Тёмный

झ्याकन्या रिटर्न आता अंतिम टप्प्यात? |Zyaknya Return| Epi 68  

Kz Rangpat
Подписаться 126 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

काही गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हातातून कधी निसटतात कळत नाही. माझं माझं म्हणत बसतो आपण आणि कधी परकं होतं कळत नाही. हेच जीवन आहे...
दर शनिवारी सकाळी 9:00 वाजता या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होतो, त्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा..
आवडत्या मुलाशी/मुलीशी लग्न करण्यात एवढे अडथळे का? झ्याकन्या रिटर्न |Epi 68| Zyaknya Return | #kokan
Concept|Director: Pradeep Shivgan
कलाकार:
विक्या- सचिन वीर प्रगती(पग्या) - दीप्ती वहाळकर
ह-या - ओमकार धनावडे सोनी- मानसी वृषाली विक्रम
सु-या- सचिन गावणकर दीपा - श्रेया पांचाळ
भाऊ - प्रशांत महाकाळ श्रेयू - श्रेया जाधव
गुरुजी - प्रदीप शिवगण पांडूतात्या - विनोद वायंगणकर
सुयोग(भाचा)- सुयोग शीतप स्वप्न्या- स्वप्नील धामणे
थोरल्या - विराज माने सच्या- आकाश मोहिते
मावशी - अलका बेंदरकर मुकुंद - महेंद्र गावणकर
विन्या - विनायक रेवाळे काका - अनिल गव्हाळी
तात्या - ऋषिराज धुंदूर संकेत - अभिषेक नाटेकर
विशेष आभार : देवजी गावणकर कुटुंबीय आणि मुंगुजी महाकाळ परिवार.
#kz #comedy #maharashtra #love #ratnagiri #marathi #reels #rural #kokani #gav #marathiwebseries #film #series #artist #shorts #minivlog #kokan #zyaknya #zaknya #kokanatlya #Koknatlya_Zyaknya

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 123   
@jayantgurav7767
@jayantgurav7767 3 дня назад
गुरुजी हि मालिका अशीज चालू ठेवा खूप लोक आतुरतेने बघतात बंद नका करु ही विनंती तुम्हाला 🙏🙏
@omkarpadya4847
@omkarpadya4847 День назад
झाकण्या रिटर्न्स चे संपूर्ण ६८भाग १५दिवसात बघून पूर्ण केले . ही मालिका पुन्हा गेल्या वर्षी पासून चालु झली मी १५दिवसा पूर्वी बघायला सुरूवात केली❤
@kzrangpat
@kzrangpat День назад
अगदी मनापासून धन्यवाद!... असेच सोबत राहा.. अधिकाधिक उत्तम द्यायचा प्रयत्न करू. @Director, Pradeep Shivgan
@niteshdhadave8892
@niteshdhadave8892 4 дня назад
पर्वा रत्नागिरीहून मुंबई ल येताना सहज लक्ष गेलं तर तिथे ओमकार धनावडे म्हणजेच आपला सगळ्यांचा लाडका हऱ्या बसला होता मी जवळ गेलो आणि त्यांना विचारलं हऱ्या ना 😂😂 तो माणूस जसा आपण कोकणच्या झाकण्या मद्ये बघतो तसाच आहे एकदम सिंपल आणि बोलणं पण भारी वाटलं भेटून आपल्या गावच्या मातीतील कलाकार मोठे होतायत ही खूप मोठी गोष्ट आहे .
@maheshbawkar150
@maheshbawkar150 4 дня назад
कुठे दिसला भावा... गावच आणि तालुका च नाव सांगा ना
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
हो आठवलं...😍🤟 Thank you dada..!! - हऱ्या
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
ता. जि. - रत्नागिरी गाव - वाटद मिरवणे
@niteshdhadave8892
@niteshdhadave8892 4 дня назад
@@maheshbawkar150 रत्नागिरी,
@vgujar1
@vgujar1 4 дня назад
@@omkardhanavade338 भेटायला येऊ शकतो का....
