Тёмный

ठाकरेंसाठी दिल्लीत तळ ठोकून, कोर्टातल्या लढाईसाठी दिग्गज वकिलांची फौज तयार केली | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 111 тыс.
50% 1

#AnilDesai #UddhavThackeray #MaharashtraTimes
शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंच्या एका निष्ठावंत नेत्याने सर्वात आधी दिल्ली गाठली, पक्षावरचा ताबा, पक्षाचं चिन्ह, आमदारांचं निलंबन आणि उद्धव ठाकरेंचा राजीनामा या सगळ्या गोष्टींची कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची फौज तयार केली.. अनिल देसाई असं या नेत्याचं नाव.. अनिल देसाई हे नाव जेव्हा जेव्हा दिल्लीत सुनावणी असते तेव्हा चर्चेत येतं, कोर्टातल्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरेंना पहिला फोन येतो तो अनिल देसाईंचाच.. गेल्या आठ महिन्यांपासून ठाकरेंची चौफेर कोंडी झालेली असताना या निष्ठावंताकडून दिल्ली दरबारी कशी फिल्डिंग लावली जातेय, आपल्या नेत्यासाठी जीवाचं रान करुन दिल्लीत तळ ठोकणारे अनिल देसाई नेमके कोण आहेत तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

22 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 162   
@anilpatil8547
@anilpatil8547 Год назад
शांत बुद्धिवान व्यक्तिमत्व म्हणजे अनिल देसाई साहेब जाय महाराष्ट्र 🔥🔥
@bhimashankarumarani6630
@bhimashankarumarani6630 Год назад
अनिल देसाई साहेब हुशार व्यक्ती!
@padmasingh9753
@padmasingh9753 Год назад
Anil desai saheb Exigent person
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Год назад
आपल्या नेतृत्वावर वाईट दिवसामध्ये जो साथ देतो खरा मित्र. धन्यवाद देसाई साहेब. जय महाराष्ट्र
@BKMH11
@BKMH11 Год назад
शरद पवार????
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Год назад
एक वेळ शरद पवार साहेब बरे,पण 25 ,30 वर्ष बरोबर राहून अनाजी पंत सारख्यांनी पाठीत खंजीर खुपसून युती करून 15ते20 आमदार पाडले. त्या पेक्षा कायम विरोधी राहणारे मित्र झाले.
@rajaramkapadi5626
@rajaramkapadi5626 Год назад
सच्चे लोक आज पण उद्दव साहेबा बरोबरच आहेत आणि रहाणार.... सत्ता येते जाते . संपती येते जाते .पण नाव कमवायला खूप वेळ लागतो आणि आज ते दिसते.....आहे... देसाई साहेब तुमचा सगळ्या शिवसैनिक ना अभिमान वाटेल
@kiransawant2251
@kiransawant2251 Год назад
चौफेर कोंडी कुठे आहे?? कही चिल्लर बाहेर पडले. निवडणूक आयुकताना विकत घेतलं आणखीन काय??
