Тёмный

ठाकरे आणि पवारांना त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळणार ? | Shivsena | ncp | Thackery | Pawar | 

News Tapu
Подписаться 25 тыс.
Просмотров 380
50% 1

#ncp #sharadpawar #udhavthakkarey #eknathshinde #shivsena #cmeknathshinde #rahulnarvekar #uddhavthackeray #ajitpawar #suprimcourt #chandrachud #supriyasulefc
मंडळी, मागच्या काळात राज्यात दोन पक्ष फुटले. एक म्हणजे शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँगेस. एकनाथ शिंदे यांना शिवसेना फुटी नंतर शिवसेना त्यांचीच असा निकाल निवडणूक आयोगाने दिला होता, तसेच राष्ट्रवादी फुटी नंतरही राष्ट्रवादी अजित पवारांचीच असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. अर्थात हे निर्णय देताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा आधार घेतला होता, तसंच पक्षाचे चिन्ह हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिलं होतं, त्यामुळे हा सगळा इतिहास आपण मागच्या काळात पाहिला होता. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी कुणालाच अपात्र न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रकरणाची देखील सर्वोच्च न्यायालयात अपली केलं होतं. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं होतं, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती, सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीच्या तारखा देखील मधल्या काळात अनेकदा पुढे ढकलल्या होत्या, आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या होत्या, त्यामुळे या प्रकरणातल्या सुनावण्या थांबल्या होत्या. हे सगळं आपण पाहिलं होतं. हे सांगण्याचं कारण अर्थातच असं आहे, की 8 जुलैपासून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व बेंचेसचं काम सुरू होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या पक्ष फुटीच्या घटनांवर, तसंच पक्ष आणि चिन्ह कोणाचं आहे, विधानसभा अध्यक्षांनी अपात्रते संदर्भात दिलेला निर्णय, या सगळ्या केसेस वर जुलै महिन्यातच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे. 15 जुलै पासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं या बद्दलची सुनावणी होणार असून, त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देत, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее