Тёмный

तणनाशक सोबत कीटकनाशक फवारले तर चालेल का? | Dnyaneshwar Kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 233 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

#कीटकनाशकसोबततणनाशकफवारणीकेलीतरचालेलका?
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Опубликовано:

 

9 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@rajeshlande515
@rajeshlande515 Год назад
ज्ञानेश्वर दादा खुप छान माहिती युट्युबवर निष्पक्ष आणि योग्य माहिती देणारे एकमेव व्यक्ती व चॅनेल म्हणजे ज्ञानेश्वर खरात पाटील👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@akshaykadam336
@akshaykadam336 Год назад
जर तणनाशक उगवणी नंतर 17 ते 18 दिवसांनी फवारले आणि 4 ते 6 दिवसाचा फरक ठेवून कीटकनाशक आणि विद्राव्य खत फवारले तर चालते का..?
@imranuddin8300
@imranuddin8300 Год назад
धन्यवाद
@vasantsable7962
@vasantsable7962 Год назад
एकदम ओके 🚩🇮🇳
@gundyasabale1202
@gundyasabale1202 Год назад
छान माहिती दिली
@samadhanwagh9884
@samadhanwagh9884 Год назад
खूप छान माहिती दिली
@omkarmohite11
@omkarmohite11 Год назад
Fusiflex + RAGE BOOSTER (Thiamethoxam (12.6%) + Lambdacyhalothrin (9.5%) ZC) जमलं का
@shoaibbagwan6799
@shoaibbagwan6799 Год назад
Changali mahiti dili 👍🏻
@ashokgaikwad5369
@ashokgaikwad5369 Год назад
एक नंबर
@sureshghogare7981
@sureshghogare7981 Год назад
@laxmikantband5771
@laxmikantband5771 Год назад
गेली तीन वर्षे झाली मी तणनाशक मध्ये कीटकनाशके मिसळून फवारणी करत आहे पीक मात्र जळाले नाहीं.
@Agri_Engineer
@Agri_Engineer Год назад
मी पन्
@mangeshnanhe2098
@mangeshnanhe2098 Год назад
मी पण
@vilasshelke2237
@vilasshelke2237 Год назад
मी पण शाकेद व आलीका मारलं
@anandpaikrao7203
@anandpaikrao7203 Год назад
मी पण
@pavnyapatil
@pavnyapatil 9 месяцев назад
Kahich hot nahi result 1no. Yeto
@shubhamshedmake8664
@shubhamshedmake8664 Год назад
हा प्रश्न मनात होताच, समाधान झाले. धन्यवाद 🙏
@swapnilchavan3891
@swapnilchavan3891 Год назад
खूप छान माहिती दिलीत दादा 🙏🙏🙏
@viveksurangalikar6454
@viveksurangalikar6454 Год назад
बरोब्बर
@sunildongre9751
@sunildongre9751 Год назад
Good videi
@prashantreddy9921
@prashantreddy9921 Год назад
सुपर
@Vivekanad8600
@Vivekanad8600 Год назад
.
@tusharmahore747
@tusharmahore747 Год назад
वा राव जबरदस्ता व्हिडिओ असतात राव तुमचे 👍👍
@FirozKhan-ix7wx
@FirozKhan-ix7wx 11 месяцев назад
Sirji.soyabinvar.shevat.chi.fovarnimaddhy.rogarjer.marla.tar.chalteka
@randhirkhandhar9161
@randhirkhandhar9161 Год назад
barobar ahe patilsaheb
@shyamkaithwas7466
@shyamkaithwas7466 23 дня назад
White gold trust cha "Rage" insecticide aahe jo kontya hi herbicide sobt chalte..
@vaijanathangilwad8169
@vaijanathangilwad8169 Месяц назад
Bhau tannashaka sobat humik acid chalel ka
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 Год назад
पाटील फार फार चांगली माहिती दिली
@shridhardhasyogcounciler8
@shridhardhasyogcounciler8 Год назад
आदरणीय खरात पाटील बीज नाशक वापरले त्याचा रिझल्ट चांगला आलेला नाही,तन दिसते आहे तर पुन्हा उगवण पश्चात तन नाशक फवारले तर चालते का? तसे असेल तर तन नाशक नाव सांगावे ही विनंती.
@avdhutraothawkar9094
@avdhutraothawkar9094 Год назад
Ho chalte
@vaibhavpawar1547
@vaibhavpawar1547 21 день назад
साकेत +अलिका बेस्ट
@kaamgar
@kaamgar Год назад
Cotton ki bhi jankari do sir aap
@user-ru8fu2wi9l
@user-ru8fu2wi9l Год назад
सोयाबीन पेरुन तीन दिवस झाले आणि बीजनाशक पण फवारणी केली आहे पण पेरल्यानंतर पाउस झाला नाही तर स्पिंकलरने पाणी दिले तर चालेल का
@yogeshdaberao8465
@yogeshdaberao8465 Год назад
खूप खर्चिक होत आहेत फवारणी