@gameplays5536
@gameplays5536 Год назад
अनिल देसाई एक निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिक शांत संयमी अभ्यास व्यक्तिमत्त्व खरोखरच सच्चा शिवसैनिक मानाचा जय महाराष्ट्र
@ketkimungekar5154
@ketkimungekar5154 Год назад
हुशार व्यक्ती आणि निष्ठावंत शिवसैनिक ❤️
@chayajadhav2002
@chayajadhav2002 Год назад
शांत उद्धव साहेबांसारखेच अनिल देसाई सच्चा सल्लागार
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Год назад
वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक खासदार अनिल देसाई साहेब जिंदाबाद,
@shamkumarmisal8042
@shamkumarmisal8042 Год назад
Very good man
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 Год назад
अनिल देसाई अभ्यासु व्यक्ति महत्व फालतू बडबड करत नाही मोजक बोलतात
@prashantjadhav3082
@prashantjadhav3082 Год назад
Anil Desai is really brilliant and he must be appreciated
@ravindraingale4175
@ravindraingale4175 Год назад
त्याचे प्रयत्नांना यश मिळो हीच सदिच्छा
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 Год назад
देसाई साहेब आपणास मानाचा मुजरा.. निष्ठावंत शिवसैनिक.. 🚩
@ramnathpatekar7222
@ramnathpatekar7222 Год назад
हुशार आणि आती विश्वासू आणि ईमनदार म्हणून अनिल देसाई यांची म्हणून ओळख खाल्ल्या मिठाला जागणारे त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेची 13 कोटी जनतेची इच्छा
@balajipawar6773
@balajipawar6773 Год назад
अनिल देसाई कठीण काळात उध्दव साहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत धन्यवाद साहेब अशीच साथ आयुष्यभर देत रहा जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@devanandmanvatkar8684
@devanandmanvatkar8684 Год назад
अनिल देसाई साहेब💯 लय भारी
@dineshgodambe7476
@dineshgodambe7476 Год назад
निष्ठावंत शिवसैनिक आहेत अनिल देसाई साहेब
@pramodiniramteke19
@pramodiniramteke19 Год назад
देसाई जी आपण खरचं शिलेदार आहात सलुट 🙏
@shekharkakade8002
@shekharkakade8002 Год назад
देसाई साहेब सर्व शिवसैनिकांकडून मानाचा जय महाराष्ट्र 🚩💥
@sanjaya1pavnalkar371
@sanjaya1pavnalkar371 Год назад
खाल्लेल्या मिठाचे पाईक होण्याची पात्रता सर्वांमध्ये नसते ती केवळ अनिल देसाई सारख्याच कडवट निष्ठेने काम करणार्यां कार्यकर्त्यांना कळते .... salute sir
@rampataskar
@rampataskar Год назад
उद्धव साहेबांच्या शिवसेनेत जे काही थिंक टँक आहे त्यामध्ये अनिल देसाई साहेब सर्वोच्च आहे अत्यंत हुशार कायद्याची जाण असणारे हे व्यक्तिमत्व शिवसेनेसाठी मोठा आधारस्तंभ आहे
@surajnade3538
@surajnade3538 Год назад
निष्ठावंत सैनिक अनिलजी देसाई साहेबांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र 🚩
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Год назад
वाईट वेळेत जो सहकार्य करतो तोच खरां दोस्त व मित्र हे खरं मित्र जय महाराष्ट्र
@sharadkadam9703
@sharadkadam9703 Год назад
Hatsoff Anil Desai Saheb !
@dnyaneshwarmahalle2853
@dnyaneshwarmahalle2853 Год назад
दुःखात सात देणारा निष्ठावान
@kisanpawar9068
@kisanpawar9068 Год назад
धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 Год назад
Hatsoff to Anil Desai 👏
@G_a_m_e_r1919p
@G_a_m_e_r1919p Год назад
Jay Maharashtra saheb
@ajayshrirampatilajayajay7460
शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा देसाई साहेबांचे नाव असल्या शिवाय इतिहास पूर्ण होणार नाही.
@santoshmore5344
@santoshmore5344 Год назад
खरा आणि निष्ठावंत शिव सैनिक
@prathameshwarang2826
@prathameshwarang2826 Месяц назад
देसाई साहेब कठीण काळात उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत अशीच साथ आयुष्यभर देत रहा जय महाराष्ट्र
@yogeshbhagwat6339
@yogeshbhagwat6339 Год назад
खरा निष्ठावंत
@surajjaybhay5716
@surajjaybhay5716 Год назад
Great work 🙏🙏
@bharatshinde8829
@bharatshinde8829 Год назад
100% real man.jai maharashtra saheb.
