Тёмный

झाशीचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?  

iMaharashttra History
Подписаться 404 тыс.
Просмотров 133 тыс.
50% 1

#peshwa_history
#historyofjhansi
#chhatrasal
मराठ्यांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही मुलुख गिरी साठी बाहेर पडलेल्या मराठ्यांनी संपूर्ण भारतात आपला डंका वाजवला अटकेपार झेंडे लावणारे मराठ्यांनी भारतातल्या अनेक शहरांमध्ये आपला इतिहास घडवून दाखवला त्यापैकीच उत्तर प्रदेश मधलं झाशीच संस्थान याच झाशीच्या संस्थानात पुढे काही वर्षानंतर भारताच्या इतिहासातल्या एका तेजस्वी रणराणगिणीचा उदय झाला ती राणी लक्ष्मीबाई देखील मराठीत होती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मराठ्यांच्या उत्तर भारतातील एका संस्थानाचा इतिहास
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 243   
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq 5 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
जय शिवराय
@sureshchaudhari6347
@sureshchaudhari6347 5 месяцев назад
महाराणी लक्ष्मीबाईचे तांबे घराण्याचे वारस पारोळा जिल्हा जळगाव येथे आहेत पारोळा भुईकोट किल्ला जहागीरदार
@mayursant4215
@mayursant4215 5 месяцев назад
Chatrapati shivaji maharaj ki jai 🚩 Shrimant peshwa bajirao ki jai 🚩 Jhansi chi rani lakshmibai ki jai🚩 Khoob ladhi mardani thi vo jhansi wali rani thi 🙏🚩 Garva aahe marathi Aashnyacha 🧡
@user-zw8kh3tl6i
@user-zw8kh3tl6i 5 месяцев назад
हा मराठ्यां चा ईतिहास आहे. राणि हि महाराष्ट्र ा चि.
@gajutaware
@gajutaware 3 месяца назад
आजचीपिढीने राजकारणापासून अलिप्त राहून वीर मराठ्यांचा इतिहास आणि गौरव जपावे हीच श्रींच्या चरणी प्रार्थना🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻
@govindshinde7085
@govindshinde7085 5 месяцев назад
खूब लडी ओ मर्दानी ओ झासी की रानी लक्ष्मीबाई थी .
@shobhachandthorat3205
@shobhachandthorat3205 5 месяцев назад
झाशी ची राणी यांचे बद्दल खुप छान माहिती मिळाली 2000साली ग्वाल्हेरला भेट दिली तेव्हा पासुन या माहितीच्या प्रतिक्षेत होतो. . देऊळगाव सिद्धी जि. अहिल्यानगर
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 месяца назад
बाजीराव पेशवे प्रथम आणि राणी लक्ष्मीबाई हे दोघे ही महाराष्ट्राची शान आहेत...
@marutipujari3997
@marutipujari3997 5 месяцев назад
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय राणी लक्ष्मीबाई जय महाराष्ट्र
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 5 месяцев назад
महाराणी लक्ष्मीबाई या मराठीच होत्या..
@udaythete6563
@udaythete6563 5 месяцев назад
माझा प्रवास 1857 विष्णु भट गोडसे लिखित पुस्तकात ""मी तर अर्ध शेराची मालकिन ""या प्रकरनात लक्ष्मीबाई साहेब मराठी असल्याचा अस्सल पुरावा आहे.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 5 месяцев назад
लक्ष्मी बाई महाराष्ट्रीयन ब्राह्मण होती❤
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 28 дней назад
​@@prabhakarpathak472🔔
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 3 месяца назад
🙏सनातनी भारतीय होत्या राणी साहेब. जात-भाषा-क्षेत्र च्या विषारी बंधन , मधे सनातन भारतीय संस्कृति समाज ला संकूचित करू नका!🙏
@yotambe1047
@yotambe1047 5 месяцев назад
खुप छान माहिती...मराठी असल्याचा अभिमान आहे.... शेवटचा ओळी म्हणजे फक्त आणि फक्त अभिमानाने ऊर भरून येणाऱ्या 🙏 रण रागिणी मर्दानी लक्ष्मी बाईसाहेब 🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🕉️🚩
@kiranbarve1061
@kiranbarve1061 5 месяцев назад
झांशी ची राणी' म्हणुन तुम्ही मुळ राणीचं चित्र खाखवायला हवं होतं -- कंगना सारखी अतीसामान्य व्यक्ती, झाशीच्या राणीची सावलीसुद्धा होऊ शकत नाही. तेवढं सोडलं तर बाकी छान माहिती आहे.