@dineshvikhe1824
@dineshvikhe1824 Год назад
खरात सर आपण जी माहिती दिली ती खुप महत्वाची आहे कारण 2 पेक्षा जास्त केमिकल एकत्र आले की प्रॉब्लेम येण्याचे चे चान्सेस जास्त असतात शेवटी काही कृषी तज्ज्ञ असतात आणि नुकसान करून बसतात ....👍👍👌👌🙏🙏
@Vivekanad8600
@Vivekanad8600 Год назад
जर ज्ञानेश्वर खरात पाटील स्ट्रॉंगआर्म सोबत राउंडअप घेत असतील तर, कीटकनाशक सोबत तननाशक जमतेच.
@royalclasher4895
@royalclasher4895 Год назад
Seed treatment krne mnje fkt kharch vadahavne ahe..... Ajibaat kru nka..... An tyatlya tyat jastit jast expire aushad ghaya kami paishya madhe
@dahiphalesir7163
@dahiphalesir7163 Год назад
Rage सोबत चालेल का? सर
@aryangraphics6447
@aryangraphics6447 Год назад
सर फुले संगम सोयाबीन दाट झाली आहे काय करावे
@bhanudassable4593
@bhanudassable4593 Год назад
सोयाबीन ऊगवनी नंतर 15 दिवसानी ओडिसी तनाशक फवारणी केली चालेल का
@vishalkedar9099
@vishalkedar9099 Год назад
सोयाबीन मध्ये उन्हाळी मूग निघाला आहे कोणते ताण नाशक फवारणी करावी
@Atulchavan-sc4gq
@Atulchavan-sc4gq Год назад
Thaimethoxom nai chalnar ka
@ramdasmurkute9198
@ramdasmurkute9198 Год назад
सगळं खरं आहे पण टोकन केलंय आणी पाऊस नसल्यामुळे कोरड्या जमिनीवर बिजनाशक कसे फवारायचे?
@vitthalbhendekar4440
@vitthalbhendekar4440 Год назад
सर कीटकनाशक सोबत व्हीपसुपर चालेल का
@vgpvlog603
@vgpvlog603 Год назад
Amora he tan nashak turi madhe marl tr chalel ka
@tarachandb2899
@tarachandb2899 Год назад
Nahi nahi.... odessey vapra...
@MohitGupta-vy7uc
@MohitGupta-vy7uc Год назад
दादा तुम्ही दिलेली माहिती नक्कीच पण माझ्या बीज नाशक सोबत राउंडअप फवारणी ही सुद्धा चुकीच आहे कारण Every chemical becomes reaction both of them
@yashchambhare512
@yashchambhare512 Год назад
Bhau. Jadhav. Sar .tar. Mantat...ki. Calte. Manhun...mi...tumce..va...jadhav ..saranca ...1setkari
@prakashkhating8179
@prakashkhating8179 Год назад
हा प्रयोग मी गेल्यावर्षी सोयाबीनवर केला होता. रिझल्ट नाही आला तणनाशकाचा.
@anilsonune2176
@anilsonune2176 Год назад
Round up pn riskey ahe Bhau
@anilsonune2176
@anilsonune2176 Год назад
Kharat bhau round up kadhi kadhi Soyabeen nighayla khup adchan anu shakte
@ganushinde108
@ganushinde108 Год назад
एक यूट्युबर तर म्हणी मारा काय नाही होत.. गूगल वर सर्च केलं म्हणी मी...
@yogeshtambolkar1087
@yogeshtambolkar1087 Год назад
Me latur kar
@khushalkinekar8983
@khushalkinekar8983 Год назад
Alika आणि पुरसुट मारले तर चालेल दादा
@pavandhamankar2933
@pavandhamankar2933 Год назад
चालते रे भाऊ... चुकीची माहिती तू घेऊ नको आणि परसवू नको
@AB-oo2oi
@AB-oo2oi Год назад
Tu favarni the mag
@ganeshtayade6091
@ganeshtayade6091 Год назад
चालते रे भाऊ आम्ही दोन तीन वर्षा पासून फवारणी करत आहे दोनीही औषध चे result येत आहे चुकी ची माहिती देऊ नय अनुभव आहे म्हणून सांगत आहे
@maheshlawande3060
@maheshlawande3060 Год назад
तुम्ही कुठले कुठले औषधे एकत्र घेता ते सांगा तुमचा अनुभव इतरांना
@sagardawle0078
@sagardawle0078 Год назад
Dada tumhi konte combination Marta mag ..कीटकनाशक आणि तणनाशक
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 Год назад
बीज नाशक श्ट्रॉगआर्म घेतले पण फ़ायदा कांहीच झाला नाही 40 पुड्या फेल गेल्या मेहनत पण कामी आली नाही...! ओल पण होती एकरी 16लीटर वाले 10फवारे ही घेऊन काही उपयोग झाला नाही 🤣
@anilsonune2176
@anilsonune2176 Год назад
हो खर आहे हे
@randhirkhandhar9161
@randhirkhandhar9161 Год назад
barobar ahe patilsaheb
Далее
Я тоже так могу
00:12
Просмотров 779 тыс.
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,9 млн
Я тоже так могу
00:12
Просмотров 779 тыс.