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u Год назад
अनिल दादा 🚩♥️🔥
@gajanankadam1829
@gajanankadam1829 Год назад
इमानदार नेते ऊध्व साहेब यांच्या पाठीशी उभे आहेत बिकावु गद्दारी करुन शिवसेना फोडली आहे
@gajanankatyare1128
@gajanankatyare1128 Год назад
आज देशाला अशाच माणसाची गरज आहे
@cricketworld7736
@cricketworld7736 Год назад
Great
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Год назад
शांत, बुध्दीमान व्यक्तीमत्व
@jitendrasawant6084
@jitendrasawant6084 Год назад
1no real man 💯
@TheParag18
@TheParag18 Год назад
बाकीच्या गद्दारांनी ह्यांच्या कडून काहीतरी शिकायला पाहिजे
@dighepatilsagar9917
@dighepatilsagar9917 Год назад
Great man
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 Год назад
Anil Desai 💯💪
@sureshpawar4696
@sureshpawar4696 Год назад
निष्ठावंत देसाई साहेब
@akashkhatal9455
@akashkhatal9455 Год назад
Great Saheb
@rajendrathakare2131
@rajendrathakare2131 Год назад
Good Desai Sir.👍👍👍
@anilpawar4911
@anilpawar4911 Год назад
Talent person
@rajaramkalkundrikar2311
@rajaramkalkundrikar2311 Год назад
Great loyalty towards Shivsena, Anil Desai Sir. Calm, studious, clever and loyal Shivsainik. Such qualities are rarely found. Salute to you Sir.
@vijaypowar6972
@vijaypowar6972 Год назад
Anil desai is clever and legend man
@shankesarkar1983
@shankesarkar1983 Год назад
Gentleman
@sunilhatkar2639
@sunilhatkar2639 Год назад
Jay Maharashtra
@hribhaugarud2642
@hribhaugarud2642 Год назад
जय महाराष्ट्र. अनिल देसाई साहेब हे एक दम ग्रेट माणूस व खरोखरच निष्ठावंत शिवसैनिक पण आहे. देसाई साहेब यांना माझा मानाचा मुजरा.
@Sunilmaingade.
@Sunilmaingade. Год назад
एक सच्चा शिवसैनिक अनिल देसाई साहेब जय महाराष्ट्र
@jitendrasalunkhe3561
@jitendrasalunkhe3561 Год назад
निष्ठावंत
@chandrakantlondhe8299
@chandrakantlondhe8299 Год назад
धन्यवाद साहेब अनिल देसाई साहेब
@hanumankangane6355
@hanumankangane6355 Год назад
Ek nishst
@shantanukulkarni4769
@shantanukulkarni4769 Год назад
Very nice🙏🙏🙏
@lalasomore9297
@lalasomore9297 Месяц назад
अनिल देसाई साहेब तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद अभिनंदन
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 Год назад
देसाई यांनी निष्ठा काय असते ते दाखवून दिले..... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@nileshdoshi4743
@nileshdoshi4743 Год назад
देसाई साहेब आपल कौतुकास्पद मित्रत्व 🙏🙏🙏🙏🙏👍
@mayurpawase8128
@mayurpawase8128 Год назад
निष्ठा असावी तर अनिल देसाई, अनिल परब, सुभाष देसाई यांच्या सारखी असावी🚩🚩🚩
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Год назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 20 дней назад
काय गरज नाही आपले सुप्रीम कोर्ट ,जनता जनार्दन आहे,शिवसैनिक आहे,,,,त्यामुळे महविकाश aaghdi जनताच सत्तेत पूर्ण बहुमताने आनंनार,,,,,,🚩
@kishorjadhav1358
@kishorjadhav1358 Год назад
अनिल देसाई साहेब सच्चा शिवसैनिक ❣️❣️❣️
@kamlakardalvi1672
@kamlakardalvi1672 Год назад
संकटात सुध्दा साथ देतो तोच खरा मित्र असतो तत्वनिष्ठतेचे उत्तम उदाहरण आहे, खराखुरा शिवसैनिक आहे, बाकीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व स्वतः ला नेते समजतात त्या लोकांनी या पासून शिकलं पाहिजे
@bharatinamdar7953
@bharatinamdar7953 Год назад
देसाई साहेब भगवान के दरबार मे देर है अंदेर नहि जय हिंद जय महाराष्ट्र
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Год назад
Great👍👍👍👍👍
@santoshsawant8197
@santoshsawant8197 Год назад
Great saheb God bless you
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 Год назад
साहेब आई जगदंबा आपल्या प्रयत्नांना यश देवो ,आणि उद्धव साहेब याची सेना नव्या जोमाने उभी राहो हीच जगदंबे जवळ प्रार्थना 🙏
@shashikantpatil5693
@shashikantpatil5693 Год назад
Jai Thakre saheb 👍,Jai Shiv sainik 🙏
@RM34098
@RM34098 Год назад
खरच खरे शिवसैनिक आणि विश्वासू व्यक्तिमत्व
@namdevkuchekar2148
@namdevkuchekar2148 Год назад
Great 🙏🙏
@bhushandesale9543
@bhushandesale9543 Год назад
अनिल देसाई शांत, संयमी, आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व.
