महाराज माझं नाव महालिंग राऊत आहे माझं वय 21 आहे माझं लग्न आणि झालं नाही मी आईला उलटून बोलत पण नाही कधी आणि बोलणार पण नाही मी माझ्या आईची म्हाताराची काठी होईल मी माझ्या आईला कधी त्रास देणार नाही तुमचा आशीर्वाद मला द्या मी माझ्या आईला मी संभाळीन मला महाराज सोपचं व्यसन नाही व्यसन कयाचंच नाही आम्ही फक्त व्हेज खाणारे माणस आहेत