@jiti5034
@jiti5034 4 месяца назад
एवढे काही बिघडले नाही उगाच खुसपट का काढताय
@sharanya5184
@sharanya5184 4 месяца назад
Bigdayla kay karn lagt nhi pn aplya kade orignal photo astana asya jagi jyanchi layki nhi tyanche photos patnya sarke nhi Please shaky to original photo vapravet mahite khup chan hoti
@jiti5034
@jiti5034 4 месяца назад
@@sharanya5184 तिने झाशीच्या राणीवर चांगला चित्रपट बनवला. तो इतिहास समोर आणलला लोकांच्या तरी तुम्ही तिला बेकर म्हणता ! लोक बाजीव पेवंशवयांच्यावर विडिओ बनवताना संजय भन्साळी च्या चित्रपटातील काही दृश्ये वापरता काय बिघडले , भन्साळी नि प्रेम यावर तो चित्रपट बेतला हे पटत नसले तरी उघडपणे निदान हिंदूंचाच इतिहास दाखवलं हे काय मकामी आहे का ?
@dilipbokil5531
@dilipbokil5531 4 месяца назад
असल्या प्रश्नानी वाद वाढविण्यात काही अर्थ नाही. मराठी भाषी एवढे पुरे.
@sarikakhule6266
@sarikakhule6266 2 месяца назад
झाशीच्या राणीचे खरे चित्र या जगातच अस्तित्वात नाहीये
@ssshinde1000
@ssshinde1000 5 месяцев назад
मी रत्नागिरीतून आहे..... आपली माहिती खूप छान आहे.
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thanks
@MandarKarambelkar-be2rw
@MandarKarambelkar-be2rw 5 месяцев назад
पावस ची नव्हे कोट या गावाची
@marutigavali6044
@marutigavali6044 3 месяца назад
पावस जवळ कोटगाव
@rajendrakayangude8284
@rajendrakayangude8284 5 месяцев назад
तांबे कुल वीर स्त्री ती नेवाल करांची कीर्ति हिंद भूमि बरती जलती
@kiranbarve1061
@kiranbarve1061 5 месяцев назад
'तांबे कुल वीरश्री ती' -- असं आहे. 'वीर स्त्री 'नव्हे
@kiranbarve1061
@kiranbarve1061 5 месяцев назад
तांबे आडनाव माहेरचं आणि नेवाळकर सासरचं.
@chandrashanker6204
@chandrashanker6204 5 месяцев назад
उत्तम इतिहास कथा कथन👌👌 म्हणजे झाशी च संस्थान आणि त्यांचे राज्यकर्ते आणि झांशी ची राणी मराठी होती हे आपण सिद्ध केलं.