@sdpatil1330
@sdpatil1330 Месяц назад
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@dattarampalekar6126
@dattarampalekar6126 Год назад
great 👍👍
@user-mx3mw6pj6r
@user-mx3mw6pj6r Год назад
आनिल देसाई साहेब खुपच हुशार आहेत जय महाराष्ट्र
@rushikeshwani5751
@rushikeshwani5751 Год назад
खरचं आशे निष्ठावंत आसल्यावर कितीही गद्दार आसले तर काही फरक पडत नाही🚩 support UBT.... 🚩
@rajashrigosatkar6622
@rajashrigosatkar6622 Год назад
देव त्यांचं भलं करो
@shendredhdh5326
@shendredhdh5326 Год назад
Super
@santoshkadam666
@santoshkadam666 Месяц назад
अनिल देसाई म्हणजे अभ्यासु माणूस आहे अशीच माणसें असावी आणि अनिल परब ही दोन माणसे ठिक आहेतः
@nikilnikil7253
@nikilnikil7253 Год назад
Ek number Anil Desai ek
@ramchandrakadam9156
@ramchandrakadam9156 Год назад
Desai, Rant u are true legend
@vijayjagtap6065
@vijayjagtap6065 Год назад
Desai saheb.saccha shivsaynik.adhi mantri padavar lath marli atta uddhav sahebana sath.Jai Maharashtra 🚩
@pratikingule40
@pratikingule40 Год назад
Anil Desai Saheb 🔥❤️🚩
@dipakukkalkar22
@dipakukkalkar22 Год назад
Great leader
@sandiprathod4412
@sandiprathod4412 Год назад
Thank you Desai sir
@riyajmulani3191
@riyajmulani3191 Год назад
खरा सैनिक
@user-xl7sc5fy8d
@user-xl7sc5fy8d Год назад
निष्ठावंत शिवसैनिक काळाची गरज आहे जय महाराष्ट्र
@sindhukhule6845
@sindhukhule6845 Год назад
अनिल देसाई एक निष्ठावान कार्यकर्ते शिवसैनिक
@gorakhnathghige7535
@gorakhnathghige7535 Год назад
Lai bhai
@satishshendage3083
@satishshendage3083 Год назад
Very good👍👍👍
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 Год назад
Good gesture
@santoshsalunke7414
@santoshsalunke7414 Месяц назад
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
@SwapnehK
@SwapnehK Год назад
Thanks अनिलजी
@banjaralengisamrat
@banjaralengisamrat Год назад
हूशार ......
@ganeshmule9525
@ganeshmule9525 Год назад
Mast saheb
@shivajiaghav7125
@shivajiaghav7125 Год назад
👍👍👍👌👌🙏
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 Год назад
Sachha shivsainik
@shashikantkamble1887
@shashikantkamble1887 Год назад
Great man of UDDHAV BALASAHEB THAKRE 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪🔥💪🔥💪🔥💪🔥💪🔥
@nileshdoshi4743
@nileshdoshi4743 Год назад
देसाई साहेब 👍👍👍👍👍🙏
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Месяц назад
नक्की उर भरून आला..💯💯🚩
Далее