डॉ मालविका तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आमच्या कोकणात बळतीनिला सुख खोबरं तीण पाकळ्या लसुन चार मिरी दिवस दोन वेळा खात होती आणि भाताबरोबर लसूण चटणी रोज खायचं आहे बाळंतीण ठणठणीत होईल ही सर्व औषधे मला माहीत आहेत वायंगणकर भाईदर
नमस्कार मॅडम, माझी डिलीवरी होऊन 9 महिने झालेत पण खाण्याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली नाही म्हणून तब्येत रिकव्हर झाली नाही तर आता याप्रमाणे सगळ केल तर चालेल का?
So happy to see your video after so long! This could not have come at a better time. I am due next week 😊 please keep making content for us, Doctor! Have missed you!!