सर माझी एक विनंती आहे .माझ्या कमेंट ला उत्तर द्या. शेतकऱ्यांना सर्वात जास्त जी समस्या आहे ती आहे.वासन नावाचा वेल हा वेल कोणत्याचं तणनाशकाने 100%मरत नाही. काही दिवस वाढ थांबते .पुन्हा वाढते. तर आपल्याकडे असे तणनाशक आहे का?वेल पुर्णतः नष्ट झाला पाहिजे.
सर माझी एक विनंती आहे .माझ्या कमेंट ला उत्तर द्या. माझी मोसंबीची एक वर्षांची बाग आहे त्यात मका हे अंतरपिक आहे तर या अंतरपिकातील तांनासाठी कोणते तननाशक वापरू जे मोसंबीच्या रोपांना हानीकार नसेल
@@agripower_store दवा कम्पनी वाले बताते है ग्लाइफोसेट मिट्टि के सम्पर्क मे गया और इसका केमिकल खत्म हो जाता है अब ये कितना सही है कितना गलत है मुझै मजबूरन ये बारिस के समय खेतो मे डालना पडता है कहि ये धीरे-२ जमीन को खराब तो नही कर देगा क्या यहि डर रहता है 9829164094
सचिन दा हे तणनाशक पराठीं मध्ये (कपाशी)मध्ये मारायाला जमते का? आणि कोणत्यावेळी तणनाशकाची फवारणी करावी तणनाशक फवारणी करतेवेळीजमीन ओलसर पाहिजे की कोरडी हे सांगा.
हे तण नाशक कपाशी मध्ये चालत नाही , परंतु तुम्ही पम्पाच्या नोझल ला हूड (टोपी) लावून वापरू शकता, आणि याचे चांगले रिझल्ट येण्या करिता जमिनीत ओल असणे आवश्यक आहे