्च असतो तीही खायला देतात तर डॉक्टर आम्हाला आमचे ज्वारीची भाकरी खायला सांगतात व भात चपाती बटाटा साबुदाणा वर्ज्य करायला सांगतात ज्वारीची भाकरी अक्षरशः रोज खाववत नाही कारण मुंबईत आम्हाला फारशी सवय नाही माझ डायबिटीस 122/180 आहे तुमच्या मिस्टराना इन्सुलिन आहे तर मला गोळ्या आहेत कृपया काही मार्गदर्शन कराल का किंवा तुम्ही त्यांना सर्व काही खावयास देता या मागचा तुमचा विचार आमच्याशी शेअर कराल तर खूप मदत होईल सगळ्यांनाच.माझे काही चुकत असल्यास माफी असावी
Good morning Anagha madam.🌄🌅 Pulav recipe khup chan mast mast.Videota la mulaga kon ahe? Tumacha white dress v gajara sunder aahe.Nice video Anagha mam.❤👌👍😀🎉
Angha mam tumhi tumchya channel var ekda sapna rajveer chi story share keli hoti, tumhi sapna che videos pahta ki nahi mahit nahi aaj sapna sobt je ghadtay te khup bhayankar aahe thyabaddal tumcha kay mat aahe plz bolal ka thyabaddal?? ...