Тёмный

शेतात बांधली विहीर | स्वदेश Back To The Village 

Konkani Ranmanus
Подписаться 484 тыс.
Просмотров 102 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 230   
@arjunpatil8392
@arjunpatil8392 6 месяцев назад
मित्रा तुझी कोकणाबद्दलची मेहनत खूप कौस्तुकास्पद आहे. पण सध्या कोकणची भूमिगत पाण्याची पातळी खूप कमी होत चालली आहे. ते सुद्धा आपल्या कोकणात खूप पाऊस पडून देखिल. जंगलं तर वाचवायला हवीच पण त्याचबरोबर ( rain water harvesting ) पावसाचं पाणी साठवण्याची व जमिनीत मुरवण्यासाठी माणसांमध्ये जनजागृती करण गरजेचं झालं आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्या युट्युबर्स नी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही सर्व कोकणवासी तुमच्या सोबत आहोत ।
@a.r.ghotne3234
@a.r.ghotne3234 6 месяцев назад
खर आहे
@jaihind6086
@jaihind6086 6 месяцев назад
मोठे मोठे प्रकल्प बनवत आहे सरकार म्हणून
@BhausahebKumbhar-x6j
@BhausahebKumbhar-x6j 6 месяцев назад
कोकणातील रेन वॉटर हार्वेस्टिंग या संदर्भात डॉ उमेश मुंडले हे अभ्यासक आहेत व या संदर्भात काम करतात...
@arjunpatil8392
@arjunpatil8392 6 месяцев назад
@@jaihind6086 सरकारी प्रकल्प होतील तेंव्हा होतील, असे प्रकल्प जाहीर होतात मग ते सुरू करायला व ते पूर्ण व्हायला खूप काळ जातो, त्यात निसर्गाची हानी होणं आलाच, शिवाय प्रकल्पग्रस्तांच पुढे काय होतं ते सगळ्यांना ठाऊक आहेच, आशा प्रकल्पातून नक्की कोणाला फायदा होतो ते ही सर्वांना माहीत आहे, शिवाय असे प्रकल्प काही काळापूरतेच फायदेशीर ठरतात, आशा प्रकल्पांमुळे लोकांचे प्रश्न सुटले असते तर महाराष्ट्रावर आज पाण्याचं दुर्भिक्ष्य आलं नसतं. सरकार त्यांचं काम करणार पण आपण पण स्वतःची जबादारी ओळखून पाउल पुढे टाकलं पाहिजे. म्हणून पाण्याच्या समस्येवर मग शहरात असो वा गावात rain water harvesting हाच एकमेव व कायमस्वरूपी पर्याय आहे.
@sidtalgeri
@sidtalgeri 5 месяцев назад
​@@BhausahebKumbhar-x6j tyancha contact aahe ka?
@santoshavhale8247
@santoshavhale8247 6 месяцев назад
तुम्हांला भेटणं हे स्वप्न आहे हो दादा माझं.... निसर्ग प्रेमी फक्त्त बोलून नाही होता येत... ह्या निसर्गाशी एकरूप व्हावं लागतं.... समजावं लागतं ह्या निसर्गाला मनापासून जिवा भावाप्रमाणे.... ते तुम्हाला जमत.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kokaniking1999
@kokaniking1999 6 месяцев назад
क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी कोकणवासियानो आपल्या जमिनी विकू नका.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 6 месяцев назад
अप्रतिम मेहनतीचे फळ हे नेहमीच चांगले असते आणि ते कष्ट करून बांधलेल्या आणी पाणी लागलेल्या विहिरी कडे पाहून लगेच लक्षात येते प्रसाद चे ह्या जमीनीवरील नंदनवन असे च फुलुन दिसेल हे लक्षात येते आणि माझ्या एव्हढ्याच अपेक्षा कि ह्या जमीनीवर निसर्गसौंदर्य खूप भरभरून दिसेल धन्यवाद
@urmilamahadik5651
@urmilamahadik5651 5 месяцев назад
विहिर आणि विहिरीतील पाणी बघून खूप आनंद वाटतोय आता मला माझ्या आईची आठवण आली .खूप चांगल काम करत आहात. खूप खूप शुभेच्छा.
