Тёмный

Santosh Bangar यांना नडणारा नेता शिवसेनेत येणार ? | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 560 тыс.
50% 1

#SantoshBangar #AjitMagar #UddhavThackeray #MaharashtraTimes
आमदारांपाठोपाठ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली पण या साथ सोडलेल्या आमदार खासदारांना पुन्हा निवडून न येऊ देण्याचा चंग ठाकरेंनी बांधलेला दिसतोय. एकीकडे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात जाऊन सुरुंग लावतायत तर दुसरीकडे या आमदारांना टक्कर देणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांचं शिवसेनेत इनकमिंग सुरु झालंय. आधी खासदार हेमंत पाटील यांचा कार्यक्रम केल्यानंतर आता निशाणा आहे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर याच्यावर.. २०१९ ला बांगर यांना टक्कर देणारा उमेदवार अजित मगर आता शिवसेना पक्षप्रवेशाच्या तयारीत आहे.. हे अजित मगर नेमके कोण आहेत, अजित मगर यांचं शिवसेनेत येणं बांगरांना कसं महागात पडू शकतं ते या व्हिडिओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

22 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 373   
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Год назад
अभिनंदन अजित मगर साहेब शिवसेनेची ताकत तुम्हाला मिळेल 🚩🏹🏹🏹🏹🚩
@bt-yx9tv
@bt-yx9tv Год назад
प्रतेकवीरोधकालाशीवशेनेतघेयालापाहीजेथ
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Год назад
जनता उध्दव ठाकरे सोबत आहेत, 🏹🚩🌹
@prashantkale5855
@prashantkale5855 Год назад
अजित मगर यांनी लवकर शिवसेनेत यावं सर्व शिवसैनिक त्यांचे स्वागतासाठी तयार ✌️✌️🐅👍
@ganeshmagar744
@ganeshmagar744 Год назад
बांगरला भंगार गोळा करू द्या 🚩🚩मगर साहेब या ठाकरे सोबत आम्ही तुमच्या सोबत,🚩🚩
@shivajithorat1070
@shivajithorat1070 Год назад
खूप अभिनंदन आणि स्वागत साहेब तुमचे....या उध्दव साहेबांना साथ द्या आम्ही तुमच्या सोबत उभे राहू....
@mayur8385
@mayur8385 Год назад
😂
@poshlife3905
@poshlife3905 Год назад
@@mayur8385 मयूर तुझी आई पादली मटक्यात
@pritamsinghbhaiyarajput6461
अभिनंदन मगर तुम्हाला आम्ही शिवसैनिक साथ देऊ🚩🚩🚩
@ashokdarade4689
@ashokdarade4689 Год назад
जय महाराष्ट्र 🚩🚩👍👍 मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे सदैव तुमच्या सोबत आहोत
@raviingle1476
@raviingle1476 Год назад
खरा मित्र अजित मगर आहे शेतकराचा खरा मित्र आहे
@rajbhai9124
@rajbhai9124 Год назад
फक्त शिवसेना 🌹🌹🌹🌹🌹🌹
@NamdevJadhav-pu6kv
@NamdevJadhav-pu6kv Год назад
मगर साहेब या शिवसेनेत तुमचे स्वागत जय शिवसेना जय महाराष्ट्र
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Год назад
मगर साहेब शिवसेनेत आल्यावर आपले नक्कीच स्वागत... जय महाराष्ट्र
@abyn2045
@abyn2045 Год назад
आम्ही शिवसैनिक उद्धव साहेबान सोबत 🏹🚩
@panduranglondhe9867
@panduranglondhe9867 Год назад
अजित मगर साहेब तुम्हीं वेळ न लावता लवकरच पक्ष प्रवेश करून घ्या! तुम्हीं 200% निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही! जय महाराष्ट्र! 🚩🚩🚩🚩🚩
@hrishikeshkarkhanis1785
@hrishikeshkarkhanis1785 Год назад
पुढे रणकंदन आहे... आदित्य साहेब या सर्वा लोकांना महागात पडणार...
@sudhirlomate6507
@sudhirlomate6507 Год назад
बागर पुन्हा आमदार होणार नाही
@soulofmusichindistatus3594
@soulofmusichindistatus3594 Год назад
बांगर साहेब परत आले तरी जन भावनेचा आदर ठेवून उद्धव साहेबांनी अजित भाऊ मगर ह्यांना उमेदवारी द्यावी.... रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील
@mohanshinde2164
@mohanshinde2164 Год назад
शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र
@revanborgad7416
@revanborgad7416 Год назад
कोणी हि उमेदवार दिला तरी बागर साहेब अनामत रक्कम जप्त वाचु शकत नाहीत हे लक्षात ठेवा
@ManojYadav-pd3dy
@ManojYadav-pd3dy Год назад
जय महाराष्ट्र उद्धव साहेब आणि तुमच्या सोबत आहोत
@sopanchaudhari3977
@sopanchaudhari3977 Год назад
अरे बांगर भंगार पडणारच आहे😂😂जय महाराष्ट्र जय उद्धव साहेब🚩🚩🚩
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Год назад
२०२४ lla. शिंदे पडणार nivdun yenar नाही
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Год назад
अजित मगर, यांनी लवकरात लवकर शिवसेना प्रवेश करावा.
@amithole2088
@amithole2088 Год назад
अजित मगर आणि लवकरच शिवससेनेत प्रवेश करावा.... संतोष बांगर सारखा गद्दार घरी बसल्याशिवाय राहणार नाही...
@gkempire6419
@gkempire6419 Год назад
शेतकऱ्याचा खरा मित्र अजित मगर ❤️❤️
@rajughadge3659
@rajughadge3659 Год назад
खूप खूप स्वागत शुभेच्छा
@sunilthombare5399
@sunilthombare5399 Год назад
खूप लोकं येणार आहेत आता
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Год назад
B j p pan नेते येणार शिवसेनेत
@sunilthombare5399
@sunilthombare5399 Год назад
जुने शिवसैनिक या सर्वांनी, बाकीचे पक्षातून नको आम्हाला कोणी
@vihaan3756
@vihaan3756 Год назад
@@santoshsalvi8884 tere m ke naam ka kutta palu mithun da
@gangadhartakbide4551
@gangadhartakbide4551 Год назад
या या शिवसेनेतच या उद्धव साहेबांना साथ द्या
@shashikantmhatre9680
@shashikantmhatre9680 Год назад
महाराष्ट्र टाइम्स utube चॅनल फारच चांगले आहे, शिवसेना परत ऊभारी घेणार यात तिळमात्र शंका नाही
@ajaynirhali5680
@ajaynirhali5680 Год назад
राजकारणातील हे पत्ते शिवसेनेने ओपन करू नयेत.. निवडणूक अजून खूप लांब आहे.
@pankajthakare1970
@pankajthakare1970 Год назад
जय महाराष्ट्र साहेब आपले शिव सेना पक्षात स्वागत आहे
@sanjaymotkar5780
@sanjaymotkar5780 Год назад
नक्की 100 % आमदार होणार मगर साहेब
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 Год назад
अभिनंदन लवकर या जय महाराष्ट्र
@subhashdesale3303
@subhashdesale3303 Год назад
2024निवडणूक मध्ये मगर हे साठ ७० हजारच्या फरकाने येथील संतोष बांगर यांची डिपॉझिट सुद्धा जमा होऊ शकते
@rajendraparab7553
@rajendraparab7553 Год назад
Good jay Maharashtra
@sarikamagar3076
@sarikamagar3076 Год назад
मगर साहेब तुमच सहर्ष स्वागत
@priyakakhopade9766
@priyakakhopade9766 Год назад
मगर साहेब शिसेनेत प्रवेश करा 🙏🙏जय महाराष्ट्र
@ManojYadav-pd3dy
@ManojYadav-pd3dy Год назад
अजित मगर साहेब तुम्ही शिवसेनेत या तुम्ही नक्कीच आमदार होता
@saleemsayed7157
@saleemsayed7157 Год назад
मगर साहेब आपका स्वागत है
@govindadahake4364
@govindadahake4364 Год назад
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩 🚩JAI MAHARASHTRA 🚩 🚩
@pritikhaire6592
@pritikhaire6592 Год назад
Magar saheb only sevsena 🏹🏹💪
@shantaramdate7140
@shantaramdate7140 Год назад
Only sivsena 🏹🚩
@pawarrakesh6398
@pawarrakesh6398 Год назад
जय महाराष्ट्र
@abhijeetdada4417
@abhijeetdada4417 Год назад
Only Thackeray
@Shivraje501
@Shivraje501 Год назад
Young and educated Ajit magar.