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thanks
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 5 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली ❤ खूब लढी मर्दानी,वो तो झाशी वाली राणी थी ❤❤ बाजीराव पेशवे अराजीत योद्धे ❤❤❤
@Dad9999v
@Dad9999v 3 месяца назад
अपराजित
@pravinthakur9881
@pravinthakur9881 5 месяцев назад
🌷🚩 राम राम 🙏 अतिशय सुरेख , ज्ञानवर्धन करुन प्रभावित करणारी चित्रफित असुन ऐतिहासिक प्रमाणा सहित असल्याने अधिक प्रभावि प्रदर्शन, आभार, खुप खुप धन्यवाद । 🌷🚩🙏
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@trulyindian7866
@trulyindian7866 5 месяцев назад
तुमचं भाषा कौशल्य खूप मस्त आहे. तुम्ही audible सारख्या ठिकाणी एखाद इत्तीहासाच वाचन केलं तर मस्त होईल
@Nakul_Karekar
@Nakul_Karekar 5 месяцев назад
माहितीपूर्ण video सर
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thank you so much
@vickysawant6127
@vickysawant6127 3 месяца назад
हर हर महादेव 🔥🔥🙏जय भवानी
@sanjaygade7717
@sanjaygade7717 3 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे
@user-nt9ky8rh7h
@user-nt9ky8rh7h 5 месяцев назад
Khup Chan 🚩🧡
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thanks
@keshavgawand9869
@keshavgawand9869 5 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thank you
@BDESAI777
@BDESAI777 5 месяцев назад
सर्वात शूर एकच राणी लढली ती ही थेट औरंगजेबाशी त्या होत्या महाराणी ताराबाई , त्यांचा इतिहास लिहिला नाही , खूप कमी , अहिल्याबाई होळकर यानी तर सर्व धर्म स्थळ पुनर्जीवित केली ,
@bhargavdeshpande4886
@bhargavdeshpande4886 5 месяцев назад
राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई यांना सादर वंदन 🙏 ताराबाईंच्या पराक्रमाबद्दल नितांत आदर पण त्यांच्या पुत्रप्रेमापायी स्वराज्याचे दोन तुकडे पडले, त्यांच्या व शाहू महाराजांच्या संघर्ष्यामुळे सातारा आणि कोल्हापूर अशा दोन विभक्त गाद्या निर्माण झाल्या ही ताराबाईंची एक दुसरी बाजू...
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 5 месяцев назад
जातीवादी दोडके ह्यांच्या कडून हेच केले गेले . जिथे त्यांचा जातीवादी त्याला नेहमी बदनाम च केले . . आजही तेच केले मागेही तेच केले पुढे ही तेच करणार . त्यापेक्षा नको अशे जात जात करणारे
@PurushottomBhaskarrao
@PurushottomBhaskarrao 5 месяцев назад
बहुजन समाजातील विरांगणा इतिहास लिहिणे हे भटशाहीने लेखणीला जमत नाही त्यांच्या लेखणीला आणि हाताला कदाचित लखवा होत असावा.
@PrashantE4
@PrashantE4 5 месяцев назад
हे सर्वात जास्त आणि सर्वात कमी ..हा काय प्रकार आहे ??????राणी दुर्गावती , राणी अबक्का ,ह्यांच्या बद्दल तरी मराठीतून फारसं लिहिलं गेलं नाही .....पण प्रतवारी कसली ?????ताराबाई साहेब निःसंशय शूर होत्या ......पण तुलना कसली करतां ?????प्रत्येकी चा काळ ,परिस्थिती वेगळी होती .
@Vjkk1769
@Vjkk1769 5 месяцев назад
Ya saryach mahan hotya, pan Rani Laxmibai khupach durlakshit aahet,vir maran patkarunhi.. jat aadvi yet asavi..
@nitnpatil
@nitnpatil 5 месяцев назад
खुप छान माहिती मिळाली
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thanks
@sheetalbatta
@sheetalbatta 4 месяца назад
Aaplya ranya shur hote Zohar nahi jaiche.. ani ghungatat nahi basaiche.. proud of our strong ladies
@radhachaphalkar8849
@radhachaphalkar8849 4 месяца назад
खूप छान माहिती. धन्यवाद
@user-oj4xk7zv9z
@user-oj4xk7zv9z 5 месяцев назад
छान माहिती
@Manisha_Arun_kulkarni_2
@Manisha_Arun_kulkarni_2 5 месяцев назад
Nice! Proud for maharastrian!
@prakashshinde5838
@prakashshinde5838 5 месяцев назад
Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thanks
@kevinjohn2243
@kevinjohn2243 4 месяца назад
Jai Hind ,Jai Maharashtra... what a history of Marathas... Thanks to Chatrapati Shivaji Maharaj..
