ट्रेडिंग मध्ये होणाऱ्या कमाईवर टॅक्स कसा वाचवायचा? ? हे शीर्षक आहे....परंतु दुर्दैवाने फक्त टॅक्स स्लॅबची माहिती दिली आहे, कृपया ट्रेडिंगच्या उत्पन्नातून टॅक्स कसा वाचवायचा याचा व्हिडिओ बनवा.
अगदी बरोबर आहे माझ्या मनात पण तोच प्रश्न होता पण काय करणार gov नुसती लूट करीत आहे अगदी अक्षय कुमारचा तो डायलॉग आठवला १तेरा एक मेरा दो तेरा दो मेरा तीन मेरा तीन तेरा 😂😂
sir equity madhe 1 year peksha jast holad kela tar 10% tax pan six eight month madhi sell kela tar 15% tax aahe pan jar profit jo aahe to parat mi equity madhi invest kela tar tax basel ka example A company cha share mi six month madhe sell kela tara profit mala 50000 milala tech paise mi 1 /2 month madhe B Company che share buy kela tar mala tax lagel ka ani kiti