@shahajikhot959
@shahajikhot959 Год назад
LAV VATT,
@rupsingrathod9059
@rupsingrathod9059 4 месяца назад
@@shahajikhot959 qqqq
@shrikh0945
@shrikh0945 Год назад
Good work by Aditya , keep it up
@umakantghorband4227
@umakantghorband4227 Год назад
एकदम बरोबर बोललात साहेब जय महाराष्ट्र अभिनंदन आहे शिवसेनेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे
@sunilgawde6219
@sunilgawde6219 Год назад
Well come Magar Saheb
@laxmankadam431
@laxmankadam431 Год назад
एक महिन्यात सरकार पडले पुढे निवडणूक येईपर्यंत किती जनांचे करेक्ट कार्यक्रम होतील हे आज तरी सांगता येईल का ❓
@pravinranwalkar835
@pravinranwalkar835 Год назад
साहेब हे एवढे काम कराच संतोष बागर चा येणाऱ्या निवडणुकीत कार्यक्रम नक्की करा जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे
@reonlopes3564
@reonlopes3564 Год назад
Kavita - most welcome Mr. Ajit Nagar. Shivsenet tumche swagat
@lihesantosh5426
@lihesantosh5426 Год назад
साहेब या सेनेत आणि ठाकरे साहेबाना मदत करा आणि या बांगर gadarala धूळ chara
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 Год назад
अजित मगर साहेब यांचा मोबाईल न असेल तर पाठवा पण साहेब तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Год назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब
@yashwantsawant4549
@yashwantsawant4549 Год назад
असेच लोक घेउन त्यांचा वसीवसेनेचा विकासकरा
@anandajadhav1045
@anandajadhav1045 Год назад
नव्या लोकाना संधि मिलावी
@parashurammise734
@parashurammise734 Год назад
Only shivsena Uddhav Saheb Thackeray 🏹🏹🏹🏹⛳⛳🙏👍
@rakeshjadhav3422
@rakeshjadhav3422 Год назад
असं असेल तर चांगला होईल मगर बगा
@anujyedage9936
@anujyedage9936 Год назад
संतोष चा कार्यक्रम ते म्हणाले तसाच होणार.,
@tryambakdahatonde2004
@tryambakdahatonde2004 Год назад
अजित मगर हे आमदार होनारच 100%
@blades1871
@blades1871 Год назад
कितीही गद्दार गेले तरी काही फरक पडत नाही
@vaibhavkarale5095
@vaibhavkarale5095 Год назад
1 n news channel
@marutipatkar8899
@marutipatkar8899 Год назад
शिवसेनेत जाव👍🙏🙏
@amollandge5604
@amollandge5604 Год назад
नक्की जा.... विषय आहे चांगल्या माणसांचा
@dhanraj6412
@dhanraj6412 Год назад
असे झाले तर मज्जा येणार खूप बंडखोर आमदार ना.
@Aksharamane539
@Aksharamane539 Год назад
Correct karyakram honar Jay ho Uddhav saheb
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Год назад
स्वागत आहे शिवसेना मध्ये मगर साहेब, तुम्ही नक्की या 👌🙏🙏
@gajanankakde6533
@gajanankakde6533 Год назад
Only shivsena
@deepakdhavan6866
@deepakdhavan6866 Год назад
अजित मगर 💐💐🙏🙏
@jitendramadane337
@jitendramadane337 Год назад
सगळ्या बंडखोरांना प्रतिस्पर्धी उमेदवार तयार केलं पाहिजे
@vijaysawnt6873
@vijaysawnt6873 Год назад
💯🙏 👌👍
@gopalkathar7278
@gopalkathar7278 Год назад
Only Shivsena 👍💯
@jitendrapawara3268
@jitendrapawara3268 Год назад
Wellcome to shivsena
@neelamthorat8671
@neelamthorat8671 Год назад
WOW.....shivsena jindabad....udhav saheb jindabad
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 Год назад
Swagat aahe Magar saheb.Jay Maharashtra saheb punha shiv sena Bhaskar pne ubhee krun bandkhorsna dhada shikvaa hich sarv jantechee maagnee aahe.
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision Год назад
Only Shivsena pramukh Uddhav saheb thakrey jindabad ✌⛳🏹🏹⛳💐💐✌⛳⛳
@laxmanpujari3350
@laxmanpujari3350 Год назад
निश्चित त्यांचा विजय होईल ♥️🚩🏹
@anandwagh3269
@anandwagh3269 Год назад
गुड.
@sopanpadwal8153
@sopanpadwal8153 Год назад
अशा प्रकारे काम करा म्हणजे पळु न जाणारा ना कळे व शिवसेना
@prashantdaware5653
@prashantdaware5653 Год назад
Jai thakre shiv sena
@dattadhamdhere1642
@dattadhamdhere1642 Год назад
येऊ द्या शिवसेनेमध्ये घ्या
@tusharshinde7109
@tusharshinde7109 Год назад
2024 Sena MLA Ajit Magar
@dattatraykamthe237
@dattatraykamthe237 Год назад
दुष्मणाचा दुष्मन तो आमचा मित्र
@rameshwarwaghmare8332
@rameshwarwaghmare8332 Год назад
अभिंदान मगर sir
@rahulnalawade1064
@rahulnalawade1064 Год назад
साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत
@rajudhembre5710
@rajudhembre5710 Год назад
Nice
@vinoddhondgetheindianboy4254
मगर यांनी ठाकरे सोबत यावे
@fb94230
@fb94230 Год назад
Shiv Sena jindabaad udhav Thakrey jidhabad
@vijaywagh5916
@vijaywagh5916 Год назад
संतोष बांगर ला वंचित च्या वाघा ने नाही चित केले येणाऱ्या निवडणूकीत तर त्याला त्याची जागा दाखवून दयावी
@anildesai3020
@anildesai3020 Год назад
👍
@mahadevthorat5647
@mahadevthorat5647 Год назад
मोगरांनी शिवसेनेत प्रवेश केलातर बांगड्यांचा आहेर पाठवल्याचे काम शिवसेनेचे मतदार करतील
@yuvrajmahabare4840
@yuvrajmahabare4840 Год назад
दहा हाजार फक्त आता बांघरचा नांगर मोडणार
@ramkoshti6320
@ramkoshti6320 Год назад
welcome magar saheb
@kbarjun1998
@kbarjun1998 Год назад
नवीन खूप लोक तयार आहेत शिवसेनेत.... शिवसेना परत जोमाने नवीन चेहरे घेऊन येईल यात शात शंका नाही.
@sashivratna7993
@sashivratna7993 Год назад
👌👌👌
@ramkishankakde7587
@ramkishankakde7587 Год назад
अजीत भाऊ छान संधी उपलब्ध झाली आहे... जास्त विचार करू नका.. लागा कामाला... Well done
@nitinbaviskar6840
@nitinbaviskar6840 Год назад
Nkki ja saheb tumcha Vijay honar Uddhav saheban kade 🙏🙏
@ravisawant1000
@ravisawant1000 Год назад
सगळ्या गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल जरा धीर धरा
@ramchandraherwade8047
@ramchandraherwade8047 Год назад
चांगलं वाटलं शिवसेना ला सचा शिवसैनिक ला वाटलं चांगलं
@ranjeetambhure401
@ranjeetambhure401 Год назад
अभिनंदन शिवसेनेमध्ये मगर साहेब
@ranirupnar2808
@ranirupnar2808 Год назад
🙏🙏🚩🚩🏹🏹
@vijaypitale7087
@vijaypitale7087 Год назад
मगरजी आपलं स्वागतच आहे....या शिव सेनेत....
Далее
Sniper Duel | Standoff 2
00:54
Просмотров 623 тыс.