डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या पाठीवरचे एकमेवाद्वितीय विद्वान आहेत.. आपण अर्थातच ही विद्येविषयी असलेली आभिलाषा शिकायला हवी., परंतु दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीत खुप बदल झाला आहे..
आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फुकटात शिक्षण शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पण त्या शिक्षणाचा उपयोग आम्ही आमच्या स्वताच्या हितासाठी वापरले जात आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे.. जय भिम....
जय भिम जय शिवराय सर कोटी कोटी धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तुमच्यासारख्या वकत्याचीच गरज आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
महोदय, आपला हा उपक्रम अगदी स्तुत्य आहे. आणि अशा थोर महात्म्यांचे विचार या माध्यमातून पुन्हा जगा समोर आपण आणत आहात. आपले मनापासून आभार. आणि आपल्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा....
Sarwa partam eka chotya kamble Bhai kadun motaya kamble bahujan LA mancha ❤jai bhim namo Buddha nice work Bhai spread information if people's read babasaheb ambedkar they will need him more🙌🙏
Kattar Jay bhim.. Sir tumchya bolnyachya paddhativarun vatte ki tumhi khare bhimsainik ahat.. Josh yeto babasaheba baddal sangtana..Great🙏🙏🙏Jay bhim Jay buddha