Тёмный

टरबूज आणि खरबूज संपूर्ण व्यवस्थापन 

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

येत्या गुरुवारी दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता श्री राहुल पुरमे सर आपल्याशी टरबूज आणि खरबूज संपूर्ण व्यवस्थापन या फळवर्गीय पिकांविषयी सविस्तर Live संवाद साधणार आहे. ज्यांचे फळपिकाविषयी काही प्रश्न असल्यास कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा... धन्यवाद

Опубликовано:

 

12 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 77   
@saurabhjawalkar344
@saurabhjawalkar344 Год назад
खूप उपयुक्त माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@akshaynagose503
@akshaynagose503 Год назад
सोप्या आणि साध्या शब्दात माहिती दिली सर खूप धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@user-ox2dr6ko2z
@user-ox2dr6ko2z Год назад
खूप छान माहिती सर धन्यवाद 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@pankajghope7391
@pankajghope7391 Год назад
खुप छान मागदर्शन केले टरबुज,खरबुज उत्पादक शेतकयानां निश्चित फायदा होणार धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@Bhagwatkadam04120
@Bhagwatkadam04120 Год назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@BhagyaVidhataMP
@BhagyaVidhataMP Год назад
मनस्वी आभार, पण ह्यात सर्वात महत्त्वाचे पाणी व्यवस्थापन skip केलेले आहे , आपणास विनंती आहे की पाणी व्यवस्थापनावर थोडी माहीती द्यावी (जमीनीनुसार) संपूर्ण you tube वर सदर माहिती कुठे ही नाही !!
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, हो पाणी व्यवस्थापन विषयी पुढे माहिती देऊ
@shivamcheke3570
@shivamcheke3570 Год назад
रब्बी मका व्यवस्थापन घ्यावेत सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पुढील आठवड्यात माहिती देऊ
@shivamcheke3570
@shivamcheke3570 Год назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@sureshwankhade1989
@sureshwankhade1989 10 месяцев назад
Tarbuj water management mahiti dya sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
नमस्कार दादा , ठीक आहे नोव्हेंबर मध्ये माहिति देऊ
@moviedekho3069
@moviedekho3069 10 месяцев назад
Thank sir
@vibharaut1197
@vibharaut1197 5 месяцев назад
Sir anti ox konte vaprave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
नमस्कार दादा , परीस ऍग्रोटेक कंपनीचे आहे
@akashchopde2368
@akashchopde2368 Год назад
काॅपर आॅक्सिक्लोराइड कोनत्या कंपनिचे चागले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, Syngenta, TATA, Indofil,Safex,Devidayal, Crystal इत्यादी कंपन्या चे घेऊ शकता
@prakashpotdar8993
@prakashpotdar8993 Год назад
ट्रायकोडर्मा +रिहांश चालते का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, चालते
@dushantmankar3681
@dushantmankar3681 Год назад
Sir maza kapus jard zali pan mothe hirve gadt aahe lavchi nahi pati kami aahe bond nahi zad unch aahe marg darshan karave
@dushantmankar3681
@dushantmankar3681 Год назад
Mala photo dakhvache aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, २०-२०-०-१३ १ बॅग + पोटॅश २५ किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो खताचा डोज द्यावा
@yuvarajmarape6216
@yuvarajmarape6216 Год назад
कापूस पिकावर बोरॉन फवारणी केली तर काय होते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , बोरॉन ची कमतरता असल्यास फायदा होते
@baluadhe7521
@baluadhe7521 Год назад
दादा कपाशीवर प्रोफेक्स सुपर slr 525 साफ प्लॅनोफिक्स चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@baluadhe7521
@baluadhe7521 Год назад
यात chelated micronutrient चालेल का
@baluadhe7521
@baluadhe7521 Год назад
पातेगळ खुप आहे
@satishhajare3975
@satishhajare3975 Год назад
सर माझी मिरची वर खुप पाने वाकडे झाले यावर उपाय सांगा हि विनती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + टॉप अप ४० मिली + प्रोपीको १५ मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@roshankangate6354
@roshankangate6354 Год назад
Sir kmi तुडतुडे आहे बोरील असिड सोबत बिग बी वापरले तर चालेल क
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@yogeshingle5655
@yogeshingle5655 Год назад
सर माझी शेत जमीन जीबाळ आणि पणभासन आहे तर या मध्ये मी टरबूज आणि खरबूज चे पीक घेऊ शकतो का । असल्यास कृपया मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , घेऊ शकता, बेड वर लागवड करा
@shivajiakamwad7091
@shivajiakamwad7091 Год назад
Khoklayawar aoshdh gheyala pahije ho sar 👌🙏
