२५ वर्ष कारखाना रेग्युलर आणि व्यवस्थीत चालवला होता तर २०१९ मध्ये नेमके काय झाले की कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची वेळ आली🤔. ही पण एक विचार करण्यासारखीच गोष्ट आहे.
आमदार आपल्या तालुक्याचेच पाहिजे, यावेळी आपण जागरूक राहू आणि आमदारा कडून सर्व कामे करून घेऊ, आपण आपला एरिया सोडून दूसरा तालूक्याचा आमदार का निवडून दयायचा
भाडया तत्वार कारखाना दिला आहे तर ज्यांनी घेतला आहे त्यांना 2 वर्ष चांगला चालवला शेतकऱ्याचा पेपंट चांगला दिला पण वर्तमान कमेटी आडकठी करत आहे.हे तर शेतकऱयाचे नुकसान करणार
शिरीष दादा full भारत गावितला धूवत आहे भारत गावित आज परियंत कोंत्या भी मीटिंग मधे उपस्थित नस्तों त्याला काय माहित कारखाना कासा चालतो.... कारखाना कधी चालू होनार???
हा रिपोर्टर त्यांचे आश्रम शाळेत शिक्षक आहेत त्यांच्याच बाजूने बोलणार नाही तर काय, खरे रिपोर्टर आपल्या आश्रमशाळांमध्ये मुलाचे वसतिगृह/ बाथरूम 🚽 चे काय हाल आहेत त्यावर बोलून रिपोर्ट🖋️ तयार कर बरं !