@anilbotle823
@anilbotle823 6 месяцев назад
प्रसाद तुझे ब्लॉग खूप अभ्यासपूर्ण आणि कोकणातील माहिती देण्यात चांगले असतातच
@varshag.8398
@varshag.8398 6 месяцев назад
देव तुम्हाला तुमच्या ह्या स्तुत्य उपक्रमात भरघोस यश देवो हीच शुभेच्छा...जे जे तरूण हा व्हिडीओ बघत आहेत त्यांनी प्रेरणा घेऊन कोकणात जाऊन प्रसादजी च्या कार्यात सहभागी व्हावं अशी मी विनंती करते...
@AishwaryaParab-w3g
@AishwaryaParab-w3g 6 месяцев назад
प्रसाद दादा खूप अभिमान वाटतोय तुझा ......खूप खूप छान ....देव तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देवो .....
@prathameshkusgaonkar9323
@prathameshkusgaonkar9323 6 месяцев назад
मी पण आय टी क्षेत्रात आहे आणि मी कुडाळचा आहे आणि मी ही हे सगळं सोडुन गावीच येणार आहे कायमचं ❤❤❤
@vaishnavsatardekar4527
@vaishnavsatardekar4527 6 месяцев назад
Good, waiting.... Back to the roots
@vinitvichare
@vinitvichare 6 месяцев назад
Video description madhye form ahe shibiracha. Bhetuyat.
@prathameshkusgaonkar9323
@prathameshkusgaonkar9323 6 месяцев назад
@@148riha लोकांना पगार दिसतो , पण अनुभव तो फक्त ज्याचा त्यालाच महिती , sleepless nights
@godmarketdevotee
@godmarketdevotee 6 месяцев назад
.
@horizontraders-r1z
@horizontraders-r1z 5 месяцев назад
Barobar mi pn
@mansimane2036
@mansimane2036 6 месяцев назад
खूप छान दादा श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी माऊली तुझ्या सर्व प्रयत्नांना यश देवो 🌳🌳
@manojchavan1817
@manojchavan1817 6 месяцев назад
मी हरिहरेश्वर रायगड जिल्ह्यात राहणार रा आहे, ही आयडिया छान आहे मी गावी असेच घर बांधले, विहीर पण केली अशीच, छान माहिती असते तुझी
@shubhambhosale2149
@shubhambhosale2149 6 месяцев назад
खूप छान व्हिडिओ वाटला हा... मीपण माझ्या आयुष्यातील अडीच वर्षे कोंकणात काढली...तिथली लोकं ,तिथली जीवन जगण्याची पद्धत खूप जुनी आहे ... अन् यातच खरं जीवनातलं समाधान आहे...कोकणात वेगेवेगळे ग्रामीण शब्द उच्चारत आहेत..त्यातच एक शब्द जो विहिरीसाठी वापरतात ... तो म्हणजे बाव किंवा बावडी...खरंच तुम्ही आज स्वतःची बाव उभी केलीय तो आनंद काय असेल तो जानू शकतो ...अभिनंदन दादा...
@ADsirEasyEnglish
@ADsirEasyEnglish 6 месяцев назад
दादा .... खुप सुंदर अर्थ जीवनाला तू देतो आहेस.... मलाही प्रेरणा मिळाली.... लवकरच येईल workshop साठी.... पैसे जमा झाले की. मी दर्यापूर, जिल्हा - अमरावती येथे राहतो. माझ्याकडे जमीन ही आहे. मी प्रयत्न नक्की करेन slow Life living जगण्याचा.