@akashchopde2368
@akashchopde2368 Год назад
कोनिका 40 ग्राम मायको न्यूटन 40 मिली क्लोरोपायरीफॉस 20% 40 मिली हलद पिकावर फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@akashchopde2368
@akashchopde2368 Год назад
डी ए पी 3 बॅग पोटॅश 2 बॅग 10 किलो हुमिक ऍसिड 10 किलो सल्फर हे खते दोन एकर मध्ये टाकले तर चालेल का हळदीला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@Satish-Dadarao-Bele
@Satish-Dadarao-Bele Год назад
Telegram group आहे का sir ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , t.me/whitegoldtrust या लिंक वर क्लिक करून जॉईन करा
@sachinjamnik6765
@sachinjamnik6765 Год назад
Sir kapsawr red bug aalya ahet konti fawarni krawi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पांडासुपर वापरा
@sopankarhale74
@sopankarhale74 Год назад
Sir mala no hava ahe tumcha npk uptake bacteria 🦠 १९:१९:१९ sobat combination jamel ka lavkar sangave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर संपर्क करावा
@ankushthakare3720
@ankushthakare3720 Год назад
सर kds726 110दिवस पुर्ण सोयाबिन लवकर येण्यासाठी त्यावर gramozone फवारले तर चालेल का? हिरव्या शेंगाचे काही नुकसान होईल का? चण्याला उशीर होत आहे म्हणून...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शेंगा पूर्ण पिवळ्या झाल्या नंतर वापरू शकता
@roshankangate6354
@roshankangate6354 Год назад
हरभरा Booster jacy आणि विजय 10 kg ची पकेत ची kimmt काय आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , १० किलो ची पॅकिंग आहे आणि MRP ९०० रु आहे या पेक्षा कमी मिळेल
@pranaywaghmare1829
@pranaywaghmare1829 Год назад
सर भरारी ने कपाशीची वाड़ होत रहनर काय की थांबनार वाड़ कमरेएवधी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , वाढ चालू राहील
@prafullakonde4187
@prafullakonde4187 Год назад
कशाची वाढ होण्यासाठी आणि पाती गळ पण खूप झाली आहे तर आता काय वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , २०-२०-०-१३ २५ किलो + बिग बी ५ किलो ची ड्रेंचिंग करा त्याचा फायदा होईल
@Funtime289
@Funtime289 Год назад
आता शेवटच्या फवारणी मध्ये झेप 20ml फवारणी केली तर चालेल का पण जर हिवाळ्यात पातेगळ कमी होत असेल तरच झेप वापरतो सर मार्गदर्शन करा please 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, चालेल
@ramprsadgadade4847
@ramprsadgadade4847 Год назад
सर जर आम्हाला आपल्या कडून हरभऱ्याचे बीयाने घ्यायचे असेल तर काय करावे..जॉकी 9218 variety पाहिजे...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी
@sandeepkatkar1291
@sandeepkatkar1291 Год назад
नमस्कार सर उन्हाळी कांदा रोप टाकून 20 दिवस झाले आहे तरी मला तन नाशक कोणते मारावे व प्रमाण किती घावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , गोल तणनाशक वापरू शकता
@Funtime289
@Funtime289 Год назад
नमस्कार सर आता पर्यंत कापसात गरम हवामान ढगाळ वातावरण जास्त पाऊस कमी पाऊस याने खूप पातेगळ झाली पण आता हिवाळ्यात थंड वातावरण राहील तर मग पातेगळ आधी पेक्षा कमी होईल का जास्त होईल 🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, कमी होईल
@akashchopde2368
@akashchopde2368 Год назад
टॉप-अप मध्ये कोणता घटक आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , अमिनो ऍसिड
@akashchopde2368
@akashchopde2368 Год назад
तुर पहिली फवारणी 13_ 40 -13 .100 ग्रॅम अॅटो्कॉल ४५ ग्रॅम व पांडा सुपर तीस मिली व जीए एक ग्रॅम चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तूर फवारणी पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@ravitodkar9645
@ravitodkar9645 Год назад
सर खरबूज फळाची साइज् वाढवण्यासाठी काय करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , फळाची आकार वजन वाढण्यासाठी बिग बी ५ किलो ३ वेळा ड्रीप मधून द्यावे
@DudeA1
@DudeA1 Год назад
Aadhi sir tumhi neet shikun jhya shetkari pasun mahiti ghya anni nantar RU-vid var shikva mhnje bar hoil chukichi mahiti naka deu....
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 Год назад
सर पावसाच मुळें सोयाबीन चे खुप नुकसान होत आहे त्यामुळे आपण विमा कंपन्याणा कशी माहिती पुरवावी याबाबत शेतकरी लोकांनी माहिती द्यावी ही विनंती आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , अचूक माहिती घेऊन कळवू
@panditbhise7231
@panditbhise7231 Год назад
कोहळा विषयी माहिती द्या सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ठीक आहे
Далее
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 4,5 млн