@lokvyaspith
@lokvyaspith 4 месяца назад
मी धुळे येथून आहे मला माहिती अशी हवी आहे की,थोरले बाजीराव हे दिल्लीला कसा मार्ग निवडला? व रावेरखेडीला कसे गेले तो नकाशा टाका.28 एप्रिल हा पेशवा थोरले बाजीरावांचा स्मृतिदिन
@chandrashekharchavhan3709
@chandrashekharchavhan3709 3 месяца назад
छान माहिती जय शिवराय
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 5 месяцев назад
Tambe gharane hey Sataryache nahi... Tyanche mul gaon Chiplun madhil Gudhe/Pathardi/Mirawane aahe...
@anandkhatavkar6291
@anandkhatavkar6291 5 месяцев назад
दिनांक ७ एप्रिल २०२४ आश्चर्य आहे.. आज पर्यंत ह्या पोस्ट वर कोणीही बामनावर टीका केली नाही? आणि सद्यस्तिथीत हे तर प्रघात सोडून आहे. खरोखर आश्चर्य आहे..
@sunilwaghadhare5495
@sunilwaghadhare5495 5 месяцев назад
मनकर्णीका मोरोपंत तांबे हे सत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट या मुळ गावी जन्मल्या हे मोरोपंत तांबे पेशव्यांचे आश्रीत होते . सर्वात महत्वाचे गंगाधर नेवाळकर हे सुध्दा रत्नागिरी जिह्यातील लांजा तालुक्यातील कोळधे या गावचे होते .पेशवाईच्या काळात हे नेवाळकर उत्तर भारतात स्थलांतरीत झाले होते .आजही कोट आणि कोळधे या गावात श्री . तांबे आणि श्री नेवाळकर कुटूंबिय वास्तव्यास आहेत .
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thanks for this information 🙏
@TheOpposition
@TheOpposition 5 месяцев назад
कंगना राणावत छा फोटो महाराणी लक्ष्मी बाईनाठी वापरले, है वाईट झालं, 😢
@santoshpatil56
@santoshpatil56 5 месяцев назад
बाजीराव पेशवा साठी सुध्दा रणवीर चा फोटो वापरलाय, त्याला हरकत घेतली नाही!
@devyanilimaye8560
@devyanilimaye8560 3 месяца назад
हे बॉलिवूड actor actress फक्त चहा साबण चां पोस्टर वरच हवे, ह्यांची तेवढीच लायकी उगाच डोक्यावर घेणं थांबावे
@udayrajdudhare6836
@udayrajdudhare6836 5 месяцев назад
Jhansichi Rani Lakshmibai Yaans trivarrrrrrrr Manacha mujra❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay Bhavani Jay Shivaji❤
@abhisheksakhare3958
@abhisheksakhare3958 5 месяцев назад
respect to bajirao bhallad
@bhaskargudadhe871
@bhaskargudadhe871 2 месяца назад
Jai Maharashtra
@laxmanjadhav1603
@laxmanjadhav1603 4 месяца назад
Ati uttam vishleshan
@amazingindia9204
@amazingindia9204 5 месяцев назад
आम्हाला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहो शिंदे मराठे, होळकर मराठे, झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठा, खऱ्या अर्थाने आम्ही मराठे हे मोगलांना मागे सारण्या साठी आणि देशावर राज्य करण्यासाठीच आहोत. हर हर महादेव
@VPK2885
@VPK2885 4 месяца назад
राणी लक्ष्मीबाई ह्या मराठा नसून कऱ्हाडे ब्राह्मण होत्या.
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 3 месяца назад
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् | वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः || --- विष्णु पुराण २.३.१ The country south of the great snowy mountains & north of the oceans is Bharat & it's children are Bharatiyas! Only identity from thousands of years is Bharti , Bhartiya.
