धन्यवाद भावा 🙏उद्याला मला फवारणी कराची होती मला हेच नव्हतं समजत की तणनाशक सोबत कीटकनाशक वापरता येईल का पण तुमचा विडिओ बघुन conform झालं की तणनाशक सोबत कीटकनाशक मारता येते म्हणून आपण खूप चांगलं काम करत आहे आमच्या शेतकऱ्यांन साठी देव आपल्याला खूप यशस्वी बनवो ..
भाऊ मी तणनाशकाची आठ दिवसांपूर्वीच फवारणी केली गाजर गवत खेळणा गवत ऊर्जा तन हे पिवळं सुद्धा झालं नाही मग आता दुसरी फवारणी सोयाबीन तूर त्याच्यावर तणनाशकाची दुसरी फवारणी करायला चालते का तर कोणता औषध मारावे
Sir मी 21इंचवर सोयाबीन टोकन केली आहे टोकन कराच्या वेळेस आणि पहिले कोणत्याच प्रकारचा खत नाही दिलं आता कोळपणी च्यां वेळेस खत देणं जमल का आणि कोणता खत देवू
नमस्कार सर. मी चंद्रपुरातील शेतकरी आहे सर आपली तांनाशकाची फवारणी झाली आहे .त्या नंतर सोयाबीन ची वरची फवारणी जर आपण हे केली तर चलेलेल काय . अप्लिगो. बायोवोटा एक्स.12.61.0 .साफ नावाचं भूर्शी नाशक
भाऊ मी तणनाशक मारून आठ दिवस झाले परंतु केना केना गाजर गवत काही गवतवर्गीय पण अजून पिवळं वगैरे झालं नाही तरी सोयाबीन तुरीवर तणनाशकाची दुसरी फवारणी करायला चालते का आणि चालत असेल तर कोणती औषधी मारायची गाजर गवत के ना गवत दुर्गे यासाठी