@GautamGavaskar-fp9hz
@GautamGavaskar-fp9hz 6 месяцев назад
तुम्ही ह्या निसर्गाला वाचवण्याचा खूप सुंदर प्रयत्न करत आहात माझ्या देवाची माझ्या गुरूची साथ तुमच्या सोबत राहुंदे आणि तुम्ही जीवनात अजून निसर्गाची प्रगती करा हीच प्रार्थना
@satishrdatar6337
@satishrdatar6337 6 месяцев назад
मी पण देवगड, जामसंडे चा आहे.... आता मी पुण्यात असतो... मलाही गावाकडे येऊन राहायचे आहे.... 🙏🙏
@udaypawar2459
@udaypawar2459 5 месяцев назад
खूप छान कल्पना आहे... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
@shekharkhule9890
@shekharkhule9890 6 месяцев назад
खरोखरच त्यागातून, खडतर मेहनत करून नंदनवन फुलवले पहायला मिळणार ❤
@TheAverageIndian
@TheAverageIndian 6 месяцев назад
भावा, कोकणात पाऊस असतो तेवडी शेतीत भरभराट होऊदेत तुझ्या. तुझ्या प्रत्येक उपक्रमाला असच यश मिळूदेत. खूप शुभेच्छा 🌻
@shubhanginikade9336
@shubhanginikade9336 5 месяцев назад
विहिरीत व पाणी पाहून खूप आनंद झाला.खूप शुभेच्छा.
@rahul234011
@rahul234011 6 месяцев назад
तुझे काम खूप कौतुकास्पद आहे..काहीही सृजनात्मक करायला गेलो तर किती अडचणी आजच्या काळात येतात याची मला जाणीव आहे..नुसते बोलून दाखविणे आणि जगणे यात खूप फरक आहे
@SanjayThakur-dd4tc
@SanjayThakur-dd4tc 6 месяцев назад
दादा खुप छान कोकनातली माहिती देता तुझा बोलन्याची लकब मस्त बरेच व्हीडियो बघितले विहार खोदन्यापासुन ते मित्राच्या बागेत वहला वातेपानी देई पर्यंत खुप छान
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 месяцев назад
अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@rohineematange2446
@rohineematange2446 5 месяцев назад
बेटा कधी येऊ शकते का रे तुझ्या गावी।।खूपच छान सर्वोच आनंदाचा क्षण अनुभवळस पाणी लागलं त्या वेळची
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 6 месяцев назад
🌺🌺🌸🌸🌼🌼🌻🌻 *जल्लोष नववर्षाचा…* *मराठी अस्मितेचा…* *हिंदू संस्कृतीचा…* *सण उत्साहाचा…* *मराठी मनाचा…* *तुम्हाला व कुटूंबियांना,* *गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या* *हार्दिक शुभेच्छा…* *हे नववर्ष, आनंद,* *सुख, समृद्धीचे जावो,* *हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते…* *माझ्या सर्व मित्र मैत्रिनां * *हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या* *हार्दिक शुभेच्छा!* 💐💐🌷🌷🌹🌹🌻🌻
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 6 месяцев назад
Tuzya mehanatila salam. Khup chan suruwat zali.
@raghunathlad4895
@raghunathlad4895 6 месяцев назад
कष्ट करून जगण्याची मजा काही औरच असते.एक कोकणी औलीया ,,
@nandkishorparab7300
@nandkishorparab7300 6 месяцев назад
खरंच मित्रा, आपली हि शेवटची पिढी आहे जी "एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ" या उक्तीप्रमाणे विनामुल्य मदत करणारी❤❤ इथून पुढे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागणार 😂😂
@prashantmodak9422
@prashantmodak9422 6 месяцев назад
Mitraa ek number video banavlaas ani tuzya Kaamaalaa manapasun salaam
@vinodhole1692
@vinodhole1692 5 месяцев назад
Great work 👍👏
@mangeshgawde911
@mangeshgawde911 6 месяцев назад
प्रसाद, खूप सुंदर कार्य हाती घेतले आहेस.
@123456789prabhat
@123456789prabhat 4 месяца назад
best videos. Friend please update the English subtitles so that understanding becomes easy.
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 6 месяцев назад
अप्रतिम , स्वदेश ❤❤❤❤ माझकडे अजुनही त्या चित्रपटाची डीविडी आहे , खरच फार अप्रतिम मांडनी होती , आणि तो चित्रपट पाहुंन खुप बदल झाला
@niteeshbihade1789
@niteeshbihade1789 6 месяцев назад
Thank you! This is a beautiful farm project! So much learnings for us!