@omkarpadya4847
@omkarpadya4847 День назад
मालिका संपवु नका पुढे कायम चालु ठेवा. आम्हीं खूप वाट पाहत असतो तुमच्या एपिसोड ची❤😊
@luckydhamane-rtn5489
@luckydhamane-rtn5489 4 дня назад
प्रेम काय असत हे विक्या आणि पग्या कडून शिकावं..... प्रेमाची परिभाषाच वेगळी..... प्रेम, दुरावा, त्याग, निःस्वार्थ.......❤❤❤❤❤❤❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@VikasGhanekar-lt1eq
@VikasGhanekar-lt1eq 2 дня назад
मस्त.....
@sandeept7518
@sandeept7518 3 дня назад
खुप लवकर सिरीज संपवत आहात असं वाटतय. बुधवार आणि शनिवार आम्ही आपल्या प्रोमो आणि एपिसोड ची वाट पहात असतो.
@prashantjoshi6597
@prashantjoshi6597 3 дня назад
Khup Chan episode hota ajcha.....shevti rdayla al
@GaneshNitore-qk3no
@GaneshNitore-qk3no 4 дня назад
आम्ही नेहमी शनिवार कधी येतो याची वाट बगत असतो त्यामुळे बंद करू नका 🙏🏼🙏🏼
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@santoshvanage2252
@santoshvanage2252 2 дня назад
कोकणातली सत्य परिस्थिती मांडणारे म्हणजे कोकणातला झाकण्या हाच एकमेव भाग आहे सर्व रिती परंपरा चाली हे आताच्या पिढीने सुद्धा तुमच्या एपिसोड मधून पाहिली आहेत त्यामुळे गुरुजी प्लीज ही मालिका बंद करू नका हात जोडून विनंती आहे
@shashi.shigwan
@shashi.shigwan 4 дня назад
ही वेबसिरीज बंद करू नका. खूप छान आहे.❤❤
@SachinKingen
@SachinKingen 4 дня назад
antim tapaa ka 1000 episod zal pahijet.........
@shaileshmandavkar6707
@shaileshmandavkar6707 4 дня назад
गुरुजी तुम्हाला एक विनंती आहे सूऱ्या -दीपा, विक्या-पग्या आणि हऱ्या-सोनी यांची लग्न झाल्याशिवाय सिरीज बंद नका करू 🙏🙏
@Assal_Sangmeshwari
@Assal_Sangmeshwari 4 дня назад
म्हणजे तुम्हाला हळद काढणी हवीच आहे तर 😂😂😂😂
@shaileshmandavkar6707
@shaileshmandavkar6707 4 дня назад
@@Assal_Sangmeshwari 😂😂😂
@shivrajtike7419
@shivrajtike7419 4 дня назад
😅
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
😂😂​@@Assal_Sangmeshwari
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 4 дня назад
ही सिरीयल अशीच चालू राहिली पाहिजे बंद करू नका😮
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@rp12345.
@rp12345. 3 дня назад
हो पण इतर विषय पण दाखवा कोकणातले
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 3 дня назад
Khup khup Chan video 👌❤
@nileshsalvi4008
@nileshsalvi4008 4 дня назад
खूप छान.... 👌👌👌💐💐💐💐
@surajtervankar2779
@surajtervankar2779 3 дня назад
Eak no video astat
@suyogmahakal3856
@suyogmahakal3856 3 дня назад
ही वेब सिरीयल चालू राहू दे. खूप छान करताय.
@satishpawar1142
@satishpawar1142 4 дня назад
तुमची ही सीग्नेचर सीरीज आहे...लाॅजीकल कन्क्लुजनलाच जावी अशी तीव्र इच्छा...अलीकडे खुप सुंदर वळणावर आहे...शुभेच्छा...दिप्ती, ओंकार सुपर्ब!
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार सर...💖✨🙏
@ratnakarmelavanki6277
@ratnakarmelavanki6277 4 дня назад
Pl continue. Don't stop.
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@pradipthik6289
@pradipthik6289 3 дня назад
खूप छान एपीसोड❤
@roashanramane2611
@roashanramane2611 4 дня назад
विक्या आणि पगचं काकण नको हाउदे म्हणजे झालं गुरुजी 🥺🥺
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
😂
@Pramod_rewale
@Pramod_rewale 4 дня назад
जबरदस्त
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@hemantvasave1862
@hemantvasave1862 День назад
या सर्वांचे प्रेम प्रकरणे किती दिवस चालणार आता बोर करत आहात तुम्ही सर्व
@sachinpanchal2882
@sachinpanchal2882 4 дня назад
Khup chan 🎉
@dilipkamble6559
@dilipkamble6559 4 дня назад
Pl. एपिसोड बंद करू नका काहीना काही तरी ऍड करत जा आम्ही प्रत्येक शनिवारची वाट पाहत असतो कृपया असे करू नये ही विनंती
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@vinodsawant7652
@vinodsawant7652 4 дня назад
छान आहे
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@ssamirgaykar7213
@ssamirgaykar7213 4 дня назад
लय भारी ❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@santoshvanage2252
@santoshvanage2252 2 дня назад
शिगवण साहेब मागे पण बंद केला होता हा एपिसोड खूप लोक नाराज झाली होती आता सुद्धा आम्ही खूप नाराज आहोत कारण अस हे एकच सत्र होत की आम्ही आतुरतेने तुमच्या कोकणातल्या झाकण्या ची वाट बघायचो पण एकदा विचार करा प्लीज बंद करू नका
@ajitjagtap9185
@ajitjagtap9185 4 дня назад
भाग खुप सुंदर झाला... पण शेवट लवकर करु नका.दर शनिवारी भाग बघण्यासाठी उस्तुकता ती निराशजनक होणार.
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@ghanshyampaigude8618
@ghanshyampaigude8618 4 дня назад
Bhari
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@DeepaliGotad
@DeepaliGotad 2 дня назад
@KrushnaLahane-dd5cm
@KrushnaLahane-dd5cm 3 дня назад
Nice ❤❤
@barkatali5194
@barkatali5194 4 дня назад
पग्याची तळमल बघून हसायला येतंय आणि डोळ्यात पाणीपन येतय .छान एपिसोड झाला .
@rajjamdade8156
@rajjamdade8156 4 дня назад
काळजाला भीडला आजचा भाग 💕💕💕💕 kZ
@akshaymhapdi4712
@akshaymhapdi4712 4 дня назад
कृपया ही सीरिज बंद करू नका.....तुम्हाला काही आर्थिक मदत पाहिजे असेल तर प्लीज सांगा...आम्ही त्या साठी प्रयत्न करू....पण ही सीरिज चालू राहुदेत 🙏🙏🙏
@vickykene2769
@vickykene2769 3 дня назад
A to Z episod बघणारा मी एकटाच असेल असा वाटतो असा वाटतो ही सिरीज बंद नाही पडली पाहिजे कधीही न चुकता 9 वाजेची वाट बघतो दर शनिवारी
@rakeshchavan8860
@rakeshchavan8860 2 дня назад
विषय फक्त विक्या पग्या नको मग कंटाळा येतो, आजून खुप विषय घेऊन एपिसोड करू शकता
@ReedhaYedre-r5z
@ReedhaYedre-r5z 4 дня назад
Sir evdya lvkr band naka kru episod
@rajulangade9595
@rajulangade9595 4 дня назад
असं नका करू आम्ही नाशिकहून बघतोय तुमचे episode बंद नका करू
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
क्या बात है...!! खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@kalpeshsawant9357
@kalpeshsawant9357 4 дня назад
Nice 🙂🙂👍👍
@mangeshdavade2083
@mangeshdavade2083 4 дня назад
खूप छान
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@arvindtambe9211
@arvindtambe9211 4 дня назад
Vikya aani pagyachi story purn zaleli dakhva
@ajaykamble1949
@ajaykamble1949 3 дня назад
Nice episode ❤
@sachinsalvi11
@sachinsalvi11 4 дня назад
Boss, हे भाग असेच चालू राहिले पाहिजे... हे आमच्या जीवनाचा भाग आहे
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@varungosavi662
@varungosavi662 4 дня назад
Kahi tari navin bagnyasathi aapla ha nirnay yogay aahe aani kute tari thmbval pahije best of luck next project❤❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@sunilpawar5909
@sunilpawar5909 3 дня назад
मी मुंबई पोलिस मध्ये आहे मी दापोली चां आहे मी शनिवार ची वाट बगतो फक्त तुमच्या मालीके साठी ही बंध नका करू सर
@siddheshhumane5426
@siddheshhumane5426 3 дня назад
Nice episode ❤ pn episode bnd kru nka please 😢
@ankurmane9497
@ankurmane9497 4 дня назад
Please sir बंद करू नका. 😢😢
@vishalbolade6723
@vishalbolade6723 3 дня назад
ही सिरीज बंद करू नका
@nandkishorekulkarni2417
@nandkishorekulkarni2417 4 дня назад
शेवट करू नका.. आम्हाला एकच मनोरंजनाच साधन. 😢😢
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@dilipkamble6559
@dilipkamble6559 4 дня назад
विक्याच आणि पग्याचं लग्नाची बोलणी करण्याची मीटिंग आम्हाला बघायची आहे.
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@prashantjoshi6597
@prashantjoshi6597 3 дня назад
Band nka kru plz😢
@vilaspatil1257
@vilaspatil1257 4 дня назад
मालिका बंद करू नका
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@prashantshinde1170
@prashantshinde1170 3 дня назад
ही सिरीज बंद नका करू
@sumitthasale8363
@sumitthasale8363 4 дня назад
Band nka kru kytri dakhvt rha amla chalel
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@sumitthasale8363
@sumitthasale8363 4 дня назад
@@omkardhanavade338 harya bhau band nka kru plzzz
@suyogbhuwad504
@suyogbhuwad504 4 дня назад
गुरूजी plz नका बंद करू मालिका आपल सर्व चालू अस वाटत 😢
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@pravingondal9911
@pravingondal9911 4 дня назад
तीन जोडप्यांची लग्न लावा आणि मग पुढचा सीझन सुरू करा "कोकणातल्या झाकण्या... लग्नानंतरच्या" पण बंद नका करू
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@sachinvelaye6194
@sachinvelaye6194 4 дня назад
❤❤❤❤❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
धन्यवाद...!!💖✨🙏 - हऱ्या
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 4 дня назад
17 मिनीटे कधी संपली कळलच नाही..
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@dr.nitinchavan8883
@dr.nitinchavan8883 4 дня назад
जीवनातील घेतलेले निर्णय काहीवेळा फसतात माझं माझं म्हणता म्हणता गोष्टी हातातून निसटतात
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
Sir 💖✨
@kzrangpat
@kzrangpat 4 дня назад
❤️👍
@adityavinjale7126
@adityavinjale7126 4 дня назад
ekda Suryach lagn dakhva mg mi dole mitayla mokla..😅
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
😂
@vinodsawant7652
@vinodsawant7652 4 дня назад
बंद नका करू plz
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@krishnavalvi3516
@krishnavalvi3516 3 дня назад
Vikya pragati ek dil do jan hai tyanna vegal karu naka tasech harya aani sony aanchi premachi gadi rulavar aalich pahije
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 4 дня назад
ही सिरीज बंद करू नका शनिवार कधी येतोय याची वाट बघत असतो पुढे भाग वाढवा कोकणी भाषा खूप आवडते भाषा बोली, त्यातील गोडवा,सणवार, रीती रीवाज याची सांगड घालून माणसातील माणूसपण या माध्यमातून आपण दाखवत असता त्यामुळे पुढील कथा हऱ्या आणि सोनी यांची पुढे चालवा पण कार्यक्रम बंद करू नका आपला सवक्रायबर
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@dastgirkazi7134
@dastgirkazi7134 3 дня назад
Pls don't close
@Shailesh_Rewale
@Shailesh_Rewale 4 дня назад
अंतिम टप्पा का
@hemantrasal3178
@hemantrasal3178 3 дня назад
कां बंद कर्ताय sirial
@hemantvasave1862
@hemantvasave1862 День назад
संपवा आता बस झाल
@manumasa1979
@manumasa1979 4 дня назад
Band naka karu
