Тёмный

प्रत्येकालाच आपलं प्रेम मिळत नाही. मिळणारे फार कमी असतात |Zyaknya Return| Epi 67 |  

Kz Rangpat
Подписаться 126 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

खरं प्रेम ओळखायला तसं कठीणच? अनेकदा आपण त्याला ओळखूच शकत नाही तर अनेकदा त्यावरच शंका घेतो. पण या सगळ्यातच एक सत्य म्हणजे खरं प्रेम फार कमी लोकांना मिळतं. तुमचा काय अनुभव आहे... असाच एक अनुभव घेण्यासाठी हा भाग नक्की बघा!
दर शनिवारी सकाळी 9:00 वाजता या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होतो, त्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा..
प्रत्येकालाच आपलं प्रेम मिळत नाही? मिळणारे फार कमी असतात |Zyaknya Return| Epi 67 | #kz #kokan
Concept|Director: Pradeep Shivgan
कलाकार:
विक्या- सचिन वीर प्रगती(पग्या) - दीप्ती वहाळकर
ह-या - ओमकार धनावडे सोनी- मानसी वृषाली विक्रम
सु-या- सचिन गावणकर दीपा - श्रेया पांचाळ
भाऊ - प्रशांत महाकाळ श्रेयू - श्रेया जाधव
गुरुजी - प्रदीप शिवगण पांडूतात्या - विनोद वायंगणकर
सुयोग(भाचा)- सुयोग शीतप स्वप्न्या- स्वप्नील धामणे
थोरल्या - विराज माने सच्या- आकाश मोहिते
मावशी - अलका बेंदरकर मुकुंद - महेंद्र गावणकर
विन्या - विनायक रेवाळे काका - अनिल गव्हाळी
तात्या - ऋषिराज धुंदूर संकेत - अभिषेक नाटेकर
विशेष आभार : देवजी गावणकर कुटुंबीय आणि मुंगुजी महाकाळ परिवार.
#kz #comedy #maharashtra #love #ratnagiri #marathi #reels #rural #kokani #gav #marathiwebseries #film #series #artist #shorts #minivlog #kokan #zyaknya #zaknya #kokanatlya #Koknatlya_Zyaknya

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 73   
@nileshsalvi4008
@nileshsalvi4008 11 дней назад
मस्त छान... 👌👌💐💐
@tushargotad3094
@tushargotad3094 11 дней назад
दर आठवड्यात शनिवार ची वाट बघत असतो माझी पूर्ण फॅमिली तुमचे सर्व एपिसोड न चुकता आम्ही एकत्र बघतो सर्वांची कामे मस्त ❤❤❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप आभार..!!😊🙏 - हऱ्या
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
मनापासून खूप खूप आभार.. प्रेम असच राहुदेत!
@AvinashJadhav24-07
@AvinashJadhav24-07 11 дней назад
Khup chan
@omkarpadya4847
@omkarpadya4847 2 дня назад
हऱ्या चॉकलेट दे सनीला ❤❤
@luckydhamane-rtn5489
@luckydhamane-rtn5489 11 дней назад
खूप छान भाग ❤❤❤
@sagararun4346
@sagararun4346 11 дней назад
किमान अर्धा तास तरी भाग असुद्या. या दिवसाची खुप वाट बघत असतो मी..
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@nileshkansare4174
@nileshkansare4174 10 дней назад
हा खरोखर, किमान अर्धा तास तरी भाग पाहीजे.
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
क्षमस्व!... नक्कीच प्रयत्नात आहोत
@prashantmodak3375
@prashantmodak3375 11 дней назад
Ek number episode banavlaa
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
Thank you 🙏
@satishpawar1142
@satishpawar1142 11 дней назад
काकाचा शांत्याकाका असा निर्धोक उल्लेख हा कोकणाचा जिव्हाळा खुप सुंदर...ओंकार, संवाद आमच्यापर्य॔त पोहोचविण्याची लकब विशेष आवडीची...खुप छान !