@user-bd4yt8nf6t
@user-bd4yt8nf6t 5 месяцев назад
Jay bharat, zanshi ki rani ka naam manikarnika tha or vah bhrahman they ,unkey pati ka naam gangadharrao tha, vandemateram
@SupremeLord-jh2wj
@SupremeLord-jh2wj 4 месяца назад
माझी आई पावस रत्नागिरी आहे. यानिमित्ताने आम्हाला हा इतिहास समजला.शतश: आभार.,🙏
@kishordeokar1590
@kishordeokar1590 5 месяцев назад
गुज रात्रि
@SAI1234FF
@SAI1234FF 3 месяца назад
❤❤❤ very good bhava Chan mahiti dili
@bharatthorat5385
@bharatthorat5385 5 месяцев назад
khup sundar mahiti milali bhau
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 5 месяцев назад
रणांगणावर प्रत्यक्ष युद्धात लढवणारi झाशीची राणी लक्ष्मीबाई ही एकमेव होय. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ 5 месяцев назад
लक्ष्मी बाई सातारा च्या होत्या न
@Sumukh201
@Sumukh201 4 месяца назад
कोकणातल्या होत्या.
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 3 месяца назад
​@@Sumukh201🙏सनातनी भारतीय होत्या राणी साहेब. जात-भाषा-क्षेत्र च्या विषारी बंधन , मधे सनातन भारतीय संस्कृति समाज ला संकूचित करू नका!🙏
@dipaksawant4329
@dipaksawant4329 3 месяца назад
Jhashichya rani satarchya hotya..dhavadshi gaochya tambe gharane
@themanohar3749
@themanohar3749 2 месяца назад
कोकण - सातारा दोघेही सह्याद्रीतच आहे
@user-tu2wf9lm9c
@user-tu2wf9lm9c 4 месяца назад
बहोत खूबसुरत कहाणी थी
@sunandabidarkar1812
@sunandabidarkar1812 3 месяца назад
बरोबरच. आहे. झाशीच्या राणीच्षा. माहेरचे काही कुटुंब. पारोळा
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 4 месяца назад
खूप शान विडिओ होता सर अस वाटत कि विडिओ संपूच न्हे 🚩जय शिवराय 🚩🚩
@naikrakesh6957
@naikrakesh6957 4 месяца назад
We are proud to be maratha .
@ushakeni9651
@ushakeni9651 5 месяцев назад
Swabhiman maratha
@nasirpalkar8980
@nasirpalkar8980 4 месяца назад
V v nice
@psk2266
@psk2266 5 месяцев назад
Newalkar was her Surname, that's enough... North India surrendered before Mughals, British and other colonial powers... Marathas never ever did that... They bravely fought, gave their lives, won and ruled...
@maheshkumthekar3571
@maheshkumthekar3571 3 месяца назад
Bharat vashi jay bhim
@Sumukh201
@Sumukh201 4 месяца назад
नेवाळकर यांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट हे होते.
@ganeshadsul9827
@ganeshadsul9827 5 месяцев назад
राणी लक्षमीबाईं या मराठी होत्या
@user-bd4yt8nf6t
@user-bd4yt8nf6t 5 месяцев назад
Marathy bhraman they,
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 3 месяца назад
🙏सनातनी भारतीय होत्या राणी साहेब. जात-भाषा-क्षेत्र च्या विषारी बंधन , मधे सनातन भारतीय संस्कृति समाज ला संकूचित करू नका!🙏
@user-lp7pn4zx7k
@user-lp7pn4zx7k 5 месяцев назад
Very good video , I like it , Loved to watch repeatedly.
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Glad you enjoyed it
@poonamjraut
@poonamjraut 5 месяцев назад
झांसी की रानी सिर्फ भारतीय थी और सिर्फ भारत के लिए लड़ी थी।
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 3 месяца назад
🙏🙏🙏🙏
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 2 месяца назад
झाशीची राणीचा इतिहास खरा आहे की नाही यावर विवाद आहेत. काही इतिहासकार म्हणतात ती झाशीच्या राणीची दासी झालकारिबाई होती जी इंग्रज लोकांची दिशाभूल करायला तिने तसं वेशांतर केलेलं आणि तेव्हा झाशीची राणी प्रेग्नेंट होती.
