Тёмный

डिटॉक्स म्हणजे काय| ते कुणी,का करायला हवं|फायदे|घरच्याघरी,सुरक्षित व नैसर्गिकपणे डिटॉक्स् कसे करावे| 

Dr. Smeetha's Health World
Подписаться 93 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

डिटॉक्स म्हणजे काय
ते कुणी,का करायला हवं
फायदे|घरच्याघरी,सुरक्षित व नैसर्गिकपणे डिटॉक्स् कसे करावे
#detox #fastweightloss #marathicontentcreator #detoxjuice
#detoxwater
#detoxdiet
#detoxdietforweightloss
#detoxforweightloss
#drsmeeta
#drsmita
#drsmeeta
#drsmeethashealthworld
#liver
#detoxification
#marathi content creator
#fastweightloss
#easyweightloss
#fastweightlosstips
#easyweightlosstips
#fastweightlossideas
#nutrition
#fitness
#healthtips
#healthyfitlife
#healthydiet
#healthyrecipes
#arogya
#vajankaseKamikarave
#vajankamikasekarave
#wrightlossjourney
#डेटॉक्स
#डीटॉक्स
#healthyhappylife
#womenshealth
#mental health
#mentalwellbeing

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@isleenpatil8870
@isleenpatil8870 Месяц назад
खरेच खूप छान माहिती दिलीत माझ्या बाबतीत तसेच होते टाइमटेबल ठीक नाही त्यामुळे रोज जेवणात बदल केला आहे ..तसेच रोज 6k. चालते तरी weight loss pan nahi hot n पोटाची चरबी पण कमी होत नाही
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
Wt. Loss संदर्भातील बऱ्याच गोष्टी चॅनेल वर आहेत. तुम्हाला helpful होतील .👍😊
@sulbhashingewar4066
@sulbhashingewar4066 Месяц назад
खूपच छान माहिती सांगितलीत मॅडम! निसग्रोपचार शिकल्यामुळे लंघन करायचे सवय आहे! त्यामुळे हे जड जाणार नाही! पाणी जास्त पिल्याने डबडबल्यासारखं होतं, तर तुम्ही सांगितलेली कृती छान वाटली, ती करून बघेल! धन्यवाद!
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
Thank you. नक्की करुन पहा. Water intake जास्त झाल्यावर मलाही कधी कधी असे होते. म्हणूनच टीप नंबर 6 सांगितली आहे.😊👍
@user-gh1jr9wc4s
@user-gh1jr9wc4s Месяц назад
Mam very informative video in simple language thanks a lot mam
@sadhananaik3032
@sadhananaik3032 Месяц назад
वा मॅडम खूप महत्त्वाची माहिती सोप्या शब्दात छान सांगितलीत नक्कीच करून बघणार 👌
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
😊🤗🥰👍
@bharatisudame8929
@bharatisudame8929 Месяц назад
डॉ. समजा एक दिवस डिटॉक्स डाएट केल्यावर दुसऱ्या दिवशी आहार घेताना काय काळजी घ्यावी लागेल? उद्या एकादशी व्रत आहे म्हणून डिटॉक्स डाएट केलं तर परवा उपास सोडताना कशा प्रकारे जेवावं म्हणजे कमी झालेलं वजन बाऊंस बॅक होणार नाही? प्लीज मार्गदर्शन कराल का
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे.👍
@arunapund6809
@arunapund6809 Месяц назад
खूप छान माहिती सांगितली मॅडम
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
धन्यवाद🙏😊
@swapnalikachaudhari6163
@swapnalikachaudhari6163 Месяц назад
Tai meditation kse karawe tyawar ek video taka mhnje to video laun meditation krta yeil..
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
Ok
@poonamkharat3080
@poonamkharat3080 Месяц назад
Nice very useful information mam
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
Thank you. Stay tuned with us 😊
@asmitakharat7271
@asmitakharat7271 Месяц назад
Khup chhan mahiti
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
Thank you 😊🥰
@vasudhadiwan8320
@vasudhadiwan8320 Месяц назад
छान समजावून दिले
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
🥰😊
@mayaowe1314
@mayaowe1314 Месяц назад
छान माहिती मिळाली
@shivampasalkar4842
@shivampasalkar4842 Месяц назад
Madam weight loss kelymule mahnge diet kele ki kes khup galtat protien intake diet mdhe wadhawl tri pn kes khup galtat ky kryc yasathi
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे 👍
@sheetal1132
@sheetal1132 Месяц назад
मि पण आज पुर्ण दिवस लंघन केले चार लिटर पाणी प्याले काहीच खाल्लं नाही फळं सुध्दा आणि मला झेपलं मला डायबिटीस आहे मॅम मला असं विचारायचं आहे मि संध्याकाळी सहा वाजता डिनर करते म्हणजे माझे 24 तास सहा वाजता झाले तर मि जेवण करु शकते का मि सकाळी साडे पाच वाजता 45 मिनिटे वाॅक पण करून आले पण जमलं मला बर वाटल माझा प्रश्न होता मि सहा वाजता जेवते दुसऱ्या दिवशी सहा वाजता 24 तास होतात मग मि आता काही खाल्लं तर चालेल का माझं वय 64आहे
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
मधुमेह असताना काहीच खाल्ल नाही असं अजिबात करू नका कृपया. मी व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टी खायलाच हव्यात. काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिलात तर डायबेटिस असणाऱ्या लोकांनी काय करायचे याबद्दल ही स्पष्ट सांगितले आहे
@sheetal1132
@sheetal1132 Месяц назад
@@dr_smeetha.s_health_world ओके मॅम
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
@sheetal1132 😊👍
@sheetal1132
@sheetal1132 Месяц назад
@@dr_smeetha.s_health_world अॅपल खाल्ल
@sheetal1132
@sheetal1132 Месяц назад
पण मला त्रास नाही झाला
@shardaishee1167
@shardaishee1167 Месяц назад
४३ वयात डिटाॅक्स करायला हवे का?
@yogitashewale2127
@yogitashewale2127 Месяц назад
Detox juice कसा तयार करायचा मॅडम
@dr_smeetha.s_health_world
@dr_smeetha.s_health_world Месяц назад
Video madhe sangen yabaddal 👍
Далее
BeastMasters Hawk just had enough #ti13
00:30
Просмотров 341 тыс.
BeastMasters Hawk just had enough #ti13
00:30
Просмотров 341 тыс.