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
मनापासून आभार सर 💖✨🙏
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद
@vinodparawade9218
@vinodparawade9218 11 дней назад
मस्त एपिसोड होता 👌👌👌
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार दादा...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@deepakghubade9458
@deepakghubade9458 11 дней назад
खुप छान सोनी छान प्रेमाची व्याख्या सांगितलीस मस्त डायलॉग आणि हरेश मस्त नेहमी शनिवार ची वाट पाहत असतो
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार दादा...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@ghanshyamkajarekar3990
@ghanshyamkajarekar3990 11 дней назад
Great team❤
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
धन्यवाद
@sandiphumne3105
@sandiphumne3105 11 дней назад
खूप छान भाग सोनी .हरेश. श्रेयु .आणी सुऱ्या छान काम करता मी नेहमी शनिवारी वाट बघत असतो
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार दादा...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@ghanshyampaigude8618
@ghanshyampaigude8618 11 дней назад
Bhari
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 11 дней назад
Khup Chan video 👌❤
@kalpeshsawant9357
@kalpeshsawant9357 11 дней назад
खूप सुंदर सादरीकरण Thank you kz ❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@sanjaydevale3706
@sanjaydevale3706 11 дней назад
छान आहे भाग पण अर्धा तास तरी दाखवा
@pradipthik6289
@pradipthik6289 9 дней назад
सुंदर एपीसोड❤
@sadanandshinde1916
@sadanandshinde1916 11 дней назад
आजचा भाग आवडला, सोनी आणि हरेश चा समजुतदारपणा भाऊन गेला
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप आभार..!!😊🙏 - हऱ्या
@pranitagavade8675
@pranitagavade8675 11 дней назад
Mst episode.i love it ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@samiuddinnooruddin8920
@samiuddinnooruddin8920 11 дней назад
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
@mangeshdavade2083
@mangeshdavade2083 11 дней назад
👌👌
@rakeshchavan8860
@rakeshchavan8860 11 дней назад
On time 👍
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@VikasGhanekar-lt1eq
@VikasGhanekar-lt1eq 10 дней назад
फराच मस्त..... सोनी बरोबरचा श्रेऊ चा संवाद मस्त, तसा श्रेऊचा अनुभव आहे फिरकी घ्यायचा.....😊
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
🤣
@kkoknatala
@kkoknatala 11 дней назад
खूपच भारी होता आजचा एपिसोड.. सोनी,हऱ्या फारच उत्तम अभिनय आमच्या रसिक प्रेक्षक यांच्या विनंती नुसार हऱ्या आणि सोनी चा प्रेम फुलत चालला आहे... इक्या नाहीं दिसला पूर्ण episode मध्ये. तसेच आम्हीं लंच टाइम मधे हा episode बघतो नेहमी पणं आमच्या ऑफिस स्टाफ ला एक प्रश्न पडला की हऱ्या नक्की खाऱ्या खातो काय.. ते एकदा दाखवा कश्या खातो ते..😂😂😂😂 तसेच हऱ्या भावा सोनी ताई मस्त काम करताव असेच काम करतं रहा.. आणि आम्हाला हसवत रहा... तूमचे प्रेम असच राहू दया... तुम्हाला सर्वांना पुनः एकदा खुप शुभेच्छा.. आणि हो जरा हऱ्या च्या खाऱ्या च बघा दाखवा एकदा plz... 🙏🏻 शाहिर श्री समीर बबन मेटकर मुक्काम पोस्ट चिंचघर मेटकर वाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार दादा...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
खूप खूप धन्यवाद शाहीर!... ह-याच्या खा-या खान्याचा एक एपिसोड बनवला आहे. आख्खं पाकिट एकटाच खातो.😁. आणि त्यावेळी शुटींगलाही त्याने खरच तेवढ्या खा-या खाल्ल्या आहेत🤣🤣 तुमच्या कमेंटसाठी खूप धन्यवाद @Director, Pradeep Shivgan
@aaryamore5001
@aaryamore5001 11 дней назад
Khup Chan soni harya..chi Jodi aahe ..❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार दादा...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@sandeshkamble2644
@sandeshkamble2644 11 дней назад
बाकी हलु हलु मस्त होता एपिसोड. तसाच वायच जरा हलु हलु मिनटा जरा जास्ती असती तर बेस झाला आसता 😄
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
😜😁🙏🏻
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 11 дней назад
🙏🙏🙏🙏
@omkarbhosale2348
@omkarbhosale2348 11 дней назад
आठवड्यातून एक दिवस भाग दाखवता मग तो किमान अर्धा तास तरी सादर करा. कधी सुरवात होते आणि कधी संपतं तेच काय कळत नाही. प्रेक्षक नाराज होतील आणि बघायचंच सोडून देतील. कारण मनोरंजनाचा आस्वादच घेता येत नाही.
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
मनापासून क्षमस्व!.. सध्याची गोष्टच तशी असल्यामुळे थोडा वेळेचा प्रॉब्लेम होतो आहेच.. पण लवकरच यावर मार्ग काढू...
@vishaldoke7720
@vishaldoke7720 11 дней назад
❤❤❤❤❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@pravingondal9911
@pravingondal9911 9 дней назад
हऱ्या भावा सोनीच नाव चढव रेशन कार्ड वर आता तुमचा यगला असला तरी लय भरी हाय❤❤❤
@vishalpatole8378
@vishalpatole8378 11 дней назад
हि मुंबईच विक्या आणि संकेत ची भेट घडवून आणणार असं वाटतय 🤨🤔
@kiransalunkhe8829
@kiransalunkhe8829 9 дней назад
सोनी ❤❤❤❤
@kapilshendge4911
@kapilshendge4911 11 дней назад
Ata serial entertainment aiwaji motivated vatayala lagali He risky aahe
@pallavitambr95
@pallavitambr95 11 дней назад
1 athvdyatun ak apisod yeto to fakt 15 mi..
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
क्षमस्व!.. प्रयत्नात आहोतच..
@VijendraPendhari-l5u
@VijendraPendhari-l5u 11 дней назад
Bhau suresh haray vikay paga sreyou Soni Deepa Ani sir kup. Chan me vijendra pendharkar Devrukh pan bon Mumbai cha me avdine bagto dar shanivari sakali 9 vasta navisarta
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
मनापासून धन्यवाद!!!❤️🙏🏻
@sunilvedre6985
@sunilvedre6985 11 дней назад
सोनी साठी शब्द खूप छान असतात धन्यवाद लेखकाला पण एकच खंत आहे एपीसोड किमान अर्धा तास तरी ठेवा
@kzrangpat
@kzrangpat 10 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद
@dr.nitinchavan8883
@dr.nitinchavan8883 11 дней назад
पहिलं पहिलं प्रेम नसतं कुणाचं सेम लागला का एकदा नेम कळते सत्य, नसतो गेम !
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
Sir 💖✨
@anilkirkira2471
@anilkirkira2471 11 дней назад
Sir tumi ganpati cha san nahi dakavala
@omkarmandavkar118
@omkarmandavkar118 12 часов назад
ह्या वेळी background music मागच्या विडीओ पेक्षा better झालंय... keep it up ❤
@VijendraPendhari-l5u
@VijendraPendhari-l5u 11 дней назад
Me saday big boos marathi made light man cha kam karto Ani ata दैवत या मराठी मूवी सती पण शूट चालू हाई
@kzrangpat
@kzrangpat 11 дней назад
खूप शुभेच्छा!!
@sachinvelaye6194
@sachinvelaye6194 11 дней назад
❤❤❤❤❤
@omkardhanavade338
@omkardhanavade338 11 дней назад
खूप मनापासून आभार...!! 💖✨😍🙏 - हऱ्या
@kapilshendge4911
@kapilshendge4911 11 дней назад
Ata serial entertainment aiwaji motivated vatayala lagali He risky aahe
@kzrangpat
@kzrangpat 11 дней назад
गोष्ट मुख्य वळणाकडे चालली आहे. म्हणून तसं वाटतंय
Далее
🤔Угадай постройку | WICSUR #shorts
00:59