@santoshkumarhattarki8431
@santoshkumarhattarki8431 3 месяца назад
JAY MAHARASHTRA
@Daryasarang21
@Daryasarang21 5 месяцев назад
एकचं विनंती आहे व्हिडिओज बनवताना हवं तर जुनी चित्रं वापरा त्या त्या राज्य कर्त्यांची पण बॉलिवूड किंवा अन्य कुठेले कलाकारांचे फोटो नका वापरू कारणं आपल्या सिने सृष्टीत इतिहास हा इतका dramtised करून दाखवला जातो की त्याच्यातील इतीहासिक पात्रांचे खरे गुण त्यांचा personality traits कधी लोकांपर्यंत पोहचतच नाहीत
@sudattakshirsagar8649
@sudattakshirsagar8649 5 месяцев назад
आवडला आहे
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thanks
@TraditionswithaTwistbyDrMadhav
@TraditionswithaTwistbyDrMadhav 5 месяцев назад
झाशी ची राणी लक्ष्मी बाई ह्या भारतीय स्वातंत्र्य सेनानी होत्या एव्हडी ओळख बस्स आहे. देश आधीच जातीत धर्मात विभागालाय आता उत्तर दक्षिण करू नये.
@amazingindia9204
@amazingindia9204 5 месяцев назад
चुकीचा अर्थ लावलाय, या वीडियो बनवण्या च्या मागील उद्देशाचा👎
@sheetalbatta
@sheetalbatta 4 месяца назад
Proud of Satara
@technoshankar5871
@technoshankar5871 4 месяца назад
Bajirao⚔️
@archanaghadge1024
@archanaghadge1024 4 месяца назад
Khub ladhi mardani vah to Jhasi wali Rani thi... Ho आमच्या साताऱ्यातील Dhavdashi गावातल्या होत्या राणीसाहेब
@sampadaghanekar-patankar
@sampadaghanekar-patankar 5 месяцев назад
राणी सातारची नसून आगवे कोट या रत्नागिरीतील गावातील तांबे यांची कन्या होती
@sunsaxz
@sunsaxz 4 месяца назад
तांबे सुद्धा रत्नागिरीचेच आहेतः
@milindgharpure5628
@milindgharpure5628 5 месяцев назад
झाशीची राणी भारतीय.
@ashoksalvi6462
@ashoksalvi6462 5 месяцев назад
आता सध्याच्या काळात फक्त मराठीच
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 5 месяцев назад
Mi 'Sangli Jilhyatla' aahe, 'Sangli Jilha' ha tatkalin 'Satara Jilhyatun' vegla zalela jilha aahe, mhanje aamhipan 'Satarkar'.
@PrashantPatil-sr7zb
@PrashantPatil-sr7zb 5 месяцев назад
Ho सांगलीला अगोदर दक्षिण सातारा म्हणत..
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 5 месяцев назад
@@PrashantPatil-sr7zb Tya aadhi 'ingrajanchya' kalat 'Uttar Satara' aani 'Dakshin Satara' he tatkalin donhi jilhe sanyukta pane milun sampurna 'Satara Jilha' hota.