@sureshdatre1363
@sureshdatre1363 4 месяца назад
विहीर झाली, पुढे सगळेच चांगले होईल याची मला खात्री आहे. शुभेच्छा.
@mandarnikam4470
@mandarnikam4470 6 месяцев назад
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊
@sla2888
@sla2888 5 месяцев назад
Kiti koutuk vatat ahe.sangu shakat nahi.🙏🙏🙏👌👌
@sandradharmai4026
@sandradharmai4026 6 месяцев назад
Such wonderful and informative videos. God bless you.
@bhalchandrapatil4006
@bhalchandrapatil4006 5 месяцев назад
दादा खुप छान काम
@shashankkulkarni9734
@shashankkulkarni9734 6 месяцев назад
मित्रा अप्रतिम काम चाललं आहे तुझं.तुला अपेक्षित यश मिळो ही सदिच्छा.
@annadarajput8492
@annadarajput8492 6 месяцев назад
Be the change yourself. Living example. Congratulations for this wonderful WELL. Shubh Mangalmay Gudhi Padvchya Hardik Shubhechha.🎉
@Niab9
@Niab9 6 месяцев назад
तुमचा आवाज भारदस्त अहे. नक्किच पोहोचनार सर्वापर्यन्त ❤
@ashokthukrul1757
@ashokthukrul1757 6 месяцев назад
प्रसाद भावा खूप खूप अभिनंदन 💐♥️🙏 पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 यावो कोकण आपलो आसा ❤❤
@1959dilip
@1959dilip 5 месяцев назад
I like your idea of the community living
@swatipradhan6839
@swatipradhan6839 6 месяцев назад
वाह प्रसाद, Slow livilyhood ची सुरुवात खुपच छान केलीस. तुला तुझ्या सगळ्याच कामात खुप यश मिळो. आम्ही येऊ लवकरच तिकडे....हे सगळंच अनुभवायला !!!
@hariharjoshi6413
@hariharjoshi6413 6 месяцев назад
चांगली कल्पना .तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!
@sumitmhatre1843
@sumitmhatre1843 6 месяцев назад
प्रसाद भाऊ आमच्या कडे पण जंगल आहे आणि शेती आहे ती टिकवायची आहे पण आम्ही नवी मुंबई एअर पोर्टला जवळ असल्या मुळे डेव्हलपमेंट आमच्या कडे पण येऊ घातली डोळ्या समोर शेती मोडली जाते जंगल नष्ट होत आहे खूप दुःख होतय. पण इलाज नाही.
@1959dilip
@1959dilip 5 месяцев назад
I like your idea. Fully agree with you
@1959dilip
@1959dilip 5 месяцев назад
I like your idea of community living
@gautamkhandale1110
@gautamkhandale1110 6 месяцев назад
मातीशी निसर्गाशी एकनिष्ठ आपणाला पण खूप आवडते❤ आपण पण घेणार भाऊ कोकणात शेती
@nileshtawade-i5b
@nileshtawade-i5b 6 месяцев назад
साहेब तुमचे विचार खुप छान आहे मी पण कोकणी आहे मला पण गावी राहायला खुप आवडते पण आपले चे भावबधी मुळे व जमिनीच्या वादा मुळे गावी राहायला आवडत असून पण राहता येत नाही नवीन जमीन घेण्याला तयारी केली पण भाव माझा बजेटच्या बाहेर आहे कमी मध्ये बघतो आहे आपल्या बघण्यात असल्यास कळवावे ही विनंती
@anitamahadik1534
@anitamahadik1534 6 месяцев назад
Khoop chaan sankalpana.kautukaspad 👌
@vishwanathtalawadekar9498
@vishwanathtalawadekar9498 5 месяцев назад
तु न १अहेस् त्या बद्दल प्रश्न च नाही .स्वतःची काळजी घे व असच फुढे जा स्वामी तुला सर्व सहाय करतील .स्वामी म्हणजे महापुरुष जो आपलं कोकण सांभाळतोय
@shindedeshmukhtechnicalins749
@shindedeshmukhtechnicalins749 6 месяцев назад
आवाज आणि मांडणी फार सुंदर आहे.