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार..!!💖✨🙏 - हऱ्या
@MRSHINDE930
@MRSHINDE930 3 дня назад
नमस्कार.. गुरुजी उर्फ निर्माता दिग्दर्शक आणि आणखी काही असाल ते.. तुम्ही प्रत्येक काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी काय होत हो.. सारखं झकण्या बंद करायचा.. नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा.. तुमचा इगो दाखवतो का ?..का मुद्दाम जास्त विव्ह याव्या आणि लोकांनी तुमचा मागे लागावे म्हणून अस वागतात का ? तुम्हाला जर बंदच करायच्या होत्या तर चालू का केली होती.. नक्की तुमचा उद्देश काय ... तुमच्या अश्या वागण्या तून तुमच्या विषय माझे किंवा इतरलोकांची मते काही चागळी नसतील.. बागा विचार करून.. तुम्ही लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून तो पर्यंत चले आहात जो पर्यंत झकण्या चालू आहेत . पण त्यात पण तुम्ही स्वतःच मोठे पण सिद्ध करायचा प्रयत्न करतात. पण परतेक वेळी तो सफल होत नाही... बगा विचार करून वागा माफ करा
@Anaghaeclasses
@Anaghaeclasses 3 дня назад
तुम्ही म्हणताय तसं नाहीय.. प्रत्येक गोष्टीला मर्यादा येतात.. कलाकारांची उपलब्धता, आर्थिक बाबी, उत्कृष्ट लेखनासाठी लागणारा वेळ याचा मेळ व्यवस्थित बसावा लागतो.
@MRSHINDE930
@MRSHINDE930 3 дня назад
अहो तुम्ही म्हणताय ते बरोबरच असेल यात काही वाद नाही पण कार्यक्रम सुरळीत चालू असताना असा अचानकच मध्येच बंद करतो म्हणून किंवा वेगवेगळे सीन दाखवले जातात मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही जो सीन दाखवता तो तू गाव गाडा आणि गावाविषयी मधला होता मागील भागात आम्ही कोकणातील गाव किंवा किंवा रानमेवा पारंपारिक गोष्टी यासाठी ही मालिका मी आवडीने बघत होतो यामध्येच आम्ही बघत होतो की गावातील वेगवेगळे लोक कशाप्रकारे एकमेकांना मदत करतात किंवा काही लोकं कसे विघ्न आणतात परंतु चालू परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्याच वळणाने घेऊन गेलात आम्हाला अपेक्षा होती की सूर्याचं आणि आर्याचं आणि विकासाचे सर्व काही ठीक होईल परंतु तुम्ही मध्येच तुमच्या कल्पनेचे पात्र दडवत बसता आणि इकडचे तिकडचे काही तत्य नसणारे किंवा विसंगत असणाऱ्या गोष्टी तुम्ही दाखवता
@kzrangpat
@kzrangpat 2 дня назад
नमस्कार, तुमचा राग आम्ही समजू शकतो. तुमच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत आलो आहोत. म्हणून तुम्हाला रागवायचा हक्कही आहे. आम्ही ही मालिका संपवत नाही आहोत फक्त हे पर्व संपणार आहे. ही गोष्ट एका विशिष्ट टप्यावर याऊन थांबते आहे. काही काळाचा गॅप घेऊन पुन्हा यामध्येच नवीन गोष्ट घेऊन नवे पर्व आणता येईल. तोपर्यंत याच भाषेतली, याच धाटणीची एक नवीन गोष्ट आम्ही आणत आहोत. ती ही तुम्हाला नक्की आवडेल. आणि काही काळानंतर ह्याच पात्रांना घेऊन पुन्हा नवे पर्व करूच!.. क्षमस्व आणि कमेंटसाठी मनापासून धन्यवाद @Pradeep Shivgan
@vgujar1
@vgujar1 4 дня назад
@omkardhanavade338
@omkardhanavade338 4 дня назад
खूप आभार 💖✨ - हऱ्या
@siddhiprasade6056
@siddhiprasade6056 4 дня назад
❤❤❤
Далее
Beautiful Military 🏅
00:10
Просмотров 2,6 млн