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 5 месяцев назад
मराठी मानुस सुद्धा हजारो वर्षापूर्वी उत्तर हिंदूस्तानातूनच हित आली आहेत आपले देव राम व कृष्ण हेही उत्तर हिंदूस्तानातलेच मराठी व हिंन्दी भाशेची लिपी सुद्धा एकच हिंदी भाशेतूनच अपभ्रष्ट होत मराठी भाशा निरमानझाली जसे विदर्भतील मराठी भाशा अपभ्रंश होत उच्चार वेगळे होतात कोकनातील मराठी भाशेचे उच्चार वेगळे होतात तसेच हिंदी चे उच्चार वेगळे होत होत मराठी भाशानिरमान झाली उत्तर भारत व महाराष्ट्र यात खूप साम्य आहे तुम्ही कधी उत्तर प्रदेशात गेला तर वाटतच नाही की महाराष्ट्राच्या बाहेर आहोत इतके साम्य आहे मुळ सगळे आपन आर्य संस्कूतीचे दक्षीनेकडील लोक द्रावीडी संस्कृतीचे राम व कृष्ण यांन्चा पाठोपाठ आलेले उत्तर भारतीय हेच पुढे मराठी लोकझाले मराठी त एक जुने गाने ही आहे आम्हीराखतो उत्तरेची सीमा असे
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 3 месяца назад
🙏उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् | वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः || --- विष्णु पुराण २.३.१ The country south of the great snowy mountains & north of the oceans is Bharat & it's children are Bharatiyas! Only identity from thousands of years is Bharti , Bhartiya.🙏
@1234achyut
@1234achyut 5 месяцев назад
jay shivray
@sanjaygade7717
@sanjaygade7717 3 месяца назад
एक ‌मराठा एक ‌कोटी जय महाराष्ट्र
@VijayChavan-jy8xd
@VijayChavan-jy8xd 2 месяца назад
झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांचे माहेरचे आडनाव तांबे असून त्यांचे माहेरचे आडनाव नेवाळकर असे आहे कोकणातील लांजा तालुक्यात कोट हे गाव राणीचे सासर आहे लांज्यात उतरून रिक्षाने कोट गावात जाता येते तिथे त्यांचे घर आहे त्यांचे वंशज तिथे राहातात राजू नेवाळकर यांना भेटा सर्व माहिती मिळेल
@sahiljangam835
@sahiljangam835 5 месяцев назад
ranraghini rani lakshumi bain cha itihas aaplyala mahiti astoch pn jhashi sansthanacha udhaar konkontyaa sardaranchya kalat kasa kasa jhala hedekhil aapn sangital tyasathi aaple dhanyawad..............
@surbagawkar484
@surbagawkar484 5 месяцев назад
तुम बहोत खुश रहो बहन
@nakulpole5831
@nakulpole5831 3 месяца назад
सर चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांची मुलगी मराठा सेनानी इंग्राजा सोबत झुंज घेणारी राणी भीमाबाई होळकर यांच्या इतिहासाची माहिती मिळेल का जय शिवराय जय महाराष्ट्र
@ashokjagdale2378
@ashokjagdale2378 2 месяца назад
विर मराठयाचा इतिहास जपावा 🎉
@sunilsawant5510
@sunilsawant5510 4 месяца назад
राणीसाहेबांचे वंशज सद्या कुठं आहेत? कही माहिती असल्यास जरूर प्रकाशित करावी!
@girishchavan8212
@girishchavan8212 3 месяца назад
झाशीची राणी यांचे घर रत्नागिरी चिपळूण कोकणच्या आहेत त्या
@NareshPujari-ps2fh
@NareshPujari-ps2fh 4 месяца назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
@user-tz3zu6nw5e
@user-tz3zu6nw5e 5 месяцев назад
जय भीम
@sachinmainkar
@sachinmainkar 4 месяца назад
ह्या फिल्म मध्या सांगितल्याप्रमाणे राणी लक्ष्मीबाईंचे आडनाव आधी तांबे आणि नंतर नेवाळकर असे होते. दोन्हा आडनावे मराठी कर्ऱ्हाडे ब्राम्हणांची आहेत. त्यामुळे लक्ष्मीबाई ह्या मूळच्या मराठीच असणार. तसेच त्यांचे सहकारी तात्या टोपे हे ही मराठी आणि कर्हाडे ब्राम्हण. सुप्रसिद्ध कवि श्री. भा. रा. तांबे हे राणींचे वंशज होत. त्यांची लक्ष्मीबाईंबद्दलची खालील कविता ही प्रसिद्ध आहे. मला वाटत राणींच्या मृत्यूस्थळी एका स्तंभावर ती कोरलेली आहे. हे हिन्दबांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी. ही पराक्रमाची ज्योत मावळे ईथे झाशीवाली.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 5 месяцев назад
कागणा राणावत
@sktube91
@sktube91 5 месяцев назад
Thanks for the detailed information. Please provide details post death of Gangadhar Rao. As per some historians, Rani Jhandi was happy with the pension but wanted to reestablish herself as queen of Jhansi She fought the British for this and mot for 1857 kranti. Some jealous kings/ sultans conspired and informed British that Rami was part of the 1857 conspiracy and British wrongly chased her to death. Pl. Clarify
@shrirambadgujar3910
@shrirambadgujar3910 5 месяцев назад
झाशीच्या राणीचे पारोळा जिल्हा जळगाव येथे ही वास्तव्य होते आजही पारोळा शहरा‌ भोवती तट आहे तो लक्ष्मी बाई़नी बांधल्याचे सांगितले जाते.