@sunilkaradkar9558
@sunilkaradkar9558 6 месяцев назад
Khup sunder Mitra.
@amitaaldar111
@amitaaldar111 6 месяцев назад
Mitra Congratulations for new startup .
@vijaychavan3101
@vijaychavan3101 5 месяцев назад
दादा,आपल्या गावाचे नाव काय आहे विहीर खूप मस्त वाटली.
@GopalRathod-iu6ew
@GopalRathod-iu6ew 6 месяцев назад
जल, जमीन, जंगल यासोबतच जनावरे(देशी गायी) असेल तर?💐
@BhausahebKumbhar-x6j
@BhausahebKumbhar-x6j 6 месяцев назад
कोकणातील गाय कोकण कपिला अर्थात गिड्डा गाय आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दूध कमी असल्याने शेतकरी (मुळात कोकणात शेतकरी कमी कमी होत असल्याने) गाई सोडून देतात आणि रानोमाळ फिरत असलेल्या गाई कसायला धार्जिण्या होतात...
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 6 месяцев назад
Khup sunder... Proud of prasad🙏🙏
@rupeshdesai7933
@rupeshdesai7933 6 месяцев назад
Kharach vihir bandhne ek sukhan anubhav ahe Ani me to ghetela vihir bandhun ti pan 40 ft khol Pani lageparyant
@tanujamodak6003
@tanujamodak6003 6 месяцев назад
वाह मस्त विहीर बांधली 😊असेच यश मिळू दे 🤗सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@kalpeshkolambe211
@kalpeshkolambe211 6 месяцев назад
Dada. Nice❤
@mvichare1
@mvichare1 6 месяцев назад
Humko bahut auchha laga bawdi dekh kar .. humko aane ka hai .. kab awoo
@memalvani8374
@memalvani8374 6 месяцев назад
👌
@Rahul-ry9xb
@Rahul-ry9xb 6 месяцев назад
Tujhe videos khup pahile. Mala khup avadta tujhi kalpana. Mala Yeun actually rahun samjavun ghyaycha ahe. Kadhi yeu Ani kasa yayacha pls kalav. Samja konta group Mumbai Varun yenar asel tar mala hi kalav
@neetamanjrekar4465
@neetamanjrekar4465 6 месяцев назад
पहिल्या यशा साठी खूप अभिनंदन 🎉❤
@colourful12300
@colourful12300 5 месяцев назад
खुप छान दादा आम्हां स्त्रिया साठी सुद्धा प्रयोगशाळा सुरू करा
@shyambokare2920
@shyambokare2920 6 месяцев назад
किती घेतली शेती अभिनंदन
@priyaj1704
@priyaj1704 6 месяцев назад
This is what I had in my mind for my farm. Nakki tumch salla gheen & shall keep in touch for both veer ani ghar bandanya saati. Bangalore has gone from being a garden City to pensioners City to educational Centre to IT hub & today it's not more than a concrete jungle. Earth, Air & Water the basic need is lost in most States. It's results is evident because of reckless development even on dried lakes, cutting of age old jungle, over population with air & water pollution due to industrial / sewage affluents. GOD SAVE THE EARTH !
@DINESHYADAV-fd9do
@DINESHYADAV-fd9do 6 месяцев назад
Pudhil vaatchalis shubhechha prasad Da..❤❤❤❤❤
@govindthakur2455
@govindthakur2455 15 дней назад
😊खर आहे.छान माहितीपूर्ण .
@BlendedCube
@BlendedCube 6 месяцев назад
Khup Chan sir👌
@PratibhaPalsule
@PratibhaPalsule 5 месяцев назад
खूप छान काम तुम्ही करता.
