#किर्तन #भारूड #भजन बसलेली लोक ढसाढसा रडले 😭 बाप आणि मुलाचं नातं | आशिष महाराज काटे यांचे कीर्तन | किर्तन गंगा | kirtan महाराष्ट्रातील गाजलेले सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार हरिभक्त परायण आशिष महाराज काटे संपर्क : 9503943796
बापाची किंम्मत तेंव्हाच कळते ज्यावेळी संपुर्ण जबाबदारी बापानंतर आपल्यावर येते . काळजाला भिडणारे किर्तन . धन्यवाद महाराज .आज खरी गरज आहे अशा समाज प्रबोधनाची . कारण म्हणजे या चंगळवादी दुनियेत बाप काय करतो आणी मला काय करायला पाहिजे .🙏🙏🙏
बाप हा नेहमी बाप असतो आज काल शहरात पोरी शिकल्यात जॉब करतात पैसे कमवतात तर त्यांना वाटत मी लेकराला सांभाळू शकते पोरीच्या घरचे support करतात म्हणून पोरी तश्या वागतात आज तस राहील नाही लेकराला सुद्धा दाखवून देतात बाप काही करत नाही म्हणून. बापाचं महत्व कधी कमी होणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे.
माऊली तुम्ही समाजाला वळण लावण्यासाठी फारच छान रचना केली पुढे थोडे दिवसासाठी कलियुगात सती युग येत आहे आणि सती युगात जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे जय गुरुदेव