@deshmukh7354
@deshmukh7354 5 месяцев назад
Chuki ch aiklay tumhi
@PrashantE4
@PrashantE4 5 месяцев назад
Please name a few historians......And there is nothing to be astonished about .....Now a days ,there is a trend to deny the contribution of brahmins........You do'nt have to produce any evidence ........just blame them !!!!
@rohitastrofpv7975
@rohitastrofpv7975 5 месяцев назад
Maratha history la ajun pan credit dile jaat nahi bhartachya history madhe. Marathyani Delhi 5 wela jinkli ani mughal raje marathach directly indirectly baswayche …jhashi chi rani pan Marathi hoti
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Yes
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 3 месяца назад
Simple question to all so called who believes in Caste pride etc. अटक ( आज चा पाकिस्तान) ते कटक ( आज चा भारत ओडिशा) पर्यंत मराठा राज्य, भगवा झंडा फडकत होता. आज, कटक मधे छत्रपति शिवाजी महाराज जे चे नांव, भगवा झंडा आदर , पूजा भाव नी घेतला जातो, पण अटक मधे नाही. का ??????
@sandeshmore6639
@sandeshmore6639 4 месяца назад
मोरे यांचा खरा इतिहास पण सांगा
@harshpawar7784
@harshpawar7784 5 месяцев назад
Mi satara, dhawadshi gava madhun aahe
@sunandabidarkar1812
@sunandabidarkar1812 3 месяца назад
झाशीच्या. राणीच्या माहेर चे काही कुटुंब. पारोळ्याला होते
@ramjadhav1976
@ramjadhav1976 4 месяца назад
शुरविर झाशी ची रानी लम्क्षीमीबाई मराठा
@vishva9191
@vishva9191 5 месяцев назад
मालक पेशवे नाही छत्रपती शाहू
@rohinijoshi4758
@rohinijoshi4758 4 месяца назад
छत्रसालांनी हा हिस्सा छत्रपती शाहू महाराजांना नव्हे तर बाजीरावांना दिला होता.
@vishva9191
@vishva9191 4 месяца назад
@@rohinijoshi4758 सोबत. सेना छत्रपतीचीं होती . बाजीरावांनची नाही.
@devyanilimaye8560
@devyanilimaye8560 3 месяца назад
​@@vishva9191अहो दिवाळी बोनस दिला असा समजा 😂
@SAI1234FF
@SAI1234FF 4 месяца назад
Maze maher parola che ahe mala khup abhiman aahe ki jhasi chi rani parola yetalya hotya 🙏🙏🙏
@ajayubaledubale2048
@ajayubaledubale2048 5 месяцев назад
पेशवे कसे मालक आसू शकतात झाशीचे ? पेशवे तर आमच्या सातारच्या छत्रपती गादीचा पेशवा (प्रधान) मग मालक कसे ..आहों मालक तर फक्त छत्रपती आहेत, समज आसावी
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Video बघ
Далее
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 1,2 млн