@apurvanarvekar9575
@apurvanarvekar9575 5 месяцев назад
स्वामी तुमच्या मेहनतीला यश देवो 🙏🙏👌👌👌👍👍
@steel2251
@steel2251 5 месяцев назад
मी एक कोकणकर आहे. मी ज्या घरात राहतो ते मातीचे आहे आणि ते 100 पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे आहे. माजा पंजोबानी 1907 मदे घर बांधणी सुरु केली ती 1913 मदे घर बांधून पूर्ण झाले. सहा वर्ष लागली घर बांधायला. मातीचे घर आतून एकदम थंड असते उन्हाळ्यात गरमीचा त्रास होत नाही. आमी घराची थोडी डागडुजी करून घेतली आहे पण घर अजूनही मातीचे आहे.
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 6 месяцев назад
Great ❤❤❤❤❤
@rahulmore1831
@rahulmore1831 6 месяцев назад
मला पण गावाकडचे जीवन खूप आवडतेय खूप छान दादा....
@sahiltandel5356
@sahiltandel5356 6 месяцев назад
खुप मस्त भाऊ
@hinalad4159
@hinalad4159 6 месяцев назад
खुप कष्ट करता तुम्हि देव तुमच्या बरोबर आहे🙏🚩
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar 6 месяцев назад
अप्रतिम व्यवस्थापन
@aksfoodtravelsfortsnaturel9940
@aksfoodtravelsfortsnaturel9940 6 месяцев назад
Great Job 👍
@yatinashar3854
@yatinashar3854 6 месяцев назад
Kubh saras Prasad
@behappywithnature8408
@behappywithnature8408 6 месяцев назад
Great work
@BajarangNikade
@BajarangNikade 4 месяца назад
Best ♥️♥️
@mushroompointfarm8052
@mushroompointfarm8052 6 месяцев назад
तरी अंदाजे किती खर्च आला असेल मला चिपळूण येथे गावी बांधायची आहे
@aanandyatri0143
@aanandyatri0143 6 месяцев назад
खूप छान दादा
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 6 месяцев назад
आजचा भगीरथ.धन्यवाद .
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 6 месяцев назад
Simply beautiful
@Kisansavnt8432
@Kisansavnt8432 6 месяцев назад
Good thinking
@AmolPatil-g1c
@AmolPatil-g1c 6 месяцев назад
खूप छान.
@varshakarekarsadgurudhanya3193
@varshakarekarsadgurudhanya3193 6 месяцев назад
🙏💐 aj Gudhipadva aplay sarvana mangalmay shubhecha.
@kbamne99
@kbamne99 6 месяцев назад
mast khup chan
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 3 месяца назад
निसर्ग पुत्र
@dineshanerao4422
@dineshanerao4422 6 месяцев назад
Congratulations mitra
@kalpanasatrange-pk4bo
@kalpanasatrange-pk4bo 6 месяцев назад
किती ही निसर्ग वाचविण्यासाठीची तळमळ वाखाणण्याजोगी. कोकणातील प्रत्येक जमीनधारकाने विचार करायला हवा
@milinds26
@milinds26 6 месяцев назад
wow mitra congrats
@gulabphansekar5827
@gulabphansekar5827 6 месяцев назад
प्रसाद तूझ्या मेहनत ला सलाम
@bhushanpanchbhai327
@bhushanpanchbhai327 6 месяцев назад
मला यात सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल..कुठे संपर्क करायचा ते कळवा..
@megharajgore2769
@megharajgore2769 6 месяцев назад
❤❤❤❤
@rohanmudgal8847
@rohanmudgal8847 6 месяцев назад
खूपच छान कोकणी रान मानुस❤.. तुमचे सर्व च व्हिडिओ आणि कोकण प्रेम कौतुकास्पद आहे.. तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ..तुमच्या भेटीसाठी
@anurajjaware28
@anurajjaware28 6 месяцев назад
खरंच तुमचे व्हिडिओ मातीशी जोडतात
@vijithjangam02274
@vijithjangam02274 6 месяцев назад
कोकणातील गोशाळा आणि दुध संकलन बद्दल काय सांगाल.
@aniruddhasawant8730
@aniruddhasawant8730 6 месяцев назад
Very nice bro 💐
Далее
Handsoms😍💕
00:15
Просмотров 5 млн
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Просмотров 4,6 млн
Handsoms😍💕
00:15
Просмотров 5 млн