श्री स्वामी समर्थ दिंडोरी केंद्रातुन आणली खुपच अनुभव आला असुन पांढरीवृक्षाचे रोप किंवा बी कुठे मिळते ते कळविले तर फारच उत्तम होईल महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 महाराज खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपल्या माहिती नुसार ही काठी कुठे मिळेल ते समजलं तर खूप बरं होईल. आम्ही ठाणे दिवा रहिवाशी. आमच्या जवळ पास असणाऱ्या श्री स्वामी समर्थ केंद्र ची माहिती मिळाली तर खूप बरं होईल.
" ll श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर आहे त्या ठिकाणी पांढरी ची काठी व पांढरी च्या काठी पासून बनवलेले मणी सुद्धा मिळतात ll "
पाढरी काठी हि पन स्पती कशी दिसने तिचे हिन्दी । इंग्रजी I Botanical name । इसर माहिती दिली तर त्याचा वैज्ञानीक दृष्या कार्य फायरा त्यातील chemical cantain इल माहिती मिळाली असती ते सोळून ईल गोष्टीवर जासर्च भर दिला नाकी सर्व छान .
महाराज तुमच्या गळ्यात आहे काही काठी. तुमची सध्याची आर्थिक स्थिती आणि तुमची या काठी मुळे वाढलेली संपत्ती. तुम्हाला किती मंत्री कलेक्टर एस पी तहसीलदार असे अधिकारी वाकून नमस्कार करतात या काठी मुळे या काठी मुळे. तुम्हाला किती महाराज वाकून नमस्कार करतात सध्या . तुमच्या मुलाची शैक्षणिक स्थिती काय आहे सध्या या काट्यामुळे किती चांगली आहे